Это видео недоступно.
Сожалеем об этом.
tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar ची आधी नियुक्ती वादात, नियुक्तीनंतरचं वर्तनही वादात
HTML-код
- Опубликовано: 9 июл 2024
- tv9 Marathi Special Report | Pooja Khedkar ची आधी नियुक्ती वादात, नियुक्तीनंतरचं वर्तनही वादात
#PoojaKhedkar #IASOfficer #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
म्हणजे हे वशिला लाऊन ias झाल्या हे सिद्ध होत आहे
फेक सर्टिफिकेट घेऊन झाली आहे वशिला लावून काही होत नाही आता थेट फेक कागदपत्रे सादर करून पद घेतात यासारखे भरपूर अधिकारी आहे 😂😂😂😂😂
१०० टक्के काफी बहाद्दर
Hmm😊 na
Pankaja MUNDHE chi Krupa.
यांचा कोणीतरी मोठा गॉडफादर असला पाहिजे त्याशिवाय इतकी मस्ती कोणी करणार नाही😮
Ajoba Baap IAS hota... Baapachi property 40 koti ahe 😂
100 crore @@tusharpatne98
chagan bhujbal aahe..
मुंडे
Nepotism
हिला निलंबित करा
Nilanlnbit rastrapati karu shakato tyala pan ati sharti rahatya
Nasti hot
Illegally pass zali ahe hi
He eye test la tr geli ch navti
Full jhol 😂
फसवणुक केली हिने जनता व प्रशासनाची,,गजाआड गेलीच पाहिजे,, 🔥🔥 नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील🔥🔥
Konachi he matter nhi uchalnar baga tumhi. Lay faltu rajkaran ahe. Asle lok mast fukatch khatat ani dusra koni garib Asta ya tikani tyala tr kevach jail madhe Takle aste. Tine sarv fake documents banvale ahet.
लोकांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे.
वाह काय example सेट केलंय यूपीएससी वर पण विश्वास नाही राहिला आता😮
medical certificate manage zale asel fkt,
exam process nhi
मग नियुक्ती झालीच कशी?
इंडियन गव्हरमेंटचा हिने पद्धतशीर गेम केला . आता जनतेने यांचा पद्धतशीर कार्यक्रम करावा
मध्यंतरी एक पिक्चर आला होता 'मुन्नाभाई एमबीबीएस'
आता अजून एक पिक्चर बनवा कोणीतरी 'पूजाबाई आई ए एस' 😂😂😂
म्हणजे UPSC पण बोगस झाली.. मोदी सरकार नुसते भ्रष्टाचारी काम करत आहे..
Modi hai to mumkin hai
तिच्या बापानं वंचित VBA कडून निवडणूक लढवली....म्हणजेच यात नक्कीच प्रकाश आंबेडकराचा राजकीय हात आहे..
Gap re yedzavya. Tuzya aai la koni zavun porag kadhal tari modi ch naav gheshil
Sarkar mule hi case baher aali aahe re murkhano
@@k.p.s.1994Vanchi B team aahe BJP chi.
चौकशी झाली पाहिजे कलेक्टर कशी झाली
गरीब होतकरू तरूण अजुन नियुक्त परिक्षेत आहेत
ही नक्की ias आहे का ..की हेरा फेरी झाली..या बाबत चोकशी झाली पाहिजे..कारण सर्व सामान्य मुल/मुली दिवस रात्र एक करुन अभ्यास करतात जर upsc मध्ये काही घोटाळा झाला तर इथुन पुढे शिक्षण घेण्यात काही अर्थ नाही 🙌🙌
ओम बिर्ला साहेबांची पण मुलगी कुठलीही परीक्षा न देता आयएएस अधिकारी बनली आहे मोदी सरकार की कृपा
Fake news nako pasaravu hijadya
बरोबर आहे
Modi he to Mumkin he 😂 bhao chor ko
@@atharvanabacus8563 fake news पसरवू नका
भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला की त्याला मोदी सरकार जबाबदार नसते
आशा अधिकार्याना मंडासेच्या तुरूंगात डांबायचे आपोआप वठणीवर येतील .
गेल्या ५ -१० वर्षात किती आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांची पोर upsc पास झालीत याचा रिपोर्ट बनवा.. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज नक्की मिळेल.. वशिले लावून पोस्टिंग, .. देवयानी खोब्रागडे ला विसरू नका इतक्या लवकर.. आयएफएस साठी वर नंबर करून घेतला होता
वंजारी समाजाची आहे ओळखून घ्या वशिला कोणाचा कोणत्या पक्षाचा असेल,
Tukaram mundhe sarkhe pramanik adhikari pan ahe vanjari ahet
चिक्की
माज आलाय तीला ... आता उतरवण्याची तयारी मिडीया करतेय
सर्व काही करायचं पण पुण्यात येऊन माज करायचा नाही..
नाहीतर असा पद्धतशीर माज उतरवला जातो..!!
हो का पोर्शे वाल्याची काय उपटला तुम्ही? तिघेच्या तिघे बाप ल्योक जामीन वर बाहेर आहे
@@moyemoye-os8ez मग तु जाऊन उपट तिथे..!! विषय काय आहे तो कळतो का तुला..?? कोणती गोष्ट राज्याच्या गृहखात्याच्या अखत्यारीत येते आणि कोणती नाही..?? हे खेडकर प्रकरण पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांने आणि पदाधिकारी, अधिकारी यांनी लावून धरले आहे..!!
@@eshanenterprises1112 ते काही असो.. पण accident मध्ये मृत्यमुखी पडले त्यांना न्याय मिळाला असे वाटते का तुम्हाला?
@@moyemoye-os8ez एक अपघातात दोन जीव आणि त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान झाले हे मान्य आहे परंतु एक कलेक्टच्या हातात लाखो लोकांचे जीव असतात. उदा. पुर परिस्थितीत, कोविड काळ, दंगल नियंत्रण या दरम्यान घ्यायचे निर्णय, धोकादायक बांधकाम/ वाडे इत्यादी. तो जर असा स्वतः गैरप्रकार करून आलेला, गैरजबाबदार आणि शोऑफ करणारा असेल तर तो कसे व्यवस्थित निर्णय घेणार..?? दुसरी गोष्ट UPSC साठीची जीवघेणी स्पर्धा..त्यात आलेले अपयश आणि नैराश्य यातुन होणाऱ्या आत्महत्या..!! माझ्या कमेंटचा पुण्याचा संदर्भ बाजुला ठेवून विचार करावा..!!
Pune ch kay pan Maharashtra madhe pan asa maj khapvun ghetla nahi gela pahije... Kay chochle ahet ya banvat bai che
हीच प्रोमोशन करून गट ड सफाई कर्मचारी पदावर करा व जिल्हाधिकारी कार्यालयात संडास साफ करायला लावा
पूजा खेडकर यांचाशी मी personally बोललो आहे. मी UPSC 2021 बॅच चा interview ला होतो. तेव्हा त्या sports authority of India च्या संचालक पदी कार्यरत होत्या. तेव्हा result नंतर त्यांचे लिस्ट मद्ये नाव असून ही कोणती ही सर्व्हिस त्यांना भेटली नव्हती.
माझे tie marks नी selection हुकले होते. vacant posts व tie marks त्याची अजूनही माझी CAT मद्ये केस चालली आहे.....आम्ही स्वतःला सिद्ध करून व रिक्त पदे असूनही...आम्हाला पोस्ट मही. पण....
Tie marks असणाऱ्या सर्व उमेदवारांना supernumerary post तयार करून पोस्टिंग द्यायला हवी...तुम्हाला शुभेच्छा..
या खेडकर बाईला SAI मध्ये संचालक पदावर नियुक्ती कशी मिळाली.. हे पद UPSC च्या कक्षेत येत नाही काय ? तसे असल्यास पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतील .
हिरोहिन दिसते
हिला बॉर्डर वर उभी करा
सर्व सुविधा मिळतील.
ही अधिकारी झाली...परंतु चांगली महिला,पत्नी,आई,सुन कडीच होऊ शकत नाही...
Pn eka garibachi jaga dhapli n😢
वडिल वंचितचे उमेदवार म्हणजेच भाजपचे घोडेस्वार🔥🔥🔥
Aadhi bjp made hote aata aale loksabha la
इतराना वंचित करून स्वतः बलाढ्य झालेलं मागास प्रवर्गातील लोकं
प्रशिक्षणार्थी असताना च अशी तऱ्हा आहे.खरोखरच शिक्षणातून नोकरी मिळाली असती तर माणूस असा वागत नाही.
आता वडील अजित पवार गटात जातील व प्रकरण मिटेल
Direct BJP madhe 😂... Washing machine 😂
एक बाई बारा भानगडी 😂
हुशार पणा आहे
ह्याची नेमणूक कशी झाली 10000% हिला बीड च्या एका नेत्याची साथ आहेच
इतरांच्या घरी मुल जन्माला आले की बीडच्या नेत्यांचा हात असनार तुमच्या स्वप्नात सुद्धा बीडचा नेता येत असनार
@@lahuandhale7092 मागासवर्गीय आहे का बीड चा नेता ?
खेडकर म्हटलं की आमच्या लक्षात आलं
कारण एक करुना शर्मा मुंडे आहे पुण्यात @@lahuandhale7092
@@kisantelap2036खेडकर मनल्यावर तुम्हाला कळलं की तुमचे बाप आहेत😂😂😂😂
हाकलून द्या ना… एव्हड पण जमत नाही का सरकार ला.. का या बाईमूळ काम आडणारे कुणाचं?? बाकीच्यांना chance द्या… भरपूर बाकी कष्टकरी मुल आहेत त्यांना घ्याना… धन्य आहे बाबा सरकार🙏🏻
Nice 🙂
Aajch tyanchi niyukti radd keli upsc ne👍
@@AshwiniB77 नशीब हे पण जर मैनेज केलं अस्त तर मग खरच देश सोडावा लागेल आपल्याला🙏🏻
खरोखर चौकशी व्हायला हवी
दोन लाथा लाऊन घराकडे पाठवुन द्या. सगळ्यात सोपा उपाय. हिची शैक्षणिक कागदपत्रे तपासून बघा. ही पुणे पालकमंत्र्यांच्या जवळची असू शकते त्यामुळे त्याचा वरदहस्त असण्याची दाट शक्यता आहे.
😂आता हीची वाट लागली
स्मार्ट आहे पुजा ... सर्वाचाच वापर करून घेतला ...😂😂😂
इची नियुक्ती रद्द करा मी 3 वर्षापासून अभ्यास करतोय आमच्या वर अन्याय आहे हा ही upsc ची फसवणूक आहे
भरपूर लोक आहे भावा ही एक नाही. एजंट लोक बनावट सर्टिफिकेट काढून देतात
असे लोक काय सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यास.... बदली करण्यापेक्षा सरळ निलंबित करा असे लोक पाहिजे नाही
Nilambit nahi terminate kara
कृपया या म्याडमचे निकाल, परीक्षा, आणी इतर कागदप्रतांची सत्यता तपासून पाहावी. खरच ias पास आहे का... की आणखी काही मोठा घोटाळा आहे बघा
हिच्या पेक्षा हिला संस्कार दिलेला हिचा बाप आई जवाबदार आहेत वं त्यांच्या पेक्षा हिचे नियुक्ती पत्र दिलेले अधिकारी जास्त जवाबदार आहेत
हे upsc च्या पेपर ला लेखनिक घेऊन गेल्यानंतर असा प्रताप झाला आहे
Good news for porche owners... पैसा बोलता है.... पैसा फेको IAS बनो 👎👎👎👎
नेत्यांना काम करन सोप व्हावं म्हणून सोईचे अधिकारी बनवत आहे
सुंदर आहे.बाकी काहीही गरज नसते.बाकी सगळं आपोआप पूर्ण होत असते.
Nahi ahe...makad ahe...sagle photo, edit kele ahet...real photo bagha...kase ahet...monkey faced.
तिने दिलं असेल त्यामुळे तिला सगळं देण्यात आल असेल 😂
वाह महाराष्ट्र खुप पुढे जात आहे...यूपीएससी मधे पण असे होत आहे हे भयानक आहे.... मुळात ती IAS नाहीच
गोर गरीब मुली मुली रात्र दिवस अभ्यास करतात, देश घडवायचे आहे. शिक्षणात भ्रष्टाचार नको.
आपल्याला लवकरच गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो 😅😅
राज्यातील सर्व न्यूज चॅनलने वाट लावली पूजा ताईची😂😂
लोकसभेत प्रकरण मांडले पाहीजे
ओम बिर्ला च्या मुलीच्या बाबतीत पण विषय उचलून धरा ते डायरेक्ट सचिव बनली,
हिची डिग्री चेक करा अगोदर नक्की डमी आसनार😂😂
हिला माज आहे..बाप आणि आजोबा अधिकारी होते ह्याचा... वशिल्याने झाली आहे IAS अधिकारी .. हिला हाकलून द्या..
दरवर्षी upsc असे candidates भरते. ज्याचे पालक सचिव आहेत. किंवा सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या मुलांना घेतले जाते. आणि राहिला प्रश्न आपल्याला जे दाखवतात की ऑटोचालक पोरगा मुजराचा पोरगा collector झाला ते त्यांना दाखवा लागताय. थोडा फार भरोसा लोकांना याव upsc वर 😂😂
Truth be told. Ekdum sahi bola.
संडास पण ऑटोमॅटिक पायजे काय...घरी बसवा...बाईला
Example of
चोरी तो चोरी उपर्से सिना जोरी😮
निलंबित करा या मॅडमला
यूपीएससी करणारे students काय struggle करतायत ते पण माहित नाही वाटत मॅडमला🙏
घरचा रस्ता दाखवा... पैश्याचा माज व राजकीय नेतेमंडळी व प्रशिकस अधिकारी मिलिभगत, भ्रष्टाचार... गरीब व होतकरू तरुण विध्यार्थी भविष्य अंधःकारम्य चौकशी मरेपर्यंत चालणार तात्काळ घरी बसवा... 🇮🇳🇮🇳🇮🇳
आता हिच्यावर पिक्चर काढायला पाहिजे. पूजा बाई आय ए एस.❤
कोण आहे रे तो नेता ज्यान पूजाला एवढं मोठं केलं 😢😢😢😢😢
जर सर्व बेकायदा झाले आहे संस्पेड करून कायदेशीरकारवाही होईल का? हा एक मोठा प्रश्न जनते पुढे आहे
नक्षलग्रस्त गडचिरोली ला पाठवा
ही नक्कीच पैसे देऊन नोकरी ला लागली आसेल हे 100% चौकशी झालीच पाहिजे बदली करून ह्या गोष्टीवर पडदा ठाकायचा प्रकार आहे हा
फक्त पैसेच दिले असतील असे वाटत नाही !
ज्यावेळेस भाजपचं सरकार जाईन आणि हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदावरून पायउतार होईल त्यावेळेस असे नाटक बंद होतील नाहीतर तोपर्यंत हे चालू राहणार आहे यूपीएससी काही कोणती परीक्षा सगळे असेच पास होणारे लोक पैसे घेऊन
आजकाल सुंदर पोरींना नेते गिफ्ट म्हणून सरकारी पदे वाटायला लागलेत वाटायलंय.... नक्की कशे संबंध असतील बरं यांचे राजकीय लोकांसोबत.
Sundar bhi nahi hai... Pata nahi kitna edit kia h pic. Interview dekhna iske.. 😂😂
हिला दुर्गम भागात पाठवा, जिथं पाणी, वीज मिळणार नाही
लोक हो "महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणी केंद्रीय लोकसेवा आयोगा" च्या परिक्षांची "सत्यनाराणाची "सिंघल पुजा" आणी "खोडकर पुजा" संपन्न झाली आहे ; तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहकुटुंब घरदार विकुन उपस्थित रहावे ही सुचना; "आपले कृपाभीलाषी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार" 😱😥😳😲😭😜😝😡😠
विद्यार्थी आयएएस साठी रात्रंदिवस मेहनत घेतात, पण काही आशा लोकांमुळे आयएएस सारख्या अनेक क्षेत्राला गालबोट लागते..
केंद्र सरकारने पुजा खेडकर यांच्या कारवाई करुन सेवेतून हाकालपट्टी झाली पाहिजे
This year I have passed my 10th so the head of our locality had called her for felicitation. I was Felicitated by her for getting 93% and I took inspiration from her but never knew her this side..!!!!
हिला बडतर्फ करा...आणि अशी शिक्षा द्या की भविष्यात अस कोण करणार नाही
इतरही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करा असे हिरे आणखीन १०/१३ मिळणार
अश्या ना निलंबित करण्यात यावे .कारवाई झालीच पाहीजेत 😡😡
अशा IAS सिलेकट करतात तरी कसे आणि यांना obc मधून आरक्षण देऊन पद मिळतच कस यांची सरकारने कसून चौकशी केली जावी upsc ने देखील याकडे लक्ष देयला हवं 🤝
मोदी है तो मुमकिन है
हिंमत असेल तर ओम बिर्ला च्या मौडलिंग करणार्या पोरिची बातमी दाखवा
असे मुजराधिकारी अनेक आहेत अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केले पाहिजे
धन्यवाद युपीएससी
मानल राव ....
तुमच्या पेक्षा इंग्रज बरे अस वाटत आहे.
असल्या अधिकाऱ्यांना तात्काळ घरी बसवा. चौकशी कसली करता.
पूजाला अपंग आहे. कोणी सिध्द केलं ???? हा मोठा ⁉️⁉️⁉️ आहे . प्रमाणपत्र कोणी दिले. ती ठीक दिसते. अरे जे अपंग आहे. त्यांना सरकार नोकरी देत नाही . बनवा बनवी करतात. सरकारी नोकरी देतात. अरे काय चाललय.
पुजा खेडेकर पहिली अटक केली पाहिजे तिला मिडिया ने आव जाव बोलु नाही
निव्वळ फसवणूक आहे. बाकी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे जर ती अपंग नसेल तर तिच्यावरच फसवणुकीचा दावा दाखल केला पाहिजे जर सर्वसामान्य माणूस असता तर केव्हाच प्रकरण बंद झालं असत. नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे.
ही वशीला होता म्हणून आणि प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून आयएस झालीय निलंबित केले पाहिजे
एवढी मुजोरी... रात्रंदिवस अभ्यास, मेहनत करणारे लेकरं बिचारे . त्यांच्यावर हा घोर अन्याय आहे..पदाची गरिमा घालवली या बाईने
अहो, गरीब, शेतकरी,सामान्य माणसाचे घरात 1 स्कूटर सेकंड हँड घायची तरी इकडून तिकडून पैश्याची जुळवा जुळव करतात. आणि हे ओडी ही महागडी कार वापरतात. धड प्रश्नाची उत्तरे देत येत नाहीत. असे किती तरी अधिकारी असू शकतात.
Barobar bola bhava
IAS ,IPS पद रद्द करायला हवे भारताच्या विकासासाठी यांचा मोठा आरसा आहे
वंचित चा उमेदवार दिलीप खडकर ची मुलगी आहे पाथर्डी तालुक्यातील आहे
पूजा से मोटिवेशन लेलो IAS officer बनने के लिए 😂😂😂😂
hi punishment nemki konalaa washim chya lokanaa???😅
म्हणजे मॅडम चे म्हणणे आहे की मी सेवा करण्यासाठी आले नाही तर जनतेला लुटायला आले आहे
सरकारमधे दहा नोकरांमधे चारलोक जर प्रमाणिक असतील तर सरकार छान चालते..
या सर्व गोष्टीला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे
आता घाला आमचा वाशीम जिल्हा कोमात 😂😂😂
जास्त दिवस टिकत नाही हें मॅडम वाशीम ला 😂
कायद्याचे भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबन केले पाहिजे
वाह !! अतिशय सुंदर ..ईथे गरिबांचे लेकर दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि अशा श्रीमंत बापाच्या पोरी आणि पोरं सहज पैसे देऊन प्रशासनाला विकत घेतात.. हिला आणि हिच्या बापावर कारवाई झालीच पाहिजे...
अहो हे मॅडम वंजारी समाजाचे आहेत आमच्या समाजात असंच असतं यांना बीड जिल्ह्यामध्ये रुजू करून घ्या म्हणजे पहिले मॅडम ची बदली झाली आहे दुसऱ्या मॅडम सोईच्या होतील
सरकार काहीही वाकडं करू शकत नाहीत, कागदपत्रे एकदम ok आहेत त्यामुळे पूजा ताई IAS आहे आणि कायम राहणार,
एवढं काय घाई होती, ह्या सर्व गोष्टी मिळणारच होत्या, परंतु बरं झालं लवकर कारनामे समोर आले नाही तर नियमित पदस्थापना मिळाल्यानंतर ब-याच अधिकारी कर्मचारी यांना त्रास दिला असता.
अरे मित्रा ती खेडेकर नसून खेडकर आहे 😂 आणि खोडकर सुद्दा, तिने आधीच नावात बदल करून UPSC ला फसवलंय 😂😂😂
इतक्या मोठ्या पदावर बसणारी व्यक्ती सुद्धा तितकीच माणुसकी जपणारी असावी लागते.!!
बाई स्वतः घरी बसेलच बरोबर अजुन दोन चार IAS अधिकारी घरी बसतील, UPSC उमेदवार निवड कमिटी घरी बसावावी .
सामान्य मुले भरडले जात आहेत.
साला नोकरभरती घोटाळा करणाऱ्या लोकांना जन्मठेप (LIFE punishment ) शिक्षा पाहिजे.
पहिल विखे च पोरग डाॅक्टर,
ओम बिर्लाची पोरगी आयएएस कशी झाली आहे याची पण चौकशी करा.
भारतात भाजपामुळे भ्रष्टाचाराच पेव आल आहे.
आणि भाडखाऊ म्हणतो ना खाऊंगा ना खाने दुंगा!
सेटिंग ने IAS झालीये तिची चौकशी करून काढून टाका..
पैसा मोकार आहेत, महसूल विभाग लुटमार करणारे लोक आहेत, त्यात ही एक फूकनीची,
वशिल्याचा कळस आणि अती मग्रुरी.... कोण पाठबळ देतेय हे पाहिले पाहिजे
जिल्हा आधी कारी पाच महीने त्यांना सर्व सोयी देत होते मग . हे पाच महिने चालू होते मग जिल्हा अधिकारी का इतके दिवस ६ महीने . गप्प को .होते . काही तरी दोघा मध्ये खटकल्या नंतर हे चालू झाल दे पस्ट होत
जय जय राम कृष्ण हरी 🙏