मित्रहो , एक विनंती आहे. नोटेशन्स च्या व्हिडिओ सोबत मी एक नवीन विडिओ अपलोड केला आहे ज्या मध्ये 'स्वरज्ञान' कसे होते हे स्पष्ट केले आहे. अतिशय महत्वपूर्ण विडिओ असून तो आपण अवश्य पाहावाच ही विनंती. व्हिडीओसाठी या लिंक वर क्लिक करा. ruclips.net/video/OtFyQP6H7RI/видео.html
आदरणीय परम स्नेही सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे,तसेच त्या अभंगाचे सुसंगत असे सुलभ पद्धतीने नोटेशन सादरीकरण करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन ही केले आहे.😊
Sorry mala tumhala as bol nahi pahije...... Pan तुमची notication चुकीची आहे भूप रागात नी व म वज्र असतात भूप राग = अरोह = सा रे ग प ध सा आवरोह = सा ध प ग रे सा कृपया आपण आपली चुकी मध्ये सुधारणा करा
मित्रहो , एक विनंती आहे. नोटेशन्स च्या व्हिडिओ सोबत मी एक नवीन विडिओ अपलोड केला आहे ज्या मध्ये 'स्वरज्ञान' कसे होते हे स्पष्ट केले आहे. अतिशय महत्वपूर्ण विडिओ असून तो आपण अवश्य पाहावाच ही विनंती. व्हिडीओसाठी या लिंक वर क्लिक करा. ruclips.net/video/OtFyQP6H7RI/видео.html
.
00
,
खूप छान नोटेशन दाखवलात सर.... माझा आवडता अभंग आहे सर . धन्यवाद🙏
Abhir gulal ya abhangacha raag konta ahe
खूपच छान नोटेशन आणि अभंगाची रचना!! उत्तम!!
Sir atishy sundar noteshn dile babt aabhi aahot
खूप खूप सुंदर अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले थँक यू सो मच
खूप छान सर 👌👌👌
खूपच मस्त सर आपला आवाज आणि नोटेशन मधील अचूकता, समजाऊन सांगण्याची पद्धत अप्रतिम. धन्यवाद सर 🙏🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा
Very sweet voice mauli. Thank you sir providing tutorial lesson with notations.
लय भारी रामकृष्ण हरी ❤❤
खूप छान नोटेशन आणि समजावून सांगण्याची पद्धत छान आहे . धन्यवाद
खूप खूप सुंदर 👌👌
खूप खूप छान छान समजावून सांगत आहात सर धन्यवाद धन्यवाद
Very nice,sir.
जबरदस्त सर 🙏🙏
नमस्कार सर सुप्रभात खूप खूप सुंदर 👌👌👌
अतिशय सुंदर
Ati sundar mavli
अतिशय सुंदर शिकवलात गुरुजी
खूप छान सुंदर आवाजात माऊली खूप छान सुंदर
खुप छान रामकृष्ण हरी
खूप छान गायन आणि नोटेशन🙏 👌हरी ऽऽऽ हरी ऽऽऽ हरी ऽऽऽ जय जय रामकृष्ण हरी हे नोटेशन टाका सर 🙏
आदरणीय परम स्नेही सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात अभंगाचे गायन आणि वादन केले आहे,तसेच त्या अभंगाचे सुसंगत असे सुलभ पद्धतीने नोटेशन सादरीकरण करून उत्तम प्रकारे मार्गदर्शन ही केले आहे.😊
खुप छान सुंदर पद्धतीने वर्णन केले आहे
Perfect notetion nice sir pl notetion of rama madhavache jithe
महोदय आपण खूप छान पद्धतीने नोटेशन दिलेले आहेत. धन्यवाद
❤छान
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद आपले सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक आहे. कोल्हापूर येथील शाहूवाडी.
Thanks
Very Good
खूप छान सर
VERY BEST
छान अपप्रतिम खूप सुंदर
👌👌
खूप सुंदर सर धन्यवाद 🙏🙏
Excellent 🎉
खुप छान नोटेशन व समजावणे
Very nice sir
खूप छान मला शिकायला आवडेल धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता आपण धन्यवाद सर
धन्यवाद 🙏सर
Good
Guruji apratim sopya bhashet
खूप सुंदर
सुंदर. माहिती.
असेच गुरुजी noteshan dya. अभंग ahe. कानडा. राजा pandharicha. Notesha dya
लय भारी
Excellent Sir
Thanks sir🙏
खुपच छान samjaoun सांगितले thanks 🙏
धन्यवाद सर 🙏🏻
छान पध्दतीने सांगितले आहे
सर छंद तुझा लागला या गाण्याचे नोटेशनाचा व्हिडिओ बनवा
🙏
असे शिक्षक पुन्हा होणे नाही....खुप छान
खुप धन्यवाद
नोटेशन्स आवडले धन्यवाद. आभारी आहे. आणखी दुसऱ्या अभंगांची नोटेशन्स कृपया द्यावीत.
मी वारकरी आगळा असेच नोटेशन द्या
वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गावू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू !!
अशी रचना आहे.
गावू आणि न्हावू यांचा यमक साधला आहे.
अभिनंदन
Sir please maaze maaher pandhari yaa abangaache notation pathava
❤❤❤❤
Pls give full notation in description box
Thanks pl send marathi notion latest song
Re गणराया notesan द्या सर जी
Prupaya rsma madhavache jithe cjtta lage ya ganyache nitetion
मला आवडला
Sar khup chan yache haticha venu kuni ghya re aani fandhyavari bandhle g mulini hindole notetion dhya na
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया चे नोटेशन द्या प्लिज
सजणा का धरिला परदेस या गाण्याचे नोटशन सांगा.
सर आज अयोध्या सजली ह्या गाण्याचे नोटेशन दया
गणपतीच्या अभंग व त्यांचे नोटेशन द्या
सर अलंकापुरी दाखवा
आणि गणपतीच्या चालीचे अभंग व नोटेशन द्या
सर अबीर गुलाल चे नोटेशन सुंदर. मला स्मरा स्मरा हो दत्तगुरु दत्तगुरु भवताप हरु या गीताचे नोटेशन देवू शकाल का?
कृपया रागाचे नांव व त्यांचे नओटएशन द्या ही विनंती
विनंती मला तुच्या नोटेशन ची गरज आहे
Konte notations ?
Harmonium konti aahe kutun Jhetli aahe Tumi
सर आपण भुप रागात नी येत नाही तर आपण का वापरता
सर प्लीज हे सांगाल का?
हा राग देसकार आहे भूप आणि देसकार भाचे स्वर सारखेच आहेत तार सस्तकात देसकार मध्ये नी चा कण घेतात या रागाचे चलन वरच्या बाजूला जास्त असते
@@arjunsandav1967p.6😊😢6❤
मो न द्या सर
नवीन काही आहे का
नक्कीच !!
Sorry mala tumhala as bol nahi pahije......
Pan तुमची notication चुकीची आहे
भूप रागात नी व म वज्र असतात
भूप राग =
अरोह = सा रे ग प ध सा
आवरोह = सा ध प ग रे सा
कृपया आपण आपली चुकी मध्ये सुधारणा करा
भूप राग आहे कोमल रिषभ मेच होत नाही आणि गरज पण नाही शुद्ध रिषभ मेच होतोय कोमल रिषभ भूप रागात येऊच शकत नाही
Very Good
Very good
Very good
Very good