Mahesh ji mera 4 sal ka pota he use ye gana bahot pasand he halakihamare yaha Ramayan ka path hota he to abeer ke muhpar jay Sri ram hota he ughe bhi sunkar aatma ko trupti mili🙏👌👌
दादा, आम्ही ज्या गावी राहतो तिथून पंढरपूर तीर्थक्षेत्र फक्त सव्वा तासाच्या अंतरावर आहे. पण तरीही ह्या Pandemic situation मुळे आम्हाला विठ्ठल दर्शन गेले वर्षभर लाभले नाही. पण आज हा सुमधुर, सुरेल अभंग ऐकून क्षणभर विठ्ठल मंदिराच्या गाभऱ्यात जाऊन आल्याचा feel आला. दुसरी गोष्ट अशी की, मी हे गीत अभिषेकी बुवांच्या आवाजात ही अनेकदा ऐकले आहे. पण जेव्हा हे गीत मी तुझ्या आवाजात ऐकत असते तेव्हा मनोमन वाटते की हीच खरी भक्ती आहे. मग ती आपल्या गुरूंच्या प्रति असोत किंवा परमेश्वराच्या प्रति असोत. खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम...! 😇😇😇🙏🙏🙏
The common singing style we share is called North Indian Classical style. Tappa, Thumri, Natyasangit, Abhanga (which he's singing in this video) as well as Sufi and Qawwali which are popular in India along with Pakistan are parts of North Indian Classical style.
महेशजी आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृति साता समुद्रपार नेऊन ठेवली आणि आपल्या भारताचे नाव मोठे केले. असे पुत्र या भारतमातेच्या उदरात जन्म देणाऱ्या त्या मातेस मि नम्र वंदन करतो🙏🙏 जय हरि विठला🙏
जय श्रीकृष्ण. सगळी भक्तिगीतंखूपच छान आहेत. पण हे अबिर गुलाल हे भक्तिगीत अतिशय माझं आवडतं आहे. मला ते बऱ्याच दिवसांनी आपल्या मुखातून ऐकायला मिळाले. मी आपली खूप आभारी आहे. जय श्रीकृष्ण.
काय बोलावे काय कळत नाही..... इतके सुंदर शब्द.... इतके सुंदर सुर आणि इतक सुंदर अभं ग..... किती आनंद दिला.... वाह..... काय बोलावे.... Thank you so..much...
अस ऐकल् की समजता की सन्त् गोरा कुंभार कसे तल्लीन झाले असतील कस त्यानी चिखलात स्वतःच बाळ पायाखाली आल हेही जाणवलं नाही इतकी तल्लीनता विठ्ठल नामात होती महेश काळे यांच विठ्ठल दर्शन अनुभुति स्वर्गीय आनंद ..आनंद
The great classical music types that originated in this land of ours from Himalayas to Kanyakumari .... Incredible 🙏 His other two performances.... Kanada Raja Pandharicha and He surano chandra vha.... are amazing... Atyadbhut!!
अबीर गुलाल उधळीत रंग । Showering fragrance and colors | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥ My friend, the almighty dances at the home of the master ||1|| उंबरठ्यासी कैसे शिवू ? आह्मी जाती हीन । How can I touch the threshold? We are of low caste. | रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आह्मी दीन । How do we view your form? We are so miserable.| पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥ We will absorb ourselves at the steps outside, singing your praise.||2|| वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू । We will sing on the banks, and will dance there | चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊ । Will wash ourselves by the waters of Chandrabhaaga river | विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥ Will chant Vitthal and will be free of attachments.||3|| आषाढी-कार्तिकी भक्तजन येती । The devotees gather during Ashadh and Kartik | पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । On the banks hordes of saints assemble at Pandharpur | चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥ Chokha says the devotees are enthralled chanting your name ||4|| भाषांतर - अनिल व्यंकटेश गोखले
I love the way Mahesh supports his team... In an on going sabha it is very rare to see someone correcting and teaching the correct pronunciation of words. Amazing dedication to music.
भक्तीला जात पात गरीबी श्रीमंती असा भेद असत नाही. त्यात समाधान आहे, तल्लीनता आहे. त्या समाधान आणि तल्लीनतेची अनुभूति या गायकीतून मिळत आहे. धन्यवाद महेशजी.
आदरणीय महेश जी काले साहब गायक महोदय 🎧🙏आपकी गायकी सच मे भगवान से कनेक्ट करने वाली तार से तार जोड़ने वाली है । में आपका बहुत बड़ा fan ho gya really Dear🙏☺️❣️🎧🎧🎧out of signing hatts of
Boss when I hear your voice tremors go through my spine and soul, you made me travel to pandharpur to see lord Vitthal and I have done it 3 times in a year, thank you for this journey In this life
नामघोषात रंगून,दंगून,न्हाऊन निघालो..... अप्रतीम.....पं.भीमसेनजी व पं.अभिषेकीजी यांची गायकी मूळ ठेवून त्यातले स्वतःचे आविष्कार व प्रयोग स्तुत्य आनंददायी वाटले...खूप छान
अप्रतिम खूप सुंदर अभंग आवाजाला शब्दच नाही अप्रतिम आवाज तुम्ही गावात आहात आम्हाला मैफलीत असल्यासारखं वाटतंय खूप खूप धन्यवाद अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
I just had a holy dip in the ocean of nectar of chanting of Merciful Viththala's name in " abir gulal" by the present-day Sant Tukaram. I feel extremely blessed.
Sir tumhi samor bhetlaat tar tumchya samore natmatsak zalya shivaay raahnaar nahi mi. Prateyk veli Panduranga chi prachiti deta tumhi. Priceless aahe he sagla. Thank you.
खुप छान सर.... अप्रतीम...सीमेवर शत्रूच्या तोंडासमोर आहोत तरी सकाळी सकाळी गावाकडील काकड आरतीमध्ये आहे असा भास झाला थोडा वेळ....
Waah waah... आज ही तुम्ही देशसेवा करून.... देवभक्ती करता... यावरून स्पष्ट होते...👏👏
तुमच्या कार्याला सलाम... सर
Pandurang tumch aani tumchya sahakaryanch saiddhav rakhshan karel...Ram Krishna hari
माझी माऊलीच ❤❤🎉🎉खूप खूप सुंदर अविरत गाते रहो गाते रहो🎉🎉🎉
Mahesh ji mera 4 sal ka pota he use ye gana bahot pasand he halakihamare yaha Ramayan ka path hota he to abeer ke muhpar jay Sri ram hota he ughe bhi sunkar aatma ko trupti mili🙏👌👌
अतिशय सुंदर मनत्रुप्त झाले 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🙏🙏
दादा, आम्ही ज्या गावी राहतो तिथून पंढरपूर तीर्थक्षेत्र फक्त सव्वा तासाच्या अंतरावर आहे. पण तरीही ह्या Pandemic situation मुळे आम्हाला विठ्ठल दर्शन गेले वर्षभर लाभले नाही. पण आज हा सुमधुर, सुरेल अभंग ऐकून क्षणभर विठ्ठल मंदिराच्या गाभऱ्यात जाऊन आल्याचा feel आला. दुसरी गोष्ट अशी की, मी हे गीत अभिषेकी बुवांच्या आवाजात ही अनेकदा ऐकले आहे. पण जेव्हा हे गीत मी तुझ्या आवाजात ऐकत असते तेव्हा मनोमन वाटते की हीच खरी भक्ती आहे. मग ती आपल्या गुरूंच्या प्रति असोत किंवा परमेश्वराच्या प्रति असोत.
खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम...!
😇😇😇🙏🙏🙏
आपले खुप भाग्य आहे
आपण संतांच्या भुमीत जन्माला आलो
अनंता अनंता तुझे उपकार
जय हरी
महेश काळे दादा आत्ता हळू हळू संगीताचा बादशाह होत आहे,.
त्याची गायकी अशीच बहरत जावो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
🙏 आज आपण आपल्या महाराष्ट्र व देशाच्या संस्कृती जोपासतात आहे, आपल्याला असेच यश प्राप्त होवो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद💐
चोखा संतानी दिव्य अनुभूती शब्दांत सजवली, आपल्या स्वरांनी ती नटली. अतिशय पवित्र. 🙏🌻🙏
सर तुम्ही तुमच्या गाण्याने जिवा शिवाची भेट होते
देवाची भेटीचा परम आनंद मिळतो
🙏🙏
आपले प्रतेक भजनात साक्षात परमेश्वर अवतरले असे वाटते व आपली पांडुरंगाची भक्त पाहुन मन एकदमच तृप्त होते जुण्या गाण्यांन सारखे वारंवार ऐकावे वाटते भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
Beautiful rendition as an abhang. You can keep listening to it repeatedly and feel "merged" with Vitthal Mauli.
डोळे बंद करून तुझं हे अभंग ऐकलं आणि देवळात न जाता ही देवदर्शन घडले खूप खूप छान . देवाचा आशिर्वाद नेहमी तुझ्या वर राहो महेश दा
वा वा छान मस्तच👌🙏
खुपच छान !शब्दच फिके पडतील ऐकताना अभंग ! खरं देवदर्शन झालं .
Mukunda deshmukh paranda p 413502
महेश तूझ्यावर आमचे भरपूर प्रेमआहे.तूझा आवाज म्हणजे ज्ञदयस्पर्श करीतो.व त्या भाऊक करीतात.डोळे,ज्ञदय दाटून येतेरे बाबा.देव तूला भरपूर आयूष्य देवो.
🌹🚩🙏🙏🙏🚩🌹 आम्ही तुम्हाला श्रीक्षेत्र गोंदवले येथे नेहमी पहातो .
महेश u tube चे विशेष आभार.तुमच्या सारख्या. गायकांचे समृध्द संगीत ऐकायला मिळते.सतत ऐकायला मिळावे हे आपले अभिजात संगीत.तुमचा आवाज म्हणजे पुणेरी आपलेपणा.
श्री माननीय महेश काळे जी तुम्ही एक महान गायक आहेत परंतु माननीय अजित कडकडे साहेबांच्या आवाजातला अभिर गुलाल हा वेगळ्या उंचीचा वाटतो..
जेव्हा तुम्हाला ऐकतो खरंच मंदिरात गेल्यासारखं वाटतं खुप सुंदर
زبردست۔ zabardast. Don’t understand the language but enjoy the classical singing. We Pakistanis share common singing style too.
Zabardast
The common singing style we share is called North Indian Classical style. Tappa, Thumri, Natyasangit, Abhanga (which he's singing in this video) as well as Sufi and Qawwali which are popular in India along with Pakistan are parts of North Indian Classical style.
Other way to say Zabardast is Ati uttum..ultimate... Pakistan is a imagination... Do you understand Pandurangaa aur Jaateeheen.
Classical music does not understand geographic boundaries!
Great
सर जेव्हा स्वर गातात तेव्हा वेगळीच अनुभूती होते 🙏🙏🙏👌👌👌
Very good. GOD BLESS YOU FOREVER.
महेशजी आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृति साता समुद्रपार नेऊन ठेवली आणि आपल्या भारताचे नाव मोठे केले. असे पुत्र या भारतमातेच्या उदरात जन्म देणाऱ्या त्या मातेस मि नम्र वंदन करतो🙏🙏 जय हरि विठला🙏
काय भाव आहे तो..... नाहून निघालो...🙏🙏🙏❤️❤️
15 RS kilo
आज माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. आणि त्याचं नाव अबीर च आहे. खूप खूप धन्यवाद दादा हे गाणं अपलोड केेल्या बद्दल.
संत चोखामेळा यांचा रजित अभंग छान सादर केला मंगळवेढा
Happy birthday to Abir
🚩जय रामकृष्णहरी 🚩विठ्ठला मायबाप काळे सरांच्या सुमधुर गायनातून मनःशांती देणाऱ्या अश्या अभंगवानी चा मनमुराद स्वाद नाद भक्तिमय होऊ दे 🚩🚩🚩🚩🚩
तन मन तृप्त झाले ऐकुन ❤ आत्ताच्या युवा पिढीला गरज आहे अश्याच अभंगाची आणी तुमच्या आवाजाची 🙏🙏
हो खरच अगदी बरोबर आहे तुमचं.
आमच्या सारख्या मुलांना खूप गरज आहे .
आणि मी त तर महेश सरांना माझे गुरू मानतो आणि त्यांचा कडूनच खूप काही शिकतो.
Chhan abhang.
तुम्ही गाता तेव्हा हरवल्या सारखंच होत 😊 ❤स्वतःस ,वेळेस ,दुःखास क्षणभर विसर पङतो 🙏🙏👏👏🙇♂️ तुम्हाला प्रत्यक्ष ऎकायची ईच्छा आहे lots of love sir 😊
Ratri nehami tumche abhang Ani sarva karyakram eikate khoobach Manmohan
Gyaki ahe tumchi MAHESH BHAU
TUMCHI Manapasun ABHARI AHE ME
महेशजी आपल्या गान सामर्थ्याने स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाली.
आपण तुमच्या आवाजावर..आलाप वर जाम फिदा आहोत.आणि तुम्ही इतके मोठे आहात तरी चेहऱ्यावर कायम शांतता आणि nmrta झळकत असते.सलाम तुम्हाला...
जय श्रीकृष्ण. सगळी भक्तिगीतंखूपच छान आहेत. पण हे अबिर गुलाल हे भक्तिगीत अतिशय माझं आवडतं आहे. मला ते बऱ्याच दिवसांनी आपल्या मुखातून ऐकायला मिळाले. मी आपली खूप आभारी आहे. जय श्रीकृष्ण.
तुमचा प्रत्येक अभंगात मंत्रमुग्ध होऊन मी आनंदाश्रू वाहीलेत पण खूप मनस्वी आनंद होतो sir ऐकून धन्यवाद
काय बोलावे काय कळत नाही..... इतके सुंदर शब्द.... इतके सुंदर सुर आणि इतक सुंदर अभं ग..... किती आनंद दिला.... वाह..... काय बोलावे.... Thank you so..much...
खूपच सुंदर...... !!!! कोण म्हणतं तूम्ही नाकात गाता म्हणून .........
धन्यवाद महेशजी. दिवसाची सुरवात छान झाली.
Koop chhan AWARNEEYA PRASTUTI ahe MAHESH KALE BHAU TUMCHI
अस ऐकल् की समजता की सन्त् गोरा कुंभार कसे तल्लीन झाले असतील
कस त्यानी चिखलात स्वतःच बाळ पायाखाली आल हेही जाणवलं नाही इतकी तल्लीनता विठ्ठल नामात होती
महेश काळे यांच विठ्ठल दर्शन अनुभुति
स्वर्गीय आनंद ..आनंद
महेश सर तुम्ही गायलेले गाणे खूप अप्रतिम असतात नुसतं वेड लावून जातात मनाला 👌👌🌹🌹💖💖
The great classical music types that originated in this land of ours from Himalayas to Kanyakumari .... Incredible 🙏
His other two performances.... Kanada Raja Pandharicha and He surano chandra vha.... are amazing... Atyadbhut!!
खरेच आहे गाताना एक समाधी लागते जो साधना करतो गायनाची...तेच अभंगात आहे की ..रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन..!!पांडुरंग पांडुरंग..!!🙏अप्रतिम👏❣️
महेशजी, स्वर्गीय गानमाधुर्याची दिव्य अनुभूती दिलीत. खूप-खूप धन्यवाद !
Lata
अबीर गुलाल उधळीत रंग ।
Showering fragrance and colors |
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
My friend, the almighty dances at the home of the master ||1||
उंबरठ्यासी कैसे शिवू ? आह्मी जाती हीन ।
How can I touch the threshold? We are of low caste. |
रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आह्मी दीन ।
How do we view your form? We are so miserable.|
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
We will absorb ourselves at the steps outside, singing your praise.||2||
वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू ।
We will sing on the banks, and will dance there |
चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊ ।
Will wash ourselves by the waters of Chandrabhaaga river |
विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥३॥
Will chant Vitthal and will be free of attachments.||3||
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती ।
The devotees gather during Ashadh and Kartik |
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
On the banks hordes of saints assemble at Pandharpur |
चोखा ह्मणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥
Chokha says the devotees are enthralled chanting your name ||4||
भाषांतर - अनिल व्यंकटेश गोखले
@ web presence thankyou so much 🙏
Thank you ...beautiful translation
अप्रती
त्यात आम्ही लीन.
English meaning - We are absorbed/merged in your form.
Deen means miserable, Leen means absorbed.
मंत्रमुग्ध केलेत महेश सर...तुमचे सर्व गाणे छान असतात..तुमचं गाणे ऐकत रहावं..खुप खुप धन्यवाद..
तुमची ही सेवा एखाद्या नास्तिकाला ही आस्तिक करून सोडेल ! अप्रतिम !!
सरस्वतिची कृपा आपल्याला सदैव राहों,
जय श्री हरी
🙏💐Great maheshji aapan sant chokhamela yani jaatibhedaver maat keli vithalbhaktine aani abhangatun tyani vithal darshan ghetle
वा क्या बात हे आस वाटतय की आता काय नको आयूषात तूमच गाण आयकाव येवड सुंदर गायल
महेशदा तुला ऐकायचं म्हणजे आनंदाची लयलूट ग्रेट भरभरून आनंद वाटतोस Thank you soooo much God bless you always
अतिशय सुंदर, अगदी नेहमी प्रमाणे, कान व मन तृप्त झाले, सकाळ अगदी आनंदात गेली, 🙏🙏
तुमचे सारखे कलाकार लाख मोलाचे धण्य आहे तुमचे माता पित्याची धण्य आहे तुमचे सुर तालाची
मी पण आज आपले ताल लय सूर ऐकून अतिशय भारावून गेलो. आपल्या आवाजास चॅलेंज नाही. मेहनत घेतली आहे धन्यवाद नमस्कार अतिशय सुंदर.
I love the way Mahesh supports his team... In an on going sabha it is very rare to see someone correcting and teaching the correct pronunciation of words. Amazing dedication to music.
महेश जी आपले गाणे म्हणजे साक्षात ईश्वर अनुभूती आहे खरच धन्यवाद
Apratim Mahesh sir! Nishabd jhalo! Yevdhi sundar prastuti ! Devanchi tumchya war vishes Krupa aahe🙏🏻
आपल्याबरोबर गाताना खूप छान वाटलं. ऑडिटोरियम मध्ये बसल्यासारखं वाटलं. 👏👏 खूप खूप धन्यवाद.
कान आणि मन तृप्त झाले. अप्रतिम
🙏🏻🙏🏻Aapalya bhaktisangitachi
godi pratekane chakhavi ashi madhur aahe. Aabhari aahot.
Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻🙏🏻.
Sung very well from the bottom of heart ❤
Aapalya bhavapurna, madhur
aavajane man mantramugdh jhale
Dhanyawad. Vitthal Vitthal 👌🙏🏻🙏🏻
पांडुरंग पांडुरंग ..काय आवाज आहे आपला त्या विठ्ठलाची देणं आणि आपली म्हेनत
वा महेश दादा सकाळी सकाळी आनंदाची उधळण केली तुम्ही मनापासून धन्यवाद
Excellent no words to express🙏👌👌🙏
भक्तीला जात पात गरीबी श्रीमंती असा भेद असत नाही. त्यात समाधान आहे, तल्लीनता आहे. त्या समाधान आणि तल्लीनतेची अनुभूति या गायकीतून मिळत आहे. धन्यवाद महेशजी.
आदरणीय महेश जी काले साहब गायक महोदय 🎧🙏आपकी गायकी सच मे भगवान से कनेक्ट करने वाली तार से तार जोड़ने वाली है । में आपका बहुत बड़ा fan ho gya really Dear🙏☺️❣️🎧🎧🎧out of signing hatts of
Boss when I hear your voice tremors go through my spine and soul, you made me travel to pandharpur to see lord Vitthal and I have done it 3 times in a year, thank you for this journey In this life
विठ्ठल! विठ्ठल! आणखी काय म्हणू!!! 💖💖💖💖💖
Mahesh Dada, nehmisarkhe apratim. Tumchya pudhe amche shabdh phike padtat. Pan aaj tumchya til khara manus bhetla. Rehearsal nahi ani kahi chuck asel tar mazi ase mhanayala khup mothe man lagate. Karach mi aaj Tumchya pudhe natmastak hotey. Tumhala ekda tari pratyaksha bhetaychi khup ichha aahe
Man ko moh lete hai
Appko awaje anter man ko ishwar me leen ker deti hai
Dhanyawad ji 🙏🌼🙏🙏🙏🌼🙏🙏🙏🌼🌼
सर तुमचे गाने ऐकुन मन भरून येते खुप छान वाटते
GreAt Mahesh kale sir
अप्रतिम मधुर संगीत महेशदा भाराऊ जाव खरच
mast ,🎉🎉🎉🎉🎉
नामघोषात रंगून,दंगून,न्हाऊन निघालो..... अप्रतीम.....पं.भीमसेनजी व पं.अभिषेकीजी यांची गायकी मूळ ठेवून त्यातले स्वतःचे आविष्कार व प्रयोग स्तुत्य आनंददायी वाटले...खूप छान
सर, आप अद्भुत हैं । Divine, Melodious. ❤❤
अप्रतिम खूप सुंदर अभंग आवाजाला शब्दच नाही अप्रतिम आवाज तुम्ही गावात आहात आम्हाला मैफलीत असल्यासारखं वाटतंय खूप खूप धन्यवाद अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
I just had a holy dip in the ocean of nectar of chanting of Merciful Viththala's name in " abir gulal" by the present-day Sant Tukaram. I feel extremely blessed.
Mahesh Kale Sir you are Best Singer...👌🏻
तुम्ही तुमच्या बरोबर सर्वांना सामील करून घेता हेच मला खूप आवडते .अशी मैफल हवी .कान तृप्त होतात . कमरेच्या vr talane टाळ्या vaju लागतात कळत नाही.
धन्यवाद
Dear Mahesh ji
You are always great not comparable with any one after Pandit Bhimsen Joshi
आषाढी एकादशीच्या खुप मनापासुन शुभेच्छा पंडित महेश
Mahesh dadanch gana ekane hai ek swargiya anand ahe .. Apratim..
7:50 kya baat he dada✨
10:33 aaahaaaaa haaaa💖💖
12:47 Woaaaaa.... ❤️❤️
15:54 to 16:02 ye baat dada 👏dil ko chu gya🥺😍😍❤️
Vaatch bght hoto 👀
18:26 😀
अप्रतिम 👌👌 खूप खूप सुंदर...अबीर गुलाल वाह वा.. धन्यवाद 🙏
विठू माउली च दर्शन झालं
🎶♥️🙏
Wa sir khup khup chan 👌👌🙏
Pandharinath disale smor tumchymule tx 🙏🙏💐👍
ह्रदयाचे पाणी पाणी झाले आपला अभंग ऐकून ।।।।
छान मन तृप्त झाले, अत्यंत स्तुत्य उपक्रम,लोकमत चे कौतुक
खुप खुप धन्यवाद सर.....तुमचं गाणं ऐकलं की दिवस खूप छान जातो 🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏
खूप छान दादा 👌👌❣️❣️❣️
मनाला आनंद होतो सकाळी पहाटे तुमचे गाणे ऐकून 🙏
हरी 🌺कृपा तुमच्यावर आहे...... आणि त्या कृपेचा प्रसाद आपुला मधुर सूर आहे 🙏🌺
Wa wa Mahesh Babu kya khoob gaya aap ne
खूपच छान श्री स्वामी समर्थ
🌹 महेश सर ! खुप सुंदर .👌
तुम्ही एकदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तुमच्या गायनाचा कार्यक्रम घ्यावा 🙏🙏
महेश काळे एक अद्वितीय गायकी , मंत्रमुगध होऊन जाऊन देवाचे नामस्मरण घडविणारा स्वर:यात्री व वारकरी !!
Lokpriya ani majhe awadte Abhang 🙏😇
Sir tumhi samor bhetlaat tar tumchya samore natmatsak zalya shivaay raahnaar nahi mi. Prateyk veli Panduranga chi prachiti deta tumhi. Priceless aahe he sagla. Thank you.
अप्रतिम महेशजी , सुर ,ताल ,लय यांचा त्रिवेणी संगम . भक्तीरसात न्हाऊन निघालो .
धन्यवाद .
Am from Rajsthaan I can't understand martahi but enjoy this song it's feeling heart ❤️❤️
राम कृष्ण हरी महेश दादा खूप सुंदर
Bharatiya Classical singing ki dharohar ko aage badhane ka aapko koti koti naman
महेश जी,झकास…….!👏👏👏👏👏👌👌👌👍🙏
Kaivalyacha chandanyala gaana upload kara please mi vaat pahato love you so much mahesh ji
Here it is👇
ruclips.net/video/-9pp9vf6d9I/видео.html
Aprtim 👌👌👌👌🙏👍