- Видео 36
- Просмотров 336 842
Aniket The Artist
Индия
Добавлен 13 окт 2022
'संगीत' ही ईश्वराची सर्वांत सुंदर अशी निर्मिती आहे. मित्रहो , तुम्हा सर्व संगीत प्रेमींसाठी मी 'Aniket The Artist' हे चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलद्वारे मी सर्व नवीन , जुनी , मराठी , हिंदी अशा गाण्यांचे ,भावगीतांचे , अभंगांचे हार्मोनियम नोटेशन देत आहे. त्यासाठी आपल्याकडे उदंड प्रतिसादाची आणि अभिप्रायाची विनंती आहे.
- अनिकेत (Aniket The Artist)
- अनिकेत (Aniket The Artist)
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त हार्मोनियम नोटेशन | Swapnat Ale Gurudev Datta Harmonium Notation.
#harmoniumtutorial #harmoniumnotes #gurudevdatta #harmonium_class
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त llधृ.ll
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात,
अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात,
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत,
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत,
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत,
खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात,
गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ll४ll
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त llधृ.ll
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात,
अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात,
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत,
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत,
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत,
खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात,
गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ll४ll
Просмотров: 982
Видео
हेची व्हावी माझी आस हार्मोनियम नोटेशन | Hechi Vhavi Majhi Aas Harmonium Notations.
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
रचना - जगद्गुरू संत तुकाराम महाराज #harmonium #abhang #notation
निसर्ग आणि हार्मोनियम | स्वरज्ञान | घन घन माला | Harmonium swardnyan | Ghan ghan Mala.
Просмотров 847Год назад
#harmonium #harmoniumtutorial #abhangmarathi #harmoniumtutorial #marathioldsong #हार्मोनियम harmonium swardnyan , ghan ghan mala nabhi datalya marathi song. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. हार्मोनियम आणि स्वरज्ञान
अबीर गुलाल हार्मोनियम नोटेशन | Abir gulal harmonium notations.
Просмотров 81 тыс.Год назад
#harmoniumtutorial #harmonium_lesson_for_beginners #abhang #pandharpur #harmoniumtutorial #harmonium अबीर गुलाल हार्मोनियम नोटेशन abir gulal harmonium notations
Unlock the Magic: Shyam Teri Bansi Harmonium Notations Exposed
Просмотров 11 тыс.Год назад
श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूंही बदनाम । साँवरे की बंसी को बजने से काम, राधा का भी श्याम वोतो मीरा का भी श्याम । जमुना की लहरें बंसीबट की छैयां, किसका नहीं है कहो कृष्ण कन्हैया, श्याम का दीवाना तो सारा बृज धाम । श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूंही बदनाम । कौन जाने बाँसुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए वो उसी के गुण गाए, कौन नहीं बंसी की धुन का गुलाम । श्या...
'पुन्हा वाटते' मराठी कविता | हार्मोनियम आणि कविता | Harmonium ani kavita
Просмотров 342Год назад
#harmonium #कविता #मराठीकविता पुन्हा वाटते पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पं मिटावे हळूच पाहावे पांघरूणातून ओढूनिया अंगावर माया निरखावी मग अंधारावर जरतारी कशिद्याची किमया अन तुझिया हृदयाची धडधड इवल्याश्या गालास कळावी खोल, संथ श्वासांची चवरी टाळूवरती सतत ढळावी पुन्हा पुन्हा वाटते.. आशांच्या नवला कळ्यांनी स्वप्नंवेल तव डवरून जावी तुझ्याच अंगाचा अवयव...
मागतो मी पांडुरंगा हार्मोनियम नोटेशन | Magato Me Panduranga Harmonium Notations.
Просмотров 17 тыс.Год назад
मागतो मी पांडुरंगा हार्मोनियम नोटेशन | magato me panduranga harmonium notation. #harmonium harmoniumtutorial #abhangmarathi #harmonium_lesson_for_beginners
जन्म बाईचा बाईचा हार्मोनियम नोटेशन | Janma baicha baicha khup ghaicha harmonium notations.
Просмотров 3 тыс.Год назад
janma baicha baicha khup ghaicha harmonium notations. जन्म बाईचा बाईचा हार्मोनियम नोटेशन. #डोहाळेजेवण #डोहाळेगीत #babyshower #harmoniumtutorial #harmonium #harmonium_lesson_for_beginners #डोहाळे janma baicha baicha khup ghaicha
ज्ञानियांचा राजा | निरूपण आणि हार्मोनियम स्वरज्ञान | Dnyaniyancha raja nirupan | Harmonium notation.
Просмотров 3,1 тыс.Год назад
या विडिओ मध्ये हार्मोनियम वर स्वर लवकर सापडण्याकरीता गाण्याचे भाव , शब्दांचा अर्थ (निरूपण )किती महत्वाचा असतो हे समजावुन सांगितले आहे. 'ज्ञानियांचा राजा' या अभंगाच्या हार्मोनियम नोटेशनसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ruclips.net/video/QEuFIOYvLys/видео.html #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वर #संततुकाराममहाराज #संततुकारामअभंग #संततुकाराममहाराजसंपूर्णगाथा #नोटेशन #nirupan #harmoniumtutorial #harmo...
जाऊ देवाचिया गावा हार्मोनियम नोटेशन | jau devachiya gava harmonium notations
Просмотров 13 тыс.Год назад
जाऊ देवाचिया गावा हार्मोनियम नोटेशन | jau devachiya gava harmonium notations
ज्ञानियांचा राजा हार्मोनियम नोटेशन | Dnyaniyancha raja harmonium notation.
Просмотров 12 тыс.Год назад
ज्ञानियांचा राजा हार्मोनियम नोटेशन | Dnyaniyancha raja harmonium notation.
आता कोठे धावे मन हार्मोनियम नोटेशन | Ata kothe dhave man harmonium notations.
Просмотров 24 тыс.Год назад
आता कोठे धावे मन हार्मोनियम नोटेशन | Ata kothe dhave man harmonium notations.
सर्वात्मका सर्वेश्वरा | Sarvatmaka Sarveshwara | At Bhuleshwar mahadev Mandir.
Просмотров 209Год назад
सर्वात्मका सर्वेश्वरा | Sarvatmaka Sarveshwara | At Bhuleshwar mahadev Mandir.
शिव कैलाशों के वासी हार्मोनियम | Shiv kailashon ke vasi on harmonium.
Просмотров 1,1 тыс.Год назад
शिव कैलाशों के वासी हार्मोनियम | Shiv kailashon ke vasi on harmonium.
केवड्याचं पान तू हार्मोनियम नोटेशन | Kevdyach Pan Tu Harmonium Notations.
Просмотров 11 тыс.Год назад
केवड्याचं पान तू हार्मोनियम नोटेशन | Kevdyach Pan Tu Harmonium Notations.
'श्री गणेशा गौरी गणेशा' हार्मोनियम नोटेशन | Shri Ganesha Gauri Ganesha harmonium Notations
Просмотров 26 тыс.Год назад
'श्री गणेशा गौरी गणेशा' हार्मोनियम नोटेशन | Shri Ganesha Gauri Ganesha harmonium Notations
येग येग विठाबाई | ye ga ye ga Vithabai Harmonium Notations
Просмотров 34 тыс.2 года назад
येग येग विठाबाई | ye ga ye ga Vithabai Harmonium Notations
बाई मी विकत घेतला श्याम हार्मोनिमयम नोटेशन | Bai me Vikat Ghetala Shyam Harmonium Notations.
Просмотров 28 тыс.2 года назад
बाई मी विकत घेतला श्याम हार्मोनिमयम नोटेशन | Bai me Vikat Ghetala Shyam Harmonium Notations.
अवघा रंग एक झाला हार्मोनियम नोटेशन | Avgha rang ek zala harmonium notations.
Просмотров 19 тыс.2 года назад
अवघा रंग एक झाला हार्मोनियम नोटेशन | Avgha rang ek zala harmonium notations.
विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन | vitthal Amuche Sukhache Jivan Harmonium Notation
Просмотров 14 тыс.2 года назад
विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन | vitthal Amuche Sukhache Jivan Harmonium Notation
नसतेस घरी तु जेंव्हा | Nasates Ghari Tu Jenvha Harmonium Notation.
Просмотров 6 тыс.2 года назад
नसतेस घरी तु जेंव्हा | Nasates Ghari Tu Jenvha Harmonium Notation.
Toch chandrama nabhat harmonium notations/तोच चंद्रमा नभात
Просмотров 10 тыс.2 года назад
Toch chandrama nabhat harmonium notations/तोच चंद्रमा नभात
Nishank hoi re mana Harmonium Notations/तारक मंत्र
Просмотров 11 тыс.2 года назад
Nishank hoi re mana Harmonium Notations/तारक मंत्र
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र/Shree Swami Samarth
Просмотров 2722 года назад
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र/Shree Swami Samarth
कोटि बार प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️guruji
अनिकेत तुम्हाला माझ्या भावना सहीत साष्टांग दंडवत यापेक्षा माझ्या जवळ शब्द नाहीत!
Chhan mauli Swami samartha sadguru natha Darshan dya ha abhang notetion milel ka
निशक होरे मना भजनाचे नोटेशन टाका
ruclips.net/video/CRYtB4auFFA/видео.htmlsi=jdIbUPUin08tHFlF
राम कृष्ण माऊली अप्रतिम 🎉🎉
कृपया नाच नाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला नोटेशन पाठवा महाराज
Thanks
Thanks 🙏
खूप खूप सुंदर 👌👌
ह्या अभंगाचा भावार्थ लक्षात आल्यावर हार्मोनियमवादक सुलभ....
Thank you sir. Chan samjavle aahe. Tumcha aawaj hi chan aahe.
ल ईच भारी❤
❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
👌👌
🙏👌
Khup khup sundar noteshan
🙏जय गुरुदेव दत्त🙏...खूप सुंदर मार्गदर्शन 👌
Alakh niranjana....mazyahi Swapnat shri datta aale hote 2 diwsanpurwich
खुप च सुंदर गायन आणि समजावून सांगण्याची पद्धत वा शब्द आपुरे जय हरी
Sundar mauli
Dada yarr plz na plz jara lavkr lavkr takt ja video 😢😢😢plzzzz dadaaaaaaaaaa😢😢😢
खुप छान धन्यवाद.
छान वाजवतात दादा 😊 मी पण वाजवायला शिकतोय मला Haemoniun घ्यायचा आहे कुठे वा कितीला मिळेल...
खूप छान. पण नवीन शिकणारासाठी नॉटेशन गायन व्हावे. व अभंगाचे थोडे कमी झाले तर लवकर समजेल असे वाटते
खूप सुंदर सर खूप खूप अभिनंदन तुमचं
सरा अभंग तीन चरणाचा आहे पण तुम्ही खूप सुंदर वाजवला
Re गणराया notesan द्या सर जी
Hi, can you share notations for Chandnyat Phirtana pls.. thnx
Sir atishy sundar noteshn dile babt aabhi aahot
खूपच छान माऊली.धन्यवाद.
Verynice sir .thankyou
Thanks sir🙏
असेच नोटेशन ओंकार प्रधान रूप गणेशाचे या अभंगाचे तुमच्या यू ट्यूबवर कृपया दाखवाल का ❓
❤छान
खूप छान सर 👌👌👌
प मंद्र सप्तकातला आहे का?
👌👌👌
गुड
Very nice,sir.
मला तुमचा फोन नंबर द्या सर
मला आवडला
खूप छान माऊली
Pls give full notation in description box
Exccellent
Good
धन्यवाद सर.फार सुंदर व सुलभ प्रकारे नोटेशन दिले आहे.रामकृष्णहरी .
सर आज अयोध्या सजली ह्या गाण्याचे नोटेशन दया
सर छंद तुझा लागला या गाण्याचे नोटेशनाचा व्हिडिओ बनवा
खुपच छानं . सर हिंडोल रागाची अलापी टाका ना❤
नोटेशन्स आवडले धन्यवाद. आभारी आहे. आणखी दुसऱ्या अभंगांची नोटेशन्स कृपया द्यावीत.
सजणा का धरिला परदेस या गाण्याचे नोटशन सांगा.