सर खुप धन्यवाद..ज्यांना गुरु मिळत नाही त्यांच्या साठी आपण खुप मोठ काम करता ..सर कृपया पंढरीचा वास चंद्रभागे स्नान या अभंगाचे नोटेशन द्यावे ही मनापासून विनंती आहे..अभंग आवडतो खुप पण नोटेशन चांगले नाही जमत..
सर, छान नोटेशन समजावून सांगितले आहे. सर, अभंग.....देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार.....नोटेशन अपलोड करा. ... रिक्वेस्ट.... मागे अपलोड केलेले भक्तीगीत नोटेशन 'टाळ बोले चिपळीला...देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग...' खूप आवडले.
नमस्कार सर, आपल्यासारखे नोटेशन आत्तापर्यंत कोणीही दिले नाही. जबरदस्त मेथड आहे आपली शिकवण्याची. एक विनंती देवाचिये द्वारी अल्बम - अजित कडकडे अभंगवाणी - भीमसेन जोशी सुंदर ते ध्यान ALBUM - लता मंगेशकर ऋतू हिरवा ALBUM - AASHA भोसले यांचे नोटेशन्स द्यावे. कृपया आपले काही पुस्तके पब्लिश झाली असतील तर त्याची लिंक द्यावी किंवा पुस्तकाचे नावे द्यवावीत. आपलाच एक चाहता.
सर तुमची शिकविण्याची पद्धत एवढी सोपी आहे की लगेच समजते खूपच छान आहे. सर जर आपणास शक्य झाले तर दाटून कंट येतो फ़िल्म अष्टविनायकहे या सुप्रसिद्ध गीत याचे काळी एक या स्केल मस्ये द्यावे ही विनंती करीत आहे. कृपया ही माझी नम्र विनंती आहे.
आती.छान.शीकवीला.सर.धनवाद.
खूप सोपं आणि छान पद्धत आहे सर. 👌👏
नेहमी प्रमाणेच अतिशय सुरेख !!👌👌
खूप सुंदर.
खूप सोपं करून शिकवले.
आवाज फार गोड आहे. धन्यवाद सर.
खूप खूप धन्यवाद गुरुजी. मी प्रयत्न करून बघते.
सहज ,सोप्या पद्धतीने समजावून सांगितले ,,,,अप्रतिम 👏👏👏👏
खुप छान ,यातील बारकावे समजून देता.
धन्यवाद.
खूप खूप छान सुंदर आति सुंदर माउली आणि नोटेशन mangलिखीत स्वरूपात उपलब्ध केले
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम
Excellent!!!!Excellent!!!Excellent!!!
Many thanks!!
सुंदर खुपच छान
खूपच सुंदर अप्रतिम आहे
बहोत बडीया सर . अप्रतिम . गोड अवाच .
धन्यवाद बुवा अ ती शय सुंदर
Excellent presentation Sir!!!
खूपच सुंदर सर
खरच गोळ आहे
अप्रतिम sir
अतिशय उत्तम पद्धतीने समजविले सरजी धन्यवाद 🙏
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.
फारच छान अभंग सादर केला आहे. नवनवीन अभंग सादर करावेत. जेणेकरून आम्हाला शिकायला मिळेल.
धन्यवाद
Khup sundar
खुप सुंदर माऊली
खूप छान सुंदर आति सुंदर माउली खूप मस्त समजून घेतले जात आहे
Khupch chhan mauli
राम कृष्ण हरि..पंडितजी,तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत... अत्यंत सुलभ पद्धतीने समजावून सांगितले आहे.. शतशः धन्यवाद!
खुपच छान
Khup chhan sir
खुप छान सर
खुप छान माऊली अगदी सहज कळेल
असे दिले अभंग नविन अभंग
तिँथ विठल क्षेत्र विठल मिळाव हि
नम् विनंती
खूप छान
Naskar Mauli khoopach sundar I will definitely try. Dhanyavad.
फारच छान
खूप सुंदर सांगितलं खूप सोपं
Very nice गुरुजी
Khup chan notetion
धन्यवाद
Waaah prabhu…
जय हरी..सुंदरच
अति उत्तम माउली धन्यवाद. राम कृष्ण हरी
Khoopch chhan kharech manapasun aapke dhanyavaad 🙏🙏
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏🌹
क्या बात हैं... अप्रतिम... 🙏🙏🌹🌹
Khup Aand Vatala Mauli...Chhan.
👌🏼👌🏼💖
सर खुपंच सुदंर आणी असेच विडीऔ बनवत राहा
खूपच सुंदर सर !
खूपचं छान अप्रतिम सर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत रहा
अप्रतिम
खूप छान माऊली अभंग ऐकून मन आती प्रसन्न झाले एक रिक्वेस्ट आहे माझी देवा तुझा मी सोनार या अभंगाचे नोटिफिकेशन द्या माऊली मी अभंगाची वाट पाहतो
अगदी तंतोतंत तोड नाही.जयहरी
सुंदर
तुमचे सारे विडियो दर्जेदार आहेत।
Thanks
खुप सुंदर महाराज
अभंग खूप आवडला
Very good 👌
खूप सोप्या पद्धतीने आणि सुरेल शिकवता आपण ..👌👌खूप धन्यवाद ..
धन्यवाद
सर खूप छान शिकवता तुम्ही 👌👌👌🙏🙏
खुप सुंदर 👌👌🙏🙏
खूपच छान गुरुजी
धन्यवाद सर .
Nice teaching sir.....please post ya janmavar ya jaganyawar shatada prem karave
अप्रतीम 🙏
🙏🙏🌺🌺👌👌
अप्रतिम सर
Ramkrunahari
खुप छान आहे 🙏🙏
Very nice
Thanks
Sunder
Nice sir
रामकृष्ण हरी
Khup chan
Godavari mundhe yanchya chalitil gavlan
Are gavlyachya mula. He notation pathvave
Apratim
Thank you so much
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
खूप छान गायलय......ताल कोणता घेतलाय??
सुगम संगीतातील भावगीतं पण घेणार का....नोटेशन सह....???
Sir khup chhan samjaun saangta aapan v, aalap n, tyachya matranche ganit samjaun sangave, pls
Nice
👌👌👌🙏🙏🙏
Good
Nice teaching sir
सर खुप धन्यवाद..ज्यांना गुरु मिळत नाही त्यांच्या साठी आपण खुप मोठ काम करता ..सर कृपया पंढरीचा वास चंद्रभागे स्नान या अभंगाचे नोटेशन द्यावे ही मनापासून विनंती आहे..अभंग आवडतो खुप पण नोटेशन चांगले नाही जमत..
❤❤
Good Motivation line to harmonium..…
खूपच सुंदर
ताला बरोबर नोटेशन गायले त्याबद्दल धन्यवाद
अशा प्रकारे विडिओ अपलोड करा
अभ्यास करायला सोपे जाते
सर, छान नोटेशन समजावून सांगितले आहे.
सर, अभंग.....देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार.....नोटेशन अपलोड करा. ...
रिक्वेस्ट....
मागे अपलोड केलेले भक्तीगीत नोटेशन 'टाळ बोले चिपळीला...देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग...'
खूप आवडले.
❤
🙏🏻💐🙏🏻👌👌👌🎧🎤🎹
पापाची वासना या अभंगाचे नोटेशन पाठवा माऊली
नमस्कार. आपल्या विनंती नुसार पापाची वासना नोटेशन दिले आहे. आज.
ruclips.net/video/nCIF8Hqdc_c/видео.html
सर खूप छान आलाप घेऊन समजावून सांगितले
माझी एक विनंती आहे श्रीराम बोला श्रीराम बोला
किती मंत्र हा सोपा हे भजन युट्यूब वर स्वरा
भजनी मंडळात गायले जाते
Sir datun kantha yeto ganayche tutoreyal banava he venanti
हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा ची वीडीओ बनवा
नमस्कार सर,
आपल्यासारखे नोटेशन आत्तापर्यंत कोणीही दिले नाही. जबरदस्त मेथड आहे आपली शिकवण्याची.
एक विनंती
देवाचिये द्वारी अल्बम - अजित कडकडे
अभंगवाणी - भीमसेन जोशी
सुंदर ते ध्यान ALBUM - लता मंगेशकर
ऋतू हिरवा ALBUM - AASHA भोसले
यांचे नोटेशन्स द्यावे. कृपया आपले काही पुस्तके पब्लिश झाली असतील तर त्याची लिंक द्यावी किंवा पुस्तकाचे नावे द्यवावीत.
आपलाच एक चाहता.
सर तुमची शिकविण्याची पद्धत एवढी सोपी आहे की लगेच समजते खूपच छान आहे. सर जर आपणास शक्य झाले तर दाटून कंट येतो फ़िल्म अष्टविनायकहे या सुप्रसिद्ध गीत याचे काळी एक या स्केल मस्ये द्यावे ही विनंती करीत आहे. कृपया ही माझी नम्र विनंती आहे.
देव झाले अवघे जन अभंगाचे नोटेशन पाहिजे होते
नाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला ह्या गाण्या चे नोटेशन ची व्हिडीओ बनवा कृपया
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याचे नोतेशन तुटोरियाल द्याल का
मला अनाहत अकादमीचा पत्ता मिळेल का?क्रुपया फोन नंबर मिळाला तर फारच छान होईल.
सर,आभारी आहे.
सर हा अभंग शिकवा तुझा माझा देवा काय वुणु काय हा अभग अपलोड करा
Plz sir papachi vasna abhang_with notetion discription made denyas request aahe.
आपल्या विनंती नुसार पापाची वासना नोटेशन दिले आहे आज.
ruclips.net/video/nCIF8Hqdc_c/видео.html
Rup pahata lochani abhagawar noteshan dya plz 👍
माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया ह्या गीताचे नोतेशन शिकवा
फारच छान. परंतु त्याच बरोबर आपण नोटेशनच्या भागामध्ये ताल सांगून कोणत्या मात्रेपासून हार्मोनियम वाजवायचे हे सुद्धा सांगितले तर फार बरे होईल
सहाव्या मात्रेतून अभंग सुरु होतो देवा. भजनी ठेका आहे.