सर जी,आपणास जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे.कारण आपण नोटेशन खूपच अप्रतिम पद्धतीने व्यवस्थित रित्या समजावून सांगतात.जेणे करुन अगदी सामान्य व्यक्तीला देखील अवगत व्हावे अशा प्रकारचे आहे.
Atishay Sundar explain Kelay tumhi. Ganapati sathi he Gana mi shikat hote pan jarasa chukat hota. Tumchyamule mala kuthe chukat hote samajala. Thank you so much.
khupach chan sir mala tu tenwha tashi tu tenwha ashi nivdunga y picture madhil Pandit HridaynathMangedhkar yanchya gaanyche notation kadhun video karal ka? Please
सर माझी एक विनंती आहै कि श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा हे भक्ती गीत स्वरा भजनी मंडळात गायला जातो यु ट्यूब वर गायले जाते प्लिज या गाण्याचे नोटेशन दिले तर खूप आभारी राहीन
अश्या सुंदर गाण्याचे notation तुम्ही फारच छान समजावून दिलेत सर...धन्यवाद..🙏💐
अप्रतिम पंडितजी...मनःपूर्वक शुभेच्छा...🙏🙏🌹🌹🚩🚩
अतिशय सुंदर मार्गदर्शन. खुप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर खुप छान नोटेशन दिल्याबद्दल, 🙏🙏🌹🚩
अप्रतिम माऊली 🙏
नोटेशनसाठी आपले धन्यवाद माऊली!👌👌🙏🏾💐
खूप सुंदर छान समजावून सांगितले आहे😊😊
खूप सुंदर.आणि अगदी सोपे करून सांगता तुम्ही सर.
धन्यवाद
सर जी,आपणास जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे.कारण आपण नोटेशन खूपच अप्रतिम पद्धतीने व्यवस्थित रित्या समजावून सांगतात.जेणे करुन अगदी सामान्य व्यक्तीला देखील अवगत व्हावे अशा प्रकारचे आहे.
सरजी अति सुन्दर धन्यवाद
धन्यवाद माऊली नमस्कार.
खुप च सुंदर..... आणखी शब्द नाहीत
Khup chan asech marathi song che notn det chalA thanks sir
सर जी,आपणास जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे
Thank You So Much
धन्यवाद माऊली
Khupach Sunder....!
खूपच छान सर
🙏🏻भारीच
🙏 खुप सुंदर 🙏
शिकविण्याची पद्धत आवडली अशीच गाणी पाठवा
खुप सुंदर 🙏🏻
Best video from U Tube
खूपच सुंदर
Atishay Sundar explain Kelay tumhi. Ganapati sathi he Gana mi shikat hote pan jarasa chukat hota. Tumchyamule mala kuthe chukat hote samajala. Thank you so much.
अप्रतिम सर
जय हरी.🙏🙏👍👍👌👌👌🌹🌹🌹
एकदम छान
Mazya aavadicha aabhang aahe.
खूप खूपछान
अभंग छान
मस्तच
Khup chan aani khup khup me tumacha rumee aahe. Sumit Kane Badlapur
आले रे गणपती आज आले दारी रे गणपती गणैशू सिरीज मध्ये आहे विनंती
Very nice 👌👌👍👍 pan bhup raag aahe mix as wataty thod
अप्रतिम
Sir tumcha aawaj khup chan aahe
❤ best 😊 learning 👏👏
खुपच सूंदर आहे भावगीत
सर, खूपच सुंदर सादरीकरण ! भटियार म्हणजे प्रसन्न, मंगलमय प्रभात ! धन्यवाद सर.
Aawaj very nice
Chaan
कोटि कोटी धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर, 🙏धन्यवाद
Thanks sir very good
देवा गणेशू सिडितील आले रे गणपती आज आले रे या गाण्याचे नोटेशन दिले तर बर होईल
Khup khup chhan sir
Khup chan आभारी आहे
सुंदर पद्धत आहे शिकवण्याची......आधी समजावून....मग वाजवून दाखवताय.....खूप शिकायला मजा येत्ये......भजनांनंतर, भावगीतं,गझला ही येऊ देत....उत्तम
सुंदर
ग हारमोनियन
माऊली श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा
भव जल डोई संसार हा हे भक्ती गीत स्वरा भजनी मंडळात युट्यूब वर गायले जाते
कीर्तनाच्या चाली पण द्या ना सर बरे होईल
Aprateem
Thanks
एक विनंती आहे गुरूजी 🙏🙏🙏
तुझ्या कृपेने दिन ऊगवे हा ह्या गाण्याचा ट्यूटोरिअल बनेल का ?
Sir...अजून काही मराठी गाण्यांची notations Pl. करून तुम्ही शेअर करू शकता का ??
khupach chan sir mala tu tenwha tashi tu tenwha ashi nivdunga y picture madhil Pandit HridaynathMangedhkar yanchya gaanyche notation kadhun video karal ka? Please
🙏🙏अति सुंदर प्रस्तुति 🙏🙏
Well presentation sir🙏
खुप खुप आभारी आहे सर🙏🙏नोटेशन छान सांगितले सर माझी एक विंनती आहे की रामदास कामतां च्या अभंगाची नोटेशन पाठवा.🙏🙏
खूप छान ! माझी एक विनंती आहे - 'राम प्रहरी राम गाथा' या गाण्याचे नोटेशन कृपया आपण देऊ शकाल का ? मी खूप प्रयत्न केला मिळवण्याचा . पण नाही मिळाले.
Sir mla class join kraycha aahe
खूप सुंदर माऊली.तुमचा आवाजही खूप छान आहे. तुझ्या कृपेने दिन ऊगवे हा करूनी तव भजना या गाण्याचे नोटेशन मिळेल का
सर कोटी कोटी कंठो ने गाया मा का गौरव गान या गाण्याचे नोटीफिकेशन मिळेल का
धन्यवाद.
सर माझी एक विनंती आहै कि श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा हे भक्ती गीत स्वरा भजनी मंडळात गायला जातो यु ट्यूब वर गायले जाते प्लिज या गाण्याचे नोटेशन दिले तर खूप आभारी राहीन
@@anaahatacademy श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा यु ट्युब वर स्वरा भजनी मंडळात गायलै जाते
संत मिराबाई आणि संत कबीर यांचा एखाद्या अभंगांचे नोटेशन द्यावे.
Pasaydan che notes
11.09 pasun video recoding madhe problem ahe
युट्यूब काॅपीराईट क्लेम मुळे व्हिडिओ कट केला आहे.
धन्यवाद.
Sir khup sundar notation sir datun kantha yeto getache notaion banava please request ahe
सर,म्युझिकसुध्दा गाण्याचे नोटेशन देता त्याबद्दल आपले धन्यवाद.
🙏
खूप सुंदर
Thanks
अप्रतिम
खूप सुंदर
Thanks
तुमचा फोन नंबर मिळेल का सर प्लिज प्लिज विनंती आहे