हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
अप्रतिम माहिती मिळाली. गाण्याच्या चार परीक्षा देऊनही जे ज्ञान मिळाले नाही ते आपल्या या व्हिडीओतून मिळाले आपल्याला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच आहेत.माझे पेटी शिकण्याचे स्वप्न वयाच्या ६८व्या वर्षी का होईना पूर्ण होईल असा विष्वास वाटतोय.आपले मनापासून हार्दिक स्वागत!खूप खूप धन्यवाद!
आसावरी मॅडम ऊत्तमरित्या आपण अस्सल मराठीत इतके छान समजावून सांगत आहात की हे कुणाला कळले नाही असे होणार नाही,मला आपले सांगणे खूप आवडले माझ्याकडेसुद्धा हार्मोनियम आहे मला जसा वेळ मिळेल तशी मी आपल्याकडून शिकायचा प्रयत्न करेन .मी तीन चार परीक्षा दिल्या आहेत पण सध्या खंड पडला आहे
तुमचा हा पहिला introductory व्हिडिओ पाहिला आणि खूप आवडला. तुम्हीं जी माहिती दिलीय ती क्वचितच कुणी शेअर करतात. तुमचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.....पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे, त्यानंतर ऑनलाईन शिकवणी करायला आवडेल.
कोणतीही पट्टी सा मानता येते व त्याप्रमाणे पुढचे स्वर ठरवता येतात ही गोष्ट फारच थोड्या जणांना ठाऊक असते. आपण ही बाब आवर्जून सांगितलंत हे अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद. मला सुद्धा पेटी शिकायची आहे.
खूप छान गोड आवाजात गाईड केले सर्व भारतीयांना भारतीय भाषा मध्ये समजावून सांगितले खुप धन्यवाद खूप अभिनंदनीय मंगल कामना मंगल कामना मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
खूपच छान माहिती सांगितली,ह्यांचे शिकवण्याचे दिवस ठराविक म्हणजे आठवड्यातून अमुक दिवशी किंवा महिन्यातून अमुक दिवस ते कळविणे. शिकवण्याची पध्दत आवडली,पंटकन लक्षात येईल असे सोपे करून समजावून सांगितले,धन्यवाद.
The urge to learn harmonium was felt to me at my present age (56 years). Obviously the search then started on RUclips and I was delighted to notice your series of RUclips lessons and demonstrations with ‘learn by yourself’ approach. You are highly experienced, resourceful & one of the best music teacher. The book by you in Marathi with comprehensive coverage of basic and advanced information is highly welcomed. Thank you.
आशीर्वाद, मी जेष्ठ नागरिक आहे घरी थोडी पेटी वाजवतो, खूप आनन्द मिळतो. मुली तुझं शिकवण खूप आवडलं आता त्या प्रमाणं मी रीयाज करीत रहीन. खूपच सुंदर सांगण व पटत आहे. धन्यवाद, आणि अनन्त आशीर्वाद. शिकत राहतो.
Assvaritai best guidance in simple language. But if harmonium is necessary for absorbing the knowledge so we have to come to the class for practical knowledge. Dhanyawad
आपण अतिशय उत्कृष्टपणे सखोल माहिती दिली.माझ्यासारख्या नवशिक्या साठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. आजच मला हार्मोनियम भेट म्हणून मिळाले आणि तुमचा पहिला धडा देखील पाहिला ....धन्यवाद🙏
खूप छान माहिती.ज्याला स्वतः गाणं सादर करायचं असेल त्यांच्यासाठी पेटी सारखं उत्तम वाद्य नाही.ज्याची गीत लेखनात गती असेल त्यालाही पेटी शिकल्यास भाव शब्दांकित करण्यासाठी पेटी सहाय्यक ठरेल असं मला वाटतं. तेव्हां नवीन पिढीने हे वाद्य शिकून त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी जरूर करून घ्यावा .पंचाहत्तरी पार करत असताना हे मला सांगावंस वाटतय.आपल्या उपक्रमास मनःपुर्वक शुभेच्छा! सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर .
जोशी मेडम मी किती वर्षा पासून हारमोनियम सीखतो, ब्राजील से रागिनी प्रेक्टिस केली, सरगम, बंदिश, ताने, आलापची प्रेक्टिस केली तरी ही मी सोतहून कुठली दूसरी बंदिश नोटेशन न बिताना वाजवू सकत नाहीं। स्वर ग्यान होत नाहीं। ज्यादा फक्त वादन सिखायचा आहे त्यानी गायन करायची जरूरत आहे काय? मी बरेच लोकाला फक्त चाअंगला वायु सकते ते लोक गीत नाहीं। मार्ग दर्शन करा। धन्यवाद।
आसावरी मॅडम आपण अस्सल मराठीत इतक्या सोप्या परंतु ऊत्तमरित्या समजावून सांगत आहातकी कुणाला समजले नाही असे होणारच नाही.माझ्या तिन चार परीक्षा झाल्या आहेत सध्या खंड पडला आहे,पण ह्यापुढे जसा वेळ मिळेल तशी मी आपल्यासांगण्यानुसार माझ्याकडील हार्मोनियम वाजवित जाईन आपली समजाऊन देण्याची पद्धत मनाला खूपच भावली
❤ खूपच महत्वपूर्ण माहिती तुम्ही सांगितली ज्याला एबीसीडी ही माहीत नसेल हार्मोनियम मधील त्याला सुद्धा सगळं व्यवस्थित कळेल आपला आवाज ही खूपच गोड आहे अगदी तल्लीन होऊन गाता मी कुहू कुहू बोले कोई नही हे गाणं ऐकलं त्याचे तबल्याची साथ सुध्दा अप्रतिमच आहे शिकवण सुद्धा अप्रतिमच आहे मी वाजवते थोडीफार माझा आवाज आता बिघडलाय त्याच्यासाठी काही करता येईल का मी औषध वगैरे बरेच घेतले डॉक्टरला दाखवले आता माझं वय सध्या 71 आहे खूप खूप छान थँक्यू थँक्यू
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी नवीन बॅच ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
मलाही पेटी शिकायचीआहेमीजेष्ठनागरिकआहेजमेलका
🙏🏻🌷
खूप साध्या व सोप्या भाषेत माहिती सांगत आहात.. खरच मलाही आता पेटी वा जवण्यासाठी हिम्मत आली.
1:19 Mala shikavayavhi ahe Tari class children like phathavavi
Rohini phatak
अप्रतिम माहिती मिळाली. गाण्याच्या चार परीक्षा देऊनही जे ज्ञान मिळाले नाही ते आपल्या या व्हिडीओतून मिळाले आपल्याला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच आहेत.माझे पेटी शिकण्याचे स्वप्न वयाच्या ६८व्या वर्षी का होईना पूर्ण होईल असा विष्वास वाटतोय.आपले मनापासून हार्दिक स्वागत!खूप खूप धन्यवाद!
अतिशय उपुक्त माहिती आहे धन्यवाद ताई
खूप छान! सहज कळेल अशा शब्दात माहिती मिळाली, धन्यवाद मॅडम🙏
संगीताला वयोमर्यादा नाहि,पंडितांना पण शेवट पर्यंत शिकावे लागते
खूप सखोल आणि सुटसुटीत मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
धन्यवाद खर्या गुरू प्रमाणे हातचे राखुन न ठेवता सखोल माहीत तुम्ही माहीती त्या बद्दल आभार
खूप खूप छान माहिती दिली आहे. खूप आवडली आपली सांगण्याची पद्धत. धन्यवाद.
आसावरी मॅडम ऊत्तमरित्या आपण अस्सल मराठीत इतके छान समजावून सांगत आहात की हे कुणाला कळले नाही असे होणार नाही,मला आपले सांगणे खूप आवडले माझ्याकडेसुद्धा हार्मोनियम आहे मला जसा वेळ मिळेल तशी मी आपल्याकडून शिकायचा प्रयत्न करेन .मी तीन चार परीक्षा दिल्या आहेत पण सध्या खंड पडला आहे
Excellent information madam basic samajle, 👌👍👍👍
खरोखरच मॅडम अगदी मनापासून शिकवतात माझे दोन लेसन झाले
खूप छान महत्त्वाची माहिती दिली माऊली माऊली धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर.... सुंदर उपक्रम तुम्हाला या उपक्रमासाठी फार फार शुभेच्छा🎉👏👏👏🙏
अश्विनी ताई आपली तळमळ वाखाणण्याजोगी आहे,तुमचं खरच कौतुक आहे तुम्हाला अनेक आशीर्वाद.
तुमचा हा पहिला introductory व्हिडिओ पाहिला आणि खूप आवडला. तुम्हीं जी माहिती दिलीय ती क्वचितच कुणी शेअर करतात. तुमचे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.....पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे, त्यानंतर ऑनलाईन शिकवणी करायला आवडेल.
उत्तम परिधान, उत्तम श्रंगार आणि उत्तम संवाद रचना आणि या सर्वांहून उत्तम, सर्वोत्तम भारतीय नारी दर्शन...
कोणतीही पट्टी सा मानता येते व त्याप्रमाणे पुढचे स्वर ठरवता येतात ही गोष्ट फारच थोड्या जणांना ठाऊक असते. आपण ही बाब आवर्जून सांगितलंत हे अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद. मला सुद्धा पेटी शिकायची आहे.
Very nice
Hi
Ram kundewar
@@RamraolaxmankundewarगG3ग3र3333333333फ333फ
@@vijaywankhade31 वहॲ6rasepi
खूप सुंदर. प्रथमच मी इतके छान विवेचन ऐकले. किंबहुना मी अशा शिकवणीच्या शोधात होतो. धन्यवाद आसावरी ताई.
धन्यवाद सर्व series साठी शुभेच्छा.
खूप खूप छान माऊली आपण छान पैकी हि माहिती आपण फार छान प्रकारे समजून सांगितले खूप अभिनंदन
अतिशय अर्थपूर्ण सोप्या पद्धतीने, हार्मोनियम ची माहिती देऊन संगीतातल्या विवीक्षित विशेषणांची माहिती दिली.मनःपूर्वक धन्यवाद.
मनपूर्वक आभार छान माहिती दिल्या बद्दल. आपले शिकवणी वर्गाबद्दल माहिती देण्यात आली तर खूप बरे होईल.
खूप छान गोड आवाजात गाईड केले सर्व भारतीयांना भारतीय भाषा मध्ये समजावून सांगितले खुप धन्यवाद खूप अभिनंदनीय मंगल कामना मंगल कामना मंगल कामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री जय भीम जय संविधान जय भारत
खूप सुंदर रीतीने माहिती सांगीतली. ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांना पण कळेल असे सांगितले तुम्ही. धन्यवाद
फार छान सोप्या पद्धतीने शिकवता मॅडम 👌👍💐💐🙏
खूपच छान माहिती सांगितली,ह्यांचे शिकवण्याचे दिवस ठराविक म्हणजे आठवड्यातून अमुक दिवशी किंवा महिन्यातून अमुक दिवस ते कळविणे. शिकवण्याची पध्दत आवडली,पंटकन लक्षात येईल असे सोपे करून समजावून सांगितले,धन्यवाद.
The urge to learn harmonium was felt to me at my present age (56 years). Obviously the search then started on RUclips and I was delighted to notice your series of RUclips lessons and demonstrations with ‘learn by yourself’ approach. You are highly experienced, resourceful & one of the best music teacher. The book by you in Marathi with comprehensive coverage of basic and advanced information is highly welcomed. Thank you.
Which book sir. Pl give details.
Madam khupach chhan mahiti share kelit. God bless you🙏🙏
खुप साध्या आणि सोप्या शब्दात माहिती सांगितली.त्यामुळे पेटी वाजवायला खुप मदत झाली.आवाज खुप छान घाई न करता व्यस्थित मांडनी केली .धन्यावाद आणि शुभेच्छा.
तुमच्या उपक्रमाला धन्यवाद,डाव्या हाताने वाजविणाऱ्यास डाव्या हाताचा बोटाचा क्रम सांगावा
आशीर्वाद, मी जेष्ठ नागरिक आहे घरी थोडी पेटी वाजवतो, खूप आनन्द मिळतो. मुली तुझं शिकवण खूप आवडलं आता त्या प्रमाणं मी रीयाज करीत रहीन. खूपच सुंदर सांगण व पटत आहे. धन्यवाद, आणि अनन्त आशीर्वाद. शिकत राहतो.
खूप विस्तृत आणि सोप्या शब्दात समजून सांगीतलय. धन्यवाद आसावरी
मी काळी 1 हा षडज धरुन पेटी वाजवतो. मंद्र सप्तकास खर्ज सप्तक असेही प्रचलीत आहे. आपल्या ह्या ऊपयुक्त ऊपक्रमासाठी आपले अभिनंदन.
..
Assvaritai best guidance in simple language. But if harmonium is necessary for absorbing the knowledge so we have to come to the class for practical knowledge. Dhanyawad
आपण अतिशय उत्कृष्टपणे सखोल माहिती दिली.माझ्यासारख्या नवशिक्या साठी अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. आजच मला हार्मोनियम भेट म्हणून मिळाले आणि तुमचा पहिला धडा देखील पाहिला ....धन्यवाद🙏
ताई आपण खूप छान माहिती देता मी नवीन आहे.पण मी सर्व lesson ऐकुन शिकतो आहे. जमेल ना मला. मी आपल्या शब्दावर विश्वास ठेवतो आहे.
खूप छान माहिती,नवीन शिकणाऱ्याविद्यार्थ्यांना उपयुक्त
खूप छान माहिती.ज्याला स्वतः गाणं सादर करायचं असेल त्यांच्यासाठी पेटी सारखं उत्तम वाद्य नाही.ज्याची गीत लेखनात गती असेल त्यालाही पेटी शिकल्यास भाव शब्दांकित करण्यासाठी पेटी सहाय्यक ठरेल असं मला वाटतं. तेव्हां नवीन पिढीने
हे वाद्य शिकून त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी जरूर करून घ्यावा .पंचाहत्तरी पार करत असताना हे मला सांगावंस वाटतय.आपल्या उपक्रमास मनःपुर्वक शुभेच्छा!
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर .
खूप शुभेच्छा 🎉
व्हिडिओ खूप आवडला..
फारच छान आणि सविस्तर माहिती....
जोशी मेडम मी किती वर्षा पासून हारमोनियम सीखतो, ब्राजील से रागिनी प्रेक्टिस केली, सरगम, बंदिश, ताने, आलापची प्रेक्टिस केली तरी ही मी सोतहून कुठली दूसरी बंदिश नोटेशन न बिताना वाजवू सकत नाहीं। स्वर ग्यान होत नाहीं। ज्यादा फक्त वादन सिखायचा आहे त्यानी गायन करायची जरूरत आहे काय? मी बरेच लोकाला फक्त चाअंगला वायु सकते ते लोक गीत नाहीं। मार्ग दर्शन करा। धन्यवाद।
खुप छान, खूप मेहनत, अगदी दुर्मिळ, God bless you
क्लास केव्हा चालू करणार क्लासला ऍडमिशन मिळेल का ऑनलाइन फी किती आहे
Fee 3000 aahe
हार्मोनियम ची फार सुंदर माहिती दिली धन्यवाद! मी सबस्क्राईब केकेले आहे उद्या उरलेली माहिती व प्रत्यक्ष वाजवून लाखविणे!
ताई खूप छान शिकवता तुम्ही.माहिती खूप छान सांगितली.पण कोष्टक दिसले नाही .ब्लॅन्क दिसत होतं. मला शिकायची आहे पेटी.तुम्ही आॅन लाईन शिकवता का?
मला पण कोष्टक दिसले नाही
फारच छान आणि सोपी पद्धतीने समजवल ताई तुम्ही thank you 😊
बाकी खूपच छान माहिती दिली अभ्यासपूर्ण शिक्षण दिले
व्हिडिओ खूप आवडला. चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
फारच छान शिकवण दिली आहे आवडलं
आसावरी मॅडम आपण अस्सल मराठीत इतक्या सोप्या परंतु ऊत्तमरित्या समजावून सांगत आहातकी कुणाला समजले नाही असे होणारच नाही.माझ्या तिन चार परीक्षा झाल्या आहेत सध्या खंड पडला आहे,पण ह्यापुढे जसा वेळ मिळेल तशी मी आपल्यासांगण्यानुसार माझ्याकडील हार्मोनियम वाजवित जाईन आपली समजाऊन देण्याची पद्धत मनाला खूपच भावली
खूप छान माहिती सांगितली मँडम..🙏
❤ खूपच महत्वपूर्ण माहिती तुम्ही सांगितली ज्याला एबीसीडी ही माहीत नसेल हार्मोनियम मधील त्याला सुद्धा सगळं व्यवस्थित कळेल आपला आवाज ही खूपच गोड आहे अगदी तल्लीन होऊन गाता मी कुहू कुहू बोले कोई नही हे गाणं ऐकलं त्याचे तबल्याची साथ सुध्दा अप्रतिमच आहे शिकवण सुद्धा अप्रतिमच आहे मी वाजवते थोडीफार माझा आवाज आता बिघडलाय त्याच्यासाठी काही करता येईल का मी औषध वगैरे बरेच घेतले डॉक्टरला दाखवले आता माझं वय सध्या 71 आहे खूप खूप छान थँक्यू थँक्यू
खुप छान माहिती ... सोप्या शब्दात दिली ...
आसावरी बोधनकर जोशी यांनी हार्मोनियम वादनाबाबत मार्गदर्शन अप्रतिम.
Khup Chan sangitle madam 🎉
Farach suresh samjaun sagat ahat. Changla samajtay navin lokana
खूप छान समजावून सांगितलं मॅडम. नवीन शिकणार्याना खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏👌👌
खूपच छान माहिती दिली ताई, मी पहिल्यांदा आपले मनापासून धन्यवाद व आपली दिलेली खूपच छान आहे.
खरंच सुंदर समजा विले
अजिबात काही ना समजणाऱ्या मला
खूप आवडला हा व्हिडिओ
धन्य वाद
खूपच सुंदर माहिती दिली महतवाची धन्यवाद असावरी
नविन शिकनाऱ्यासाठी खुपच छान महिती दिली मॅडम खुप खुप धन्यवाद
खुपच मस्त माहीती देता ताई ❤🎉
बरीचशी माहिती आपण खूप छान समजून सांगितली धन्यवाद
भरपूर व्हिडिओ पहिल्या, पण तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान आहे👈👈🙏🙏
आपले मार्गदर्शन उत्तम् आहे सर्व व्हिडिओ बघण्याचि उत्सुकता आहे
खूप छान माहिती मिळते
छान माहिती आवडेल शिकायला
Khup cha 👌👌mahiti sangitli aahe tyabaddal khup khup dhanyavaad 🙏🙏
खूपच सुंदर माहिती दिली.धन्यवाद ताई
अशा मार्गदर्शनाची खुप आवश्यकता आहे तुमच्या परिवारामधुन आम्हाला मिळते खुप छान व्हिडिओ असतात तुम्हा सर्वांचे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
मला शिकायची मॅडम तुमची मला खूप गरज आहे तुमचे मला छान समजते मनातील सर्व प्रश्नांची अचूक देता थॅन्क्स मॅडम मी बीडमधून आहे
अतिशय छान माहिती मॅडम . स्वरांची जाण खूप छान झाली .
खूप उपयुक्त, उपयोगी पडेल अशी माहिती दिलीत ताई, धन्यवाद
आसावरी ताई तूम्ही खूपच छान अगदी मनापासून साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.👌👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सादरीकरण, धन्यवाद
खूप छान . अतिशय आवडला . तुमच्याकडून शिकायला आवडेल
खुप छान शिकवायची पध्दत आहे.मी आता शिकणार आहे.
ताई खूप छान माहिती दिली आहे खूपच अशी माहिती आम्हाला कुठेच मिळू शकत तुम्ही खूप खूप छान मेहनत घेऊन शिकवत आहात खूप खूप धन्यवाद तुम्हाला हरी ओम
Real knowledge of, harmonium instrument. And also its needful to take intrest on this art. Very, very useful, to take intrest on this music field.
Khup mahattvapurna aani sakhol mahiti ❤️❤️
खुपच छान मॅम.
आपली अगदी सोप्या व सहज भाषेतुन शिकविण्याची पद्धत खुपच आवडली.
खुप खुप आभारी आहे.
खुप छान शिकवता. मला शिकायला आवडेल.❤
खूप छान माहिती सांगितली मी पेटीच्या तीन परिक्षा देउन सुध्दा इतकी छान माहिती कळली नव्हती🙏धन्यवाद
फारच सुंदर माहिती दिलीत.धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत माऊली खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर अशी माहिती आज हार्मोनियमच्या संदर्भात मिळाली.... मॅडम आपले मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👌
ताई अशी माहिती कोणी नाही दिली आतापर्यन्त खुप धन्यवाद
ताई खूपच छान माहिती दिली आहे
फारच छान माहिती दिलीत ताई🙏
खूपच छान ताई 😊🙏🏻मनापासून आभार 🙏🏻🙏🏻सुंदर माहिती सांगितलीत तुम्ही 👌🏻💐💐😊
खूप छान माहिती सांगितली आहे. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
काळी 1पांढरी 2अशा pttyan बाबतीत तिल माहिती खुपच छान मिळली
खूप खूप धन्यवाद मॅडम जी... अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबदद्ल...
ताईसाहेब तुम्ही खूपच छान माहिती देतात आणि खूपच छान शिकवतात
खूप छान माहिती सांगता .
धन्यवाद मॅम 👏🤗👌सहज आणि सोप्या पध्दतीने माहिती दिलीत•••मी आजपासून सुरुवात केली आहे पाहायला
खूप छान ताई माहिती दिली मला पण पेटी शिकायची आहे त्यामुळे इथून पुढे तुमचे सर्व व्हिडीओ बघणार आहे धन्यवाद ताई🙏
व्हिडिओ खूप खूप आवडला फोनवर फोन साधू शकेल खूप छान शिकवलं
खूप छान माहीती सांगितलीत त्याबद्दल खूप धन्यवाद... 👍🙏💐
मधली कोष्टके तेवढी दिसली नाहीत
अतिशय सुंदर माहिती मिळाली. 👍🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान पेटीच्या स्वरांची माहिती सांगीतली खूप बरे वाटले.
ताई तुम्ही खूपच छान जानकारी दिली विद्यार्थ्यांना याचा खूप लाभ होईल।
पेटी खासियत सुन्दर teacher like this. Thanks.
अगदी सोप्या शब्दात माहिती दिलीस..धन्यवाद
खूप छान आसावरीजी! खूप छान उपक्रम, नक्की पाहीन व इतरांना सांगेन. धन्यवाद!