भारतीय संगीत क्षेत्रातील एक अवलिया कलाकार.......नुसतं कलाकार म्हणुन नाहीत ते.... तर.... हिंदू संस्कार व संस्कृतीची शिकवण ही अप्रत्यक्षरीत्या देत असतात. परिक्षक म्हणुन जेव्हा ते काम पाहतात तेव्हा .... वयान कितीही लहान स्पर्धक असेल त्यालाही आदरार्थी संबोधन वापरतात........राम कृष्ण हरि
मी प्रेग्नंट आहे. तुमचे अभंग मला आणि माझा बाळा ला खूप आवडतात.मला तुम्हाला भेटायचं आहे. माझे बाबा हे माळकरी होते. अभंग ऐकल्या वर ते अजून माझा बरोबर अस वाटते. धन्यवाद सर
श्री महेश जी काळे तुम्हाला श्री विठ्ठल माऊली महाराष्ट्र् जन्माला पाठविले आहे आणि त्याचे शिष्य म्हणूनच तुम्ही सर्वाना भजने आणि अभं ग सेवा करित आहात,, तुमचा आवाज सुंदर आणि अप्रतिम आणि सु Madhur आहेच,, कोटी,, कोटी,, विठ्ठल,, विठ्ठल 👌✌💐🌹🙏🚩🚩🚩
महेश काळे साहेब मी 3 वर्षा पासून आफ्रिकामध्ये राहतो आज हा अभंग डोळे बंद करून ऐकल्यावर असं वाटलं की मी पंढरपुरात आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे😢 जय राम कृष्ण हरी 🙏🙏
तुमचा आवाज फारच भारदस्त पवित्र आहे.. मी तुमची खूप फॅन आहे.. तुमच्या आवाजात *नादातूनी या नाद निर्मितो "... हा अभंग ऐकायला फार आवडेल.. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद महेश सर 🙏
अतिशय उत्कृष्ट आहे, महेश काळे मला अभिमान आहे तुमचा. आपण महाराष्ट्राची परंपरा विशेशतः पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती आमच्या समोर उभी करता हे काही कमी नाही. संपूर्ण देशाला आदर्श घेता येईल असे आपले विचार यातूनच दिसत आहेत. खुपच छान!अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏🤝
महेश ! तुम्ही संगीत क्षेत्रातील भारताचे भुषण आहात, महाराष्ट्राची शान आहात. शास्त्रीय संगीताचा प्राण आहात, आजच्या तरूणांसाठी प्रेरणा आहात. साता समुद्रापलीकडे हिंदुस्थानी संगीत पसरवणारे वारकरी आहात. आम्ही तुम्हाला सतत ऐकत असतो, आजचा गजर वेगळच रसायन होतं ! सर्वच अप्रतिम ! असच ऐकवत राहा....... रामकृष्ण हरि.
आपल्या शास्त्रीय संगीत कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यास व लहानापासून थोरांपर्यंत भारतीय संगीताची आवड निर्माण करण्याचं अनमोल कार्य महेशाजी आपल्या सुरांनी निर्माण केले आहे. आपल प्रत्येक गाणं अगदी मनाला वेड लावत या आपल्या गायकीला शतशः नमन.
जय श्रीराम किती छान !! खरंच पहिला श्लोक सःस्कारांचं बीज ..श्री सरस्वती प्रसन्न आज महेशजी मंत्रमुग्ध..प्रसन्न श्री रामाची भेट..पांडुरंगाची भेट झाली या शास्त्रीय संगीताचा अतिशय सुंदर वारकरी..नेहमीच पांडुरंग गायनातून भेटतो तेव्हा भाग्य वाटते. महेश जी. जय जय रामकृष्ण हरी नेहमीच ऐकताना डोळे भरुन येतात
तुमचा आवाज खूपच अप्रतिम आहे... मला ज्या ज्या वेळी low BP चा त्रास होतो त्या प्रत्येक वेळी मी तुमचं भजन ऐकते... खुप आनंद होतो... आणि स्वर्ग सुख अनुभवल्या सारखे वाटते.. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
वारकरी संप्रदायातील रामकृष्ण हरी हा बीजमंत्र वारकरयासाठी जीव की प्राण ! हाच मंत्र, नाममंत्र श्रवणासाठी उपलब्ध करून दिलात , हि पांडुरंगाची कृपाच आहे ! धन्यवाद! अशी नित्य उत्तरोत्तर सेवा घडो ,घडत राहो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना !!!
माझे वडील 94 वर्षाचे आहेत. पूर्वि त्यांना नाट्य गीत फार आवडत असे. पण आता फक्त तुमच्याच गाण्याची आवड झाली आहे. ❤ ते डिप्रेस झाले कि तुमच्याच गाण्याची भजणे लाउन हवि असतात. आणि मग ते ठिक होतात. तुमचे खूप खूप धन्यवाद.
तुमचे क्लासिकल म्युझिक ऐकल्यानंतर काय भावना व्यक्त कराव्यात शब्दच नाहीत फक्त डोळ्यातून धारा वाहतात माझ्या अंगावर शहारे उभारून डोळ्याच्या धारा सारख्या वाहतात काय म्हणू मन एकदम हलके होऊन जाते. स्वच्छ निर्मळ पवित्र गंगा भगरीतीहुन आपला आवाज सहज निरंतर ब्रम्हांडामध्ये गुंजत राहत आहे शब्दच नाहीत भावना व्यक्त करण्यासाठी शतशः नमन.🙏
महेशजी हमने ये भजन सुनते ही ध्यान मे लिन हो गऐ कि आपने आप आँख मे आसु आऐ कि एक क्षण हम आपने गुरुदेव का दर्शन कर रहे है...धन्यवाद महेशभाई ॐॐ राम श्रीकृष्ण हरी
देहभान विसरुन ब्रम्हानंदी टाळी लागायचं असेल तर आपल्या सारख्या काही महान गायकांचे संगीत श्रवण करणे होय. स्वर्ग सुखाची अनुभुती मिळते आपल्याला ऐकताना. 💐💐💐💐💐💐
दादा मी रोज तुला बघायला मिळणार म्हणून तुमचा सूर नवा द्यास नवा हा कार्यक्रम बघत असतो,,,, आणि दादा तुझा जो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हा नाद मला ऐकायला खूप आवडतो अप्रतिम सर्व वातावरण विठ्ठल मय होऊन जातं तुमच्या आवाजात🙏🙏 🚩🚩 जय श्री राम
Mahesh you sing very soulfully. I heard it for the first time pl keep it and popularise the classical music among masses as it is required at present times. Classical music is not music only it has healing power to the body that’s why most of the singers specially classical ones lived life longer as in the process they did pranayama with singing. I am happy to see young faces on the you tube. Music has now been made a subject in schools also that’s a good sign. I wish you all the luck. Classical music is also a Bhakti. 🙏
जय जय राम कृष्ण हरी, Sir, the way you are enthralling the Lord with your divine voice is awesome. We feel blessed to listen this awesome presentation. May Lord Rama bless one and all.
श्री स्वामी समर्थ या पृथ्वीतलावर भारत वर्षात आपल्या महाराष्ट्रात महेश ह्या नावाला सार्थक असेचे श्रीमंत महेश काळे यानी अलौकिक असे संगीतशारदेच पूजन करीत आहेत त्यांच्या सुस्वर अश्या मधुर वाणीतुन संगीत साधना होत रहावी अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो .
मी पण रात्री अभंग ऐकते. मी आताच्या पिढीतील मॉडर्न मुलगी आहे. कितीही पाश्चात्य संगीत ऐकलं तरी त्याला भक्ती रसातील अभंगाची सर नाही. संगीत सगळी कडचंच सुंदर असतं पण आपलं मराठी म्हणजे अमृत.
वडीलांच्या पिढीला पंडित भीमसेन जोशी लाभले आणि आमच्या पिढीला तुम्ही , लोकांच्या मनातील भारतरत्न आहात तुम्ही . आताच्या Dj वाळ्या पिढीला काय कळणार शास्त्रीय संगीताची जादू.
Mahesh sir, Everything that you do is so inspirational. Not only did you take me as close as possible to my Vitthal inside me but also as I kept experiencing the journey continuously I observed (as a student of music) how beautifully you encouraged every musician sitting around you and brought them along with you. Truly an inspiring singer, educator and creator. 🙏🏽
Sir your energy while singing wow. Haats off to your voice and your way of presenting . This gajar will help for giving happiness in this pandemic period . The sound of chipali and your singing aahhh! Jay jay ram Krishna hari . 🎶❤❤👌👌
अप्रतिम, आम्ही खूप नशिबवान आहोत की तुझ्यासारखा गुणी गायक लाभला सुंदर गात रहा, तूही आनंद घे आणि आम्हालाही आनंद दे, जय जय राम कृष्ण हरी
भारतीय संगीत क्षेत्रातील एक अवलिया कलाकार.......नुसतं कलाकार म्हणुन नाहीत ते.... तर.... हिंदू संस्कार व संस्कृतीची शिकवण ही अप्रत्यक्षरीत्या देत असतात. परिक्षक म्हणुन जेव्हा ते काम पाहतात तेव्हा .... वयान कितीही लहान स्पर्धक असेल त्यालाही आदरार्थी संबोधन वापरतात........राम कृष्ण हरि
मी प्रेग्नंट आहे. तुमचे अभंग मला आणि माझा बाळा ला खूप आवडतात.मला तुम्हाला भेटायचं आहे. माझे बाबा हे माळकरी होते. अभंग ऐकल्या वर ते अजून माझा बरोबर अस वाटते. धन्यवाद सर
श्री महेश जी काळे तुम्हाला श्री विठ्ठल माऊली महाराष्ट्र् जन्माला पाठविले आहे आणि त्याचे शिष्य म्हणूनच तुम्ही सर्वाना भजने आणि अभं ग सेवा करित आहात,, तुमचा आवाज सुंदर आणि अप्रतिम आणि सु Madhur आहेच,, कोटी,, कोटी,, विठ्ठल,, विठ्ठल 👌✌💐🌹🙏🚩🚩🚩
ज्या गायनातून डोळे झाकले की चित्र दिसते ते गायन हृदयाला लागत आणि परिवर्तन होत ते गायन म्हणजे साक्षात सरस्वतीची कृपा ♥️
महेश काळे साहेब मी 3 वर्षा पासून आफ्रिकामध्ये राहतो आज हा अभंग डोळे बंद करून ऐकल्यावर असं वाटलं की मी पंढरपुरात आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे😢
जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Contact number patil saheb
Magchya video madhe 3 varsh ata Direct 5 varsh .
🙏
वाह तुम्ही आफ्रिकेचे नागरिक असून मराठी गाणे ऐकता
@@tusharb.3725ते कामाच्या कारणास्तव आफ्रिकेत असले पाहिजेत
तुमचा आवाज फारच भारदस्त पवित्र आहे.. मी तुमची खूप फॅन आहे.. तुमच्या आवाजात *नादातूनी या नाद निर्मितो "... हा अभंग ऐकायला फार आवडेल.. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद महेश सर 🙏
Thank you so much 🙏
एक एकदम स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.
अतिशय उत्कृष्ट आहे, महेश काळे मला अभिमान आहे तुमचा. आपण महाराष्ट्राची परंपरा विशेशतः पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती आमच्या समोर उभी करता हे काही कमी नाही. संपूर्ण देशाला आदर्श घेता येईल असे आपले विचार यातूनच दिसत आहेत. खुपच छान!अभिनंदन 💐💐🌹🌹🙏🙏🤝
Anek dhanyawaad 🙏 🙏 🙏
रामकृष्ण हरि राहो निरंतर हृदयी माझे..
Apratim
खुपचं,छान,सुंदर
🙏🏻🙏🏻💐💐
महेश ! तुम्ही संगीत क्षेत्रातील भारताचे भुषण आहात, महाराष्ट्राची शान आहात. शास्त्रीय संगीताचा प्राण आहात, आजच्या तरूणांसाठी प्रेरणा आहात.
साता समुद्रापलीकडे हिंदुस्थानी संगीत पसरवणारे वारकरी आहात. आम्ही तुम्हाला सतत ऐकत असतो, आजचा गजर वेगळच रसायन होतं ! सर्वच अप्रतिम ! असच ऐकवत राहा....... रामकृष्ण हरि.
Anek dhanyawaad 🙏
Khar ahe amhala Sudha khup kahi shikayala milte
महेश सर तुमचा आजचा गजर हरि नामाचा अप्रतीम मन प्रसनं झाले राम कृष्ण हरि
Anek dhanyawaad 🙏 🙏
@@MaheshKaleOfficial 🙏🙏
महेश दादा...
जीते रहो गाते रहो...
और गाते गाते भारत वर्ष के सभी बुजूर्गो का आशीर्वाद लेते रहो...
खुप सुंदर गायन मन प्रसन्न झाले आपणास परमेश्वर उदंड यश देवो ही पांडुरंग चरणीं प्रार्थना। पांडुरंग सेवा हातून घडो।
🙏 महेश सर, आपले स्वर कानावर पडले की मन खूप प्रसन्न होते, खूप खूप धन्यवाद. आपले सर्व वादक साठी ही 🙏❤️
Tumhala tya vitthalane
Udand ayush devi det
Tumche sangeet saglyanache
Kan trupt kart
असे स्वर कानावर पडले की मन फार फार आनंद मय झाले धन्यवाद आपल्या सर्व टीम साठी
मी तुझे गायन मनापासुन ऐकून कान तृप्त झाले.असेच
भगवंत आपणांस स्फुर्ती देवोत
आपल्या शास्त्रीय संगीत कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यास व लहानापासून थोरांपर्यंत भारतीय संगीताची आवड निर्माण करण्याचं अनमोल कार्य महेशाजी आपल्या सुरांनी निर्माण केले आहे. आपल प्रत्येक गाणं अगदी मनाला वेड लावत या आपल्या गायकीला शतशः नमन.
जय श्रीराम किती छान !! खरंच पहिला श्लोक सःस्कारांचं बीज ..श्री सरस्वती प्रसन्न आज महेशजी मंत्रमुग्ध..प्रसन्न श्री रामाची भेट..पांडुरंगाची भेट झाली या शास्त्रीय संगीताचा अतिशय सुंदर वारकरी..नेहमीच पांडुरंग गायनातून भेटतो तेव्हा भाग्य वाटते. महेश जी. जय जय रामकृष्ण हरी नेहमीच ऐकताना डोळे भरुन येतात
तुमचा आवाज खूपच अप्रतिम आहे... मला ज्या ज्या वेळी low BP चा त्रास होतो त्या प्रत्येक वेळी मी तुमचं भजन ऐकते... खुप आनंद होतो... आणि स्वर्ग सुख अनुभवल्या सारखे वाटते.. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
⁰⁰00
Thank you so much 🙏!
वारकरी संप्रदायातील रामकृष्ण हरी हा बीजमंत्र वारकरयासाठी जीव की प्राण !
हाच मंत्र, नाममंत्र श्रवणासाठी उपलब्ध करून दिलात , हि पांडुरंगाची कृपाच आहे !
धन्यवाद!
अशी नित्य उत्तरोत्तर सेवा घडो ,घडत राहो अशी विठ्ठल चरणी प्रार्थना !!!
मनाला सात्विकता लाभते मन स्थिर होतं आहे डोळे लावून ऐकल्यावर.................
आपली भजन सेवा श्री महाराजांनची पुण्यतिथी चया दिवशी समर्थीत झाल्याचे पाहून धन्य वाटले. श्री महाराजांनची आपलयवर अखंड राहो जय श्रीराम
माझे वडील 94 वर्षाचे आहेत. पूर्वि त्यांना नाट्य गीत फार आवडत असे. पण आता फक्त तुमच्याच गाण्याची आवड झाली आहे. ❤ ते डिप्रेस झाले कि तुमच्याच गाण्याची भजणे लाउन हवि असतात. आणि मग ते ठिक होतात. तुमचे खूप खूप धन्यवाद.
महेश बाळा तुझे गाणे एकूण मनाला खूप समाधान मिळते श्री स्वामी समर्थ
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे|
Me 81years...Mahesh Raja...u hv done wonders in classical
U r All Godly...big asset of our music
Prayers for u
तुमचे क्लासिकल म्युझिक ऐकल्यानंतर काय भावना व्यक्त कराव्यात शब्दच नाहीत फक्त डोळ्यातून धारा वाहतात माझ्या अंगावर शहारे उभारून डोळ्याच्या धारा सारख्या वाहतात काय म्हणू मन एकदम हलके होऊन जाते. स्वच्छ निर्मळ पवित्र गंगा भगरीतीहुन आपला आवाज सहज निरंतर ब्रम्हांडामध्ये गुंजत राहत आहे शब्दच नाहीत भावना व्यक्त करण्यासाठी शतशः नमन.🙏
मी ९० वर्षाचा आहे. तुझे अभंग गायन मनास उभारी देऊन गेलं. धन्यवाद.
काळजी घ्या आजोबा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
गजर ऐकून खूप छान वाटलं.भक्तिमय वातावरण तयार झालं.आणखी काही ऐकायला मिळालं.कानांची भूक वाढली.असेच आणखी व्हिडिओ बनवा
शुभेच्छा
मिळावं
Wachun anand zala ajoba, aikat raha, aashirwad det raha. Tumhala namaskar 🙏🙏
@@MaheshKaleOfficial गाणे ऐकून मन तृप्त झाले. असे गीत रोज ऐकावयास मिळो.
महेशजी .....मी तर आपली फँन आहे....आपल्या आवाजातील माधुर्य मनावर पकड घेते....आपली जास्तीत जास्त गाणी ऐकण्याचा माझा प्रयत्न असतो.
हे कोरोना चे भयानक संकट दूर होवो हीच प्रभू विठ्ठल चरणी प्रार्थना करतो🙏
मी Classical म्हणजे फक्त आ आ आ वाटणारी तुम्हचे अभंग व आवाज आलाप च्या प्रेमात पडले.व सर्व Classical मध्ये सुर शोधते.
आम्हांस तुमचा सार्थ अभिमान आहे.तुमचा सांगितीक
अभ्यास खूपच अनाकलनीय आहे,अर्थात ही परमेश्वरी देणगी आहे हे निश्चित. सर तुम्हांला दंडवत!🙏🙏
महेशजी हमने ये भजन सुनते ही ध्यान मे लिन हो गऐ कि आपने आप आँख मे आसु आऐ कि एक क्षण हम आपने गुरुदेव का दर्शन कर रहे है...धन्यवाद महेशभाई ॐॐ राम श्रीकृष्ण हरी
अनेक आभार 🙏🙏🙏
Tumche Gayan Mahnje Nusta Amrutach Khajina.Corona chi Margal dur zali Ani Man Bhaktimay zale🙏🙏🙏
खुप सुंदर ,अप्रतिम,शब्दांच्या पलीकडे🙏🙏🙏
खुप सकारात्मक ऊर्जा मिळाली महेशदादा..खूप शुभेच्छा..🙏🙏
राम कृष्ण जपाने दिवसाची सुंदर सुप्रभात आपल्या मुखाने ऐकून मन आनंदात भरून गेले
तुमच्या आवाजातली सात्विकता मला खूप आवडते. हे गाण्यापेक्षा काही वेगळं आहे... त्याच्या खूप पुढचं.
श्री राम.
वाह खूप छान मनाला शांतता आणि आनंद देणारा पुन्हा एका शास्रीय संगीता चा सरळ सोपा सरससप्त सुरां चा गंगे मधे गेल्या सारख वाटल निर्मला आनंद
खूप प्रसन्न वाटलं 🙏 तुमचं आजचं गाणं म्हणजे साक्षात श्रीरामाकडून गोड प्रसाद मिळाला🙏👌💐👏👏😍
Mahesh bhai god bless
खुप सुंदर..... superb
@@ashokpawar1631 Cvruv
अप्रतिम
मी६१वर्षाचा आहे आपले अभंग मनाला उभारी देणारे वाटतात धन्यवाद.
खूपच सुंदर छान 👌
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वरमहाराज 🙏
देहभान विसरुन ब्रम्हानंदी टाळी लागायचं असेल तर आपल्या सारख्या काही महान गायकांचे संगीत श्रवण करणे होय.
स्वर्ग सुखाची अनुभुती मिळते आपल्याला ऐकताना.
💐💐💐💐💐💐
सर्वांगसुंदर....🙏🙏🙏 अत्यंत पवित्र ताजा टवटवीत आवाज...मन अगदी प्रसन्न तृप्त झाले 🙏
महेश सर तुम्ही महाराजांचे भक्त म्हणजे माझे गुरुबंधू
तुम्हाला राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा
🙏🙏🙏
खुप छान गुरुजी 🙏🙏 तांबे डोनगाव ता पैठण जि छ संभाजीनगर 🚩🚩🚩
I am retired employee. In this crucial period your songs are immunity booster. Unlimited thanks to you and your team
| श्रीराम जयराम जय जय राम | गोंदवल्यात पुण्यतिथी उत्सवात आपल्याला बघता, ऐकता येते. खूप छान....धन्यवाद
आजच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक वातवरण केलेत. आभार🙏
हरी ॐ विठ्ठल रामकृष्णहरी खुपच सुंदर लय अमृताहुनी गोड 🙏🙏🙏
Now it's 00.33 Hours I'm Awaken By Rama Krishna Hari .
Shata Koti Ananta Pranamas to God Gift Mahesh Ji.....
Happy Ekadashi ❤️👍
राम कृष्ण हरी, महेश माऊली सुंदर मस्तच ,मन तृप्त झाले, राम कृष्ण हरी
"जय जय राम क्रृष्ण हरी"
🙏🙏🙏अप्रतिम
🚩🚩🚩🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩जय जय श्रीराम 🙏आपल्यासारख्या लोकांनीच हिंदू जिवंत ठेवलाय 🚩🚩🚩🚩
खरोखरच आपले गाणे, अभंग ऐकले की मन खुप शांंत होते. असेच गात जा, आणि परत अमेरिकेत जाऊ नये असे वाटते.
मी तर म्हणेन you are that hotline which connects us directly and only परमात्मा. साक्षात ईश्वर दर्शन
महेश दादा तुमचं अभंग ऐकून तुमच्या मध्ये विठ्ल दिसतो आम्हाला 🙏🏻
महेश सर मी तुमचे सगळे गाणी आवडतात अप्रतिम आवाज व गाण्यातले भाव मन प्रसन्न करून टाकतात शब्द
नाही संपलेत खूप खूप अभिनंदन सर
Thank you for keeping the awesome Marathi traditional poetry and music alive. Every region of India is special.
🙏🙏🙏🙏🙏
plying in the bhajN made me happy thanky
दादा मी रोज तुला बघायला मिळणार म्हणून तुमचा सूर नवा द्यास नवा हा कार्यक्रम बघत असतो,,,, आणि दादा तुझा जो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हा नाद मला ऐकायला खूप आवडतो अप्रतिम सर्व वातावरण विठ्ठल मय होऊन जातं तुमच्या आवाजात🙏🙏 🚩🚩 जय श्री राम
राम कृष्ण हरी 🙏सर तुमचे स्वर कानी पडताच, साक्षात परम आनंदाची प्रचिती येते, तुम्हाला प्रभू श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Mahesh kale sir tumhi kharach khup great aahat.Tumcha Bhajan mala ekdam mantramugdha karata.Maja tanav pun nahisa hotta.Great❤️❤️👍👍👌👌💐
Your voice is working as energy booster for me while recovering from covid, thank you..🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी
My prayers for your speedy recovery bhau🙂Vitthala Naam Smaran Kara tumhi🙂
आदरणीय महेश काळे सादर प्रणाम आपलं ली गाणी अभंग नाट्य गीते सादर रीकरण खुप सुंदर असते आवडते धन्यवाद 👌👌🌹🌹🙏🙏 धन्यवाद
@@abi087087 z.e
@@abi087087
V
•)【[【【】⁰⁰⁰⁰⁰0⁰ sszsssßeqèeeeeè
Thank you so much 🙏
*आजवरी ऐकले अभंग सुंदर जरी आगळे निराळे !*
*परी ह्या घडीला मस्त मनांत ठसले नांव महेश काळे !!*
Mahesh you sing very soulfully. I heard it for the first time pl keep it and popularise the classical music among masses as it is required at present times. Classical music is not music only it has healing power to the body that’s why most of the singers specially classical ones lived life longer as in the process they did pranayama with singing. I am happy to see young faces on the you tube. Music has now been made a subject in schools also that’s a good sign. I wish you all the luck. Classical music is also a Bhakti. 🙏
Thank you so much 🙏!
माझा आवडता अभंग ,अजून सतत ऐकतच रहावा असे वाटते। महेशजी अति सुंदर, गोड आवाजात गायलात। आपले धन्यवाद।
🙏🏿 ರಾಮನವಮಯ.ದಿನದ.ಶುಭಶಯಗಳು.happy.ramanavmi sir ❤️👍🙏🏿
सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर........
As always you are excellent, Maheshji. Please bring us more spiritual songs with your group. Jai Jai Ram Krishna Hari.
Ati sundar Jay Jay ram krishna hari.
अमृताहूनी गोड शब्द तुझे महेशा...!
वा अप्रतिम!
स्वरांचा हा राजा 🚩🙏👌
सर्व दुःख विसरून आपल्या आवाजातील गजरात मनुष्य तल्लीन होतोय .....great अत्युत्तम अशीच सेवा करा आणि लोकांना मन्त्रमुग्ध करा ...
महेश सर, मंत्रमुग्ध गायन, आमचे भाग्य अशा या स्वराधिसंकडून ऐकायला मिळाले, अनेक शुभेच्छा सर
वाह, मला शब्द सुचेनात. ऐकून मन विठ्ठलमय झाले, अगदी तृप्त तृप्त झाले 🙏🙏🙏
अजित कडकडे fan आहे का कुणी ईथे
Yes
"स्वराज"महेशजी आपल्यामुळे आम्हाला "भावविश्वात" विहार करताना आनंद लाभतं आहे.आपले अभिनंदन.आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम आहे तुमचे स्वर,😇
मनाला खूप छान वाटले.....😌
जय हरी_🙏🏼🌺
खुप आणि खूपच सुंदर गजर आहे आणि तुमच्या आवाज अप्रतिम हे सर्व पांडुरंगाचे कृपा
Such bhajans sooth the agitated souls..it is the need of the hour....thank u for sharing the divine experience with us..
Grateful 🙏 🙏
@@MaheshKaleOfficial आपले अप्रतिम गायन मला खूप च आवडते
महेश खरंच तुझ्या आवाजाला सूर्याचे तेज आहे, धन्य केलं,खूप ऊर्जा दिली,,, खूप आशीर्वाद।
जय जय राम कृष्ण हरी,
Sir, the way you are enthralling the Lord with your divine voice is awesome.
We feel blessed to listen this awesome presentation.
May Lord Rama bless one and all.
Gratitude 🙏🙏
Maheshji you are gifting us but what we can gift is to listen you
@@chandrakantpatil9655 keep me in prayers and blessongs 🙏
राम कृष्ण हरी
महेश सर सुंदर अभंग झाले.
अप्रतिम गजर. मनाला सुखावून गेला. टीमवर्क छान आहे. कुर्त्यावरील विठ्ठल एकदम creative आहे. शुभेच्छा सर.
महेशजी माझे पन नाव महेश आहे मला तुमचा आवाज खूप आवडतो, रोज संध्याकाळी आकाशातील चांदने मोजत तुमच्या सुमधुर आवाजातील अभंग गाणी ऐकत असतो, खूप छान वाटते...
श्री स्वामी समर्थ
या पृथ्वीतलावर भारत वर्षात आपल्या महाराष्ट्रात महेश ह्या नावाला सार्थक असेचे श्रीमंत महेश काळे यानी अलौकिक असे संगीतशारदेच पूजन करीत आहेत त्यांच्या सुस्वर अश्या मधुर वाणीतुन संगीत साधना होत रहावी अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो .
मी पण रात्री अभंग ऐकते. मी आताच्या पिढीतील मॉडर्न मुलगी आहे.
कितीही पाश्चात्य संगीत ऐकलं तरी त्याला भक्ती रसातील अभंगाची सर नाही. संगीत सगळी कडचंच सुंदर असतं पण आपलं मराठी म्हणजे अमृत.
@@सुरेशदेहेरकर 👍👍👍👍👍👍❤️ to the school
DD ecc th int nh@@सुरेशदेहेरकर dt vxc and you d t tt
महेश सरचं आवाज म्हणजे 24 कॅरेट सोनंच
!!जय श्री कृष्ण !!
अप्रतिम ....गुरुवर्यांनी साथीला पखवाज घ्यायला हवा होता अजूनही अप्रतिम आणि सुंदर वाटल असत......
वडीलांच्या पिढीला पंडित भीमसेन जोशी लाभले आणि आमच्या पिढीला तुम्ही , लोकांच्या मनातील भारतरत्न आहात तुम्ही . आताच्या Dj वाळ्या पिढीला काय कळणार शास्त्रीय संगीताची जादू.
Agreed👍👏👌
👍
कळेल नक्की कळेल,
khar bollat..mala nai awdat dj.only classical
महेश दादा मी रोज सकाळी आपले अभंग ऐकतो आणि दीवसाची सुरवात करतो. रामकृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
Mahesh sir, Everything that you do is so inspirational. Not only did you take me as close as possible to my Vitthal inside me but also as I kept experiencing the journey continuously I observed (as a student of music) how beautifully you encouraged every musician sitting around you and brought them along with you. Truly an inspiring singer, educator and creator. 🙏🏽
आदरणीय वंदनीय ,..महेशसर ,.आपल्या मुखातुन श्रवत ,असलेली , अमृतवाणी
हृदयात घर करुन बसतें( हृदय बंदीखानाकेलाआहें ) जयहरी
हरिॐ
सुपर सुंदर आपण साक्षात माऊलीच्या चरणाजवळ नेऊनच बसवता.
तुम्हाला त्रिवार अंबज्ञ
नंदू वाघधरे
मनाला उभारी देणारा आवाज ऐकू न मनाची शांती झाली🙏🏼🙏🏼👌👍👌🤞👋
वाह वाह वाह वाह जय जय रामकृष्ण हरि।
ऐकून मना ला परम शांती मिळाली असं वाटलं 🙏🙏
Superb Sadarikaran Gajar Maheshji,..Nivval Apratim 🙏🙏
सर तुमच्या आवाजात जादु आहे, अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Jai Ram Krishna Hari, Bahut Sunder Dhanyavad Namaste.....
महेश सर तुमचा आवाज खूप गोड आहे आम्हांला तुमच्या आवाजात तांडव स्ञौत ऐकायचं आहे
Maji pan echha ahe sir
🌹🙏🚩👏👌VeryNice, OmSaiRam , OmSaiSham.
ॐ राम कृष्ण हरी
श्री राम जय राम जय जय राम.
Sarbotra Govinda nam Sankirtanam, Govinday Govinda.... ❤️ Hare Krishna ❤️
As l hear your voice l go to Gaana samadhi. no need of mask & no fear of qorona. Every where vithal darshan.my heartful thanks to u !
खरंच सरस्वती माता प्रसन्न आहे 🙏जय जय राम कृष्णा हरी 🙏
excellent as always.. i loved the shirt he is wearing.. with 'vitthal" written on it ..superb
खूप श्रवणीय मनाला अतिशय शांत व तलीन करणारे भजन ऐकायला मिळाले धन्यवाद
अप्रतिम...सर... कुठे शोधशी रामेश्वर अन् कुठे शोधशी काशी...हे गीत आपल्याकडुन ऐकण्याची इच्छा आहे.
ईश्वरी शब्दांना ईश्वरीच साज
म्हणजेच महेशाचा आवाज
नमस्कार 🙏 खूप छान
Sir your energy while singing wow. Haats off to your voice and your way of presenting . This gajar will help for giving happiness in this pandemic period . The sound of chipali and your singing aahhh! Jay jay ram Krishna hari . 🎶❤❤👌👌
Thank you 🙏 😊
Pandit mahesh ji tumachya bhakti sangit mantramugdh karte
Tum jjio hajaro sal hi deva charni prarthana
Tum jio hajaro sal gate raho bhajan deva javal hich prarhana
महेश सर तुमचा आवाज खूप छान आहे तुमचे गायन ऐकल्या वर मन प्रसन्न आणि शांत होत फार छान