Special Report Sangli : पकडताच अण्णांच्या नावाने हाका मारणारा कोंबडा | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका कोंबड्याची कमाल. हा कोंबडा आणि त्याच्या करामती पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल... कारण हा कोंबडा काही साधासुधा नाही.... मग कसा आहे...तुम्हीच पहा
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 1,2 тыс.

  • @arunsawant1957
    @arunsawant1957 3 года назад +72

    अण्णा या कोंबड्याला दूर अंतर देऊ नका मारू नका हीच विनंती🙏🙏🙏🙏

  • @sanjaydongardive5678
    @sanjaydongardive5678 4 года назад +81

    मुक्या प्राण्यांना भावना असतात त्यांच्या वर माया केली पाहिजे

  • @mayurpande6242
    @mayurpande6242 6 лет назад +382

    आजपर्यंत ईतकी छान न्युज पाहीली नव्हती
    खुप सुंदर

  • @satishgadadare4730
    @satishgadadare4730 5 лет назад +14

    ABP वाले आमच्याकडे या बोलणारा कुञा दाखवतो , भाव भाव, भाऊ भाऊ, बोलतो 😃😃😃😃😎

  • @amolchate4608
    @amolchate4608 6 лет назад +107

    सलाम करतो राव......... मुक्या जीवाला

    • @deepakzatepatilzate3270
      @deepakzatepatilzate3270 3 года назад +2

      खरच बोलता नाही पण ,आणि माणुसकी माणसापेक्षा जास्त आसते बिचार माणस त्यानां कापुन खातात

    • @sandeshkamble6566
      @sandeshkamble6566 3 года назад

      Z@@deepakzatepatilzate3270

  • @siddheshkhilari2335
    @siddheshkhilari2335 6 лет назад +561

    शेवटी शेतकरी माणूस लई भारी 👌👳

  • @Deccan69Marathi
    @Deccan69Marathi 6 лет назад +144

    अण्णा… अण्णा… 😂
    अक्काने मला पकडल, तीला सांगा मला जाउदे 😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 года назад +12

    आशिबातमी प्रथम दाटवली तसेच त्याकोबड्यन . अन्ना म्हटलयाव२ खुप आंनद झाला अभिरी

  • @kantakamble630
    @kantakamble630 6 лет назад +90

    आश्चर्य जनक बातमी खूप छान.. कोंबड्याची का असेना बातमी तर सगळ्याना विचार करायला लावणारी जरा हटके बातमी आहे.

  • @dattatrayjagtap1221
    @dattatrayjagtap1221 5 лет назад +14

    मी एक कामगार आहे ह्युंडाई कंपनी फेज-2 चाकण(पुणे) शी गेले दोन वर्षा पासुन हक्काचे काम मिळण्यासाठी माझ्या 146 कामगार बंधु बरोबर कंपनीशी लढत आहे.आज पर्यत कोणत्याही media ने आम्हाला सपोर्ट केला नाही आणि तुम्ही आशा news दाखवता.कधीतरी आशा गोष्टी बाजुला ठेवून आमच्या सारख्या जनतेच्या पण बातम्या दाखवल्या तर बर होईल आणि आम्हाला पण लवकर न्याय मिळेल.

  • @angdembesargam076
    @angdembesargam076 4 года назад +11

    Sangli.😍😍😍 forever love from 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵 respect to MAHENDRA DADA🙏😍😍😍🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵 MISS YOU ALOT 😍

  • @sandeepkoli2129
    @sandeepkoli2129 4 года назад +15

    या माणसानं किती प्रेम केलं असेल...खूपच छान

    • @spandansonawane7705
      @spandansonawane7705 2 года назад +1

      खरंच राव तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे मी तर म्हणतो की ह्या माणसासारख आपण देखिल मुक प्राण्यांवर प्रेम केल पाहीजे त्यांना दया-माया दाखवली पाहीजे.

  • @user-wp7dr5if1u
    @user-wp7dr5if1u 5 лет назад +345

    कोंबडा बोलतोय , यातून माणसाला शिकण्यासारखे आहे ' पशू' हत्या थांबली पाहिजेत' आहे का खरे'

    • @rahullokhande8292
      @rahullokhande8292 5 лет назад +18

      Lavda chikan khayla bhetin ka mag o bhaitad

    • @kartikbante9920
      @kartikbante9920 4 года назад +2

      बाबासाहेब ढगे

    • @rahulahire3616
      @rahulahire3616 3 года назад

      I love chiken

    • @kunaljadhav4767
      @kunaljadhav4767 3 года назад +3

      @@rahullokhande8292 tujya lavdya che chicken karun Tulach khayala deu.. Yeudhi house asel tr chicken kahayvhi

    • @yashpinjarkar4776
      @yashpinjarkar4776 3 года назад +3

      @@rahullokhande8292 lavda khay n maza

  • @mahi.graphics9107
    @mahi.graphics9107 3 года назад +2

    खरंच हा शेतकरी नशीब वान आहे...💯❤️👑💯 रॉयल राजा माणुस....💯❣️😍

  • @K.DeepakPsychologist
    @K.DeepakPsychologist 6 лет назад +40

    द्या कि मग याला पण पुढच्या *election* च तिकिट.

  • @mukuljadhav8950
    @mukuljadhav8950 2 года назад +1

    LOVELY ❣️ GREAT 👌
    सका, चुलता माणूस माणसाला रूद्र देत नाही पण प्राणी, पक्षी आपल्याला रूद्र देतोय ❣️.......

  • @eatyourduck3352
    @eatyourduck3352 6 лет назад +944

    त्याला खाऊ नका , नाहीतर ढेकर दिल्यावर "आण्णा " असा आवाज येईल .

  • @superiorIndia737
    @superiorIndia737 3 года назад +5

    प्राणी कोणताही असो त्याला जर माणसाने जीव लावला तर तो प्राणी त्याच्यावर सुद्धा तितकाच जीव लावतो..बरेच प्राणी खाल्ल्या मीठाला जागतात..

  • @prashantnaikwadi1750
    @prashantnaikwadi1750 6 лет назад +841

    जीव लावला की प्राणी पण जीव लावतात

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 года назад +3

    अन्ना अन्ना... चोबिस घंटे चोकन्ना...!! ( शादीसे पहले फिल्म मध्ये सुनील शेट्टी चे शब्द) आठवले... लई भारी😂😂😂👏👏👏

  • @lalchandwaghmare4293
    @lalchandwaghmare4293 6 лет назад +26

    अजब सांगली का गजब मुरगा

  • @Harshal_Sawant
    @Harshal_Sawant 6 лет назад +579

    आण्णा हजारे चा फॅन आहे वाटतं ,,, 😂😂😂

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 6 лет назад +199

    रोज रोज राजकारणाच्या बातम्या पाहतोचना आपण मग एखादी वेगळी बातमी पाहायला काय हरकत आहे..

    • @akashpatil8489
      @akashpatil8489 6 лет назад +5

      नक्कीच राजकारणाच्या बातम्या दररोज बघतो पण शेतकरयांच्या नाही ना बघत तेच दाखवा असा म्हणणं आहे आमचं....

    • @DIPAKPatil-wo1cy
      @DIPAKPatil-wo1cy 6 лет назад +1

      Reghuohdsvbnagegouhdfbsjyegyts

    • @kalpeshkakulde7757
      @kalpeshkakulde7757 5 лет назад

      Pravin Darade

    • @pravinghag8972
      @pravinghag8972 4 года назад

      @@akashpatil8489 ़्ं

    • @ankitasonwane7885
      @ankitasonwane7885 4 года назад

      Barobr 👍

  • @arunsawant1957
    @arunsawant1957 3 года назад +1

    नशीब मनाव अण्णा आपलं देवाने असा चमत्कार केला आहे जो कोंबडा आपल्या नावाने हाका मारतोय स्वतःचा जीव वाचवायला अण्णा अण्णा करतो खरं तुमच्या घरी एक कोंबडा ज्याला कंठ दिलं देवाने नशीब मानाव तुमचं अण्णा🙏🙏🙏🙏

  • @VK-pd8zz
    @VK-pd8zz 6 лет назад +5

    याला कापू नका प्लीज. मरेपर्यंत नैसर्गिक जीवन जगू द्या.

  • @sanjayghode312
    @sanjayghode312 6 лет назад

    खूपच छान आणि मजेशीर आहे कारण जो कोणी पहिल्यांदा कोम्बड्याचे बोलणे ऐकनार त्यासाठी हे एक नवल आणि कुतुहल आहे पण गम्मत बघा सगळेच कोम्बडे जर अण्णा अण्णा करायला लागले तर कोम्बडे खाणारांनी खायचे काय?पंच्यायतच आहे की नाही.अण्णा हा शब्द महाराष्ट्रात आपल्या जवळच्या माणसाला आपण खूप आदराने वापरतो आणि अण्णा या शब्दात एक प्रकारची आदरयुक्त दहशत आणि भीती पण असते.

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 6 лет назад +59

    निसर्गाची करणी आण नारळात पाणी

  • @ramdhole3951
    @ramdhole3951 2 года назад +1

    भारी डायलॉग आहे तुमचा काका मला वाचवा 😂😂😂😂😂

  • @Varhadipunekar26
    @Varhadipunekar26 6 лет назад +101

    वा काय न्यूज़ आहे abp माझा

  • @sforsuraj7255
    @sforsuraj7255 4 года назад

    खूप चांगली बातमी दिली धन्यवाद

  • @suhelshaikh3988
    @suhelshaikh3988 6 лет назад +4

    ek number abp maja.....avdich news rahili hoti dakvayla aata...

  • @arvindsolanki8508
    @arvindsolanki8508 Год назад

    गाणी शिकवा,माया कडे पाठवा, कोंबड्याला।अती भारी

  • @shubhangipadwal2073
    @shubhangipadwal2073 3 года назад +3

    Really Amazing.....

  • @sangramkamble662
    @sangramkamble662 6 лет назад +1

    शेवटच 👌

  • @shubhampatil8983
    @shubhampatil8983 6 лет назад +84

    जीव लावला की काहीपण होऊ शकत मराठी माणसाचं भारी असतात तर काहीपण होऊ शकतय

  • @amolgore1377
    @amolgore1377 5 лет назад +1

    शेतकऱ्याचा सहवासच तसा आहे.

  • @akashpatil8489
    @akashpatil8489 6 лет назад +68

    ABP MAZA जर जमलं तर आमच्या शेतकरी राज्या च्या व्यथा पण दाखवा तुमच्या भुरट्या बातम्यांमध्ये.....
    एकदा उघडा डोळे आणि बघा शेतकऱ्यांच्या व्यथा नीट 🙏

  • @savitalokhande3212
    @savitalokhande3212 6 лет назад +1

    S0 sweet yaar
    Khup jiv lavala aahe aanane
    Tyachyavar mhanun tyaani tyachi jaan thevali god bless yaar

  • @harshadasatav4696
    @harshadasatav4696 3 года назад +4

    आता आहे का हा कोंबडा❤

  • @manojpawar9440
    @manojpawar9440 3 года назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @Asif-rd5tq
    @Asif-rd5tq 5 лет назад +6

    Abp group la kadhi recession cha phatka basnar nahi... 😂😂😂😂 number one entertainment group

  • @kanhaiyyazurange2503
    @kanhaiyyazurange2503 3 года назад +1

    खूपच छान.. नवलच आहे एक प्रकारे जीव लावा या कोंबड्याला असाच, विकू नका आणि कापूही नका..!

  • @deepaknawale680
    @deepaknawale680 6 лет назад +383

    त्याला खाऊ नका , नाहीतर पादल्यावर अण्णा आवाज येईल 😂😂

  • @kmboss7008
    @kmboss7008 5 лет назад +1

    ही बातमी सत्य आहे व लाखात एक असतो असा की तो अश्याप्रकारे आरोळी मारू शकतो जर त्यांच्या समोर नेहमी ऐसे शब्द कानावर येत असतील तर

  • @kiransunape5630
    @kiransunape5630 5 лет назад +3

    Lovely Annaaaa..

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 4 года назад +1

    मुक्या प्राण्यांना पण किती जबरदस्त बुद्धी आहे हे पाहायला मिळाले

  • @sachinmhatre3854
    @sachinmhatre3854 6 лет назад +44

    केजरीवाल आहे वाटत हा आण्णा आण्णा करतोय

  • @najninshaik6271
    @najninshaik6271 3 года назад

    हाम भी सांगली केही रेहनेवालेही है मर ईतनी आछी ईवज कभी नही सुनू आभी तक वा सुपर है😘😘

  • @ganeshpatil1047
    @ganeshpatil1047 5 лет назад +5

    आपण प्राणिला जीव लावला तर प्राणी पण आपल्याला जीव लावतो मुक्या प्राणीला मारू नका

  • @aviiishkar
    @aviiishkar 3 года назад +1

    अण्णा नायकांचा कोंबडा आहे तो
    खातास ना?..😂😂

  • @Vincy9191
    @Vincy9191 6 лет назад +39

    काय पण हा....आणि जर अण्णानीच कोंबडा पकडला तर काय हाका मारतो..गण्णा??😂😂

  • @sandipjadhav2885
    @sandipjadhav2885 6 лет назад

    खरोखर अन्ना म्हणनारा कोंबडा फारच छान आहे

  • @saylidethe7759
    @saylidethe7759 6 лет назад +4

    Omg
    That does sounds like AnnA

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 2 года назад

    माननीय Commissioner मिरा बोरवणकर ची मुलाखत संपल्यावर ज्ञानदा कदम ने आभार प्रदर्शन करताना हात जोडून आभार मानले नाहीत पण कमिशनर मिराजी नी मात्र हात जोडून नमस्कार केला. राजीव खांडेकर आपल्या टीम ला ट्रेनिंग द्यावे हीच विनंती.

  • @jaydeepchaudhari767
    @jaydeepchaudhari767 6 лет назад +7

    शेतकरी माणुस आणि
    प्राणी , पंक्षी हे नात मुळातच प्रेमाच असत

  • @mayurpawar1828
    @mayurpawar1828 4 года назад

    आजी खूपच भारी आणि आजोबा आज तुम्हला बघितल्या वर खूप बर वाटल

  • @manishapol3093
    @manishapol3093 6 лет назад +14

    I am from sangli

  • @sanjaykamble8537
    @sanjaykamble8537 6 лет назад

    very imp news...All Indians are thankfullll to this Reporter....

  • @shreyashbelhekar1148
    @shreyashbelhekar1148 6 лет назад +17

    त्या कोंबड्याला कोंबडा म्हनुनका , तर त्याला एक छान नाव द्य.
    please. I am waiting for his name.

  • @roxzone405
    @roxzone405 6 лет назад +2

    Wow 😘 i love this hen i very like it love so much 😍😍

  • @experimenttotreat7369
    @experimenttotreat7369 6 лет назад +7

    Heartly feeling

  • @Narayanbhaktimantras
    @Narayanbhaktimantras 3 года назад +2

    Wow! Really Amazing. It should be written in Guinness World Records.
    Great!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @user-pi4rm8dk6x
    @user-pi4rm8dk6x 6 лет назад +5

    महान

  • @yogeshghan2339
    @yogeshghan2339 5 лет назад +1

    कारण फक्त प्रेम

  • @VM000
    @VM000 4 года назад +5

    My Incredible India 😂😂😂

  • @rohidaswagh8746
    @rohidaswagh8746 5 лет назад +1

    ekach number video Kadak

  • @prashantnikumbh1395
    @prashantnikumbh1395 6 лет назад +38

    खासदार पुनम महाजन ला दाखवा...

  • @ashukinhikar9762
    @ashukinhikar9762 6 лет назад +2

    Wow it's a miracle

  • @surajshinde7627
    @surajshinde7627 6 лет назад +3

    Amazing

  • @akashbhoir3253
    @akashbhoir3253 Год назад

    Bhari kombda aahe anna. Sahi aahe..prem he ashi gosht aahe , mukya janavarala pan vaacha phodte..

  • @rajnarkar3144
    @rajnarkar3144 6 лет назад +7

    प्राण्यांना जीव लावला तर ते ही जीव लावतात

  • @live9171
    @live9171 4 года назад +1

    खरच प्राणी खूप प्रेम असतात

  • @apurvakadav4189
    @apurvakadav4189 4 года назад +29

    Kombdya peksha mhatarich jast kekatate😂😂

  • @shivajisawant1658
    @shivajisawant1658 6 лет назад +1

    ABP MAJHA is power news channel

  • @ashwinijadhav2701
    @ashwinijadhav2701 6 лет назад +67

    so sweet ☺

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 6 лет назад +1

      Ashwini Jadhav 😁😁😁😁

    • @ashwinijadhav2701
      @ashwinijadhav2701 6 лет назад

      KAPIL MULIK पाटील Hoo kete mast aahe hàa so sweet

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 6 лет назад +1

      अस मी कधी पाहिलं नाही भारीच आहे

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 6 лет назад +1

      Anna anna 😁😁😁😁😁😁

    • @ashwinijadhav2701
      @ashwinijadhav2701 6 лет назад

      KAPIL MULIK पाटील Hoo me pan ☺cute aahe tho

  • @surajpise7860
    @surajpise7860 6 лет назад

    लयच भारी
    👍👌👌👌👌

  • @siddheshkhilari2335
    @siddheshkhilari2335 6 лет назад +3

    👌👌

  • @poonamchorghe851
    @poonamchorghe851 3 года назад

    Khup 👌 mukya pranyav aascha prem Kel pahije

  • @GG-pf5nx
    @GG-pf5nx 3 года назад +4

    MH 10 🔥🔥🔥

  • @vijaybharate9576
    @vijaybharate9576 3 года назад +1

    So lucky gyes....... please be careful nazar na lge isse kisi ki really miracle

  • @digvijaybhosale3518
    @digvijaybhosale3518 6 лет назад +6

    हा कोंबडा सःवताला त्यांचा मुलगाच समजतो जनु अशी हाक मारतो त्यांना

  • @heyyvinod1005
    @heyyvinod1005 6 лет назад +2

    Birds can speak.....nice

  • @khanirfan
    @khanirfan 6 лет назад +3

    लाई भारी अण्णा 😂

  • @anildangare328
    @anildangare328 6 лет назад

    एकदमच भारी आहे कोबडा

  • @MonirulIslam-kz7ct
    @MonirulIslam-kz7ct 6 лет назад +3

    Amin

  • @lalitad3619
    @lalitad3619 6 лет назад

    Awesome yaar.
    1no.
    Kahi tari navin ahe.

  • @suyeshsonar9293
    @suyeshsonar9293 6 лет назад +3

    Nice

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 3 года назад

    ❤️🙏 तुमचं ते प्रेम

  • @kishorpatole7739
    @kishorpatole7739 6 лет назад +87

    Jara Amchya Shetkaraynch pan laksh Asudyaa Abp majha

    • @shubhamkadam7167
      @shubhamkadam7167 6 лет назад +3

      MICHEAL THE All ROUNDER ENTERTAINER bhau jag important ahe.....pn jagat peksha maharashtrat tri fakt shetkarich imp. Ahe bhava......bc amhi sheti band keli tr kntya mall mdhe ghenar re shetimaall

    • @hacker9sd618
      @hacker9sd618 6 лет назад +2

      shubham kadam ekdum barobar kadam

    • @kishorpatole7739
      @kishorpatole7739 6 лет назад +3

      Bhau Tula 5 te 6 divas jevanch Nahi dila tar Tujya inportet Goshtila Aag Lavaychi ka ...Aplya Sathi Apla Shetkari Mhtvacha Aahe ...Are Aplya Ghari Ek Divas Dhudh Vala Nahi Ala Dhudh Takyla Tar kas Tari Hoty Kora Chai Nako Vaty ... Ani Smaj Aplyala Anna Dhanya Ch Milyach Bund Jhalywar
      Kay Khaych Enportet Goshti ....Bhau Majha Shetkari Maay Baap Aahe Mhanun Apan Ahot .. Tujya kade lakho C.r Paisa Asude Khnar tar Bhakarch na..Ti pan Majhya Shetkarychya Vavratli pikvlyali Ch na ...Aplya Sathi Shetkari Mhtvacha Aahe ....Jay Javan Jay kissan

    • @abhikale9979
      @abhikale9979 6 лет назад +1

      Barobar kishor patole

    • @netajitipugade7860
      @netajitipugade7860 6 лет назад +1

      Kishor Patole भारी कि

  • @GraphicDesignHindiMe
    @GraphicDesignHindiMe 6 лет назад +5

    Rimkame Kaam Karnaryano Jara Changlya Goshti Shika Ani Support kara, Desh thoda aankhi pudhe janyaas madat hoil...

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar111 6 лет назад +1

    "Anna" hey Naav ch kaahi Khass aahe.....daraara,rutaba , suraksha, paalan,Satya, mehnat hey hi sarv mazya Anna ( my father we call him also anna)chi khaasiyat!!

  • @saichalke4529
    @saichalke4529 5 лет назад +3

    Are to kombda nhi KEJRIVAL ahe..
    Anna anna krun swatala vachvl..

  • @dipakjadhav4712
    @dipakjadhav4712 6 лет назад

    Kharach khhupch chan ! Mukya pranyana jiv lavanare Aanna na salam

  • @randomentertainment2325
    @randomentertainment2325 6 лет назад +5

    I was laughing throughout the video...ohhh god...lol

  • @varshakatyarmal223
    @varshakatyarmal223 6 лет назад +1

    Nais

  • @bigsmoke903
    @bigsmoke903 6 лет назад +5

    This is the level of journalism. Shame on you ABP Majha

    • @devkibhandari5843
      @devkibhandari5843 2 года назад

      हा कोंबडा आण्णांचा नक्की च पुर्वज असेल🙏 म्हणून तो आवाज देतो

  • @dattatrayshinde4652
    @dattatrayshinde4652 2 года назад +1

    हा कोमड़ा यांचा पूर्वज असला पहिजे

  • @yogeshnikam5939
    @yogeshnikam5939 6 лет назад +5

    कोंबडा पेक्षा आजी च अण्णा अण्णा करतेय जास्त

  • @arunsawant1957
    @arunsawant1957 3 года назад

    1 नंबर👌👌👌🙏🙏🙏

  • @amardurkar8511
    @amardurkar8511 6 лет назад +4

    एखाद्या रविवारी त्याचा रस्सा नक्कीच होणार होता😊😊