झणझणीत गावरान बेत खमंग तुकडे, खरडून केलेलं पावट्याच कालवण, तळलेली मिरची कांद्याची पात | गावरान जेवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • प्रत्येक वेळी मसालेदार चमचमीत खाऊन कंटाळा येतो अस्या वेळी पोट भरेल आणि जास्त मसालेदार नको असं साधं सूद जेवण खाऊ वाटतं आज आजी आणि काकूंनी असंच पटकन होणार गावरान जेवण करून दाखवलं आहे , धन्यवाद .
    गावरान थाळी | गावाकडचे जेवण | स्पेशल महाराष्ट्रीयन थाली | Maharashtrian Thali Recipe | महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali | Great Indian Thali, Maharashtrian thali, maharshtrian recipes,
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (RUclips) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
    Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
    Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
    • शुद्धतेने परिपूर्ण आजी...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    #gavranekkharichav #गावरानजेवण #गावाकडचेजेवण #village_food_recipe #village_cooking #marathithali
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Комментарии • 99

  • @user-xs9kq3zw5h
    @user-xs9kq3zw5h 18 дней назад

    ❤❤

  • @suhasinijeurkar4877
    @suhasinijeurkar4877 Месяц назад

    Bhari kalvan

  • @asharana4936
    @asharana4936 Год назад +1

    Muje ap ka bol na bahat acha lagta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @LifeIsNow6
    @LifeIsNow6 Год назад +1

  • @swatimhatre7277
    @swatimhatre7277 Год назад +1

    शिळ्या चपाती कींवा भाकरीचे गुळ घालुन लाडु पण मस्त होतात

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Год назад +16

    खरंच उत्कृष्ट, हॉटेल मध्येही अशी recipe मिळणार नाही, 👌🏻👌🏻👌🏻

  • @swatimhatre7277
    @swatimhatre7277 Год назад +1

    आम्ही पण करतो ह्याला फोडणीची भाकरी कींवा भाकरीचा चिवड् म्हणतो

  • @vaishnaviparte8086
    @vaishnaviparte8086 Год назад

    आजी खूप आवडते...

  • @creativemohit4851
    @creativemohit4851 Год назад

    Aaji kity chan

  • @fearless-powerful
    @fearless-powerful Год назад

    Mla ajjicha awaj khupppp awdtooo

  • @shubhangigaikwad5432
    @shubhangigaikwad5432 24 дня назад

    गलाता mhanje kaay

  • @mansikanekar221
    @mansikanekar221 Год назад +11

    मला शिळी भाकरी आवडते 😋

  • @mykitchen1029
    @mykitchen1029 Год назад

    आम्ही पण खातो शिळ्या भाकरी चे तुकडे , तुमचे गाव कोणते आहे तुमच्या शेतात जेवायला आले तर चालेल का , खूप छान वाटते शेतात जेवायला

  • @Frekin3339
    @Frekin3339 Год назад +1

    आजी आणि मावशी चं कौतुक आम्ही हजार वेळा केलं आहे आणि अजून पण करणार....
    .... आज मला विशेष करुन कौतुक करायचं आहे व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तुमच्या घरातील मुलांचे... खूप छान क्लियर आणि सुंदर व्हिडीओ बनवितात मुलं तुमची
    अभिनंदन रे पोरांनो...💐💐💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , kakunchi mulhi shoot karte she is BAMS DOCTOR shooting chi aavad aslyamule shoot karte

  • @archanakore7475
    @archanakore7475 Год назад +2

    आज्जी तुम्ही खूप छान बोलता 👌तुमच्या रेसिपी कायमच भारी असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад +1

    Ek ch number mast khup vegali padhat. Pan ekdam bhari

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Год назад +3

    आज्जीला माझा ,🙏🙏👌👌 कमाल आहे त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे एवढ वय असताना एवढी एनर्जी एवढ्या वर्षाचा विश्वास आणि कष्ट करण्याची तयारी आहे .आजच्या पिढीने शिकण्यासारखे आहे

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Год назад +3

    अगदी खर बोललात ताई तुम्ही.अन्न वाया का घालवायच.खुप छान सांगीतलत.

  • @sharadapawar5926
    @sharadapawar5926 Год назад

    इतका सुंदर शेती परीसर. छान छान पदार्थ आणि निसर्ग देवते सारख्या तुम्ही दोघी. खूप खूप छान.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +9

    आजी, काकू मस्तच बेत केला घरच्या घरी भाजीपाला आहे. खूप छान video 👌👌👍

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Год назад

    Ek number kala ani pavta bhaji my favorite.

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 Год назад +2

    एक नंबर वरण्याच कालवन आहे आज्जी 👌👌

  • @foodtravelbyheart.
    @foodtravelbyheart. Год назад

    Khup mast bnvta aaji tumhi recipes

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Год назад +1

    Lay bhari sundar pavtyach kalvan v tukde 👌👌👌

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 Год назад +2

    Nice

  • @ashwinimali3
    @ashwinimali3 Год назад +1

    Khupch chan

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Год назад

    Mast Recipe bhari video

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 Год назад +1

    तुमची भाषा ऐकायला खुप गोड वाटते रेसिपी एकदम मस्त👌👌

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 Год назад

    आमच्या खानदेशात या तुकड्यांना सुगरं भुगरं म्हणतात ... बाजरीच्या शिळ्या भाकरी चा चुरा हिरवी मिरची लसुण कुटून बनवतात ... खुप छान लागतो ... आजची रेसीपी सुद्धा मस्त आहे ... Nice video 👍🏻

  • @anupamashreedharjawalkar9656
    @anupamashreedharjawalkar9656 Год назад +1

    Khup khup khup Chan🙏🙏

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Год назад

    खुप छान

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 3 месяца назад

    आजी खुप सुगरण आहे मला माझ्या आजी ची आठवण झाली अस वाटत जेवण करायला जाव

  • @varsharajurkar3179
    @varsharajurkar3179 Год назад

    Best

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 Год назад +1

    आई आणि आज्जी अप्रतिम ❤️❤️🤩🤩👌👌🙏🙏🙏

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 Год назад +2

    Awesome👍

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Год назад +1

    Khup Chan 😋

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Год назад

    Khup khup chan

  • @Mangal_Kitchen_tadka
    @Mangal_Kitchen_tadka Год назад

    Khup mast video ahe 👍

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад

    खुपचं छान

  • @prashantkulkarni795
    @prashantkulkarni795 Год назад +1

    ताई अगदी बरोबर सांगितले तुम्ही . मी पण कधीही अन्न वाया घालवत नाही . माझ्या आई वडिलांची तशीच पद्धत होती .

  • @yugmaske1516
    @yugmaske1516 Год назад +1

    Yummy

  • @pritisharma6527
    @pritisharma6527 Год назад

    Mast khup Chan bet

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Год назад

    खूप खुप छान बेत

  • @a53-shaunakjadhav41
    @a53-shaunakjadhav41 Год назад

    Kaku chaki chi bhaji karun dakhava

  • @snehajadhav2773
    @snehajadhav2773 Год назад +2

    Mazhya aaji chi aani mavshi chi athavan yete tumache bola ne yekun aani tumhala baghayala hi chhan vatate🥰🥰

  • @shaadkhanpathan6566
    @shaadkhanpathan6566 Год назад

    khub chaan

  • @NehusfoodMarathi
    @NehusfoodMarathi Год назад +3

    Lay bhari ki mavshi 😊❤

  • @kalatmk
    @kalatmk Год назад

    Mastch

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 Год назад +29

    बागायत शेत असून ताई शिळी भाकरी पक्वान बनवून खातात इथेच लक्ष्मी नांदते ☝️☝️👌👌

    • @dileepyadnik2525
      @dileepyadnik2525 Год назад

      असे पदार्थ प्रत्येकाच्या नशिबात नसतात आजकाल च्या घाई गर्दी मधे तरुण मंडळी यांना ब्रेड बटर पिज्जा बर्गर

    • @deepakmalekar3411
      @deepakmalekar3411 Год назад

      मस्तच. 👌🏻👌🏻

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Год назад

    Aaji kitty chan bolatat! Tai pan mastch!

  • @bestfamily7088
    @bestfamily7088 Год назад

    👌👌

  • @nayaraandzarapriyankamulla8055

    Khup mast aaji mavashi
    Ammhi pan chapati bhakari cha banavato khuo chan lagat

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Год назад +1

    लई भारी 👍👍👍आणि रुचकर👍

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Год назад

    Mast recipe tai aani Aaji

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Год назад +1

    पत्ता पाठवा

  • @LATAKHANDEKAR-k9c
    @LATAKHANDEKAR-k9c 2 месяца назад

    Tumche mister kadhi disale nahi.he sagle thumhi karta

  • @prasadmallanath592
    @prasadmallanath592 Год назад +1

    Tai tumhi kuthe rahata
    Harbra bhaji v gavran lonch khup aavadt mala

  • @pritisurve4532
    @pritisurve4532 Год назад

    मस्त 👍👌👌

  • @punampandit5445
    @punampandit5445 Год назад +2

    किंकरात स्पेशल मटणाच वीडियो येइल अशी अपेक्षा होती हा पण वीडियो छान आहे पण मटणाच वीडियो बघायला खुप भारी वाटल असत

  • @cartoonTV-km7ib
    @cartoonTV-km7ib Год назад +1

    👌👌👌👌👌😋😋

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 Год назад

    Khup chaan Tai ❤️

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 Год назад

    Aaji great aani tai pan great 👍 super 👌👏

  • @Sharda-gavali-1971aai
    @Sharda-gavali-1971aai Год назад

    आजी कोलबिची रेसिप दाखवा 🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад

    वाह मस्त! शिळ्या पोळ्यांचा / भाकरीचा कुस्करा आणि फोडणीचा भात ...हे पदार्थ Five Star हाॅटेलमधे सुध्दा कधी मिळणार नाहीत.
    आणि हे पदार्थ न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. 😀

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 Год назад

    Yummy.... 😋😋

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    Ak number aajji n kaku

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 Год назад

    आई आणि आजी खूपच छान

  • @snehaljadhav6549
    @snehaljadhav6549 Год назад +1

    ह्या आजी तुमच्या कोण लागतात
    सासू कि आई
    सगळे विडिओ मस्त astaat मला खुप आवडतात

  • @jeevanmokal8703
    @jeevanmokal8703 Год назад

    आज्जी आणि ताई खूप छान

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад

    आज्जी, पान पुढ्यात आल्यावर लागलीच सुरुवात केली व्हय खायाला. आम्हांला बी बोलवा की.. 😄 लय भारी 👍

  • @mohinimokashi1442
    @mohinimokashi1442 Год назад

    Tumchi kuthe ahe sheti

  • @shardatejankar2780
    @shardatejankar2780 Год назад

    तुमचे व्हिडिओ मि नियमित पाहते मला तुमच्या शेतात यायच आहे .कधि बोलवता ? या आधिहि ही मि तिन चार वेळा कमेंट केले आहे

  • @arunapatil9462
    @arunapatil9462 Год назад +5

    बोलणे आवडते कानाला गोड वाटते ऐकायला किती नवीन शब्द समजतात

  • @ranipol431
    @ranipol431 Год назад

    Jiv jalto asle vaibhav bgun

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Год назад +1

    एकदम भारीच. फोन नंबर पाठवा

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Год назад +1

    मस्तच...... 👍👍👌👌

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад

    एवढं झणझणीत खमंग जेवण असल्यावर घरातले खूषच होणार.
    ताई आई तुम्ही दाखविलेली रेसिपी
    मला खूप आवडली ,तुमच्या घरी ,शेतात एकदा यायला हवं
    शेतातल्या भाज्या काढून चुलीवर
    जेवण करून घरच्यांना खाऊ घालण्याचा आनंद वेगळाच 👌👌
    ताई आई तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏿🌹

  • @yugmaske1516
    @yugmaske1516 Год назад +1

    Nice

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 Год назад

    Khup chan 👌👌🙏

  • @ragini9663
    @ragini9663 Год назад +1

    Nice

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Год назад

    Nice