IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरची बनवाबनवी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #manojjarange #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
    Puja Khedkar qualification issue
    IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरची बनवाबनवी; काय आहे संपूर्ण प्रकरण?
    Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 419

  • @Isach1007
    @Isach1007 16 дней назад +430

    लाज वाटू दया आरक्षण ची वाट लावलीय. आजा अन् बाप आयएएस तरीही मुलगी आरक्षणाचा लाभ घेतेय बाकीचे काय गोट्या खेळणार का

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 16 дней назад

      ​​@@amitnangare7340आरक्षण ची भीक दिली ना त्यामुळे आजी आजोबा आयएएस आहेत. फक्तं आरक्षणाच्या भीकवर...
      आणि अजूनही नाती ला NT d ची भीक पण पुरेना ....दिवयांग घेते त्यात पण..भिकारी साले.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 16 дней назад +5

      Baap ias nahiye nit bag aai che vadil ias hote
      Tula kai vatat aarakshan asla ki koni pan hota ka
      Tula video kalat nahi nit

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 16 дней назад

      ​@@Happy-wp3ccहो ज्या मुलांना आरक्षण नाही ते अधिकारी होतात ते सर्वांत हुशार असतात. त्यांची quality असते....
      जे ओपन मधून पोस्ट घेतात त्यांची लायकी असते ..बाकी सर्वांना भीक असते..quality नसताना

    • @MrPratik96
      @MrPratik96 16 дней назад +12

      ​@@Happy-wp3cc 40 cr income

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 16 дней назад +23

      ​@@Ashwinm22 अरे अश्विनबाळ, आरक्षण सारख्या sensitive विषयावर बोलताना माहिती घेऊन बोलत जा. ही पूजा खेडकर वंजारी आहे, मराठा नाही!

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 16 дней назад +103

    दिव्यांग समजु शकते,पण मनोरुग्ण आय. ए. एस‌. अधिकारी कसे काम करु शकतील हा प्रश्न आहे.

  • @rajeshsuryawanshi8378
    @rajeshsuryawanshi8378 16 дней назад +185

    She is Fraud

  • @kartikkadufitvlogs3884
    @kartikkadufitvlogs3884 16 дней назад +188

    UPSC ला येड्यात काढणारे पण आहे भारतात 🙌

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 16 дней назад +4

      बघा की.... नवल वाटलं मला ही!

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 16 дней назад +2

      Nahi mitra paise deyel crores madhe

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 16 дней назад +3

      @@Happy-wp3cc अहो माझा आतापर्यंत गैरसमज होता कि फक्त MPSCच झोलाड आहे. UPSC बाबतीत मला खात्री होती खुप!

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 16 дней назад +2

      नवल नाही आपल्याला माहित नाही पण असे बरेच असतील

    • @govindjadhav1528
      @govindjadhav1528 16 дней назад

      भारतात नव्हे महाराष्ट्रात

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 16 дней назад +85

    एवढा खटाटोप कशासाठी पैसा गरीब OBC विद्यार्थी बिचारा मेला परिक्षा देऊ देऊ बसं करा कार्य वाही करा त्या खेडकंरावर

  • @sachitkhambait-dk5ch
    @sachitkhambait-dk5ch 16 дней назад +71

    एव्हडी काय अपंग आहे..किती बनवा बनवी काय एखाद्या गरिबाला नोकरी लागली असती.. शेम yaar

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 дней назад

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 16 дней назад +103

    आज कळले का आरक्षणाचा आणि आपल्या वडिलांच्या प्रभावाचा वापर करुन आपण अपंग असल्याचे खोटे दाखवून फायदा उचलला. अशी व्यक्तीची निवड महत्त्वाच्या पदांवर करु नये.जेणे करून या पदावर चांगले काम करणार नाही.हे समाजाच्या सेवे करीता आल्या नाही तर पैसे कमविण्यासाठी आलेले दिसतात.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 дней назад

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @VikramsinhInamdar
    @VikramsinhInamdar 16 дней назад +54

    आरक्षण लुटून खाणे याला म्हणतात

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 16 дней назад

      Tula nahi nahitar tuza bapane pan khalla asta tu pan

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 16 дней назад +25

    राष्ट्रपतींकडे तक्रार करून पदावरून पायउतार करायला पाहिजे हिला..

  • @runway_to_do
    @runway_to_do 16 дней назад +27

    घरातले इतक्या मोट्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपण काय करावे काय करू नये हे कळत नाही म्हणजे नक्कीच मानसिक स्थिती बरोबर नाही 💯💯

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 16 дней назад +80

    तपास झाला पाहिजे आई वडिल विभक्त राहता संपर्क नाही तर audi कुठून आली मग ती भ्रष्टाचार चां पैशातून घेतली का😮

    • @rohidassanap4757
      @rohidassanap4757 16 дней назад

      😢

    • @gkakash455
      @gkakash455 16 дней назад

      नसतील राहत तर वेगळे करा 😂

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 16 дней назад +19

    लाडकी बहिण योजनेचा लाभ सुद्धा घेतला असावा😂

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 16 дней назад +36

    गरीब ओबीसींमधील विद्यार्थी यांचेवर अन्याय.....पैशाचा खेळ...

  • @VaidyaPankaj
    @VaidyaPankaj 16 дней назад +47

    गरिबाने परीक्षा द्यायच्या वय झालं का MIDC ahe ki

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 16 дней назад +17

    अपंग सर्टिफिकेट देणारे डाॅकटर चा तपास करा . असे किती तरी कारनामे त्यांनी केले असतील

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 16 дней назад +26

    खऱ्या गरजू ओबीसी ची एक जागा खाल्ली ,लाज कशी वाटत नाही यांना?आणि सिस्टीम पण अशा लोकांना कशी manage होते ते पण दिसतेय

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 16 дней назад +8

    मी सूद्धा खेडकर आहे.
    आमच्या खेडकर लोकांचे नाव घालतेय हि.
    एवढ्या श्रीमंत घरात जन्मून हे कुटाणे करण्याची गरज नव्हती.
    आमच्या भागातील सर्व क्लासवन अधिकारी, डॅाक्टर, वकील यांचे काहिच सामाजिक कार्य नाही.

  • @ankitkhedkar-r2t
    @ankitkhedkar-r2t 16 дней назад +56

    खेडकर आडनावाची वाट लावली बाईने😢

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 16 дней назад +22

      नशीब असं बोलणारे आहेत. धन्यवाद! काल एक केंद्रे नावाचा माणूस हिला dashing म्हणत होता!

    • @shahanesainath163
      @shahanesainath163 16 дней назад +8

      हो भाऊ आपल्या संपूर्ण समाजाचं नाव बदनाम केलं हिन

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 16 дней назад +25

    पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली पाहिजे

    • @user-ys8hh9qv1x
      @user-ys8hh9qv1x 16 дней назад +5

      Ti BJP join Karel, mag CBI pan kahi karu shaknaar nhi

    • @prdp4555
      @prdp4555 16 дней назад +1

      ​@@user-ys8hh9qv1xBJP पण join करून फायदा नाही... एकदा case open झाली की महागात पडली

    • @youngmaharashtraind
      @youngmaharashtraind 16 дней назад +1

      ​@@user-ys8hh9qv1x are adaani tila drdo recruit krt.... Pm nhi

    • @srajesh008
      @srajesh008 15 дней назад

      तिकडे alradybirla ची मुलगी चिकटवली आहे यांनी ias म्हणून

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 16 дней назад +32

    Hope every aspect of her “qualification “ gets checked & real deserving, sincere candidate gets the post

  • @roboticssky6423
    @roboticssky6423 16 дней назад +20

    अच्यात मोठे लोकच पैसे चालून मोठी नोकरी घेतात ..राजकारणी लोक आता गरीब लोकांना जगू देणार नाही

  • @bevocal15
    @bevocal15 16 дней назад +6

    किती निष्पाप आणि मेहनती‌ मुलांना यांच्या सारख्या लोकांमुळे टीकांचा सामना करावा‌ लागतो......खरच अशा कितीतरी लोकांना शिक्षा व्हायला हवी....

  • @amitpatil9870
    @amitpatil9870 16 дней назад +34

    Upsc motivation gya yancha kadun

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy 16 дней назад +31

    पैसे पाहिजेत ओ,या देशात सगळे काही करता येते...पैसे असले की कसलेच नियम लागू होत नाहीत मग...

  • @dikshantpole8636
    @dikshantpole8636 16 дней назад +14

    गरीब विद्या्थ्याना एक कागद साठी एवढा त्रास देतात आणि इज च्या मुलीला एवढी सुट.कायद्याचं राज्य आहे की नाही

  • @HappyIndia512
    @HappyIndia512 16 дней назад +18

    📌That’s why this entire issue needs to be investigated. Who’s knows in investigation any NEET like racket found involving in UPSC too.

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 16 дней назад +20

    Suspend kara tila

  • @vijayashinde2569
    @vijayashinde2569 16 дней назад +6

    अहो या सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती कशा होतात याचं पद्धतीने चौकशी झाली पाहिजे 1950/60 पासूनचे चौकशी करा

  • @sanjayandhale5259
    @sanjayandhale5259 16 дней назад +10

    नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जवळ जवळ 90 % बोगस अपंग प्रमाणपत्र आहे. कर्ण बधीर त्यात फेमस आहे.

    • @SP86471
      @SP86471 16 дней назад +1

      Aurangabad jilhyamadhe pan ashi bogus certificate easily miltat

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 дней назад

      बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂

  • @awsomeyesim8959
    @awsomeyesim8959 16 дней назад +14

    Me 66 handicapped ahe aai baba gele COVID madhye tri me civil eng krun exam delya pn kahi exam cancel tr kahi reexam te pn etk lamb ke jaa ye krn impossible.. hya asya desha cha an government cha mude ch succide hotaat

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 16 дней назад +1

      बरोबर, सामान्य माणसाने सरकारी नोकरी ची जास्त वाट पाहू नये.

  • @Anil-e3i
    @Anil-e3i 16 дней назад +10

    अपंग प्रमाणपत्राचा बाजार......

  • @supriyarakshe2016
    @supriyarakshe2016 15 дней назад +2

    This year I have passed my 10th so the head of our locality had called her for felicitation. I was Felicitated by her for getting 93% and I took inspiration from her but never knew her this side..!!!!

  • @paramb8750
    @paramb8750 16 дней назад +10

    सरकारने व कोर्टाने आता आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण नविन् धोरण आणणे आवश्यक आहे .प्रत्येक् प्रवर्गाला क्रिमी लेअर लागू करावे .नाहीतर हे श्रीमंत आहेत ते गरिबाला त्या आरक्षांना पासून नेहमी वंचित ठेवतील.

    • @dhb702
      @dhb702 16 дней назад

      तरीही खोटे उत्पन्न दाखवतील हिच्या सारखे. पैसे देऊन सर्व दाखले मिळतात

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 16 дней назад

      हो खरे आहे, प्रत्येक प्रवर्गाला क्रीमी लेयर लागू करायलाच पाहिजे.

    • @msk3847
      @msk3847 15 дней назад

      वंचित कायमच किंचित??😢

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 16 дней назад +5

    बघा हे भुजबळ च्या व्याख्या मध्ये बसत असलेले मागास लोक..
    दिलेले आरक्षण पण पुरेनात एव्हढे मागास झालेत..
    आता दिव्यांग च पण पुरेना ..भुजबळ खरच एव्हढे मागास लोक कधी बघितले नाहीत.

  • @satishankush
    @satishankush 16 дней назад +11

    Copy karun pass zhali asel Dr. Che 😅

    • @ganeshnimbalkar2380
      @ganeshnimbalkar2380 15 дней назад +1

      Copy nahi...paise deun zali asel...bichari garib ahe na

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 16 дней назад +4

    डोक्याने आदू आहे बोलते..बापाचा नाव लिहीत नाही.. आणि हीच बापच पुणे ला येऊन जिल्हाधिकारी ना शिव्या देऊन गेला cabin साठी.. fraud कुठचे.. 😑😑

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 16 дней назад +4

    यूपीएससी परीक्षा कोटा पद्धत बंद करा... सुदृढ माणसांना प्राधान्य द्यावे

  • @sandeeppatil7811
    @sandeeppatil7811 15 дней назад +1

    हे एकमेव प्रकरण आहे जे आपल्याला माहित आहे, अशी अनेक प्रकरणे असू शकतात,सामान्य माणूस आधीच न्यायासाठी आस्था गमावला आहे.

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot 16 дней назад +3

    आताच ही थेर केलीत. पुढे IAS झाल्यावर तर काय करेल देव जाणे...

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 16 дней назад +3

    खोडकर आहे बाई त्याच्याकडे एवढी भारी गाडी आली कुठून

  • @meenathombare-re8ky
    @meenathombare-re8ky 15 дней назад +1

    Upsc ,मध्ये भ्रष्ठाचार नसेल असे वाटत होते.पण दुदैवाने ही व्यवस्थाही भ्रष्ठ.सारी चौकशी व्हावी सामान्यांना न्याय मीळावा

  • @sevenneon.
    @sevenneon. 16 дней назад +42

    वेळ 😆गेली नय सर्वांचं आरक्षण काढा, हे लोक देश बरबाद करतील

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 16 дней назад +15

      वेळ गेली नाय😃... संपत्तीची समान वाटणी करा , जमिनीची समान वाटणी करा.. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन द्या...नाहीतर सगळ्या जमिनी , सगळी संपत्ती घेऊन देश बरबाद करतील हे लोक..😅😅

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 16 дней назад +1

      Aarakshan cha nahi itha

    • @MrPratik96
      @MrPratik96 16 дней назад +2

      ​@@AlwyslearnLoL 😂😂😂😂.

    • @MrPratik96
      @MrPratik96 16 дней назад +5

      ​@@Alwyslearnkubdya gheun chala entire life 😂

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 16 дней назад

      @@MrPratik96 लोकांच्या जमिनी हडप करून.. जगा...कुबड्या सारख्या जमिनी ताब्यात घेऊन बसलात....😃😃

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 15 дней назад +1

    पुरा महाराष्ट्र चौकशी करा भरपुर असली लोक सापडतील चौकशी झाली पाहिज

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 16 дней назад +1

    ऐवढया उच्च पदासाठी इतकी बनवाबनवी व गोंधळ ही संशयाची बाब आहे.त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चतर चौकशी व्हावी म्हणजे सर्वांना न्याय मिळाल.

  • @fa..3611
    @fa..3611 16 дней назад +6

    Bapreeeee😮

  • @Sunstar24
    @Sunstar24 16 дней назад +6

    Shame on upsc for suc😊 h irresponsible

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 16 дней назад +3

    आमच्या एका obc चा सीट घालवली हिने..😢 माझ्या सर्व ओबीसी भावांनो हीच निषेध करा.. आणि हीचा बापाचा पण जो आपल्या ओबीसी आंदोलनात चमको गिरी करत आहे.. dilip khedkar 😡

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 16 дней назад +4

    💯 fake disability certificate ahe...kahi tri action ghetli pahije

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 16 дней назад +2

    सखोल चौकशी केली पाहिजे

  • @meenathombare-re8ky
    @meenathombare-re8ky 15 дней назад +1

    अभ्यास करणारे उत्तीर्ण नाही.ही कशी ias झाली चौकशी व्हावी

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u 16 дней назад +2

    पुजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी सेवेत आसू शकतात या संदर्भात सखोल चौकशी करून कारवाई व्हायला हवी

  • @AkashYadav.275
    @AkashYadav.275 16 дней назад +3

    निलंबित करून आधी दिलं गेलेलं वेतन पण वसूल केले पाहिजे अश्या नीच बाईकडून

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 16 дней назад +1

    Government... think before assigned the reservation to any person in state or national level...

  • @user-ys8hh9qv1x
    @user-ys8hh9qv1x 16 дней назад +2

    Interview ghenarya lokana ti visually impaired (Andhatva) nhi, te disle nhi kaa?

  • @malavisir7333
    @malavisir7333 15 дней назад +1

    म्हणजे UPSC मध्ये सुद्धा दोन नंबर केलं जातं 😢

  • @ganeshshinde7070
    @ganeshshinde7070 15 дней назад

    अशा लोकांमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेर त्वरित बडतर्फ करून दुसर्‍या उमेदवाराला संधी देण्याची गरज आहे.

  • @user-qn2su4vo8p
    @user-qn2su4vo8p 16 дней назад +3

    Bolaaa ata UPSChi cha game karta yeto ki nahi😂😂😂

  • @ravibhoyar4746
    @ravibhoyar4746 16 дней назад +1

    सर हे एकच नाही असे खूप आहे,करणं यांच्या मुळे प्रामाणिक मुलांना जॉब नाही लागत,

  • @dinkarpotdar6721
    @dinkarpotdar6721 15 дней назад

    अभ्यासपूर्ण...Abp माझा++❤

  • @vikramdeshmukh6373
    @vikramdeshmukh6373 16 дней назад +4

    एकंदरीत तिची पार्शवभूमी पाहता, ती कोणत्या तर्काच्या आधारे अपंग, किंवा मागास वाटते ?
    तसेच साई दीपक (यांची मी ओळख करून द्यावी का) प्रसारमाध्यमांवर कोणाची बॅटिंग करतात, सर्वाना माहित आहे. त्यामुळेच कोणी तिच्या केस कडे दुर्लक्ष केलेलं पसंद केलं नसेल ?

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 16 дней назад

      देशमुख साहेब, या पूजाच्या वडलांनी, दिलीप खेडकर यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट देण्याचा नवस केला होता. स्वतः पंकजा यांना बोलावून तो नवस खेडकर यांनी फेडला! इतर details google वर आहेतच!

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 15 дней назад +1

    असे कितीतरी राज्यातील विद्यार्थ्यांनी असाच लाभ घेतले आहेत. बर्‍याच श्रीमंत पोरं असेच करतात चेक करा इतर भर्ती मध्ये पण असेच चालू आहे

  • @nileshshinde2908
    @nileshshinde2908 16 дней назад +2

    लई हुषार दिसते

  • @harikrushnamore2299
    @harikrushnamore2299 16 дней назад

    कमाल आहे शौर्याला सलाम पत्रकारितेच्या यालाच म्हणतात पत्रकारिता शतशत नमन

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 4 дня назад

    अशा उमेदवारांच्या सर्व परिक्षेची certificates, नेमणुका याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे.

  • @URKk1271
    @URKk1271 16 дней назад +1

    प्रामाणिक अभ्यास करणारी मुल अशा मुळे मागे पडतात

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 16 дней назад +2

    ह्या अशा लोकांमुळे खरे गरजवंत आरक्षणा पासून वंचित राहतात.

  • @sanjaymore221
    @sanjaymore221 14 дней назад +1

    Non cremelayer certificate with an Audi car🤣🤣🤣

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 16 дней назад +9

    आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😂.
    ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624 16 дней назад +2

    India पूना हुकुमशाही होणार.अधिकारी राजा समाजा लेत .अगांवडी पासून ते class one .

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 16 дней назад +1

    ❤❤❤❤ abp majha 🎉🎉🎉

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 16 дней назад +1

    OMG

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 16 дней назад +1

    Maharashtra government ne kahi tri action घेतली पाहिजे

  • @khamkarsanketa6828
    @khamkarsanketa6828 16 дней назад +1

    आमच्या शेजारच्या गावची आहे ही बाई भालगाव ची

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 15 дней назад

    धन्यवाद एबीपी

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc 16 дней назад +3

    Koni mantri kasa bolat nahi

  • @vishi8029
    @vishi8029 16 дней назад +2

    यूपीएससी मध्ये असला काही गैरप्रकार होत नाही ती खूप मोठी एक्झाम आहे

  • @balajikshirsagar3696
    @balajikshirsagar3696 16 дней назад +1

    ती जर sc/ST असती तर आणि असा केलं असता तर , किती जण बोलले असते..

  • @dr6894
    @dr6894 15 дней назад

    Person with disability+ constitutional reservation (obc/sc/st/ews) खूप खतरनाक कॉम्बिनेशन आहे.मी स्वतः हे खूप जनाच्या बाबतीत पाहिलंय.जस की hilly area +obc/sc/st Direct टॉप ची पोस्ट मिळते.

  • @mission6709
    @mission6709 15 дней назад

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 16 дней назад +2

    🙆

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 16 дней назад +1

    अश्या लोकांवर कडक कारवाई करावी, आणि जर जी काहीच मालमत्ता ती ने या नोकरीवर कमावले असतील ती वसूल करून घ्यावी आणि या पुढे तिला कोणतेही सरकारी नोकरी पद मिळू नये अशी तरतूद करावी. खोट्या पड पदव्या असतील तर त्या रद्द करायला हव्या,

  • @Hinduismawayoflife
    @Hinduismawayoflife 15 дней назад

    अशाच लोकांची नियुक्ती वाशिम सारख्या जिल्ह्यात होते हा असा मागासलेला जिल्हा आहे जिथे लोक नाही लोकसंख्या आहे मग काम ना धंदे फक्त भ्रष्टाचार

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 16 дней назад +3

    जय आरक्षण........

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 16 дней назад +1

    ASHYA NALAYk IAS LADY LA DISMISSED KARA

  • @vishnumaykar1440
    @vishnumaykar1440 15 дней назад

    पूजा ताईला लवकरच आनंदाची बातमी मिळेल अशी अपेक्षा 👍😆😆

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 16 дней назад +3

    Beauty with Brain 😂

  • @YashwantSuntyan-xg9ix
    @YashwantSuntyan-xg9ix 15 дней назад

    कृपया IAS पूजा खेडेकर याच्या नौकरी पोलिस जांच होनी चाहिए 🙏🙏

  • @MangeshKadam-yf9zm
    @MangeshKadam-yf9zm 15 дней назад

    इंडियन गव्हरमेंटचा हिने पद्धतशीर गेम केला . आता जनतेने यांचा पद्धतशीर कार्यक्रम करावा

  • @samadhanpalodkar6281
    @samadhanpalodkar6281 15 дней назад

    तरीं यांचं काहीच होणार नाही खूप मोठी लॉबिंग आहे यांच्या माघे

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 16 дней назад +7

    अशा मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याकरिता योगी आदित्य नाथ यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा
    त्यांनी अशा मुजोरणा कायमचे घरी बसविले असते

  • @dr6894
    @dr6894 15 дней назад

    सगळ्या मेडिकल टर्म घोटून पेलीय ही. स्वतः डॉक्टर ,आई डॉक्टर . स्वतः प्रॅक्टिस करत होती अस सांगत होती.मग उत्तप्न कास काय कमी

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 16 дней назад +2

    हाकलून द्या हिला
    निवड समिती, आयोग खोके घेऊन ok झालेत
    ही फक्त स्वतःचा विकास करणार

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 13 дней назад

    शासन सेवेतून साधारणतः अधीक्षक/प्रशासकीय अधिकारी पदावरील इमाव गटातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना क्रीमी लेयर गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. तर मग डॉ. पुजा रेडकरना इमाव गटात संधी कशी मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी SIT नेमण्यात यायलाच हवी.

  • @akshaychavan875
    @akshaychavan875 16 дней назад +2

    limitless Fraud...

  • @shriramwagh9702
    @shriramwagh9702 15 дней назад

    असेच हुशार आहेस आयएएस अधिकारी पाहिजे

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 15 дней назад

    भारतीय नोकरशाही इतकी बेबंद झाली आहे कि अक्षराशः काही अधिकारी नीतिमत्ता सोडून वागत आहेत

  • @rajeshbhusari2015
    @rajeshbhusari2015 15 дней назад

    फक्त बातमी काही दिवस सनसनाटी, बाकी सगळं All is well

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw 16 дней назад +1

    one fraud selection means one genuine candidate declination. If found guilty then severe panishment to b given as lesson to citizen's servants

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 16 дней назад +2

    एवढ्या बाधा असून, तरी पण .

  • @ajayyadav2719
    @ajayyadav2719 16 дней назад +1

    बातमी लाऊन धरा manage होऊ नका