१०४ एकर शेती आहे नाद नाय करायचा ||शेतकरी मुलगा आला मुलगी बघायला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 35

  • @narendragambhire2029
    @narendragambhire2029 2 месяца назад +11

    आजमितीला गावाकडच्या लोकांचं आयुष्यमान दिवसेंदिवस वाढत आहे ? कारण शुद्ध हवा, चांगला ताज्या भाज्यांचा आहार, शुद्ध मिनरल वॉटर , रोज शेतात जाणं येणं काम करणं यामुळे अतिरिक्त व्यायामाची गरज नाही. घरात सर्व शिकलेली मंडळी, टिव्ही, गुगल माध्यमातून जगभरातील माहिती मिळत असल्याने आधुनिक शैलीत राहण्याचा वाढता कल. हे आहे सध्याचे चित्र...😊

  • @madhaviphadke6864
    @madhaviphadke6864 Месяц назад +2

    पण गावातील मुलगी मिळाल्यास जास्त चांगलं कारण रितीरिवाज, रहाणीमान यातील फरक दोन्ही व्यक्तिंना काही काळानंतर त्रासदायक होऊ शकतो.

  • @pranjalshinde2103
    @pranjalshinde2103 5 месяцев назад +9

    शेतकरी राजा 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻

  • @VishalAjagekar
    @VishalAjagekar 5 месяцев назад +9

    tai expectations aste te exceptations nahi......nusta makeup karun gavabhar hinda

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 Месяц назад

    आज रोजी गावात राहणीमान शहरी भागात आहेत तशा सुविधा आहेत आणि गावात जॅक पाक नसेल पण संस्कृती ग्रामीण टिकून आहे पण आजच्या मुलींना हे पसंद पडत नाही हे पण खरं आहे त्याला कोणीही काही ही करू शकत नाही

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 7 месяцев назад +22

    Job wale paise dadun khanar ka .....ek divas shetkarich raja asnar he damrat job wale bai cha pagar mekup la suda purat nahi tya peksha apla gavakadchya porich changlya jya susakrut ani maryadat astat ....

    • @DipaliZope
      @DipaliZope 7 месяцев назад +1

      😊

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 6 месяцев назад +1

      खेड्यातील पुरूष नोकरी सोडाअसे सांगतात मुली हुरळून जाऊन लग्न करतात काही काळाने दुसरे लग्न करतात मारहाण करून हाकलून देतात
      श्रीमंती वर भालू नका गुण पहा सुरवातीला छान वाटते खरे अवगुण नंतर दाखवतात मग मुलीची वाट लागलेली असते

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 6 месяцев назад +2

      खेडूत चालू असतात

    • @vivekkulkarni8679
      @vivekkulkarni8679 5 месяцев назад +1

      एक दिवस? 🤦🏻‍♂️
      शेतकरी नेहमीच राजा होता… आहे आणि कायम राजा असणार….

  • @akshayapatil292
    @akshayapatil292 5 месяцев назад +6

    तिला बोलूच देत नाही.

  • @1972vaishali
    @1972vaishali Месяц назад +1

    इंजिनिअरिंग करून शेती केली, तर एक सीट वाया का घालवली?

  • @prashantghanekar3549
    @prashantghanekar3549 6 месяцев назад +2

    एकच नंबर बोलला दादा

  • @saghamitrkapadi3271
    @saghamitrkapadi3271 2 месяца назад +1

    साडी म्हणजे मागासलेले?!!

  • @Nat-Khat_Anvi.10
    @Nat-Khat_Anvi.10 4 месяца назад +1

    Bhau tu kand kadnarich bg

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 5 месяцев назад

    Aandolan kartat pan vangi vikun ekdach 130 cr kamva mi

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 6 месяцев назад +1

    Fashionable राहणे म्हणजे city's....

  • @RavindranathGayakwad
    @RavindranathGayakwad Месяц назад

    तीच म्हणून काय आहे ते आणि तीच्या अपेक्षा काय ते ऐकून घे

  • @supriyashilahar2762
    @supriyashilahar2762 6 месяцев назад +5

    Mulila boluch det nahi ha

  • @Mayurssk
    @Mayurssk 5 месяцев назад

    Porgi laich apeksha kartiye Nako karu lagin ticyhya sang

  • @JayaLadkat
    @JayaLadkat Год назад +1

    शुभ दसरा दादा

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 6 месяцев назад +3

    माझे मत एकतर्फी वाटत असेल तरीही पण हेच कटू सत्य आहे

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 6 месяцев назад +3

    बोरिंग कंटेंट

  • @vaibhavhase7034
    @vaibhavhase7034 6 месяцев назад +1

    ❤❤

  • @1972vaishali
    @1972vaishali Месяц назад

    Expectations😂😂

  • @athavalesv
    @athavalesv 6 месяцев назад +5

    वारंवार आंदोलन करुन शेतकर्यांनी आपली प्रतिमा धुळीस मिळवली आता असे विडीओ काढून फार फायदा होणार नाही

    • @vns641
      @vns641 3 месяца назад

      मूर्ख

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 5 месяцев назад

    Good Boy

  • @varshakulkarni6089
    @varshakulkarni6089 Месяц назад

    तोच बोलतोय किती चुक

  • @mahadevghoghare6586
    @mahadevghoghare6586 5 месяцев назад +1

    काय विचार

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 6 месяцев назад +5

    पण जे गावठी विचार आणि गावठी रहाणे हे बदलत नाही