प्रश्नोत्तरे २०६ - अॅड. तन्मय केतकर । तहसीलदार । रस्ता । महसुली न्यायालय । बोजा । विक्री
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- प्रश्नोत्तरे २०६ - अॅड. तन्मय केतकर । तहसीलदार । रस्ता । महसुली न्यायालय । बोजा । विक्री
१.तहसीलदार किती रुंद रस्ता देऊ शकतो ?
२.महसुल निकाला विरोधात दिवाणी दावा ?
२.बोजा असताना विक्री ?
संपर्क - k.kayadyacha@gmail.com
1.tahasildar
2.can tahsildar order right of way
3.powers of tahasildar
4.right of way
5.mlrc
6.maharashtra land revenue code
7.revenue court
8.civil court
9.appeal against revenue court
10.other rights
11.7/12 and other rights
12.7/12 other rights and selling of land
#रस्ता #रस्त्याचेअधिकार #तहसीलदार #महसुलीन्यायालय #दिवाणीन्यायालय #बोजा #विक्री #महाराष्ट्रजमीनमहसुलसंहिता #जमीन #tanmayketkar #
महत्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे परंतु महसूल न्यायालयात न्याय मागण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो शेवटी काही अधिकारी शहानिशा न करता अचुक निर्णय देत नाही त्यामुळे अपिल शिवाय मार्ग नाही
सर आपण अतिशय खूप सखोल आणि सहज समजणारे मार्गदर्शन केले याबद्दल धन्यवाद औदंकर एन डी.मं.अधिकारी. आष्टी.
छान माहिती दिली सर तुम्ही
Super knowledge and to the point
छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद साहेब 🙏
छान माहिती दिली,धन्यवाद.
शिव रास्ता किती फुटाचा असतो , व तो 7 /12 मधून जातो की सातबारा सोडून असतो
खूप छान माहिती सर 🙏
Nyc information 👌
सर आम्ही 8 शेतकरी असून आम्हाला शेतात जाण्यासाठी पुर्वापार वहीवाट रस्ता आहे हा रस्ता सामनेवाले यांनी अडवून अडथळा निर्माण केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेब यांच्या कडे याबाबतीत तक्रार केली होती तहसीलदार साहेबांनी आमच्या बाजूने निकाल दिला आहे तसेच प्रांत साहेब यांनी पण तहसीलदार यांचा निकाल कायम ठेवला आहे परंतु सामनेवाले नेहमी. रस्ता अडवतात त्यांच्याविरोधात पोलिसात 5/6 वेळा N.C.नोंदवल्या आहेत पोलिस प्रत्येक वेळी त्याला समजावतात मात्र ठोस उपाययोजना करत नाहीत व आम्हाला कोर्टात जाणायला सांगतात तर आम्ही काय करावे याविषयी मार्गदर्शन करावे व वरील दोन्ही निकालांचे काय याबाबत पण मार्गदर्शन करावे.
आम्ही सर्व शेतकरी पिंप्री बु.प्र.दे. ता.चाळीसगांव जि.जळगाव येथील आहोत . याबाबतीत नक्की मार्गदर्शन करावे सर ही नम्र विनंती.
Hi bab majhi Aahe
Vhidio Banva
❤
Hi.kiti divsa pasun chalu hai mattar
माझ्या वडिलोपार्जित शेताला रस्ता नाही तर कसा मिळवता येईल, सर आपली माहिती मौलिक आहे.
खुप छान सर
सर दोन्ही गटाचे मध्ये ओढा आहे बांध कोणता धरणार ओढतून रस्ता होईल का
सर नमस्कार,
मी वीस वर्षांपूर्वी शेतजमीन विकत घेतली. चौघे भावा भावांच्या वाटण्या होत्या प्रत्येकी सात एकर. त्यांच्या उभ्या वाटण्या होत्या. त्यापैकी एका भावाची अडीच एकर आणि आणि दुसऱ्या भावाचे दोन एकर अशी जमीन विकत घेतली. त्यांच्यातील एका भावाकडे दोन गावांना जोडणारा रस्ता आहे. त्याने आम्हाला वीस वर्षांपूर्वी नोटरी करून रस्ता दिलेला आहे. तो रस्ता आता त्याने तो अडवलेला आहे.. त्यावेळी त्यांनी दिलेल्या रस्ता हा शेताच्या मध्यातून दिला होता पण तो आता म्हणत आहे की वरच्या बांधावरून जावा... तहसीलदार साहेबांनी ही तसा आदेश दिलेला आहे पण खालच्या शेतकरी ने वरच्या बांधा ला येण्यासाठी रस्ताच नाही... एका शेतकऱ्याच्या शेतातून किती बाजूने रस्ता देता येतो..
कृपया मार्गदर्शन करावे.
फार उपयुक्त माहिती 👌🙏🙏😁
सर मी डायरेक्ट दिवानी द्या न्यायालयात रस्त्याची मागणी केली असून त्याचा निकाल लागत नाही वकील म्हणतो की महसूल न्यायालयात मागणी करावी लागेल तर काय करावे
तहसील कार्यालयात अर्ज करा
तुम्ही उलटे काम केले .. कधीही डायरेक्ट दिवानित जायचं नाही नंतर तहसीलदार पण काही करू नाही शकत .
kay zale, problem ajun chalu aahe ki Mitla
अर्जदाराने बांदालगत मागणीकेली आहे पण तहसीलदारणे बांदावरून केली आहे पण सर्कल कच्चा नकाशा बांदालगत दाखवीत आहे आणि तो त्या प्रमाणे रस्ता काढून द्यावा लागेल असे म्हणतो मग मी कोर्टात दावा दाखल केला आहे पण निर्णय काय होईल हे माहित नाही
Sir mazya kade 18y pasun shet jameen taba aahe documents nahi malak honar & konta dawa karava lagel
Sir kharedi khat ya document madhey gadh rasta lihalela aahe pn tyachi rundi lihaleli nahi ..gadh rasta kiti rundh asu shkto..
साहेब खूप छान माहिती आहे आमचा आहे शेती पाण्यात जास्त आवडलेला असून त्याच्यावर एका अतिक्रमण करून घर बांधत आहे कृपया मार्गदर्शन आणि तुमचा नंबर
Gavthanatun shetila rasta devu shaktat ka
नाव नविन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 सर
बोजासहित एखाद्या जागेची विक्री झाली असेल परंतु ही बाब तक्रारदारास माहित नसेल तर अशा प्रकरणाचे कागदपत्रे जर तक्रारदारास हवे असतील तर ती कागदपत्रे कशी उपलब्ध करावी लागतील या बाबत मार्गदर्शन करावे.
सर NA 44 मध्ये मामालेतदर कोर्ट रस्ता देऊ शकते का किंवा त्यांना NA झालेल्या सिटी area मध्ये अधिकार आहे का?
सर मी आबादी प्लॉटवर कब्जा केलेला आहे आणि मी पंचवीस वर्षे तिथे राहतो माझ्याकडे पैसे भरलेली पावती पण आहे
पण ग्रामपंचायत म्हणते किती शासकीय जागा आहे मला अजून नमुना आठ मिळाला नाही आहे सर मी काय करू
Sar. shiwrasta. kiti. फुटाचा असतो
Jar truck 9to10 geet Rastyatun Jat Naseltar 12to 14feet Rasta milelka?
Rasta aadavala ahe,aambe,naral zade laun dili,tr kay karave, Tahsildar madhe araj dila ahe,janun bujun kela ahe
Mahasul khatyt amalat aalele will (नोटरी) रद्द (सुनावणीत)bakiche heir हक्क मिळेल का?
जर फॉरेस्ट मधून ३५ ते ४० वर्षा पासून १५ फूट रुंदीचा रस्ता अडवला आहे काय करायचे
सर पानंदन रस्ता नसून देखील विरोधकांनी तहसीलदार यांना अर्ज केला. व मंडळ अधिकारी यांचे नोटीस आले आहे.
Chhan
आमच्या जमिनीवर बँकेचा बोजा आहे,पण जमीन चार आण्याची आणि बँकेचा बोजा बारा आण्य चां.काय करावयाचे,माहिती मिळेल का, व आपला concat कसा होईल.माहिती साठी.
व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
k.kayadyacha@gmail.com
बोजा लिहून देणार भरणार आणि त्याने तो भरला नाही तर नुकसान कोणाचे होईल? आणि लिहून घेणार जर बोज्या सह विकत घेईल तर प्रामाणिक खरेदीदार म्हणता येत नाही. बोजा असणाऱ्या बँकेला कर्ज न भरता परस्पर खरेदी करणे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे.
Mamletdar act sect. 5 madhi nikaviruddha civil court madhe jata yeil ka?
आर टी एस आपिल निकालावर दोन महीने झाले तरी निकाल दीला नाही काय प्रोसिडीग करावी
तहसीलदार किती लांबीचा रस्ता देऊ देऊ शकतील
साहेब नो द्या ओ खूप छान माहिती देतात
Sir mazya आईचा बाबची जमीन dayrak केली ना तीचा नावावर mazya आईचा वारसा लावला नाही सई सुद्धा घेतली नाही कशी केली असेल ते संगा कायदे शिर गुना karayla येते का
एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.
सर मला माझ्या घरापासून मेन रोड वर निघण्यासाठी रस्ता हवा आहे. बांधकाम चालू करून पण आम्ही ते काम बंद केलं आहे.पूर्वीचा रस्ता असून आत्ता तिथे घर बांधला
तर त्यावर कारवाई कशी करू. सर प्लिज मदत करा.आमची त्यामागे 10 घर आहेत.लहान मूल आहेत दुकानावर जण्यायेनाचा रस्ता तो आहे
कोणताही पर्यायी रस्ता नसेल तर काय करायचे यावर काय उपाय करावा लागेल कारण आम्हाला रस्ताच नाही
सर दोन गट नंबरच्या बांधाचे सिमांकन करून जाण्यायेण्यासाठी रस्ता खुला करण्यात येणार तर दोन गटांच्या बांधाचे सिमांकन करणे म्हणजे नेमके काय करणार तर त्यामध्ये एक गट 0.2500. गुंठे आहे व दुसरा गट हा 0.2900 गुंठे आहे तर आपला रस्ता तर फक्त 2500फुटच लांबीचा आहे तर आता हे दोन्ही गट नं मोजणार का? फक्त रस्त्यापुरतेच मोजणार तसा एखादा व्हिडीओ टाका
सर साखळी रोड आसताना. वहीवाट रोड मागता येतो का.
सर, जमीन NA करण्यासाठी अर्ज केल्यानंतर किती
दिवसात जमीन NA होते
सर बांध हा दोन गटांमधील बांधला सर बांध. का दोन सर्वे नंबर मधील बांधला सर बांध म्हणायचे
मी बाळासाहेब राऊत विंचूर माझा जमा लगता करता नकाशात आहे परंतू बाजूवाला
मानत नाही त्यासाठि मी केस केली आहे तर मी काय करावे
MAMLATDAR Court Act 1906 section 5 अंतर्गत नवीन रस्ता दिला जातो का?
तहसीलदार na तसा अधिकार नसताना ते कायदेशीर चौकटीच्या बाहेर आदेश देऊ शकतात का?
कारण mamlatdar court 1906 दिलेल्या आदेश आपणाला दिवाणी न्यायालयात अपील करता येत नाही.
फक्त आपण 1966 sections 143 साठीच दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो..
किवा असे काही केसेस झाल्या आहेत़ का 1906 सेक्शन 5 अंतर्गत असणार रस्ता अडथळा दुर करण्याचा अधिकार त्याना आहे पण त्यांनी नवीन रस्त्यासाठी आदेश दिला आहे?
फक्त माहितीसाठी विचारणा केली आहे कृपया लवकरात लवकर reply द्यावा. धन्यवाद 😊
शेताला पहीला रस्ता आसताणा दूसरा परयाई रस्ता मागता येते का
If road is from 45 feet odha & property belongs to Collector then we get road from odha &how much feet
Land revenue code 1966 under section 143 fill the suit so please suggest for my above questions
सर शेजारच्या जमिनी मधून 20वर्षे 18फूट रस्ता फूट वापरत असेल आणि अचानक तो बंद त्याने बंद केला आणि पैसे मागू लागला तर काय करू शकतो. कारण आम्हाला दुसरा रस्ता नाही. आमचे घर पण आहे आणि फळ बाग ही आहे. त्याला दुसरा मार्ग नाही. कृपया मार्गदर्शन करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सर
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
खाजगी रस्ता मोडता येतो का ❓
Divani,nyaayaalat,vahivaat,rastyaavar,vaatu,chalu,aasalyaas,mamaledaar,courtat,daadmagataa,yete,ka.
Divani,nyaayaalat,vahivaàti,rastyaachi,case,chalu,aasataana,mamaledaar,courtat,dad,magata,yete,ka .
Sir please tumcha no dya mla khup kahi vichrayche ahe tumhala
सर नमस्कार,
वादी यांनी अर्ज दाखल करताना ज्या व्यक्तींचा गट नंबर च्या बांधावरून रस्ता मागणी केली आहे व तसा रेखकान सादर केले आहे . परंतु तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करताना त्यांना त्याठिकाणी रस्ता देणे शक्य नाही असे त्यांची खात्री होते तेंव्हा ते पाहणी करताना इतर दुसऱ्या गटांच्या बांधावरून रस्ता देणे शक्य होते असे मत व्यक्त केले जाते. तेव्हा ते त्या ठिकाणी रस्ता देण्याचे आदेश देतात पण सदर आदेशात नमूद करण्यात आलेले गट नंबर हे प्रतिवादी यांच्या नावावर नाहीत ते त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे आहेत. व त्या व्यक्तींना सदर अर्जात प्रतिवादी करण्यात आले नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. मग असा आदेश कायदेशीर आहे का? तसेच त्यातील एक गट वादी यांच्या मालकीचा असूनही त्यांना लगतच्या खातेदाराच्या बांधावरून रस्ता देण्याचे आदेश दिले आहेत.
मार्गदर्शन करावे ही विनंती . 🙏🙏
सामाईक क्षेञामध्ये बोजा असल्यास संस्थेच्या किंवा बँकेच्या परस्पर विक्री करु शकतो का?
दोन जमीनीच्या बांधा वरून रस्ता कलम 143
प्रमाणे तहसीलदार यांना देता येतोय मनाले सर
जमीनीचा मालक दोन जमीनीच्या बांधा वरून
रस्ता देण्यास तयार आहे व त्याला सहमती हि देतोय परंतु रस्ता मागणी करणारे गट जमीनीच्या मधला बांधा आहे त्या बांधावरून रस्ता मागणी करतोय तर तहसीलदार यांना अधिकार आहे का
जमीनीच्या मधला बांधा वरून मागणी केली आहे त्याला जमीन मालक यांच्या विरोध आहे
तरी जमीन मालक गट जमीनीच्या बांधावरून रस्ता देण्यास तयार आहे
केस चालू आहे तहसीलदार कलम 143प्रमणे
काय निर्णय घेतील
ओढा, रुदिकरनासाठी, कोठे, अर्ज,दयावा,लागतो
शेती पाणंद रस्ता आडवला आहे
जमिनीवर बँकेचा बोजा असल्यास जमीन NA होते का
सर म. ज. म. सहिता कलम २५७ मध्ये अर्ज करताना विलंब माफी अर्ज करावा लागतो का?
मला हे कसे कळेल
सर शेताचा शिमा बांध मोजले तरी ती व्यक्ती शीमा बांध कोर्ते तर त्याला उपाय काय
Tahsildar na arj kara
8.25 फूट बांदावरून व 33 फूट शिव रस्ता आसतो
@supadujadhav4898 Shiv rasta band aaja
शिव रस्ता हा दोन्ही बांधाच्या गटाच्या मधून असतो गटाच्या मग तो गट वाकडा ही असला तरी रस्ता
Sirmala tumchya Mobil bomber chu avakxata she tai phathava
व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
k.kayadyacha@gmail.com
Bail gadi rasta hawa aahye tiyaccye kalm kontye wa konala adhikar aahye krpaya vidoeo banwa - e,mal wagerye waperta yeat nahi
सर मला जागे बद्दल व रस्ता बदल विचारायचे आहे तुमचा फोन द्याल का
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
शासन निर्णय दिनांक 4 नोव्हेंबर, 1987 च्या शासन निर्णया-मध्ये कमीतकमी 16 फूट व जास्तीत जास्त 21 फूट रुंद रस्त्याची तरतुद आहे. याबाबत कृपया माहिती दयावी.
सर sez टाऊन शिप शेतकर्यांची फसवणुक झाली आसेल तर त्या बद्दल सांगाल का
सर, नबर, मीळेल, का, मी, कधी, फोन, करु, वेळ, सागा
सर,पाझर तलावातील आतिक्रमन काढण्यासाठी आणी त्या ठिकाणी चालू आसलले काम थांबवण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏
सर तुमचा नं मीळेल का
फोन आणि व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
Sir nap 36 plot baddal mahiti denyat yava
Please give me contract number sir
सर कृपया तुमचा मो. नं. दया.
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
Mobile no please,
सर तुमचा नंबर पाहिजे
k.kayadyacha@gmail.com
सर नमस्कार, 1977 ला माझ्या पणजोबा ने राजिस्टड मृत्यू पत्र तयार केलं, आणि त्यात त्यांनी आपल्या मुलाला2ऐकड व नातवाला 2ऐकड अशी जमीन उल्लेख करून दिला, परंतु आता परिस्थिती नुसार 2022 मध्ये ते मृत्यू पत्र वेध ठरू शकते काय 1977 नंतर वंशवाढ झाली आहे, जमीन आता जशीच्या तशी च आहे,मृत्यू पत्र लिहून देणार व्यक्ती1989 मृत्यू झाला, तर काय ते मृत्यूपत्र आता वेध ठरणार की अवैध ठरणार,
साहेब माझी जामीन आहे tay जनिमधून पाय वाट रस्ता माझा आई ने समोरील lokayana दिला होता आता तो तेथील लोक का नी मोठा रस्ता केला आहे तर मी काय करू शकतो मला तीत का मोठा रस्ता दे ऊ नही शकत mail ID send
please Mobil bomber urgent
व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
k.kayadyacha@gmail.com
आपला contact number milu shakel ka sir plz
सर तुमचा नंबर पाहिजे
k.kayadyacha@gmail.com