I proud of you both husband wife unique recipe sugar candy amla pickle juice amla very nice Sab organic hai yahan Tak ke bartan bhi mitti ke bartan jhula pital mein khana lakadi mein banana #brilliant excellent I appreciate both of you
👌आवळ्याचे बनविलेले पदार्थ छानच आहेत. पूजा शिरीष अनेक पदार्थ तुम्ही बनवून सादरीकरण करत आहात. त्यापैकी काही उत्पादने पूरक व्यवसाय म्हणून निवडून तयार करून विक्रीस उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद!💐💐💐
कोकणात राहण्याचे सुख वेगळेच. आवळे ताजे तोडताना ,आजूबाजूचा निसर्ग पाहताना खूप भारी वाटते. आवळ्याचे विविध रेसिपी दाखवल्यास सर्व खूप मस्त. खडीसाखर न घालता साखर घातली तर चालत नाही का? काचेच्या बरण्या खूप छान आहेत. व्हिडीओ मस्त
घरातील स्त्रिया काही संशोधकांपेक्षा कमी नाहीत, एका गोष्टी पासुन कितीतरी नवीन गोष्टी तयार करणं त्याही नावीन्यपूर्ण, नवीन चवीच्या, नव्या गुणधर्मांच्या हे कमाल आहे. आवळा हा तर आयुर्वेदिक मान्य आहे, तुमचे मानावे तेवढे आभार कमीच.....
आवळा खूपच आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहित आहे. आवळ्याच्या या पारंपरिक पाककृती खूपच सोप्या पद्धतीने दाखविल्याबद्दल आभारी आहे पूजाताई❤❤ आवळ्याचे च्यवनप्राश दाखविण्याची विनंती. आणि आता जे छोटे आवळे बाजारात असतात त्याच्याही काही पाककृती करता येतील का? आवळा सरबतामध्ये आले आणि लिंबू रस मिसळला तर छान टिकाऊ पाचक रस होईल.
Sarv recipe atishay sundar banavle...kharach tondala pani ale 😋😋😊 ani tumchya baget sarv khi ahe..mast.. nisarg je tumhala labhlel ahe te kharach khup sundar n chhan ahe...😊asech new vlog banvat raha....
A treat to watch, life in a rural setting. Beautifully presented and to top it, a write up is also presented. There are a few channels which i chanced upon, just like yours, rural srilanka, Azerbaijan and my own state,kerala (life in wetland). May you both be blessed.
Khoop Sundar Pooja 🎉🎉🎉. Beautifully shown. So many recipes you covered in this video. Amla a medicinal herb best way to beat the heat. I guess seeing amla in your kitchen both Raja and Mowgli disappeared 😅😅😅. Once again flawless and perfect in every way you can imagine ❤.
Wow 🤗🤗 सॉल्लिड पूजा 😇😇 असं म्हणतात पदार्थ आधी डोळ्यांनी खाल्ला जातो. तुझ्या प्रत्येक पदार्थाचं पण असंच आहे. प्रेझेंटशन पण एकदम बहारदार असतं. एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजिका दिसतेय मला तुझ्यात. भविष्यात नक्की विचार कर या गोष्टीचा. आधी छोट्या प्रमाणात कर.मी पण मालवणीच आहे त्यामुळे नक्की सांगू शकते की तिथे आणि बाहेरही तुझ्या पदार्थांना खूप मागणी असेल. शुभेच्छा !! 💐💐💐💐💐
Va mast💕 मला उन्हाळा असल्यामूळे सरबत खूप आवडल. आवळ्याचे सरबत, कँडी, मुरांबा, लोणची , मीठ घालून कैरी सारख्या साठवून ठेवता येतात. लोणच्यामध्ये तिखट व गुळ घालून गोड लोणचे करता येते. Plz.ऊन्हाळा स्पेशल रेसिपी दाखवा . बघायला आवडतील...
खूपच छान रेसिपि बनवता तुम्ही सतत पाहत राहावेसे वाटते जणू आम्ही स्वतः बनवत आहोत असेच वाटते गावी आहोत असे वाटते अश्याच रेसिपी कायम करत राहा खूप आनंद मिळतो यातूनच...❤❤😮😮😊😊
Hello Pooja and Shirish! Wow, all the amazing recipes you made with the fresh goose berries look so delicious...yum! I always love seeing your adorable fur babies, they're such a blessing our families. Y'all have a wonderful weekend...Big ((Hugs)) and Love from Texas!!🤗💙😊💜
किती टापटीपपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता शिरिष भाऊला नवदुर्गाच मिळाली....आपल कोकण , सुंदर कोकण
Khup ch mast recepies tuza kadun khup chan chan recepies shikayala milatat tuza kitchen khup ch sundar aahe
खूपच सुंदर
ताजे ताजे आवळे आणि चटकदार चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ
तुझ्यातल्या अन्नपूर्णे ला नमस्कार
धन्यवाद 🙂
So refreshing to see products made at home instead of store bought. Unfortunately city people have lost this art. ❤
I proud of you both husband wife unique recipe sugar candy amla pickle juice amla very nice
Sab organic hai yahan Tak ke bartan bhi mitti ke bartan jhula pital mein khana lakadi mein banana
#brilliant excellent I appreciate both of you
👌👌👌👌👍👍👍👍
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ 7 star
Sab 5 star rating dete Hain ham aap donon ko 7 star dete Hain
Thank you 🙂🙏🌴
खूप छान रेसिपी आहे... आम्हीं नक्की बनवू.
एक video बनवून सादर करण्यासाठी कित्ती कित्ती मेहनत घ्यावी लागते याचा अंदाज येतो हा video बघून🙌🏻. आई जगदंबा तुम्हाला असंच यश देवो ❤🙏🏻
किती मन लाऊन video बनवता तुम्ही. किती मेहनत आहे ह्यात. i love the food presentations very much😍
Thank you 🙂🙏🌴
@@RedSoilStories can’t wait for today’s video☀️🥥🌴
नेहमीप्रमाणे अप्रतिम रेसिपी,अप्रतिम व्हिडिओ 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
गावातले रम्य वातावरण. आवळ्याच झाड आणि पक्ष्याचा आवाज पुजा तुम्हि खुप नशीबवान आहात, खुप भारी वाटत शेत, झाड बघुन🌴🌴🌴🐟😺😻
पूजा, तुम्ही काळ्या मातीची सेवा करताय, आपले संस्कार अन संस्कृती जपताय, निसर्गाच्या सानिध्यात राहून खऱ्या अर्थाने तुम्ही समृद्ध आयुष्य जगता आहात. 👌🏻
खूपच छान, आवळ्याचे इतके प्रकार पहायला मिळाले. मी हे नक्की करुन पाहीन.
मस्त,सगळेच पदार्थ एकदम चविष्ट आणि रूचकर दिसतच आहेत. पुजा तुझं खूप मनापासून कौतुक आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा!
Thank you 🙂
Khup chhan पद्धतीनं dakhvlat आणि स्वच्छ नीटनेटकेपणा nice
Tumhi he padarth vikat asal tar please kalva
Khupach upyogi padartha share kelet. Amruta sarkhe arogyadayi padartha ahet he.
खूप छान सर्व रेसिपी उत् आहेत मी करून बघेन. फार उत्कृष्ट असतात तुमचे सर्व vlog
धन्यवाद 🙂
गावचा रस्ता धरलात...फार छान काम केले 🎉🎉
खारातले आवळे. माझी आई माझ्या लहानपणी करायची. आवळे गावाहून यायचे. लहानपणीची आठवण ताजी केलीस.पूर्ण video मस्त.❤
खुप छान वाटले स्वयंपाकघर पण खुप सुंदर आहे आणि बनवण्याची पद्धत
👌आवळ्याचे बनविलेले पदार्थ छानच आहेत. पूजा शिरीष अनेक पदार्थ तुम्ही बनवून सादरीकरण करत आहात. त्यापैकी काही उत्पादने पूरक व्यवसाय म्हणून निवडून तयार करून विक्रीस उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद!💐💐💐
खुप छान ताई awla पासून किती छान पदार्थ बनवले👌👌
कोकणात राहण्याचे सुख वेगळेच. आवळे ताजे तोडताना ,आजूबाजूचा निसर्ग पाहताना खूप भारी वाटते.
आवळ्याचे विविध रेसिपी दाखवल्यास सर्व खूप मस्त.
खडीसाखर न घालता साखर घातली तर चालत नाही का?
काचेच्या बरण्या खूप छान आहेत.
व्हिडीओ मस्त
धन्यवाद 🙂
खडी साखर उत्तम पण साखर ही चालेल
Very nice recipe awala candy. Pooja Tai
Khup chhan recipe dakhavtes mi serv blog pahate god bless you
अतिशय सुंदर, रेकॉर्डिंग आवळा कँडीचा आवाज, सुंदर आहेत सर्व रेसिपीज, पुढच्या सिझन मधे करून पाहीन ❤❤
किती छान आहे तुमचे घर आणि स्वयंपाक घर
सगळ्या आवळा रेसिपी १ नंबर. खूप खूप धन्यवाद.
खुप तुम्हीं मेहनत घेत आहात व्हिडिओ बघून खूप समाधान वाटलं गावात असेच शिक्षित मुलांनी फुडे येऊन व्यवसाय करावे व गावे टिकून ठेव्हावी
खूपच छान वाटले तूझे ब्लॉग पहायला... नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळे रेसिपीज दाखवतेस.. God Bless You...❤❤ you both... Shirish & Pooja....!
Thank you 🙂
2221@@RedSoilStories
1s😊😢
As usual wow recipe madam masth masth
ताई तुम्ही चे रेसिपी खूप खूप छान असतात आम्ही कामावर तुमच्या रेसिपी बघता खूप छान असतात ❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊
अहो तुमचे बॉस बघतील तर? 😅
Wow 👌👌 मस्त पुजा नेहमी प्रमाणे आवळ्याचे पदार्थ छान दाखवलेस . मी आवळ्याचे सरबत व कॅन्डी करून बघणार.धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙂
घरातील स्त्रिया काही संशोधकांपेक्षा कमी नाहीत, एका गोष्टी पासुन कितीतरी नवीन गोष्टी तयार करणं त्याही नावीन्यपूर्ण, नवीन चवीच्या, नव्या गुणधर्मांच्या हे कमाल आहे. आवळा हा तर आयुर्वेदिक मान्य आहे, तुमचे मानावे तेवढे आभार कमीच.....
धन्यवाद 🙂🙏🏻
, Sangli, very fine. Fresh avale and nice recipe. 👍🏻👍🏻
खूप छान बनवले आहे आवळ्याच्या रेसिपी मी नक्की बनवणार आणि खूप सोपी पध्दत दाखवली तुम्ही❤❤❤
ताई, हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांना कळाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवला आहे.
धन्यवाद 🙂
Wow 👌👌 मस्त पुजा नेहमी प्रमाणे आवळ्याचे पदार्थ छान दाखवलेस.मी आवळा कँडी व सरबत करून बघणार,🙏
नक्की 🙂
आवळा खूपच आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहित आहे. आवळ्याच्या या पारंपरिक पाककृती खूपच सोप्या पद्धतीने दाखविल्याबद्दल आभारी आहे पूजाताई❤❤ आवळ्याचे च्यवनप्राश दाखविण्याची विनंती. आणि आता जे छोटे आवळे बाजारात असतात त्याच्याही काही पाककृती करता येतील का? आवळा सरबतामध्ये आले आणि लिंबू रस मिसळला तर छान टिकाऊ पाचक रस होईल.
Superb and always healthy recipes ❤ please share raw mango panhe recipe
Tumche gharpan khupach chhan ahe
You are very talented
Please share a video on earthen pot how to handle them and use them
Yes sure 😊
तुमचे व्हिडिओज खूप छान वाटतात.तुम्हाला बघून कळतं गावच जीवन किती शांत आहे
Thank you 🙂
All the recipes of amala was done nicely. Keep it up. All the best.
Thank you so much 🙂
Very perfect very nice recipe ❤
Puja I salute you ❤
Because you are very talented woman ❤
Your hardworking skills is really appiciable❤
Thanks a lot
Good pooja made utmost use of amla and all receipes are good and well prepared. I am proud of you. Love you. ❤
Thanks a lot
U have each and every kind of trees.... OMG... That's like being in heaven.....
Yes 🙂
@@RedSoilStories
येऊ काय जेवायला sir तुमच्याकडे?
Khupach chan. Aavlya chya itkya recipes ek sath kadhi pahilya navtya. Aani te hi kahi hi vaya na jaun deta. Purepur upyog 👌👍👍
Wonderful recipes.. summer gharchi halad tikhat kurdaya dakhva na
सर्व रेसिपी खूप छान,👍👌❤
सारेच पदार्थ खाण्यास चवदार आणि लज्जतदार
Thank you 🙂
Very nice my mother used to make amla muramba, amla pickle and amla syrup. Really I am missing my mother.
खूप छान रेसिपीज आहेत धन्यवाद ❤❤
आवळ्याचे लोणचे सरबत, कँडी सर्वच खूप छान आणि healthy ahet. असे पौष्टिक आहार असल्याने तुम्ही एवढे काम करू शकता, shubhechha
धन्यवाद 🙂
Khup Sundar presentation asat tumch..aani camera shoots n all awsm..wish all the best
नमस्कार पूजा आणि शिरीष व्हिडिओ खुप छान.तुमचे मालवणी बोलणे खुपच छान आहे.सर्व रेसेपीज खुप खुप छान.बाय...
Thank you 🙂🙏🌴
Wow. Pooja kotun aantes aevdi energy....salute you dear ❤
Thanks a lot 🙂
अति सुन्दरम् ! तुम्ही दोघी खुपच छान आहात . पूजा , तू खूपच गुणी आहे ! अशीच सुन्दर - सुन्दर चित्रस्फिती प्रेषित कर !
All receipies are good
Thanks a lot 😊
Superb, all the recipes were good
I keep learning from you😮
Thanks a lot 😊
ताई खूप छान नविन नविन रेसिपीज बनवतात आम्हाला अभिमान आहे
पुजाताई खुप भारी पदार्थ बनवलेत आवळ्यापासून. छान झाला व्हिडीओ.👍👍👌👌🙏🙏
Thank you 🙂
खूपच सुंदर.... असं वाटतं या क्षणी गावाला चाललं जावं..😍
Khup chan recipe Pooja tujya mole ekach padarthache khup recipe bgala aani sikhayla bhete thanks navin recipe share kelya badal 🎉🎉❤❤
Thank you 🙂
Nice awla recipes. Good to see mogli and raja. Who is the new cat member. Cute as well. Bye take care. Awaiting new recipes.
Thank you so much
As usually, unbelievable recipe Pooja didi ❤
Lovely, I love all items, which you did
Khupch chan tumche sarv receipies mla khup avdtat
Excellent recipe Dear
आवळ्याच्या सर्वच रेसिपीज खूप छान.
खुप सुंदर आवडला हा भाग
वाह खूप छान पदार्थ शिकायला मिळाले.❤❤
Khup khup Chan all recipe 👌🙏
Khuup chaan recipe
All in one 👌 vitamin C ♥️ 👍
Decoration ideas chan ahet🎉
Sarv recipe atishay sundar banavle...kharach tondala pani ale 😋😋😊 ani tumchya baget sarv khi ahe..mast.. nisarg je tumhala labhlel ahe te kharach khup sundar n chhan ahe...😊asech new vlog banvat raha....
Thank you 🙂🙏🌴
खूपच मस्त सुरू केलंय तुम्ही दोघांनी ,,छान वाटतं बघायला❤❤
A treat to watch, life in a rural setting. Beautifully presented and to top it, a write up is also presented. There are a few channels which i chanced upon, just like yours, rural srilanka, Azerbaijan and my own state,kerala (life in wetland). May you both be blessed.
Many thanks!
🎉🎉 खूप छान समाधान मनाला वाटते आहे निसर्ग वातावरण🎉🎉
I don't know why i am addicted to this channel ❤❤❤❤
Even for non Indian audiences. 🇨🇦🇨🇦☮️☮️
Because of we are live in city
Khoop Sundar Pooja 🎉🎉🎉. Beautifully shown. So many recipes you covered in this video. Amla a medicinal herb best way to beat the heat. I guess seeing amla in your kitchen both Raja and Mowgli disappeared 😅😅😅. Once again flawless and perfect in every way you can imagine ❤.
Thanks a lot 🙂
Khupch chan Aavla Lonche Prakar
Wow 🤗🤗
सॉल्लिड पूजा 😇😇
असं म्हणतात पदार्थ आधी डोळ्यांनी खाल्ला जातो. तुझ्या प्रत्येक पदार्थाचं पण असंच आहे.
प्रेझेंटशन पण एकदम बहारदार असतं.
एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजिका दिसतेय मला तुझ्यात. भविष्यात नक्की विचार कर या गोष्टीचा. आधी छोट्या प्रमाणात कर.मी पण मालवणीच आहे त्यामुळे नक्की सांगू शकते की तिथे आणि बाहेरही तुझ्या पदार्थांना खूप मागणी असेल.
शुभेच्छा !! 💐💐💐💐💐
धन्यवाद 🙂🙏🏻
Va mast💕 मला उन्हाळा असल्यामूळे सरबत खूप आवडल. आवळ्याचे सरबत, कँडी, मुरांबा, लोणची , मीठ घालून कैरी सारख्या साठवून ठेवता येतात. लोणच्यामध्ये तिखट व गुळ घालून गोड लोणचे करता येते. Plz.ऊन्हाळा स्पेशल रेसिपी दाखवा . बघायला आवडतील...
Thank you 🙂
W0w kharach khup chan nice 🥰🥰
मस्तच सगळ्या रेसिपी असतात पण हे विशेष आवडले
Tai, tumche episode khup chhan astat. Chhan receipy aste tumchi. 👌👌👍
Thank you 🙂
मला तुझ्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात आणि जे सोपे असते ते मी करून घेते.👌👌
Khup chan recipe dakhavli
खूपच छान रेसिपि बनवता तुम्ही सतत पाहत राहावेसे वाटते जणू आम्ही स्वतः बनवत आहोत असेच वाटते गावी आहोत असे वाटते अश्याच रेसिपी कायम करत राहा खूप आनंद मिळतो यातूनच...❤❤😮😮😊😊
Thank you 🙂
She is enjoying sour taste, ohhhhhh it will be baby daughter.🇨🇦🇨🇦
Hello Pooja and family trust you'll are keeping well thanks you are very kind to your cows and take good care of them tc God bless 🙌🙏❤
Thank you so much
खूपच छान केलेस सर्वआवल्याचे पदार्थ 👌🏼😊😍
You are lucky!! You have amla tree.
I saw so many amla recipes on RUclips but didn't try even one but I'll try your candy and pickle recipe really easy and simple....look delicious ❤
Thank you 🙂
Khup sundar recipe Thanks
Aapka chulha bahut sundar hai sath me mitti ka bartan village bahut sundar hai
Thank you 🙂
सगळच खूप छान,नीटनेटकं👌👌
मस्त रेसिपी दाखवता ताई खूप छान
Hello Pooja and Shirish! Wow, all the amazing recipes you made with the fresh goose berries look so delicious...yum! I always love seeing your adorable fur babies, they're such a blessing our families. Y'all have a wonderful weekend...Big ((Hugs)) and Love from Texas!!🤗💙😊💜
Thank you 🙂🙏🌴
@@RedSoilStories You're so welcome!🥰
Khupach chan tai❤ pragent aahat na kalaji ghya..
Khup bhari recipes definitely wl try anyone 😊
Thank you 🙂