ह्याही अगोदर बरेचसे अभंग आपल्या कडून गिरवले आहेत..हा ..अभंग माझ्यावर फार आवडीचा हृदयस्पर्शी आहे...तो या माध्यमातून आपण या नोटेशनने विषद केलात ...फार आनंद वाटला...माऊली ज्ञानेश्वर आपणाला अधिक ज्ञानमय ज्ञान देवो..ही आपल्यासाठी मज पामराची पार्थना...👌👌❤❤🙏💐🙋
आदरणीय परम पूज्य सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे, आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे.😊

खूप धन्यवाद माऊली
सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे ❤❤❤❤❤
आदरणीय परम पूज्य सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे, आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित सादरीकरण करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आहे.😊
धन्यवाद सर.फार सुंदर व सुलभ प्रकारे नोटेशन दिले आहे.रामकृष्णहरी .
नमस्कार खुप छान राम कृष्ण हरी 👃👃👃👃👌💐😅
खुप सुंदर माऊली
खुपच छान धन्यवाद सर शुभ राञी
अतिशय सुंदर ❤
खुपच छानं . सर हिंडोल रागाची अलापी टाका ना❤
मला वाटते आपला पहिला अभंग ..मी अबीर गुलाल आपल्याकडूनच शिकला व अनेकदा माझ्या स्वरधारेवर गायला आहे...🙏🙏❤❤🌹🌹
गोड तुझे रुप 😊गोड तुझे नाम चनोटेशन द्या भैया तुम्ही खुप छान सागंता
खूप छान सुंदर माऊली पण काली दोन ला म्हणजे दुधात साखर
साधारण 1 1/2 वर्षे पूर्वी..🙏
हिंडोल राग
खूप छान. पण नवीन शिकणारासाठी नॉटेशन गायन व्हावे. व अभंगाचे थोडे कमी झाले तर लवकर समजेल असे वाटते