आम्ही ह्या पिढिचे असुनही, आम्हाला ही गाणी आवडतात,वाटवेचं पंचमीचा सण आला,डोळे माझे ओले,जीएन जोशींचं रानारानात गेली शीळ,नदीकिनारी गं ह्या गितातील गोड नाट्य,पंचमी मधील भाव खूप भावतो,डोळे ओलावतात
खरच ,ही जुनी भावगीत ,गायक त्या जुन्या रमणीय संगीत क्षेत्रात घेऊन जातात! कुठेही भपका नाही, कृत्रिम पण नाही,सगळे निर्मल वातावरण! धन्य ते गायक आणि ज्यांचे कान तृप्त झाले ते भाग्यवान रसिक!
While visiting sugar factory In Maharashtra I spent some lovely time there and being a Bengali I fall in love with Marathi language. I like Marathi natyasangit and modern songs also. Bhasha malum nahi, Lekin soonkr pagal banjatahu. Aplogoki sangit v achcha hai@
I was fortunate to have listened poems sung by Shri Gajanan Watve in 1964 when he had visited Purushottam English School, Nasik Road. I was in 8th std. Old memories came alive listening him again here. Thanks for upload.
An old, rare and outstanding programme. It is so nice to see and listen to Malati Pande, Gajanan Watave and Babanrao Navdikar, when they were past their prime but nonetheless excellent singers. The comperes are Padma Lokur and G.N. Joshi of HMV.
खूपच छान.पुढच्या काळांत जी भावगीतं ऐकण्यासाठी जनमानसाला जे ""कान""दिले ते या अस्सल जातिवंत गायकांनी. ईवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी यांच्यामुळेच आमची पिढी खरोखरच ""श्रीमंत "'.होती. सलाम संगीताला आणि या अभिजात गायकांना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌👌👌👌
Dattaji, Thanks a milion for this wonderful program. Babanrao Navdijar is just superb - even better than his original recording. I don't remember how many times I must have replayed this program but its enjoyment only multiplies. I think that's the magical power of old Marathi songs and those singers. Thanks again for making it possible. Ashok Kulkarni, Florida, USA
दत्ताजी धन्यवाद. केवळ तुमच्यामुळे हा कार्यक्रम पहायला मिळाला. या थोर कलावंतांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भावगीतांच्या नांदीच्या काळातील हे कलावंत. आजही ही गाणी ऐकायला आवडतात.
जिने मला वेडा केले, तिच्यावरी ही फिर्याद...... हे गाणें ऐकवलेत तर आभारी होईन.बहुदा गोविंद पोवळे यांनी गायिलेले आहे. विस्मरणांत गेलेली कांही गाणीं ऐकवलीत याबद्दल आभारी आहे.
अब ना वो दिल ना वो दर्द ना वो दिवाने रहे.... अब ना साज ना वो सोज ना वो गाने रहे.... किसके इंतजार मे तू अब तक यहा बैठा है साकी, अब ना जाम ना वो मय ना वो मैखाने रहे.... *गोपाल दास नीरज*
पुण्यामध्ये गणपती उत्सवात वाटवे, नावाडीकर,मालती पांडे ह्यांचे प्रोग्राम ऐकायला लोक सरळ रस्त्यावर बसत. ते दिवसच मंतरलेले होते. मुलाखत घेणाऱ्या बाई कोण आहेत. फार परिचयाचा चेहरा वाटतो.
Navdikar sir 1975 madhe me paachvit aamhala gayan shikvat hote saraswati Mandir prashala madhe sir aale ki khup aanand vhaycha khup hasvaayche sir tyanchya aathvani manat kayam aahet miss you sir
It's a great news.. I have immense Respect for Malati Pande.. Shall be extremely lucky if I get to hear Khedyamadhale Ghar kaularu..n Manoratha Chal tya Nagareela...Original Records.. Regards..
@Nishikant579 I believe her name is Shrimati Lokur. She is/was a poet. Thanks for your comments. I do remember those Golden Days of Ganapati Utsava in Pune.!
आवाज छान गोड गळा कोकिळ गळा! ।पेटी फार लाऊ ड वाजतेय तबला कशाला? मालती पांड्यां ना आवाजच नाही. का आणले त्यांना पुढे? पुष्पा पागधरे बहिण का? वाटवे, किती बारीक कुरुप चेहरा मोहन गोखल्यांसारखा! मालती बाई पदर नीट घ्यायला नाही शिकलात का? नावडीकरांचा आवाज जास्त गोड आहे. वाटव्यांचा बेसूर पांडेबाईसारखा. भसाडा, जाड. नावडीकर माझ्या २का कांसारखे दिसतात. वाटवे व उद्धट लेखक विनय हर्डीकर यांच्यात काहीतरी साम्य आहे.
अचानक हवाहवासा वाटणारा मधुर-भाव गीतांचा नजराणा मिळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे
फार सुंदर कविता लेखकाचे हार्दिक अभिनंदन फार जुनी परंपरा देणारे आठवणी जाग्या होतात सकाळच्या वेळी प्रमुखाने आपल्या सारख्या हुशार गायकांचे आभार🙏
ह्यांचे गायन गणपती बाप्पा कार्यक्रमात नाशिक रोड rly स्टेशन वर मला ऐकण्याचा योग आला,हे माझे भाग्य समजतो
अप्रतिम, गायकी . भावगीतांचा एक जमाना होता. बबनराव नावडीकर, मालती पांडे - बर्वे , गजानन वाटवे यांची एक समृध्द परंपरा आहे.
आम्ही ह्या पिढिचे असुनही, आम्हाला ही गाणी आवडतात,वाटवेचं पंचमीचा सण आला,डोळे माझे ओले,जीएन जोशींचं रानारानात गेली शीळ,नदीकिनारी गं ह्या गितातील गोड नाट्य,पंचमी मधील भाव खूप भावतो,डोळे ओलावतात
खरच ,ही जुनी भावगीत ,गायक त्या जुन्या रमणीय संगीत क्षेत्रात घेऊन जातात! कुठेही भपका नाही, कृत्रिम पण नाही,सगळे निर्मल वातावरण! धन्य ते गायक आणि ज्यांचे कान तृप्त झाले ते भाग्यवान रसिक!
व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🙏🙏🙏
आमच्या जमान्यातील खुप गोड भावगीतं! सुंदर गायिली आहेत ❤
While visiting sugar factory In Maharashtra I spent some lovely time there and being a Bengali I fall in love with Marathi language.
I like Marathi natyasangit and modern songs also.
Bhasha malum nahi,
Lekin soonkr pagal banjatahu.
Aplogoki sangit v achcha hai@
Kiti god aavaj
अतिशय सुंदर अशी गाणी ऐकलायला मिळणे खूपच कठीण
केवढा साधेपणा, केवढा गोडवा आवाजात and सगळंच अलवकिक, नावडिकर 🙏🙏
I was fortunate to have listened poems sung by Shri Gajanan Watve in 1964 when he had visited Purushottam English School, Nasik Road. I was in 8th std. Old memories came alive listening him again here. Thanks for upload.
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣😜😜😜🤗🤗🤗👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... मनभावन *. भावगीतांचं .* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे मातृभाषां ... 🙌🙌🙌👏🙏
घरधनी गेला दर्यापार, घरधनी----
लढाई काळातील सुप्रसिद्ध दर्या गीत. ❤
An old, rare and outstanding programme. It is so nice to see and listen to Malati Pande, Gajanan Watave and Babanrao Navdikar, when they were past their prime but nonetheless excellent singers. The comperes are Padma Lokur and G.N. Joshi of HMV.
हेच खरं भारताचे वैभव आहे😊❤❤❤
अतिशय उत्कृष्ट भावगीत गायन आणि गायक जुन्या काळात गेल्यासारखे वाटते 🎉
खूपच छान.पुढच्या काळांत जी भावगीतं ऐकण्यासाठी जनमानसाला जे ""कान""दिले ते या अस्सल जातिवंत गायकांनी.
ईवलेसे रोप लावियले दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
यांच्यामुळेच आमची पिढी खरोखरच ""श्रीमंत "'.होती.
सलाम संगीताला आणि या अभिजात गायकांना.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌
Thank you for your kind words. Yes, I agree with your comment.
खरंच किती साधी भोळी माणसं होती😊❤❤
Down to memory lane , Thank you very much. Dattaji you have just provided with immortal video.
मस्त मनमोकळा संवाद आणि सहजगत्या भावगीतं...या दुर्मिळ व्हिडिओ साठी धन्यवाद
केवळ अप्रतिम खूप खूप धन्यवाद खूप वर्षांनी ही गाणी ऐकावयास मिळाली
Shooonya, मालतीबाई इथे जे गायल्यात त्याला तोड नाही.....तुमचे नांव उघडा बरे ....
ह्या vdo मधील ही जुनी मधाळ भावगीतं म्हणजे जुन्या जाणत्या रसिकांना एक सुंदर संगीत मेजवानीच आहे
Kharokhar jun te sone aahe. kay shabdanchi jadu aani, apratim chali lavlelya aahet. khupach chhan, I Hartley like it.
तया तिथे पलीकडे ,मालती पांडे खूप छान
किती सुंदर गाणी होती, पूर्वी ची
How nice..... Unimaginable
Speech less... Hat's off ✨✨💫💫💫💥💥💥👏👏👏👏
Golden days of devoted artists
Dattaji, Thanks a milion for this wonderful program. Babanrao Navdijar is just superb - even better than his original recording. I don't remember how many times I must have replayed this program but its enjoyment only multiplies. I think that's the magical power of old Marathi songs and those singers. Thanks again for making it possible.
Ashok Kulkarni, Florida, USA
Ashok Kulkarni
You are most welcome.
गेला दर्यापार घरधनी....किती साधे सुंदर!
वा! हा अमूल्य ठेवा आम्हां सर्वांकरिता खुला करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद दत्ताजी!
खूपच श्रवणीय आणि दुर्मिळ recording
Phar sunder.. Thanks for uploading
लहानपणी रेडिओवरील गान्याची आठवण झाली ,खुपच छान
या सर्व गायकांन पाहून खूप आनंद झाला.
दत्ताजी धन्यवाद. केवळ तुमच्यामुळे हा कार्यक्रम पहायला मिळाला. या थोर कलावंतांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भावगीतांच्या नांदीच्या काळातील हे कलावंत. आजही ही गाणी ऐकायला आवडतात.
जिने मला वेडा केले, तिच्यावरी ही फिर्याद...... हे गाणें ऐकवलेत तर आभारी होईन.बहुदा गोविंद पोवळे यांनी गायिलेले आहे.
विस्मरणांत गेलेली कांही गाणीं ऐकवलीत याबद्दल आभारी आहे.
खुप छान
फार सुंदर व अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली धन्यवाद
eknath sangle
You are welcome. And thanks for your feedback.
अब ना वो दिल ना वो दर्द ना वो दिवाने रहे....
अब ना साज ना वो सोज ना वो गाने रहे....
किसके इंतजार मे तू अब तक यहा बैठा है साकी,
अब ना जाम ना वो मय ना वो मैखाने रहे....
*गोपाल दास नीरज*
Feeling blessed. Heavenly. Thank you for this Anmol video
पुण्यामध्ये गणपती उत्सवात वाटवे, नावाडीकर,मालती पांडे ह्यांचे प्रोग्राम ऐकायला लोक सरळ रस्त्यावर बसत. ते दिवसच मंतरलेले होते. मुलाखत घेणाऱ्या बाई कोण आहेत. फार परिचयाचा चेहरा वाटतो.
पद्मा लोकूर... कवयित्री
खूप च सुंदर. तो काळ कुठे गेला?
धन्यवाद @@shrirangpradhan486
हे तिघे गायक प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
निवेदिका कोण आहेत?? त्यांचे नांव खरेतर मला आठवत नाहीये
Navdikar sir 1975 madhe me paachvit aamhala gayan shikvat hote saraswati Mandir prashala madhe sir aale ki khup aanand vhaycha khup hasvaayche sir tyanchya aathvani manat kayam aahet miss you sir
I also did my schooling in Saraswati Mandir, I was in 10 standard in 1975. I remember Shri Navadikar sir as a music teacher
मस्त,खुपच छान...
सुंदर अप्रतीम दुर्मिळ मेवा
This singing is for old memories. I have all the original songs of Malati Pande and THOSE records are absolutely good.
It's a great news..
I have immense Respect for Malati Pande.. Shall be extremely lucky if I get to hear Khedyamadhale Ghar kaularu..n Manoratha Chal tya Nagareela...Original Records..
Regards..
हे सुरूवातीच्या काळातील भावगीत गायक आहेत
Priceless!
Super! To treasure!👌👌
खूपच क्षान
श्री बबनराव नावडीकर आम्हाला शाळेत संगीत शिक्षक होते. खूप छान वाटलं हा कार्यक्रम बघून.
कोणत्या शाळेत तपशीलवार माहिती दिली तर बरे होईल
sarswati mandir prashala madhe gayan shikshak hote me tyach school madhe hote navdikar gurujini aamhala pan gayan shkvale
yes its such a rare clip ,great to watch ,Thanks a lot
फारच छान
Khup chyan,Apratim
this is amazing ....we do not get to listen to this ....some one can share the entire this dvd ?
Thank you. What I have uploaded is all what I have. I will label the pieces in chronological order.
वा फारच छान .
Group फारच छान आहे
दिग्गज भावगीत युगाचे...🙏🙏
@nitin809
You are most welcome. Thanks for your feedback.
Cheers.
मुलाखत पण छान .
फारच छान गाणे आहे
ह्या दुर्मिळ व्हिडीओ सादर केल्याबद्दल धन्यवाद .
Khup chhan
Khup Sunder
Khup sundar
व्वा! सुंदर च
hkup chhaan
आमची शाळा सरस्वती मंदिर आमचे गायनाचे सर १९७९ ते १९८१ विनम्र अभिवादन
I m listening. Sunder..
ONE OF THE MOST FEVORITE SONGS IN MY LIFE
Sadharan kiti varsha purvicha karykram aahe ha
Hi gani mi 3ri 4th t asatana Igatpuri Ganesh utsavat aikalibahet 1954 1953 madhe
Old is gold
Mast Sundar gaane
70 वर्षा पुर्विची गाणी आहेत
dattaji,I am extremely thankful.I am rejuvenating my life every time I listening to it.I would like to know which program is this?
+Jayant Joshi
This was a broadcast by Doordarshsn Mumbai.
which year pl
Khoop sunder
+Shamsunder Kumar
Thank you.
Wah! Mast
Khup chand
@Nishikant579
I believe her name is Shrimati Lokur. She is/was a poet.
Thanks for your comments. I do remember those Golden Days of Ganapati Utsava in Pune.!
@ Dattaji::: आपला आभारी आहे.बरोबर त्या बाई पद्मा लोकूर आहेत.
@TheRavster23
Thanks for your comment, and you are most welcome.
Keisha VA madhava
Excellent program. Can any one post video of G N Joshi?
लाय भारी
apratim !
Thank you for your comment.
सुंदर मैफिल
गाणी फारवर्ड कशी करता येतील?
nice !
मालती. पांडे खूप सुंदर.
Who is anchor
Verynice
is he babanrao navadikar?
yes .. my grandfather
Priyavin udas vate raat
Name of host please
Aajchi.sakal.sundar.zali.
ह्यातले एक गायक मला ओळख आहेत गजानन वाटवे
yaa shunnya chi aakaal shunya disateya !
Can anyone upload the song chirudahaka. Chinthana the chad the. Sung by Shri Gajanan watve please
आवाज छान
गोड गळा कोकिळ गळा!
।पेटी फार लाऊ ड वाजतेय तबला कशाला?
मालती पांड्यां ना आवाजच नाही. का आणले त्यांना पुढे? पुष्पा पागधरे बहिण का?
वाटवे, किती बारीक कुरुप चेहरा मोहन गोखल्यांसारखा!
मालती बाई पदर नीट घ्यायला नाही शिकलात का? नावडीकरांचा आवाज जास्त गोड आहे. वाटव्यांचा बेसूर पांडेबाईसारखा. भसाडा, जाड.
नावडीकर माझ्या २का कांसारखे दिसतात.
वाटवे व उद्धट लेखक विनय हर्डीकर यांच्यात
काहीतरी साम्य आहे.