आजीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या पद्धतीने बनवा बिना साखरेचा रसरशीत बारीक देशी गोड आवळा | मोरावळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • आयुर्वेदानुसार आवळा म्हणजे औषधांचा राजा , सुश्रुतानुसार तर अमृत म्हटले जाते , आपण जी च्यवनप्राश खातो ते काही आता तयार नाही झाले १००० वर्षांपूर्वी चरक ऋषींनी आवळ्यापासून च्यवनप्राश कसे बनवायचे ते सांगितले आहे म्हणजे बघा किती पूर्वीपासून आवळ्याचे आरोग्यासाठी महत्व आहे , दररोज एक जरी आवळा खाल्ला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते , केस त्वचा यांचा पोत सुधारतो पण आवळा आंबट असतो त्यामुळे आपण खायला बघत नाही का तर खोकला येईल पण त्यात जर तुम्ही सेंद्रिय गूळ , वेलदोडे , दालचिनी , लवंग घालून पाकातील आवळा केला तर त्याचे औषधी गुण कितीतरी पटीने वाढतात , फक्त मोरावलाच औषधी नसतो तर आपल्या घराजवळ असणारा बारीक देशी आवळा सुद्धा तितकाच उपयुक्त आहे म्हणून आज आजी आणि काकूंनी देशी गोड आवळा कसा करायचा ते दाखवलं आहे . धन्यवाद
    Today grandma going to share with you how to make Moravala Recipe in Marathi. easy to make Moravala Recipe.
    gooseberry sweet pickle
    In a pan, put water and keep it for boiling. Then put pricked Gooseberries/Amla in it. Cover it with a lid and boil for 5-7 minutes. After then take out the Gooseberries/Amla. Keep the pan for heating, add some Candy Sugar, pricked & boiled Gooseberries/Amla, some spoon of Water in it. Stir it continuously, cover it & cook it on a slow flame for 40-45 minutes. When the Amla color has changed & Syrup turned thicker then put the flame off and take it out in a bowl. Add some Cardamom Powder, Black Salt & Dry Ginger Powder and mix it well. Then keep it in an air-tight jar for a long time use. In this way, Juicy Amla Murabba will get ready to serve.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
    • शुद्धतेने परिपूर्ण आजी...
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    #gavranekkharichav #पारंपरीकमोरावळारेसिपी
    #amlamurabbarecipe #amlamurabba #howtomakeamlamurabba #gooseberrysweetpickle #amlamurabbabenefits #amlakamurabba #amlamurabbabananekividhi
    #AwlaMurabba #AmlaMurabbaRecipe #मोरावळा #moravala #murabba #moravala #village_food_recipe #village_cooking #marathithali
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
    amla murabba,gooseberry sweet pickle,how to make amla murabba,how to make amle ka murabba,amla murabba recipe,amla murabba recipe in hindi,murabba recipe,amla recipes,amla ka murabba recipe,amla murabba banane ki vidhi

Комментарии • 156