भारताचे आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांची श्री राज साहेब यांनी घरतलेली मुलाखत अतिशय महत्वाचे प्रश्न होते आणि त्याला तितक्याच चातुर्याने दिलेले उत्तर युवा पीडिला प्रेरणादायी आहेत. दोन्ही नेत्यांना माझे धन्यवाद. जयहिंद ,वजयमहाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे सतराव्या शतकांमध्ये अतिशय कमी सैन्य कमी शिलेदार आणि कमी सरदारांच्या भरवश्यावर ती छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीचं सिंहासन काबीज करण्याचा स्वप्न पाहायचे आणि ज्यावेळी मी आदरणीय पवार साहेबांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीचा अभ्यास केला त्याच वेळी एक गोष्ट लक्षात आली की पवार साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करतात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीवर ती जाणवतो आणि आठ किंवा बारा खासदारांच्या भरवशावर ती शरद पवार साहेब सुद्धा दिल्लीचा तख्त काबीज करण्याचे स्वप्न पाहतात किंवा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहतात खरंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पंतप्रधान बनण्यासाठी पवारसाहेबांचया पाठिमागे राहायला हव
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचं भुषण बुलंद तोफ आहेत.अशा व्यक्तीचा या मातीमध्ये जन्म झाला याचा मला अभिमान आहे.पवार साहेब म्हणजे राजकीय क्षेत्रातलं एक आदर्श व्यक्तिमत्व.लोक चांगल्याला नावं ठेवतात आणि वाइटाला नावं ठेवतात.लोकांनी राम वानवासातुन आल्यानंतर नावं ठेवुनं सिता वनवासाला पाठवली हे तर साहेबेत त्याच काय तेव्हा.पण पवार साहेबांच्या जेवढे नादी लागले तेवढ्याची जिरली पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.म्हणुन माझा पवार साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा....
ग्रेट नेतृत्व :: दोन महान विचारायचे हे दोन्ही नेते पवार साहेब मला तुम्हाला पंतप्रधान झालेले पाहचे आहे आणि राज साहेबांना मुख्यमंत्री पाहचे आहे परमेश्वर ही इच्छा लवकरच पूर्ण करो
@@ashishwani2001 ggggggyggggggggyg6gggygggggggggggggggggggggggyggggggggggg yggggggggggggggggggyyyggggggggyygggggggggggggygggggy fu gggggggyggygygggggggygyggggggggygyyygggygygyyggyyggggggygyggggy. G km gklgmky
Kaustubh Ingale कृपया शिव्या देऊन आपल तोंड खराब करू नये. या अशा नेत्यांचा निवडणुकीत पराभव कसा करता येईल, याचा विचार आणि कृती करावी. शिव्या देऊन यांना फरक पडणार नाही, परंतु निवडणुकीत हे पुन्हा पराभूत झाले, की यांची अक्कल ठिकाण्यावर येईल, आणि यांना यांची औकाद माहीत होईल. तेंव्हा शिव्या देण्यापेक्षा कृती करा. स्वतःही मतदान करा, आणि इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करा.
Boby Pinz :- बरोबर आहे तुझ, मी कुत्रा आहे हे बरोबर. कारण कुत्रा हा इमानदार प्राणि असतो. आणि देशाच्या हितात जे आहे त्यालाच मी समर्थन करतो आणि देशाप्रती इमानदार आहे. पण तुझा शरद आणि राज तर बिन बुडाचे लोटे. सत्ता हवि असली की वाट्टेल ते सौदे करायला तयार. यांना कुठल आलय इमान? यांना फ़क्त यांच स्वार्थ कळतो. ही लबाड लांडगी आहेत, आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे न जाणता, त्यांच्या मागे अंध पणे जाणारा तु आणि तो शैख मूर्ख गाढव.
राजा भाऊ ठाकरे महोदय, आगामी निवडणूक मध्ये शिवसेना ह्या विडियो चा बागुलबुवा करतील. खर् महंजे चार वर्षा पुर्वी घेतली मुलाकात मध्ये विचारायंच जे विचारण विसरले कि माननीय पवार मागच्या 40 वर्षा पासुन राजनीतिक शालेत एकाच वर्गात का अटकलें? हा प्रश्न भाऊ तोरसकरानी प्रमाण सह समझवला आहे.
अतिशय प्रगल्भ व सुरेख मुलाखत. एम एन एस व एस एस या दोन राजकीय पक्षांना प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही एकत्र येणे शक्य नसेल तर एम एन एस व एन सी पी हे दोन राजकीय पक्ष एकत्र आले तर माझ्या मते महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्हीही नेते खरोखरच अतिशय प्रगल्भ विचारसरणी असणारे आहेत यात कोणत्याही परिस्थितीत वाद निर्माण होऊ शकत नाही.
मी आज श्री राज ठाकरेजी आणि माननीय शरद पवारजी ह्यांची मुलाखत ऐकली व ह्यांत एक गोष्ट वाखाणण्या सारखी वा शिकण्या सारखी वाटली ती ------- श्री शरद पवारांनी मन मोकळे पणाने म्हणाले की "आपण नक्कीच एखाद्यांचा विचार पटत नसेल तर त्यावर टिका टिपणी जरूर करा पण त्या व्यक्तीच्या पदाचा वा त्यांच्या व्यक्तीगत जीवनावर टिका टिप्पणी करू नका." हेच मला वाखाणण्यासारखे वाटले.
राज साहेब या वेळी रेल्वेने 90000 पद आहे आणि आणि महाराष्ट्रसाठी किमान 20000 पद आहेत आणि लोंढ्याची संख्या येण्याची शक्यता आहे . महाराष्ट्रतील मुलाचं नुकसान नाही होणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे .
मी मोदीभक्त आहे परंतु मराठी भाषा नी दिग्गजांचा सहवास त्यांचे बोल मला आज ही भुलवतात माननिय शरद पवार हे मराठी अनुभवी नेते महाराष्ट्राचे लाडके वडीलधारी म्हणुन मला ते आवडतात परंतु अलिकडे काही वर्षापासुन ते उघड उघड ब्राह्मणांचा तिरस्कार करतात शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे ते दलितांना सांगतात मराठ्यांन समोर पवार हितचिंतक छ शिवाजी राजेंचा महाराष्ट्र सांगतात शाहु फुले महाराष्ट्र घडवत होते तेव्हा स्वातंत्र्य लढा प्रथम चालु करणारे समाज सुधारणा प्रथम आणणारे सेनेत बलिदान देत आलेले हजारो ब्राह्मण काय सागरगोट्या खेळत होते का ? योगदानात पवार साहेब नाठाळांच्या नादी लागुन भेदभाव करत आहेत त्यामुळे मराठी मनांत समाजात एकता येण कठीण असा प्रचंड दुखी समाज मोदींना जवळ करणारच
प्रत्येक जण आपापल्या परीने कॉमेंट करू शकतो पण दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केलेला प्रश्न हा आहे की आपण खरंच कुठे जात आहोत. जातीपाती मध्ये आज जो द्वेषभाव निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी काय करावे हा महत्वाचा मुद्दा आहे.सगळे एकत्र एक महाराष्ट्र महणून एकत्र आले तरच महाराष्ट्राचा विकास होईल.
अत्यंत सुंदर प्रश्न विचारले गेले आणि तेवढीच चांगली उत्तरं दिली गेली आहेत . हा विचार, वागण्याची पद्धत प्रत्येक राजकारणी मंडळींनी स्वीकारला पाहिजे . देशाचा विचार करायची गरज आहे . जातीवाद थांबला पाहिजे , प्रत्येकाला भारतीय असण्याची भावना मनात जोपासण्याची गरज आहे
काय कुठे पारंपरिक ताळ-मेळ तर चुकत नाही ना? हि क्लिप पहा. श्री श्रीकांत ठाकरे (उच्च कोटीचे संगीत ज्यांनी दिले) जे प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार होते पुढे परंपरेची दिशाभूल तर झाली नाही ना? गीतकार: उमाकांत काणेकर संगीतकार: श्रीकांत ठाकरे गायक: शोभा गुर्टू ruclips.net/video/Cfmu2RQUivc/видео.html
आपण 10 वर्ष खासदार राहिलात नासिक चे ..काय काय काम केले आणी कोणत्या गरीब माणसाला/ समाजाला आपल्या निधीतून हॉस्पिटल ,शाळा, असे समाजिक कार्यक्रम् केले ..फक्त आपण आपले घर भरून स्वतः आणी आपल्या प्रॉपर्टी जर काढल्या ज्या इतर लोकांच्या नावाने घेतल्या गेल्या ..ते आज ना उद्या समोर येईल च .🚩🚩🚩🚩🚩
जर राज्यकर्ता योग्य पद्धतीने राज्य करत असेल तर घराणेशाहीने काही फरक पडत नाही... जर घराणे बदलत राहत असेल तर मात्र प्रत्येकाची घरे भारण्यातच जनता संपूणजते... जस आता मोदी राजवटीत होतंय... मी पवारांचं काम पाहिलं आहे, जरी त्यांनी कधी स्वतःचा फायदा पहिला असेल तर त्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे... मला जेवढं माहित आहे... पवार मुख्यमंत्री असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास त्यांनी केला आहे...
खुपच छान!काय घ्यायचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे. कोण आहात तुम्ही?काय निवेदन करताय!फक्त आणि फक्त वाईटच घटना. हे करू नका साहेब! मग धर्म सोडा.मग आम्ही तुम्हाला मतदान का करावं?
स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ ठेवण्यासाठीच नेहरूंच योगदान अगदी नगण्य आहे।।नेहरुंच्या चूकीची शिक्षा आजही आपण भोगत आहोत।।बाकी मुलाखत खूपच छान।।प्रश्न विचारणारे आणि उत्तरे देणारे दोघेही उत्तमच यात शंका घेण्याच काही कारणच नसायला पाहीजे।।
भारताचे आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांची श्री राज साहेब यांनी घरतलेली मुलाखत अतिशय महत्वाचे प्रश्न होते आणि त्याला तितक्याच चातुर्याने दिलेले उत्तर युवा पीडिला प्रेरणादायी आहेत. दोन्ही नेत्यांना माझे धन्यवाद. जयहिंद ,वजयमहाराष्ट्र.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली
आणि ती म्हणजे सतराव्या शतकांमध्ये अतिशय कमी सैन्य कमी शिलेदार आणि कमी सरदारांच्या भरवश्यावर ती
छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीचं सिंहासन काबीज करण्याचा स्वप्न पाहायचे
आणि ज्यावेळी मी आदरणीय पवार साहेबांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीचा अभ्यास केला
त्याच वेळी एक गोष्ट लक्षात आली की पवार साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करतात
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीवर ती जाणवतो
आणि आठ किंवा बारा खासदारांच्या भरवशावर ती शरद पवार साहेब सुद्धा दिल्लीचा तख्त काबीज करण्याचे स्वप्न पाहतात किंवा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहतात
खरंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने पंतप्रधान बनण्यासाठी पवारसाहेबांचया पाठिमागे
राहायला हव
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचं भुषण बुलंद तोफ आहेत.अशा व्यक्तीचा या मातीमध्ये जन्म झाला याचा मला अभिमान आहे.पवार साहेब म्हणजे राजकीय क्षेत्रातलं एक आदर्श व्यक्तिमत्व.लोक चांगल्याला नावं ठेवतात आणि वाइटाला नावं ठेवतात.लोकांनी राम वानवासातुन आल्यानंतर नावं ठेवुनं सिता वनवासाला पाठवली हे तर साहेबेत त्याच काय तेव्हा.पण पवार साहेबांच्या जेवढे नादी लागले तेवढ्याची जिरली पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे.म्हणुन माझा पवार साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा....
शोध मराठी मनाचा असून महाराष्ट्र जोपासण्याचा, महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करणारी मुलाखत.. खूपच सुंदर.....
आदरणीय पवार साहेब
माननीय श्री राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे
J
होणार होणार एक दिवस नक्की होणार
तूमयट्ट आहे का
3
ग्रेट नेतृत्व :: दोन महान विचारायचे हे दोन्ही नेते पवार साहेब मला तुम्हाला पंतप्रधान झालेले पाहचे आहे आणि राज साहेबांना मुख्यमंत्री पाहचे आहे परमेश्वर ही इच्छा लवकरच पूर्ण करो
शरद पवार साहेब यांच्या ncpसोबत माझा काही संबंध नाहीत पण पवार साहेब सारखा नेता व एक brilliant politics महाराष्ट्र स मिळणार नाही हे सत्य आहे
खरोखर आहे साहेबांचा नाद नाय
@@ashishwani2001
R
X
@@smitapatil3549 fee
@@ashishwani2001 ggggggyggggggggyg6gggygggggggggggggggggggggggyggggggggggg yggggggggggggggggggyyyggggggggyygggggggggggggygggggy fu gggggggyggygygggggggygyggggggggygyyygggygygyyggyyggggggygyggggy. G km gklgmky
@@smitapatil3549 y yyyygygygom
पवार साहेब ग्रेट👍...राज ठाकरे अत्यंत हुशार आणि भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्त्व👍👍👍👌👌👌👌👌👌💐
फक्त साहेब
Ek jaatiwadi & dusra bindok
45
एक उत्तम वक्ता व एक उत्तम राजकारणी दोघांनाही मनसे अभिवादन
@@sahadavpawar7138 q7Q)9¥8!=)7(
भावी मुखेमत्री राज ठाकरे साहेब ❤
😂ççc😊😊
Re
महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण ,मुलाखत ,दोन दिग्गज आमने सामने 👌👌👍💐💐दोन्हीही खुप हुशार नेतृत्व 🙏🙏
ग्रेट व्यक्तिमत्व...! राज साहेब & पवार साहेब...!! महाराष्ट्राला लाभलेले २ लखलखते तारे...!!!
8
आदरणिय पवार साहेब यांना प्रधान मंत्रि व्हायला पाहिजे. हि इच्छा आमचि आहे." जय महारास्ट्रारा."
भाऊ इच्छा गलत आहे तुमची 🙏🙏
पवार साहेबाशी काहिचे मतभेद असतील मात्र एक नक्की कि पवार साहेबांच्या तोडीचा नेता भविष्यात महाराष्ट्राला मिळेल कि नाही या बद्दल शंका आहे
We will get the leader like Pawar Saheb very soon !!!
खरच नाही मिळणार पवारांसारखा नेता. कारण पैसा खाण्याची पण लिमिट असते. पवारां एव्हढा पैसा कोण पचवु शकतो?
Ho gheto ka maz tondat...todicha neta...shetkaryanch rakt piun basla ahe to mc
Kaustubh Ingale कृपया शिव्या देऊन आपल तोंड खराब करू नये. या अशा नेत्यांचा निवडणुकीत पराभव कसा करता येईल, याचा विचार आणि कृती करावी. शिव्या देऊन यांना फरक पडणार नाही, परंतु निवडणुकीत हे पुन्हा पराभूत झाले, की यांची अक्कल ठिकाण्यावर येईल, आणि यांना यांची औकाद माहीत होईल. तेंव्हा शिव्या देण्यापेक्षा कृती करा. स्वतःही मतदान करा, आणि इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करा.
काय दिवे लावले ह्यानी exactly?
संपुर्ण देशाची आणि जगाची माहिती... Hats off... Mastermind... 😍😍😍
मी अमरावतीकर आहे आम्हाला वेगळा विदर्भ नाही पाहिजे. शरद पवार जे विदर्भ बदल बोलले ते खरे आहे. जय महाराष्ट्र
धन्य ते बाळासाहेब आणि पवार साहेब यांचे संबंध असे राजकारण कायम असावे
एकाला महाराष्ट्राची एकहाती सत्ता पाहिजे आणि दुसऱ्याला देशाचं पंतप्रधान पद पाहिजे. दोघांचे स्वप्न साकार होवो.
जयजिजाऊ.
24:47
24:59
एकदम मस्त प्रेशन आणि त्याला उत्तर ही...त्याहून सुंदर.. 👌
kokate Appasaheb m
महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री म्हणजे ' श्री राज ठाकरे.
कोटी कोटी सुभेच्छा . पवार साहेब.
H rau hat t cutting
शरद पवार respect
राज ठाकरे respect
हाड
Vipul Degwekar पप्पानी हेच शिकवलं का 😂😂😂
Buzer Shaikh sod bjp cha kutra ahe to
Buzer Shaikh :- होय रे. नको ते जानवर आड आल की असच हकलाव लागत? मला हकलायला शिकवलय, आणि तुला काय चड्डित मुतायला शिकवलय.
Boby Pinz :- बरोबर आहे तुझ, मी कुत्रा आहे हे बरोबर. कारण कुत्रा हा इमानदार प्राणि असतो. आणि देशाच्या हितात जे आहे त्यालाच मी समर्थन करतो आणि देशाप्रती इमानदार आहे. पण तुझा शरद आणि राज तर बिन बुडाचे लोटे. सत्ता हवि असली की वाट्टेल ते सौदे करायला तयार. यांना कुठल आलय इमान? यांना फ़क्त यांच स्वार्थ कळतो. ही लबाड लांडगी आहेत, आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे न जाणता, त्यांच्या मागे अंध पणे जाणारा तु आणि तो शैख मूर्ख गाढव.
राजा भाऊ ठाकरे महोदय, आगामी निवडणूक मध्ये शिवसेना ह्या विडियो चा बागुलबुवा करतील. खर् महंजे चार वर्षा पुर्वी घेतली मुलाकात मध्ये विचारायंच जे विचारण विसरले कि माननीय पवार मागच्या 40 वर्षा पासुन राजनीतिक शालेत एकाच वर्गात का अटकलें? हा प्रश्न भाऊ तोरसकरानी प्रमाण सह समझवला आहे.
एक राजकीय व सामाजीक दूरंगामी अनुभवी नेता शरद पवारसाहेब यांना सलाम व राज ठाकरे साहेंबाचे स्वागत.....🙏🙏
अतिशय प्रगल्भ व सुरेख मुलाखत. एम एन एस व एस एस या दोन राजकीय पक्षांना प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही एकत्र येणे शक्य नसेल तर एम एन एस व एन सी पी हे दोन राजकीय पक्ष एकत्र आले तर माझ्या मते महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दोन्हीही नेते खरोखरच अतिशय प्रगल्भ विचारसरणी असणारे आहेत यात कोणत्याही परिस्थितीत वाद निर्माण होऊ शकत नाही.
पवार साहेबांना 1लाईक बनतो
२०२४ ला राज ठाकरे मुख्यमंत्री बनतील!❤💯..
मा. राज ठारे या चे भवितव्य अतिशय उज्वल आहे। त्याना लक्ष लक्ष शुभेच्छा।
मी आज श्री राज ठाकरेजी आणि माननीय शरद पवारजी ह्यांची मुलाखत ऐकली व ह्यांत एक गोष्ट वाखाणण्या सारखी वा शिकण्या सारखी वाटली ती ------- श्री शरद पवारांनी मन मोकळे पणाने म्हणाले की "आपण नक्कीच एखाद्यांचा विचार पटत नसेल तर त्यावर टिका टिपणी जरूर करा पण त्या व्यक्तीच्या पदाचा वा त्यांच्या व्यक्तीगत जीवनावर टिका टिप्पणी करू नका." हेच मला वाखाणण्यासारखे वाटले.
राज साहेब
या वेळी रेल्वेने 90000 पद आहे आणि आणि महाराष्ट्रसाठी किमान 20000 पद आहेत आणि लोंढ्याची संख्या येण्याची शक्यता आहे .
महाराष्ट्रतील मुलाचं नुकसान नाही होणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे .
UP la 10.00,000 mule parikshela basali nahit. Thank Yogi for exam crackdown,cctv and aadhar. Unpadh graduates chi ata bhiti kami hoil.
@@surendra1990 a.
59.55
कृपा करून कोणीतरी त्या पोलिसांना सांगता आम्ही दोघेही इकडे आलोयत म्हणून....♥️
मी मोदीभक्त आहे परंतु मराठी भाषा नी दिग्गजांचा सहवास त्यांचे बोल मला आज ही भुलवतात माननिय शरद पवार हे मराठी अनुभवी नेते महाराष्ट्राचे लाडके वडीलधारी म्हणुन मला ते आवडतात परंतु अलिकडे काही वर्षापासुन ते उघड उघड ब्राह्मणांचा तिरस्कार करतात शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे ते दलितांना सांगतात मराठ्यांन समोर पवार हितचिंतक छ शिवाजी राजेंचा महाराष्ट्र सांगतात शाहु फुले महाराष्ट्र घडवत होते तेव्हा स्वातंत्र्य लढा प्रथम चालु करणारे समाज सुधारणा प्रथम आणणारे सेनेत बलिदान देत आलेले हजारो ब्राह्मण काय सागरगोट्या खेळत होते का ? योगदानात पवार साहेब नाठाळांच्या नादी लागुन भेदभाव करत आहेत त्यामुळे मराठी मनांत समाजात एकता येण कठीण असा प्रचंड दुखी समाज मोदींना जवळ करणारच
पवार साहेब एक चांगले व्यक्तीमहत्व आहे .सलाम शरद पवार साहेब
🎉 राज साहेब नवीन पिढी करीता प्रेरणादायी व महत्वाची मुलाखत
प्रत्येक जण आपापल्या परीने कॉमेंट करू शकतो पण दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केलेला प्रश्न हा आहे की आपण खरंच कुठे जात आहोत. जातीपाती मध्ये आज जो द्वेषभाव निर्माण झालाय तो कमी करण्यासाठी काय करावे हा महत्वाचा मुद्दा आहे.सगळे एकत्र एक महाराष्ट्र महणून एकत्र आले तरच महाराष्ट्राचा विकास होईल.
महाराष्ट्राला स्वर्ग बनवायचा असेल तर हे दोघे असेच एकत्र यायला हवे....
महाराष्ट्रातील भविष्याचा नेता आणि एक अनुभवी नेत्याची खरचं दिलखुलास महामुलाखात 👍
Engavle
@@yogeshpotale5588❤❤ uu.
खूप खूप छान आहे
खूप काही उत्तरे मिळाली राज साहेबाना👍👌💐
या सोहळ्याचा साक्षीदार तर मी आहेच,पण या संपूर्ण मुलाखतीला छायाचित्रीत देखील करण्याचे भाग्य लाभले,,,,,
राज ठाकरे भावी मुख्यमंत्री
काय केले आहै महाराष्ट्र साठी, नुसतेच स्वताचे पोट भरूण घेतली पवार आणि ठाकरे यांनी.
Bhaktana fkt tech disnar…feku ni ky ky vikal deshach adhi te bg
महाराष्ट्र की दिल्ली
शरद पवार:महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा आसेल तर दिल्ली हतात पहिजे👌🏻👌🏻👌🏻
Ajtsk
Aajtak news
@@pari170 ýr
37:57 to 38:16: superb humar by Pawar Saheb.
राजकारण कसे करावे हे आदरणीय पवार साहेबांकडून शिकावे
पवारसाहेब तुमी राज ठाकरे याचे शोबत युती
असली पट्टीचे खेळाडू आहेत पवार साहेब.
@@govindaingle7689marathinews
Kaaran marathi mansakada marathi asmitha nahin. Chatrapathi cha mool katha kai sikovotho yeh aple marathi mañana mahit nahin
Shika rajkarn
म्हणून म्हणतो यंदा फक्त राज ठाकरे यांना मत दया!🙏💯..
राज साहेब खर बोलत आहे तुम्ही आपली मुंबई वेगळं करायचं आहे या लोकांना
महाराष्ट्र . भानगडी आवणार माणुस . हा . शरद पवार .. १ मन आहे .
अत्यंत सुंदर प्रश्न विचारले गेले आणि तेवढीच चांगली उत्तरं दिली गेली आहेत .
हा विचार, वागण्याची पद्धत प्रत्येक राजकारणी मंडळींनी स्वीकारला पाहिजे . देशाचा विचार करायची गरज आहे . जातीवाद थांबला पाहिजे , प्रत्येकाला भारतीय असण्याची भावना मनात जोपासण्याची गरज आहे
Nice constructive work Abp maza thank u
जय हिंद श्री राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र
जबरदस्त साहेब !! ❤
पुढे ५० वर्षा नंतरही ही मुलाखत नविन पीढीला प्रोत्साहन देईल धन्यवाद
मस्त हो
पुढील 100वर्ष 100 कोटींचा खंडणीप्रकरण लोकांच्या आठवणीत राहील
मम
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.......
साहेब...
जाणकार नेता काय असतो याचे उत्तम उदाहरण.-पवारसाहेब
तुमच्यामागे तरुणांची मोठी फळी ऊभी राहताना दिसतेय✌️✌️
kuth geli ti fali?
Great pawar saheb
Great. Pawar. Saheb , far chhan samarpak. Answers dilya badhal , Thank you very. Much ,
दोन्ही नेत्याचे उत्क्रष्ट व्यक्तीमत्व आणि विचार
पवार सा हेब बरोबर आहे
पवार साहेबांच्या प्रत्येक गोष्टीत दोन गोष्टी असतात, उगाच नाही इतके मातब्बर राजकारणी झाले
X X.
Vikrant Deshmukh
Nc
Inurakarkiratn
Inurakarkiratn
King of राजकारण
श्री शरद गोविंदराव पवार साहेब
मस्त मुलाखत
आज महाराष्ट्र राज्याच्या जनतेला तुमच्या एकत्र येण्याची गरज आहे 🙏🙏
राजकीय पैलवान म्हणजे पवार साहेब
प्रत्येक डाव माहित असणारे
यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर फक्त एकच व्यक्ती म्हणजे " साहेब पवार साहेब" ..
साहेब आपल्या स्मरणशक्तीला व अचूक संवाद शैलीला प्रणाम
मी नेहमीच पवार साहेबाच्या विरोधी पक्षात काम केल पण ह्या निमित्त कळल की पवार साहेबानि खरच खूप छान काम केली आहे .असा नेता होने नाही
काय कुठे पारंपरिक ताळ-मेळ तर चुकत नाही ना? हि क्लिप पहा. श्री श्रीकांत ठाकरे (उच्च कोटीचे संगीत ज्यांनी दिले) जे प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार होते पुढे परंपरेची दिशाभूल तर झाली नाही ना?
गीतकार: उमाकांत काणेकर
संगीतकार: श्रीकांत ठाकरे
गायक: शोभा गुर्टू
ruclips.net/video/Cfmu2RQUivc/видео.html
nice conversation ABP majha is great and true news
Logo XL
78
,औऔौौौ, ..n m jmm.k kk.m m m mn me@@prakashjain190
Sharad pawar sir honest neta ....i salute pawar saheb
Honest 😅🤣
सर्व महाराष्ट्र राज्यातल्या नेते rajsahebansamor fikke aahe
अतिशय उत्तम मुलाखत!!
आपण 10 वर्ष खासदार राहिलात नासिक चे ..काय काय काम केले आणी कोणत्या गरीब माणसाला/ समाजाला आपल्या निधीतून हॉस्पिटल ,शाळा, असे समाजिक कार्यक्रम् केले ..फक्त आपण आपले घर भरून स्वतः आणी आपल्या प्रॉपर्टी जर काढल्या ज्या इतर लोकांच्या नावाने घेतल्या गेल्या ..ते आज ना उद्या समोर येईल च
.🚩🚩🚩🚩🚩
खुप खुप छान वाटले साहेबांनी महाराष्ट्र राज्य व भारताकडे पाहावे...मराठ मोळा वाढवा...
प्रश्न पण भारी होते राज साहेब❤
जर राज्यकर्ता योग्य पद्धतीने राज्य करत असेल तर घराणेशाहीने काही फरक पडत नाही...
जर घराणे बदलत राहत असेल तर मात्र प्रत्येकाची घरे भारण्यातच जनता संपूणजते...
जस आता मोदी राजवटीत होतंय...
मी पवारांचं काम पाहिलं आहे, जरी त्यांनी कधी स्वतःचा फायदा पहिला असेल तर त्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे...
मला जेवढं माहित आहे... पवार मुख्यमंत्री असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास त्यांनी केला आहे...
मनासारखा राजा राजासारखं मन राज साहेब
Right...
Only raj saheb
payal vk : so beautiful
Beautiful
खुपच छान!काय घ्यायचे महाराष्ट्रातील जनतेने ठरवावे. कोण आहात तुम्ही?काय निवेदन करताय!फक्त आणि फक्त वाईटच घटना. हे करू नका साहेब! मग धर्म सोडा.मग आम्ही तुम्हाला मतदान का करावं?
अखेरच मराठा नेत्रुत्व
शरद पवार.....!
सलाम
ऐतिहासिक मुलाकात खुप छान
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Barobar ahi
खरच अप्रतीम.पण भीती माणसाला खुप काही करवते आणि ही मुलाखत त्यातलाच भाग ?
Waw👍👌मनसे तनसे👍👌💐
मुंबई आमची आहे आमची दोन वाघ एकझालेतर मुंबई काय महाराष्ट्राकडे कोनी वाकड्या नजरेने बघनार नाही
kon ahe te don wagh?
Ekk rajsaheb thakare
Aaani Sharadraov pawar.
नो कव ग्गगघ्यु नाही पण ती
Balasaheb thackreay hote teva pura India ghabraycha
@@dhruvsawant9160
यू पी एस टी मो पा या परयत्नांमुळे पण
Raj Saheb...
Ani ...
Pawar Saheb....
Great....Jabardast...
P
पवार साहेब मस्त मुलाखत झाली तुम्हाला सलाम
Nice One..
राजसाहेब तुमच्यात एक खरा NEWS Reporterदडलेला आहे तो ज्या दिवशी निघेल त्याच वेळी तुम्ही राजा झालेले असाल
पोलीसांनवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे राजसाहेब ठाकरे हे चुकीचं काम करतात हे थांबवा पवार साहेब या दोन्ही नेत्यांनी हे काम करा 🙏
Raj Thackeray = Fearless & true man
Nice interview Golden moments of the like
आदरणीय पवार साहेब एक नंबर धन्यवाद साहेब राष्ट्रवादी फक्त राष्ट्रवादी
स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंघ ठेवण्यासाठीच नेहरूंच योगदान अगदी नगण्य आहे।।नेहरुंच्या चूकीची शिक्षा आजही आपण भोगत आहोत।।बाकी मुलाखत खूपच छान।।प्रश्न विचारणारे आणि उत्तरे देणारे दोघेही उत्तमच यात शंका घेण्याच काही कारणच नसायला पाहीजे।।
सुंदर प्रगल्भ मुलाखत. नवीन दिशा.
Salute #PawarSaheb
SAHEB.. # KINGMAKER
त्याच वेळीस तुम्ही आमचे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे ह्या आमंत्रित कराला हाव होत तेव्हा आता कुठं सूट झालं असत आम्हाला
powar saheb khup hushar ahet
राज साहेब चे विचार खरोखर च महान आहे
महाराष्ट्राची तळमळ अफाट आहे एकदा C.M.व्हायला च हवे
खरच या दोन्ही नेत्याकडूनच महाराष्ट्र राहू शकत
@ EK NUMBER RAJ THAKRE SAHEB - DADA