Pasalkar Family vs Manorama Khedkar : Manorama Khedkar यांना अटक पण आमच्या जीवाला धोका...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari #waghnakh#Pune #PandharinathPalaskar
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Pasalkar Family vs Manorama Khedkar : Pooja Khedkar यांना अटक पण आमच्या जीवाला धोका...
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 139

  • @sanjaykad4187
    @sanjaykad4187 Месяц назад +59

    शेतकऱ्यांना न्याय द्या.. शेती वाचली पाहिजे. हि जबाबदारी मिडीयाची आहे..

  • @archanagore1202
    @archanagore1202 Месяц назад +67

    खरंच धन्यवाद Abp माझा सामान्य लोकांचा आवाज झाल्या बद्दल.

  • @darshanasalunkhe1284
    @darshanasalunkhe1284 Месяц назад +113

    जनता तुमच्या सोबत आहे दादा घाबरू नका 😊😊

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Месяц назад +3

      जनतेने आत्ता पर्यंत काय केले.!🤔 हा सर्वस्वी त्या शेतकऱ्यांचा लढा आहे. ते बघतील काय करायचे ते.!🤨

    • @Crazycollection-rp3ug
      @Crazycollection-rp3ug Месяц назад

      उद्या अशी कोणती परिस्थिती तुमच्यावर आली तर कळेल ​@@dattatrayshinde4758

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      Kon nahi yenar

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Месяц назад +37

    ए,बी पी माझा चे आभार,हे प्रकरण लावून धरलं.

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 Месяц назад +30

    घाबरू नका दादा.... त्यांना सोडणार नाही नीट आता.... चांगली जिरलीय tyanchi

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 Месяц назад +40

    पासलकर दादा घाबरू नका सव॔ सामान्य समाज तुमच्या मागे उभा आहे.

  • @chiller9835
    @chiller9835 Месяц назад +45

    Mandarr ek no1❤

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Месяц назад +53

    काहीही घाबरायचे काम नाही काही जर झाले तर सऱवच जनतेने खेडेकरांचे तमाशे पाहिलेच आहे

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 Месяц назад

      खेडेकर नाही खेडकर

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Месяц назад +41

    घाबरू नका महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू आंबेडकरांचा अन्यायाविरोधात सदैव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहील खूप भ्रष्टाचार बोकाळला सध्या पैशापुढे सर्वसामान्य माणूस झिरो झालाय

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 Месяц назад +29

    मुळात पहील ह्या बाईला ias म्हणायच बंद करा. ति फ्राॅड आहे. I a s च्या लाईकीची नाही

  • @amollad2752
    @amollad2752 Месяц назад +40

    तुमाला काय झाले तर जनता तुमचा शोभत आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Месяц назад +102

    सरसेनापती बाजी पासलकर यांच्या गरीब वंशजा वरच भ्रष्ट सरकारी अधिकारी दादागिरी करत आहेत.
    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!!

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      @user-bw9lg1tn5dbhakri ahe ka ghari

    • @Scamartist__0005
      @Scamartist__0005 26 дней назад

      @user-bw9lg1tn5dme deto 500 bhakr la tula

    • @HappyD-j6n
      @HappyD-j6n 26 дней назад

      Pidyan pidya amcha takleya bhakri vag jagnarya 500rs dehati mazur tu amhala 😂🤣🤣

    • @HappyD-j6n
      @HappyD-j6n 26 дней назад

      @user-bw9lg1tn5dtuzi baap mughal hota na

    • @Scamartist__0005
      @Scamartist__0005 26 дней назад

      ⁠@user-bw9lg1tn5dpidyan pidya taklelya bhakri var jagnarya 500rs dehati majur tu amhala vichartoy😂🤣

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Месяц назад +50

    घाबरु नका पब्लिक तुमच्या बरोबर आहे

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Месяц назад +1

      पब्लिकने काय केले आत्ता पर्यंत.?🤔 ही केस फार जुनी आहे आणि ते शेतकरी आत्तापर्यंत एकाकी लढा देत आहेत.!

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      Gele kamatun

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Месяц назад +17

    ह्या भूमीपुत्रांना पासलकर कुटुंबांना संरक्षण दिले पाहिजे. खेडकर कुटुंबिय कातडी बचावण्या साठी कोणत्याही थराला जावू शकतात.

  • @pradipjagtap4701
    @pradipjagtap4701 Месяц назад +25

    Khup chaan dada kahi honar nahi

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +13

    कारवाई होत राहील. पहीलं संपत्ती जप्त करा.. दोन टाईम जेवण भेटल तेवढीच संपत्ती ठेवा बाकी जप्त करा...
    OBC आरक्षण चा फायदा गोरं गरीबांना भेटतच नाही... श्रीमंत OBC घेत आहेत...

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Месяц назад +16

    बरोबर आहे, एकुण खेडकर कुटुंबाची गुन्हेगारी वृत्ती पाहता धोका होऊ शकतो.

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew Месяц назад +10

    घाबरू नको दादा जनता तुझ्या बरोबर आहे ते लोकं चुकीची आहे आणि चुकीचेच राहणार याच्यावर काळजी करू नको तुला नाही भेटणार आहे दादा

  • @sudheer8966
    @sudheer8966 Месяц назад +26

    "मग हातात पिस्तुल घेऊन काय विचारपूस करायला आले होते का ?"
    तर्क शुद्ध प्रति प्रश्न. बरोबर
    पासलकरच नाही सर्व सरकारी यंत्रणा धाब्यावर.
    लाॅजवर नाव बदलून का राहिले ?

  • @RajendraSupekar-g7f
    @RajendraSupekar-g7f Месяц назад +23

    दादा हे सत्ये आहे ना...

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 Месяц назад +7

    खेडकर घाबरू नका पंकजा मुंडे रामदास कदम, धनंजय मुंडे,फडणवीस राहिले, साहिले तुमचे गावकरी यांच संरक्षण आहे तुम्हाला क्लिन चिट भेटून जाईल

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 Месяц назад +13

    फारच करामती दिसत खेडकर कुटुंब

  • @balajibudhwant8278
    @balajibudhwant8278 Месяц назад +13

    एक वर्ष लागतो का गुन्हा दाखल करायला दया कुछ तो गडबड है😊

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Месяц назад +7

    सलाम abp माझाला गरीब शेतकऱ्याचा आवाज उठवल्याबद्दल. दादा घाबरू नका पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @dhyasbhakticha
    @dhyasbhakticha Месяц назад +23

    चॉकशी करा आणि पूर्ण कुटुंब आत टाका
    आरक्षण च्या जीवावर अनधिकृत नोकरी मिळवली वरून रुबाब

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 Месяц назад +5

    लगे रहो..हम आफके साथ है.

  • @gajanantanpure6417
    @gajanantanpure6417 Месяц назад +6

    याला जबाबदार गावा गावातील ऐंजंट चार पैशा साठी आपल्या काळी आई चा धनदांडग्या विकतात

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Месяц назад +4

    संपूर्ण जनता तुमच्या सोबत

  • @ashokb8808
    @ashokb8808 Месяц назад +9

    मुळशी मध्ये बाहेरचा कचरा खुप आला आहे

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 Месяц назад +5

    आता शेतकऱ्यांना पण एक एक पिस्तूल द्या

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +6

    बघा,❤मंदार गोंजारी चं कौतुक होऊ लागलं ❤
    😂😂😂😂😂

  • @Pillu487
    @Pillu487 Месяц назад +5

    खूप साधा भोळा आहे बिचारा

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Месяц назад +1

    घाबरु नका दादा, सर्व शेतकरी संघटने ने एकत्र येऊन लढा द्या. सर्व जनता तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त एकच तुम्ही कायदा हातात घेऊ नका.

  • @sanandre3091
    @sanandre3091 Месяц назад +2

    पोलिस आणि न्यायव्यवस्था लोकांना मदत करण्यासाठी नाही तर लोकांना त्रास देण्यासाठी नाही

  • @vijaynigude5387
    @vijaynigude5387 Месяц назад +3

    जमीन. कोणाच्या. नावा. वर. आहे. ते. सांगा

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 Месяц назад

    धन्यवाद ताई तुमचे abp Maja तुम्ही शेतकरी लोकांची बातमी दाखवली

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Месяц назад +2

    या सामान्य शेतकऱ्यांना बनावट बोलता येत नाही खर ते बोलतात

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Месяц назад +3

    जमिनीचा व्यवहार झाला ते पण सांगाना का वेड लागलय त्याना तुम्हालाच धमकवायला

  • @ramsingpardeshi133
    @ramsingpardeshi133 Месяц назад +1

    Very good you don't wary

  • @hemantshetty5986
    @hemantshetty5986 Месяц назад

    Don't worry we are all with you

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 Месяц назад

    घाबरू नका विजय आपला आहे

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Месяц назад

    खर आहे.....

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Месяц назад +1

    या मागे बीड जिल्ह्यातील नामांकित नेते आहेत

    • @Omkar67890
      @Omkar67890 Месяц назад

      ईमरान हीश्मा व बकुळा

  • @all_in_one244
    @all_in_one244 Месяц назад

    जे काय झाले आहे ते योग्य नाही पण जमीनीची कागदपत्रे कोर्टासमोर सादर करा आणि मनोरमा खेडेकर यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल तसे प्रयत्न करा मिडीयाने‌ जमीनीची कागदपत्रे दाखवले तर जनतेची दिशाभूल होणार नाही,

  • @surendramunde5680
    @surendramunde5680 Месяц назад +2

    थोडे थांबा आत्ता ABP माझा..आणि..त्या.. गोंजारीचा पण कसा गेम ते लोकच..करतील..

    • @Kunbi123
      @Kunbi123 Месяц назад

      उघड धमकी खरच काही झाल तर तुलाच धरतील बाबा

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад +2

      का गोंजारी यांनी खेडकर सारख्या निच् कुटुंबाचा भ्रष्ट्राचार जनतेसमोर आणला म्हणून का.

    • @instagramfunnylives2420
      @instagramfunnylives2420 Месяц назад

      Munde ala jaat bhaichi baju ghyala
      Are shemdyano jo chuk ahe tyla tari chuk manat ja

    • @gudaghedattu5089
      @gudaghedattu5089 Месяц назад

      किती नीच विचार सरणी आहे भो

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 Месяц назад +1

    जे लोक चुकीचे कामे करतात. त्यांना भीती वाटते. त्यांनाच बंदूक ठे व्हावी वाटते. गलत काम करू नका तुम्हाला कोणी धक्का सुद्धा लावू शकत नाही.

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 Месяц назад

    खर वाटत नाही आहे. आम्हाला जेल मधुन दाखवा.

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Месяц назад

    ज़ैसे कर्म वैसा फल मिलता है

  • @user-nj1xj5xh4b
    @user-nj1xj5xh4b Месяц назад

    या मुजोर लोकांवर कठोर कारवाई करावी.

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y Месяц назад

    कर नाही त्याला डर कां कर्म चांगले असेल तर पिस्तूल बाळगायची गरज कांय

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng Месяц назад

    Police protection dya ...paraskarana...

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Месяц назад

    ABP maza ne kharech lokana..Ughada Dole aani bagha neet...mast kamgiri keli ...

  • @kailaspote5895
    @kailaspote5895 Месяц назад

    माज दाखवत

  • @namdevghare2508
    @namdevghare2508 Месяц назад

    खेडकर कुटुंबाचा माज जिरवा

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 Месяц назад

    असल्या फालतू भुरट्या लोकांना घाबरु नका दादा जनता सोबत आहे तुमच्या

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Месяц назад

    पूजा खेडकर IAS आहे. ही लॉबी strong आहे. त्यामुळे ती suspend/नोकरीतून हकालपट्टी होणार नाही. ABP ला देखील याची किंमत मोजावी लागु शकते.

  • @Happy-wp3cc
    @Happy-wp3cc Месяц назад

    Zamin tasach adkun padnar ata media police kon nahi yenare kon nasta help karat

  • @sanjaybhagwat4032
    @sanjaybhagwat4032 Месяц назад

    Almost all cast, non creamy certificates are issued very easily and without any scrutiny.

  • @gedamaishwarya3733
    @gedamaishwarya3733 Месяц назад

    This was what I was expecting...even the justice is now to tbe served but the people behind who brought this to the light their lives too matter after this....

  • @dreamhome-vasaivirar4551
    @dreamhome-vasaivirar4551 Месяц назад

    Pn atak ata ka kartay purvi hyani complaint keli hoti tevha policeni karyvahi keli nhi

  • @vithalkharat4197
    @vithalkharat4197 Месяц назад

    टीव्ही वाले सांगतात कस बोलाव

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 Месяц назад

    Psvi bai bola mnorma

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    Its d court to allot suitable punishmnt.pistil etc she is defending herself frm go to jail.just court may give proper justice

  • @nikeshmeshram358
    @nikeshmeshram358 Месяц назад

    Om birla cha milich subject sodhun kadha tya pn IAS jhale setting karun

  • @PanditPatil-oo2rm
    @PanditPatil-oo2rm Месяц назад

    खेडकर म्हणजे ते तमाशा वाले का?

  • @ganeshatole33
    @ganeshatole33 Месяц назад

    जमीन ज्याच्या नावावर तो मालक

  • @TDRCSG
    @TDRCSG Месяц назад

    What about the medical college seat she got declaring herself a "Banjara", one of the special classes of ST / SC / OBC depending on the state. Should her medical degree not be looked into?

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Месяц назад

    Govt should hold enquiry of such persons who has lot I property ernd income n expenditure.statement must b taken n it al ok then no worry ir get that property from these ppl when income less but blck property bot.

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 Месяц назад

    Laj vatate pasalkarana chya vansha madhe jalamala aalat hyachi purn maharastrala

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 Месяц назад +1

    Jo dar gaya wo mar gaya tyanchyakadun paise tumhi ghetle asnar tyanchyashivay evdha dhadas karnar nahi mulgi vadil saadi adhikari tyanchyat himmat asnaarch mukatyan paise Parat kara saral margan jawa kon a davtoy te doshi aahetch tumhi tumch dosh zakalaglay asa nasta pasalkar

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn Месяц назад +1

    दोनी बाजु ऐकुन मग तोडगा निघेल ऐकतरफी नको

  • @anilware5173
    @anilware5173 Месяц назад +1

    एका वर्ष काय झोपी गेला होता का bhadaya

  • @r.s8495
    @r.s8495 Месяц назад

    हे लाकूड घेऊन पहिले तिच्या अंगावर गेले नंतर तिने आत्मसंरक्षणासाठी पिस्तूल काढलं

    • @Omkar67890
      @Omkar67890 Месяц назад

      तिचे दहा बॅाडीगार्ड काय गोट्या खाजवत होते काय

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Месяц назад

    बिंद गाऴा यच तिचावरती 😮

  • @Gmgm189
    @Gmgm189 Месяц назад

    त्यांनी पूर्ण समाज ल देशात बदनामी केली आहे😅😅

  • @prasadpalli2252
    @prasadpalli2252 Месяц назад

    सर्व बोगस कागत पत्र तैयार करणाऱ्या सरकारी यंत्रनेवर कार्यवाही करावी ,गुन्हे दाखल करावे ,ASB, चौकशी , है सर्व फर्स आहे , ऐसे अनेक सरकारी आधिकारी मालामाल आहे त्यांना यंत्रणा कैसे चालते है सर्व माहित आहेत । या सर्व ।मागील 40 ते 50 वर्षातिल सरकारी कर्मचारयांची यदि काढ़ा त्यांची स्थावर मालमत्ता बघा ,जीवन शैली बघा सर्व काही कलूण जाईल

  • @1nath161
    @1nath161 Месяц назад

    ही खेडकर नाही तर खोडकर फॅमिली आहे

  • @maheshbhosale5874
    @maheshbhosale5874 Месяц назад

    Rohit Sharma ka fan hai ye wo wala😂

  • @manojgandhi9033
    @manojgandhi9033 Месяц назад

    Raghuveer Khedkar Tamasha yanche gharane puja Khedkar

  • @veganube5963
    @veganube5963 Месяц назад

    मुळशी पॅटर्न्न??? दाखवा की

  • @fa..3611
    @fa..3611 Месяц назад

    IAS ka mhanta ata tila

  • @avinashmane7845
    @avinashmane7845 Месяц назад

    तू जमीन विकली त्यांना आता नाटक करू नको

  • @QuickClips2017
    @QuickClips2017 Месяц назад +2

    Jith tumhi rahata tithle documents aahet ka tumchya kade ???!!!! Tyanchya kade khardi khat aahe 7/12 aahet.... Ajun kiti labad giri karaychi...... Mandar gonjare kuthun paishe gheun kaam karto te mahit aahe saglyana..... @mandar_Gonjare media available for sale.....

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Месяц назад

      तुला लय पुळका रे त्या खेडकर कुटुंबाचा

    • @Dear_914
      @Dear_914 Месяц назад

      😂 आला खेडकर चा चाटुकार 😂

  • @yogeshilag4541
    @yogeshilag4541 Месяц назад

    जमीन विकत घेतली होती का ?

  • @shardaghule4799
    @shardaghule4799 Месяц назад

    Gaon che patil, zamindar, sarpanch hey sarva gaonkaryana dadagiri kartat hey saras chalte... Gaon level che politics kartat... 😅

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Месяц назад

    Sarsemnapati pasalkar cha vauishajana dhoka ani tras nahi jhala pahije he upre nahi yancha vaijanni rakta sandle ahe

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 Месяц назад

    Aselokana ghabraecha nahi todayecha atta baghitle na savidhan chi taakat

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 Месяц назад

    इतक्या दिवसांपासुन झोपला होता का?

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 Месяц назад +2

    मग भीती वाटते तर तक्रार का केली

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Месяц назад +4

      Mhanunach nasel keli na... Dok lawa dada...

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад +2

      जरांगे चा आदर्श घेतला असेल😂ते पण आता याना घाबरत नाहीत🤔

    • @Gmgm189
      @Gmgm189 Месяц назад +2

      खेडकर चे गावचा आहेस का

    • @ivy7732
      @ivy7732 Месяц назад

      Khedakarch करून मारून घेतोस काय

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 Месяц назад

    Khekaranacha tamasha hota hya pooja ne tar tamashach purn dakhavala

  • @vitthalpokale8248
    @vitthalpokale8248 Месяц назад

    Khedkar vanjari aahe ani vanjari jaga jhala

  • @user-xv9un7hq9e
    @user-xv9un7hq9e Месяц назад

    Jaan se marwa sakti hai ..team upsc scam

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 Месяц назад +1

    OBC असल्यामुळे टार्गेट केले जात आहे

  • @NikhilShedke_33
    @NikhilShedke_33 Месяц назад

    Batobr ahe bhau ye lok bhau bahini chya Bharoshyawar udtat.....

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 Месяц назад +1

    काळजी करु नका.तुमालाकायहोनारनाहि