Murlidhar Mohol यांचं Devendra Fadnavis यांच्याकडे बोट, Pune पूर प्रकरणावरुन थेट बोलले | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MurlidharMohol #DevendraFadnavis #PuneRain
    काल पुण्यात अचानक सोडण्यात आलेल्या धरणातील पाण्यामुळे सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. मोठ्या प्रमाणात नुकसानाला नागरिकांना सामोरं जावं लागलं. दिवसभर धुवाधार पाऊस काल पुण्यासह महाराष्ट्रात सुरू होता. पुण्यातील पुर ओसरल्यानंतर आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा खात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. "जलसंपदा खाते आणि महापालिका प्रशासन यात समन्वय नसण्याची ही लक्षणं आहेत. पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना कल्पना द्यायला हवी होती. हे खपवून घेतलं जाणार नाही," असंही ते म्हणाले आहेत. एका अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी हे बोलून टीका केली असल्याचं बोललं जातंय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 186

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 2 месяца назад +163

    पुण्याच्या पुराला पंडित नेहरू जबाबदार असं बोला आणि मोकळे व्हा

    • @sindhujadhawale6176
      @sindhujadhawale6176 2 месяца назад +16

      याच्या पाठीमागे पाकिस्तान आहे हे सांगून मोकळे होऊ नका.

    • @nisha280
      @nisha280 2 месяца назад +2

      😂😂😂

    • @sandeshpanchal5157
      @sandeshpanchal5157 2 месяца назад +1

      Barobar

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 месяца назад

      हिंदू आक्रोश मोर्चा काढला पाहिजे... पाणी जिहाद आहे.

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад +1

      शाब्बास बहाद्दरा, मस्त जोडा शालूतून हांडलास

  • @bharatvazarkar4489
    @bharatvazarkar4489 2 месяца назад +76

    फडणवीस साहेबांच नाव कुठ घेतलय.विनाकारण हेडींग दिलय.

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 2 месяца назад +13

      मुद्दाम अस करत आहेत आता.
      फडणवीसांना व्हिलन बनवण सुरुय

    • @MsRajapatil
      @MsRajapatil 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂​@@sushmakulkarni8171

    • @befikarii
      @befikarii 2 месяца назад

      उध्दव आणि पवारचा तोंड आत घेतलाय...अशी हेडिंग येणारच

    • @vikrampatil5580
      @vikrampatil5580 2 месяца назад +1

      Aaho Jalsampada Minister tar Fadnvis Saheb ahet na

    • @sarika685
      @sarika685 2 месяца назад

      चुकीचे हेडिंग मुळे रिपोर्ट करा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +73

    नगरसेवक,सरकार आणि सरकारी अधिकारी, बिल्डर यांनी पुण्यात नदी नाले ओढे यामध्ये बंगले बांधले आणि विकले पैसे कमावले...

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 2 месяца назад +25

    व्हिडिओला कॅप्शन देणारा बॅक कल किंवा बेवडा वाटतो कारण एकंदरीत फडणवीसांचे कुठे हे नाव घेतले नाही पण फडणवीस यांनाच बोलले अशा पद्धतीचा शीर्षक देणं चुकीचं आहे

    • @vikrampatil5580
      @vikrampatil5580 2 месяца назад +1

      Fadnvis saheb Minister ahet Jalsampada Vibhagache

    • @tusdhu
      @tusdhu 2 месяца назад

      @@vikrampatil5580 Girish Mahajan

  • @Hitu19
    @Hitu19 2 месяца назад +11

    हल्ली काही झालं की फडणवीस ह्यांचं नाव घ्यायची पद्धत रूढ झालिये...
    इतकं का खुपत काय माहित.
    व्हिडिओ मध्ये कुठे नाव घेतल आहे फडणवीस ह्यांचे...उगाच बदनामी..हेडिंग चॅनल चालावं म्हणून

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 месяца назад +12

    कोण कोण बिल्डर हायेत नदीपात्रात बांधकाम करणारे,मोहोळला सारं माहीत हाये,,,पण बोलणार नाही

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 месяца назад +39

    साहेब हे काम सरकार करणार का जनता तुम्ही सरकार आहात मग हे काम जनतेने करावे अस वाटते का भाषण नको एक्शन पाहिजे

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 месяца назад +72

    पुणे महानगरपालिकेचा पैसा गुजरात मध्ये आहे 💯🚩🚩

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 2 месяца назад +4

      jaun aanto ka

    • @89harshad
      @89harshad 2 месяца назад

      Akal Gahan thevli ahe ashi comment karnaryachi ani comments la like karnyachi

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 месяца назад +31

    मुरलीधर मोहोळ याची हिंमत आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध बोलण्याची

    • @mayur2635
      @mayur2635 2 месяца назад +2

      Actually

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 2 месяца назад +1

      का हिम्मत नाही. पुण्याची गेलेली जागा त्यांनी जिंकून दिली. मोजून 50 पैकी 15 खासदार पण नाही आले BJP चे

  • @vanjaresunil6238
    @vanjaresunil6238 2 месяца назад

    खरोखर पुणे विषयी आपली प्रेम

  • @geeky_world
    @geeky_world 2 месяца назад +21

    वाह 😂😂काय thumbnil banavata😂😂
    Fadanvis chya against sarv gang karun aahet 😅…
    Bhandan lava ..vikasa sahebachya navane..flood Fadanvis chya navavar ..super 😅

    • @Ajinkya_Lavekar
      @Ajinkya_Lavekar 2 месяца назад +2

      🤣🤣ha prakar ughad ughad suru ahe

    • @Hitu19
      @Hitu19 2 месяца назад +1

      @@geeky_world एक्झॅक्टली फडणवीस ह्यांचं नावही घेतल नाहीये तरी thumbनेल बघा

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 месяца назад +7

    कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पुणे यांची जबाबदारी आहे. त्यांनी पुणे महपालिकेत, लोकांना कळविणे आवश्यक आहे

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 2 месяца назад

    पूरग्रस्तांना अन्न पाणी कपडे निवारा स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध करून द्या विनंती

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 2 месяца назад +1

    ह्या साहेबांना बोलता येत?... मला तर वाटलं फक्त मोदी साठी निवडून आला आहे 😂

  • @vikrantl1824
    @vikrantl1824 2 месяца назад

    Every political leader has been milking Pune since 1990s

  • @vikasdate1788
    @vikasdate1788 2 месяца назад +1

    महाआघाडी नं पाळलेलं साहिल जोशी नको तिथे बोटं घालतंय

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 2 месяца назад +1

    ह्याच लोकान हद्दपार करा महाराष्ट्र कुठेच नेहुन ठेवलाय

  • @mariachi9093
    @mariachi9093 2 месяца назад +3

    लावा लावी बंद करा तक वालयानो

  • @amrutakelkar6599
    @amrutakelkar6599 2 месяца назад +1

    मुंबई तक वाल्यांनी खुलासा करावा यात फडणवीस यांचा उल्लेख कुठे आहे? काहीही सांगता? २००५ मधे उल्हासनगरच्या धरणाचे पाणीही असेच सोडले होते आम्हीही तेव्हा जलमय झालो होतो. पिडीत होतो काही ही कल्पना नव्हती

  • @sujit_035
    @sujit_035 2 месяца назад

    Who is responsible for this?

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 2 месяца назад

    मा. चंद्रकांत पाटील साहेब सांगतात की पाणी सोडण्याचा मेसेज व्हाँटस् अँपद्वारे सर्वांना दिला होता ? 😮😮😮

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 месяца назад

    त्यांनी बहुधा पुण्याच्या पालक मंत्र्यांना लक्ष केले आहे. पण मुंबई तक = च.बि. नॅरेटिव्ह

  • @gormhatre
    @gormhatre 2 месяца назад

    Ajun kra aandhala 'Vikas' .

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 месяца назад +12

    No bjp

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 месяца назад +2

      dhangekar saheb aste badli ne pani upasala asta😜

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 2 месяца назад

      ​@@prajwal_khaani dadhi valyan
      Kay she,,,,,,, n, upaslka pani,
      Yadzavya,

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 месяца назад

      @@deepaknikam4798 to nay kamacha dhangekar badli ani barel gheun baslay kathav pani upsat

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc 2 месяца назад

      ​@@prajwal_kh😂😂😂 बेवडा धंगेकर

    • @बेधडक-द8ण
      @बेधडक-द8ण 2 месяца назад

      ​@@prajwal_kh tu kahi mhan chuk प्रशासनाची आहे ज्याच घर बुडालं त्याला माहित bjp वर बोल्या तुला मिरच्या लागल्या

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 2 месяца назад

    आता मोहोळ साहेब SRA योजना राबवनार गुजराती बिल्डर टप्या टप्या ने

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 месяца назад

    एवढा पाऊस पडतो पाणी अगोदरच धरणातून थोडं थोडं सोडलं पाहिजे ना

  • @purushottamtotala2666
    @purushottamtotala2666 2 месяца назад +3

    वा मोहोळ,असे जर भाजपा वाले आपली शुद्ध बुद्धि ने बोलले तर पक्ष जगात एक नंबर होईल।

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es 2 месяца назад

    माजलेत

  • @surajdarade5397
    @surajdarade5397 2 месяца назад

    धंगेकर पुरात कुठे हरवले नाहीत ना??? शोधा कुठेतरी

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 2 месяца назад

    अजित पवारांनी सांगितले होते पन्नास टक्के पाणी सोडा

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 2 месяца назад +12

    कुठे फडणवीसांना बोट दाखवले? मुंबई तक चे चहा बिस्कीट पत्रकार काहीही caption टाकून जनते ची दिशभुल करत आहेत. भाजप ने अशे खोटे narrative वेळेत जर नाही ठेचले तर परत लोकसभे सारखी पुनरावृत्ती होईल. बंडलबाज मुंबई तक.

  • @mbgameing9003
    @mbgameing9003 2 месяца назад

    नदी प्रकल्प सुधार योजना येतात दर पंच वार्षिक कुठे जातात काय काळात नाही काहीही काम होत नाही यांच्याकडे साहेब लक्ष्य द्यावे

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 2 месяца назад

    Smart City😢 मोदी है तो मुमकिन है

  • @nilampawar6778
    @nilampawar6778 2 месяца назад +15

    बीजेपी वाले गुजरात चे हुजरे.

    • @Anirum267
      @Anirum267 2 месяца назад

      यात बीजेपी वाले आणि गुजरातचे हुजूर असण्याचा काय संबंध पुण्यात आला आहे

    • @pratikshametrani3582
      @pratikshametrani3582 2 месяца назад

      काही लोकांना , “उचलली जीभ लावली टाळाला” म्हण अगदी बरोब्बर सूट करते नाही 😜

  • @VijayPatil-v7z
    @VijayPatil-v7z 2 месяца назад +2

    खजूर आला म्हणून फडणवीस यांच्या नावाने बोंबलणार आणि एक लक्षात ठेवाव लवासा सिटी निर्माण करणाऱ्याने बक्कळ पैसे कमावले पण पण पुण्याला जे औद्योगिक दृष्ट्या डेव्हलप करायला पाहिजे ते केलं गेलं नाही त्यांना तुम्ही दोष देणार नाही वारंवार पट्ट्यांना

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 месяца назад

    अस काही तरी caption दिल तरच लोक बघतात

  • @tusharpachange7835
    @tusharpachange7835 2 месяца назад

    Sagal sarcah

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 месяца назад

    1

  • @RWA-25rk
    @RWA-25rk 2 месяца назад +17

    काय पण ठाकरे तक 😂😂

  • @vikrantl1824
    @vikrantl1824 2 месяца назад

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के वर्तमान उपमुख्यमंत्री और जल संसाधन मंत्री हैं। 14 अगस्त 2022 से महाराष्ट्र सरकार में हैं ।

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 2 месяца назад

    अरे दलींदरा , जे सर्वांना माहीती आहे तेच ते काय सांगतो । यावर कोण मंत्री दोषी आहे आणि त्याचे काय उपटणार ते बोल ना 😮

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 2 месяца назад +10

    ज्या फडणवीसांनी तिकीट दिले ज्यांच्या शिफारसी मुळे आपण मंत्री झाला‌ हवा गेली का डोक्यात मंत्री पद क्षणभंगुर आहे हे विसरू नका.

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 2 месяца назад

      पण फडणवीस यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. ! हेडलाईन्स चुकीची आहे.🤔

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 2 месяца назад

      ​@@dattatrayshinde4758- तरी सुध्दा केळकर साहेब डाफरताहेत. अंडभक्ती यालाच म्हणतात. 😂

  • @rahulpatekar
    @rahulpatekar 2 месяца назад +5

    I have started to like this person and his work.

  • @Abhijeet_13
    @Abhijeet_13 2 месяца назад

    अजित पवारांनी सोडायला लावला आहे पाणी

  • @sunilamburle3763
    @sunilamburle3763 2 месяца назад

    गलथान कारभार 😢

  • @Jalebi_bai1u
    @Jalebi_bai1u 2 месяца назад +8

    हल्ली फडणवीस यांचे नाव घेतल्या शिवाय हेडलाइन बनत नाही जरांग्या आणि आता उद्धव तक😂चूकीचा थंब्नील दिला आहे 😂

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 2 месяца назад

    पुराचे पाणी बारामतीला वाळवा
    उन्हाळ्यात लय चोरटे निघतात

  • @virendraprajput
    @virendraprajput 2 месяца назад

    एवढ पाणी उशिरा सोडण्यापेक्षा ९०% ते ८०% धरण असताना थोडफार सोडल असत...

  • @kedardixit8622
    @kedardixit8622 2 месяца назад

    Wrong Title just to garner views

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 месяца назад +1

    आले का वळणावर ! महापौर असताना पुण्याच्या टेकड्या ची वाट लावली.! मोहोळ समोर बोट दाखवत असताना चार बोटे स्वतः कडे असतात.

  • @nileshadkar8614
    @nileshadkar8614 2 месяца назад

    Tagline misguide krtay

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 2 месяца назад

    Office responsible why you blaming Fandnivis

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 месяца назад

    हेच महाशय पुणे मनपा चे महापौर होते की आणी आता फडण20वर टिका करत आहेत

  • @iindia18
    @iindia18 2 месяца назад

    हे मागे गर्दी करणाऱ्याची काय गरज असते... ते अजतयागत समजलेलं नाही... फुकट सुतकी चेहरे सर्व नेत्यांच्या मागे भविष्यातील उमेदवारीची अपेक्षा घेवून उभे असतात असच दिसतय... 😂😂😂

  • @drjayrajbhalerao9571
    @drjayrajbhalerao9571 2 месяца назад

    . He is talking through his hat 😊

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 2 месяца назад

    ज्याला त्याला पुणे पाहिजे मग असे होणार

  • @sandipgurav6857
    @sandipgurav6857 2 месяца назад

    अतिक्रमण मध्ये घर कशाला उभी केलेली आहे

  • @chefmohinchefmohin1719
    @chefmohinchefmohin1719 2 месяца назад

    Tumhi kaye kel sanga?

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 2 месяца назад

    Mumbai tak ne raut chi supari ghetli vatata

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 2 месяца назад

    मुत कडून विधानसभा प्रचार सुरू. उबाठा मुख्यमंत्री होणार काळजी नसावी 🤠

  • @nitinkasar4957
    @nitinkasar4957 2 месяца назад

    याला पूर्णपणे काँग्रेस सरकार जबाबदार कारण या सरकारने पानशेत धरण बांधले.

  • @mohankale8055
    @mohankale8055 2 месяца назад

    Jal sampsda matri zopale hoteka?

  • @rahulgramopadhye7949
    @rahulgramopadhye7949 2 месяца назад

    वेगळे टायटल देऊन वीडियो साठी गर्दी करुन लोकांची दिशाभूल करू नका

  • @patil1111-f3v
    @patil1111-f3v 2 месяца назад

    Kahi zale devendra ji ch nav ghaycha , kahi lokana rog zalay

  • @arvindsir443
    @arvindsir443 2 месяца назад

    जात मध्ये येतेय

  • @appyfizz911
    @appyfizz911 2 месяца назад

    Anaji pantana vaat lavli ahe Maharashtra chi.

  • @Savakar-c4g
    @Savakar-c4g 2 месяца назад

    Mumbai tak la kady lavyyal yetat fakt

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 2 месяца назад +64

    मोहोळ साहेब, फडणवीस आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही तर पक्ष काय सांभाळणार ? पक्ष फोडणे, विकत ‌घेणे, काड्या टाकायचे हेच त्यांचे उद्योग धंदे मग तुम्हाला काय न्याय मिळेल ? सागर बंगल्यावर एक शहाणा येतो, बायको त्याच्या सोबत नाचते हे कोणत्या ग्रुहमंत्री यांना सहन होणार ?

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 2 месяца назад +8

      तुम्ही सांभाळता का देवेंद्र फडणवीस यांची बायको

    • @maneomkar18
      @maneomkar18 2 месяца назад +5

      ​@@dinkarraodeshpande8005 नको तो रखेल

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 месяца назад

      Tuzya aaila pathav mazyakde​@@maneomkar18

    • @ramakantpatil9786
      @ramakantpatil9786 2 месяца назад

      How much rain will fall who knows.Action will taken as per Rain by the department

    • @ShamPhady
      @ShamPhady 2 месяца назад

      @@ramakantpatil9786at least notification to common people should be there.

  • @agpatwardhan
    @agpatwardhan 2 месяца назад

    Khoti headline deun trp

  • @vaibhavpawar8244
    @vaibhavpawar8244 2 месяца назад

    Nadi, Nale Sarv vikun khalle ani builder yanchya ghashyat ghatle

  • @VaishnavPatil-qn9wg
    @VaishnavPatil-qn9wg 2 месяца назад +2

    या पत्रकाराल फक्ती फडणवीस दिसतात काय

  • @sbipo-2024
    @sbipo-2024 2 месяца назад

    Are ha gunda lobby cha Khajdar ahe,

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 2 месяца назад

    Te अजितदादा काळ.म्हटले ५०% खडकवासला खाली करा, त्याच काय

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 месяца назад

    आता निवडून आला मत्री झाला आता प्रशासन तुमच्या अधीकारात चालत मग लोकांची काळजी कोणी घ्यायची. उगाच बढाया मारू नका नुसती पैशाची खीरापत वाटुन भागणार नाही. टरबुजा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @saiadhav6786
    @saiadhav6786 2 месяца назад

    MP asava tar asa sarvana japanara

  • @sandipgurav6857
    @sandipgurav6857 2 месяца назад

    फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय हेडिंग तयार होत नाही

  • @nilesh8771
    @nilesh8771 2 месяца назад

    4th pillar of democracy 😂 giving fake news to destroy BJP

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 2 месяца назад

    दुष्काळ पडला तर फडणवीस जबाबदार, अतिवृष्टी झाली तर फडणवीस जबाबदार, किती एकतर्फी,दुषित बातम्या देऊन स्वतःचा दर्जा खालावणार.?
    केवळ फडणवीस,भाजपा विरोध /द्वेष बाकी काही नाही.चॅनलचा तीव्र निषेध. धन्यवाद.

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 месяца назад +2

    Future CM of Maharashtra ❤Mohol

  • @vaibhavpawar8244
    @vaibhavpawar8244 2 месяца назад

    News channel nalayakanno captain jars neet det ja .

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 месяца назад

    छान narrative सेट करताय नालायकानो भांडणाचा

  • @surajsinghrajput4842
    @surajsinghrajput4842 2 месяца назад

    फालतू कैप्शन
    फडणवीस यांच नाव सुद्धा नाही घेतल त्यांनी

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 месяца назад

    Maharashtra ch vatol ch tarbuja ne kel ahe poltical pan samajik pan yana lokanchya jivachi kahi parva nahi

  • @mandarjoshi3757
    @mandarjoshi3757 2 месяца назад

    Fadanvisancha naav pan nahiye... Mumbai Tak news dya.. tayar karu naka..
    kay media jhala aahe.. sagale attention seekers aahet

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 2 месяца назад

    Fadnavis sarkha abhyasu neta Maharashtrat dusra nahi mhanun tyanla badnaam karun news chalvat rahechi..bas yevdhech kaam rahile ahe kahi channel walyanche.

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 2 месяца назад

    पाण्यात पण फडणवीस दिसतात चॅनेल वाल्याला. चहा बिस्कीट वाले

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 месяца назад +8

    सरकार. सगळीकडे. तुमच. काय. करणार. नाही. फडतूस.

  • @dr.nileshcpatil3467
    @dr.nileshcpatil3467 2 месяца назад

    बातमी ला चुकीचं शिर्षक देऊन जनतेची दिशाभूल करीत आहात म्हणून आपल्या चॅनलला unsubscribe करीत आहे.

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 2 месяца назад

    Pune chtya city😂

  • @100M_99
    @100M_99 2 месяца назад +1

    Mumbai tak nhiy ha MVA tak ahe

  • @rajpat1000
    @rajpat1000 2 месяца назад

    Yana lagech pankh futle khasdar zala ki😂😂😂

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 месяца назад

    Pani kiti sdayache he dharana varache adhikari tharavatat nagarik nahi. Pani kevhahi sodanyat yena asalyache jahir kele hote. Cwokashi karu mhananare mhamurkha aahet.

  • @utu986
    @utu986 2 месяца назад +1

    Thode divsani sagle visrun jatil... Mhatvacha mhnje pani sodlch pahije, nahitr dharan futel... Dhrn futlyavr saglyanach jlsamadhi milel

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 2 месяца назад +2

    गप्प बस

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 2 месяца назад

    Murlidhar mohol ala ka lyki var tu...tula BJP be support kela .. Ani tu

  • @shrisbud
    @shrisbud 2 месяца назад +2

    यात फडणवीसांकडे काय बोट दाखवलय. काहीही लिहायच म्हणजे अभिव्यक्तीचा अविश्कार मानायचा का हा व्यक्ती द्वेषाचा ज्वर समजायचा ?

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 2 месяца назад

    हे चॅनल खोटे हेडिंग देते, लोकाची दिशभुल करते, चांगल्या नेत्याची नावे घेउन त्यांना बदनाम करते,

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 месяца назад

    Ladaka paus

  • @maheshlohakare1028
    @maheshlohakare1028 2 месяца назад

    Fake news tak fadvaniss badnami kartatta. He fakt

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 месяца назад +3

    नेते. काय. झक. मरायला. प्राशन. करेल.