Who Is Perfect Life Partner For Girls ? | Marathi Kida

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Hello Friends,
    Girls have different thoughts about their life partner, so we asked some girls
    Who is Perfect Life Partner or Groom for Marathi Girls.
    see their interesting answers
    don't miss the end ...
    Watch this video till the end
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Actors: Suraj Khatavkar
    Camera: Mayur Hatagale
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    Support: Rutvik
    #Relationships #LifePartner #marathikida
    ------------------------------------------------------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Fecebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

Комментарии • 17 тыс.

  • @MarathiKida
    @MarathiKida  5 лет назад +2411

    हा किडा शेवटपर्यंत नक्की बघा...

    • @rudrachaudhari6452
      @rudrachaudhari6452 5 лет назад +28

      Last seen is Best seen bhava
      🥰😍🥰😍🥰🙏😍🥰😍🥰😍

    • @sunnyrajpatil6933
      @sunnyrajpatil6933 5 лет назад +71

      मन सुन्न झाल यार त्या point ला 😢 मि एक शेतरीच आहे B.com केलय तरीपन शेतीच करतोय खुप वाईट दिवस आहेत 😢

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 5 лет назад +56

      आज शेतकरी मनाने व पैशाने सर्वाधिक श्रीमंत आहे
      5एकर शेतीची किंमत आज 60लाख आहे 2वर्षांनी 70होईल
      आणि नोकरी वाला 2 गुंडे घराचे लोन आयुष्यभर फेडतो.

    • @patilavdhootravindra1329
      @patilavdhootravindra1329 5 лет назад +20

      भावा मनातलं बोललं सलाम मराठी किटा👍

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 5 лет назад +6

      @@patilavdhootravindra1329 एक शेतकरी 💪👌

  • @shubhamraut8887
    @shubhamraut8887 4 года назад +5854

    सैनिकाची बायको व्हायला "वाघिनीच" काळिज लागत, आणि 'शेतकर्याची अर्धांगिनी' व्हायला परिस्तिथी बदलवण्याची "धमक" असली पाहिजे.

    • @nikhilbangar4360
      @nikhilbangar4360 4 года назад +98

      वावर हाय तर पावर आहे

    • @shivachalvadi7778
      @shivachalvadi7778 4 года назад +14

      Wand re bhava agadi barobar

    • @vickymhatre2952
      @vickymhatre2952 4 года назад +13

      Kadk

    • @pradipmulgir2046
      @pradipmulgir2046 4 года назад +10

      Ak dam barobar

    • @aniket6627
      @aniket6627 4 года назад +53

      I'm proud to be..wife of a soldier.. jai Hind 🇮🇳 Jai maharashtra 🇮🇳 fauji lakhat ek ani tychi bayko..daha lakhat ek.. I'm proud of my husband and also proud of a sister of soldier.. jai Hind ki Sena 🇮🇳

  • @tusharnangare535
    @tusharnangare535 3 года назад +2706

    बरोबर आहे मी पण एक आर्मी आणि वडिल जे शेतकरी आहे जय जवान जय किसान बगू किती like आहेत

    • @Deep89
      @Deep89 3 года назад +11

      हो पण आज पोलिस जवान च शेतकरी यांच्यावर लाठी चार्ज करत आहे

    • @dipakmahajan08
      @dipakmahajan08 3 года назад +6

      politics patient haye re bhava

    • @thedarkforest2501
      @thedarkforest2501 3 года назад +8

      Ho tula fakt like aani comments pahijet 👹👹👹👹😠😠😠😠👺

    • @sachinbait4312
      @sachinbait4312 2 года назад +1

      👏❤️ जय हिंद सर सलाम

    • @sujitbodkhe1643
      @sujitbodkhe1643 2 года назад +1

      🇮🇳

  • @pradipmujumale3000
    @pradipmujumale3000 5 лет назад +4935

    भाऊ आह्मी शेतकरी आहोत
    ✌✌🚩🙏
    आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला 🙏😘

  • @foujiqueen1835
    @foujiqueen1835 2 года назад +54

    फौजी ची बायको व्हायला नशीब लागतं आणि शेतकर्‍याच्या घरात जन्माला येणे भाग्य लागतं अभिमान वाटतो मला मी फौजीची बायको असल्याचा फौजी आहेत म्हणून तर आपण येथे सुखाने राहतो आणि निवांत झोप घेता व्हिडिओ तर खूप छान आहे मनाला लागला फौजी जितका प्रेम करू शकता ना तितका सामान्य माणूस प्रेम नाही करू शकत 🙏🏻 सगळ्यांना नम्र विनंती आहे फौजीला आणि शेतकऱ्यांना मान सन्मान द्यायला शिका 🙏🏻 I'm so proud of you fouji 🇮🇳👮 fouji family members jai hind 🤗🙏🏻

  • @dnyaneshwarigawali9379
    @dnyaneshwarigawali9379 4 года назад +732

    मी स्वतः graduation (B. Com) केलेल आहे.
    अणि माझे Mr शेतकरी आहे.
    अणि मला अभिमान आहे मी जगाच्या पोशिंदा सोबत लग्न केलेल आहे.

  • @Shambhu....22
    @Shambhu....22 3 года назад +465

    Right bro 👍
    शेतकऱ्यांचा आणि जवानांचा विषय काढल्या बद्दल धन्यवाद 🙏

    • @milinddhopat1419
      @milinddhopat1419 3 года назад

      👌

    • @aryan3545
      @aryan3545 3 года назад

      Bhai Pori itka nirlaja hotya tyana kalavar suddha te excuses det hote Aga jar Tumhala tyancha badal yeudach apla pan vatta magh ka nahi 😡😡 Nirlaja muli

  • @ravindrapatil3883
    @ravindrapatil3883 4 года назад +214

    भाऊ तुम्ही शेतकरी साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खुप खुप आभार

  • @gemoclanlover2290
    @gemoclanlover2290 11 месяцев назад +95

    मुलींच्या अपेक्षा जास्त असतात. असा नवरा. तसा नवरा. पाहिजे पण शेवटी लग्न टकल्याशीच होत.😂😂😂😂😂😂😂

  • @amolthakur1132
    @amolthakur1132 4 года назад +241

    मी शेतकर्‍यांच्या मुलगा एक सैनिक आहे.. मित्रा तु अगदी खर्या परिस्थितीला हात घातला.. तुझ्या मनात असलेल्या सन्माना बद्दल तुझे धन्यवाद...

    • @someshatnure2701
      @someshatnure2701 4 года назад +1

      बरोबर बोलला भाऊ👍

  • @niranjankothawade3487
    @niranjankothawade3487 4 года назад +346

    लाखोंचा पगार घेणारे आज चार भिंतीत बंद आहेत.,जगाचा पोशिंदा मात्र एकरातुन फिरत आहे...🌾
    #शेतकरीराजा...🧡💪😎

  • @Shiva_D_26
    @Shiva_D_26 3 года назад +257

    खरंच, डोळ्यात पाणी आले भावा... 😥
    तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले 👌🏻
    ‌आणी मला गर्व 🤗होतोय,मी एक सैनिक असल्याचा...🙏🏻

    • @chaitanayamali8146
      @chaitanayamali8146 3 года назад +4

      Bhava tuse khup upkar ahet re amchyavr 🥺✌❤

    • @peaceishistory1265
      @peaceishistory1265 3 года назад +3

      Kup Shan 😍😘

    • @aparnamadane6143
      @aparnamadane6143 3 года назад +1

      We proud of you even death👌👌👌👍👍👍

    • @pankajprasad9661
      @pankajprasad9661 3 года назад +1

      I always with Indian army and farmers. Jai jawan jai kisan 🙏🙏🙏🙏

  • @tejashreesalvi7517
    @tejashreesalvi7517 Год назад +68

    हसून हसून पोट दुखलं 😁🤭 पण शेवटचा प्रश्न खूपच सुंदर होता दादा 🥺

  • @shivmalachandrakantpatwari6922
    @shivmalachandrakantpatwari6922 3 года назад +434

    Maza nvra 🔥army🔥 mdhe ahe ani maz love marriage ahe mla khup proud fill hot ki mi eka foujichi bayko ahe 🇮🇳🇮🇳

  • @bhavinnandre1771
    @bhavinnandre1771 4 года назад +223

    भाऊ तुम्ही सैनिक साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी

  • @darshanmagdum179
    @darshanmagdum179 3 года назад +204

    दादा तुम्ही सैनिक व शेतकरी बदल भावना व्यक्त केला, सलाम तुमच्या मराठी किड्यांला🙏❤️

  • @tejasdhoke542
    @tejasdhoke542 2 года назад +191

    आणि मला हे सांगण्यात आनंद आहे की, सैनिक आणि शेतकरी यांच्या येवढा सुखी आणि आनंदी संसार कुठलाच नाही 😊

    • @rahulsonawane6595
      @rahulsonawane6595 Год назад +1

      बरोबर आहे भावा
      कारण मी स्वतः हा कंपनीतुन घरी आलो आणि शेती करत आहे

    • @surajpande7653
      @surajpande7653 Год назад

      Tu barobar bollas
      Ksli proudly life jagu shkto

  • @akraj2699
    @akraj2699 4 года назад +862

    एक like फक्त शेतकरी आणि सैनिकांन साठी

  • @pavanakhade6516
    @pavanakhade6516 4 года назад +146

    तुझा एक शब्द आज खरा ठरला
    सर्व बंद राहील पण शेतकरी चालू
    सहा महिन्यापूर्वी ही गोष्ट तू
    U Are great

    • @prashantchaudhari1817
      @prashantchaudhari1817 4 года назад +8

      भावा मी ऐक शेतकरी आहे मला आस वाटतय कि लोकांना भाकरीची गरज नाही. 10 ची गायछाप 40 झाली तरी खातात लोक. 100 ची दारू 400 झाली तरी पितात लोक.
      जीवन आवश्यक काय आहे नक्की
      दुध 30 लिटरचे 20 वर आले
      70 रुपये चे द्राक्षे 10rs झाले
      2300 चा गहू 1700 झाला
      तरी शेतकरी पिकवतोच ना. तुम्ही तुमची कमही शेतकऱ्यासारखी उगड्यावर टाकल का. मित्रानो खरं सांगतो शेतकरी आणि फौजी आहे म्हणून सगळं आहे. या दोघांना बाकी काही नको फक्त तुमची साथ हवी आहे.

    • @forextrader6281
      @forextrader6281 4 года назад

      @@prashantchaudhari1817 कड़क भाऊ

  • @santoshshinde1938
    @santoshshinde1938 4 года назад +470

    डोळ्यात पाणी आले भावा 😢😢
    गर्व आहे मला मी 🙋एक सैनिक असल्याचा
    वाघा सोबत वाघीणच शोभते भाऊ🙏

    • @archii1345
      @archii1345 4 года назад +14

      खरं आहे..पण आज वाघिणी कमी होत चालल्यात..

    • @shubhamphavade5392
      @shubhamphavade5392 4 года назад +2

      Same bro but waiting वाघीण

    • @ganeshkoli6084
      @ganeshkoli6084 3 года назад +1

      Correct aahe bhau shevte vaghach asto

    • @santoshgaekwa5495
      @santoshgaekwa5495 3 года назад +1

      I salute indian army

    • @akashgulave6119
      @akashgulave6119 3 года назад +2

      Aaplya sarkhya jawana sobat wagin shobte bhau ....
      Army aani shetkari he VIP brand ahet tyanchi kimat ya faltu na Kay Kalnar...
      ..jay jawan jay kisan...

  • @thevoiceofkamlesh9351
    @thevoiceofkamlesh9351 2 года назад +17

    प्रचंड माया, मोह भौतिक सुख यांमध्ये गुरफटलेल्या समाजाला ना शेतकऱ्यांचे प्रेम दिसणार ना सैनिकांचा त्याग.😔खरंच बोलल्या या मुली त्यांचं शिक्षण आणि त्यांचा दर्जा त्यांना महत्वाचा वाटतो.या मायेच्या आणि मोहाच्या खोट्या विश्वातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे☺️🙏🙏

  • @kunal4085
    @kunal4085 3 года назад +230

    दादा माझ वय १७ आहे माझे वडील शेतकरी आहे माझं स्वप्न आहे आर्मी मध्ये जायच तुझा व्हिडिओ खूप आवडला दादा हृदयाला टच झाला

  • @AB-kc4kp
    @AB-kc4kp 4 года назад +3343

    सध्या corona मूळ सगळं जग थांबलाय पण आम्ही शेतकरी नाही थांबलो ना आमचे सैनिक थांबले. पटलं तर like करा

  • @govindkudke5174
    @govindkudke5174 5 лет назад +76

    भावा ❤तु पण आमचा विचार केलास लय बरं वाटल बग आमही शेतकरी पण गरीब मुलीशी लगन करणार
    वावर हाय तर पावर हाय
    जय जवान जय किसान ⛳⛳🚩

  • @siddharthhonde1685
    @siddharthhonde1685 2 года назад +35

    🥺 खर आहे भावा तुझं 💯 आज-काल शेतकऱ्यांना आणि सैनिकांना कोणी विचारत पण नाही सगळ्यांना प्रोफेशनल नवरा हवा आहे 😔

  • @AB-wu6px
    @AB-wu6px 3 года назад +117

    आरे आम्ही शेतकर्याचीच मुल ह्या देशाच रक्षण करतो
    कारण कोणत्याही राज्यकरत्याचा किंवा बिझिनेस करणाराचा मुलगा कधीच बाॅर्डरवर दिसत नाही कारण त्यासाठी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव आणि ह्रदयात देशासाठीचं प्रेम असाव लागतं...
    🙏अरे गर्व आहे मला शेतकरीपुत्र असल्याचा...💪

  • @ruddhup2836
    @ruddhup2836 4 года назад +262

    भावा आम्ही पण
    शेतकऱ्याची मूल आहे
    आमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल
    मनापासून आभार मानतो👍👍👍👍👍👍👍

  • @laxmanangolkar4027
    @laxmanangolkar4027 4 года назад +592

    गर्व आहे मला मी सैनिक असल्याचा! ❣️😍😘😘

  • @dineshkumare8676
    @dineshkumare8676 2 года назад +18

    दादा आजच्या काळात शेतकरी आणि यांचा विचार कोणीच नाही करत पण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार......🙏 जय जवान! जय किसान!!

  • @kamujamadar3261
    @kamujamadar3261 4 года назад +114

    खरच भाऊ तुला मानलो 🙏🙏😘
    कारन तुम्ही आसा प्नश्न विचारला की ते एैकताच अंगावर काटा आला सलाम भावा तुमाला 🙏🙏👌👌 मि पन शेतकरीच आहे

  • @spcreation7753
    @spcreation7753 5 лет назад +563

    भावा मनातलं बोललास शेतकरी आणि सैनिकांचा मूददा घेतला Thanks

  • @harshadjadhav9189
    @harshadjadhav9189 3 года назад +165

    झिपऱ्यानॊ शेतकरी आणि सैनिक हेच दोघ सध्या इमानदार आहेत
    1no video bhau

  • @siddheshrokade3873
    @siddheshrokade3873 2 года назад +8

    Heart touching video.😔😔😔😔 शेतकरी आणि आर्मी जवान जगाचा पाया आहे /राजा आहे ....त्याला कमी समजू नका ....आदर ठेवा आणि अश्या विचाराच्या मुली आहेत आपल्या महाराष्ट्रात याची लाज वाटते मला

  • @karanbattase5911
    @karanbattase5911 5 лет назад +218

    शेर के साथ शेरनी जचेगी , respect 🇮🇳 indian army

  • @harshp3437
    @harshp3437 3 года назад +149

    भाऊ सैनिक आणि शेतकरी यांची जे line बोलला न भाऊ त्यामुळे दिल छु गया भाई

  • @justice2908
    @justice2908 2 года назад +14

    भावा माझी एक लाईक आणि कंमेंट...तू विचारलेल्या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी 🚩🚩🚩

  • @pankajkadam8296
    @pankajkadam8296 5 лет назад +100

    😘 भाऊ आम्ही शेतकरी आहोत 😘
    तु शेतकर्याची आणि फौजी ची भावना व्यक्त केल्या बद्दल सलाम मराठी किड्याला 🙏🙏😘😘😘

  • @Farming_the_ultimate_truth
    @Farming_the_ultimate_truth 3 года назад +158

    भावा.. काळजाचा ठोका चुकला..
    गर्व आहेच पहिला शेतकऱ्याचा मुलगा आणि नंतर सैनिक...

  • @sagarkhavanewadkar8400
    @sagarkhavanewadkar8400 3 года назад +470

    मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे...... मित्रा तुझा व्हिडिओ खूप हृदयाला टच झाला रे............🥺🥺

    • @kidsenjoy2115
      @kidsenjoy2115 3 года назад +6

      Ho karj ha video khup mast ahe bhau nice video dada😘

    • @sandeepwaghmare2553
      @sandeepwaghmare2553 3 года назад +21

      अरे भाऊ गावरान ला गावरानचं शोभत ह्या सगळ्या विलायती आहेत मला अभिमान आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आणि आणि हो मो भरती सुद्धा देतोय 🙏जय हिंद

    • @miss.katkarsuhanik2146
      @miss.katkarsuhanik2146 3 года назад +6

      I respect farmer 😊.te aahet mhanunach aapan aaj potbhar jevato.😊😊

    • @sudhirpimparkar450
      @sudhirpimparkar450 3 года назад +1

      व्वा

    • @tusharpatil5915
      @tusharpatil5915 3 года назад +2

      चांगल्या झाडांवर माकडाचा बसतात

  • @mr_sameer_nalawde
    @mr_sameer_nalawde Год назад +3

    भावा तु जे आमच्या शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी केलेल्या कार्याची दखल या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवली आहेस त्या बद्दल स्लाम आहे तुला आणि तुझ्या आतील मराठी किड्याला👍

  • @pravinnimse2930
    @pravinnimse2930 3 года назад +138

    अगदी बरोबर भाऊ मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे आणि सैनिक पण आहे तुझा हा video बघून खप feel झालं .

  • @rahulramteke648
    @rahulramteke648 3 года назад +430

    खातो तो घास तो : शेतकऱ्यामुळे
    घेतो तो श्वास : भारतीय सैनिकामुळे
    🥺 (_जय जवान - जय किसान_)😓

  • @hrishikeshkadam6945
    @hrishikeshkadam6945 5 лет назад +660

    काही काळा नंतर जगात दोनच माणस श्रीमंत असतील।।
    १-शेतकरी.
    २-भारतीय सैनिक.

    • @vikinsawant3462
      @vikinsawant3462 5 лет назад +4

      Teri tere aahech

    • @vikinsawant3462
      @vikinsawant3462 5 лет назад +6

      Nakki

    • @kingmayur4305
      @kingmayur4305 5 лет назад +4

      Nakki bhau

    • @praveendesai2832
      @praveendesai2832 5 лет назад +5

      काही काळानंतर नाही आता सुद्धा श्रीमंत आहेत

    • @tushar77
      @tushar77 5 лет назад +2

      Kahi kalanntrch nhi ata sudha ahet srvat shrimant manani .

  • @sudhakargavade7007
    @sudhakargavade7007 Год назад +3

    अतिशय सुंदर प्रश्न विचारला भावा. खरंच शेतकऱ्याला आणि सैनिकाला आजपर्यंत कुणीच समजून घेतलं नाही.

  • @travellersomnath9098
    @travellersomnath9098 5 лет назад +132

    धन्यवाद भाऊ ....
    शेतकरी आणि सैनिकांबद्दल विषय मांडल्याबद्दल....
    कारण,
    मी पण एक शेतकरी आहे.

    • @rohitsonawane1048
      @rohitsonawane1048 5 лет назад +1

      धन्यवाद भाऊ ...
      शेतकरी आणि सैनिकां बद्दल विषय मांडल्याबद्दल..
      कारण
      मी पण ऐक सैनिकी आहे..

  • @somnathpatil8561
    @somnathpatil8561 5 лет назад +280

    डॉक्टर पैसा कमावतो,इंजिनिअर घर बांधला पण मी शेतकरी आहे माझा बाप आणि आई माझ्यासोबत राहतात ह्या पैसे वाल्या लोकांनी आपल्या आई बापाला घराबाहेर काढलं .
    जय जवान जय किसान .

    • @sahilvarthe2361
      @sahilvarthe2361 5 лет назад +1

      Sahi bolas bhava

    • @shrikantsawant2245
      @shrikantsawant2245 5 лет назад +2

      अरे पण लग्ना नंतर बायकोची इच्छा असते वेगळे राहण्याची आणी ती जर नाही मान्य केली तर नवर्यावर #fakecases करायच्या like #domesticvoilance #498a #125crp #divorced

    • @somnathpatil8561
      @somnathpatil8561 5 лет назад +7

      @@shrikantsawant2245 आपल्यात मर्दनगीचे धमक असलं की ह्या बायका कस सांभाळाव्या हे सांगावं लागत नाही कुणाला

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 5 лет назад +7

      @@shrikantsawant2245 हा प्रश्न मुलीला लग्नाआधी विचारायला पाहिजे किवा वेळ आली तर आपणच आपल्या आई वडिलांचे घर सोडावे पण त्यांना घराबाहेर काढु नये असे मला वाटते कारण घर त्यांचे आहेत आपले नाही

    • @omkaryadav7445
      @omkaryadav7445 5 лет назад +5

      Engineer pn aai vadilansobat rahto mitra

  • @nichiketkale2836
    @nichiketkale2836 4 года назад +219

    शेतकरी आहे आम्ही शेठ ,वाघा सोबत वाघीण शोभते बकरी नाही😎💪
    आणि एक सांगतो सगळं जग थांबेल पण आम्ही नाही थांबत brand is brand

  • @bagivlogs4718
    @bagivlogs4718 2 года назад +16

    खर तर शेतकरी आणि जवान सोबत लग्न करायला पण लायकी लागते 💪💪

  • @artidhande7483
    @artidhande7483 3 года назад +33

    मला गर्व आहे कि मी setakaryacha मुलगा आहे. आनी एक सैनिक आहे.. जय महाराष्ट्र...
    जय भवानी..
    जय शिवाजी...
    जय शंभाजी....

  • @gauravkarale945
    @gauravkarale945 5 лет назад +45

    शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद मित्रा मी पण शेतकरी आणि माझा बाप पण शेतकरी आहोत ....पण त्यातील एका मुलीने सांगितल्या प्रमाणे खूपच हाल आहेत शेतकरी ...
    स्वतः केलेल्या मेहनतीचा पण मोबदला त्याला सरकार मिळू देत नाही आणि बाकी असेल ते निसर्ग घेऊन जातो ..
    त्याच्याकडे असते फक्त कर्ज , घरातील गरजा, आणि शेती करून करून थकलेल्या मनात खन्त

  • @Tractor-Astrology
    @Tractor-Astrology 5 лет назад +249

    भावा शेवटी लई खोल विषयाला हात घातला राव ,त्याबद्दल आम्हा सगळ्या शेतकरी मित्रान कडून धन्यवाद,,
    भावा मी mechinical इंजिनीयर आहे ,
    With distingtion
    तरी आता शेती करतो ,
    मी कूनाची चाकरी करत नाही याचा अभिमान आहे मला,
    पन कोनी जर हताष शेतकरी मित्र दिसला ना मी त्याला बोलतो ,
    भावा एक दिवस येनार ज्या दिवशी शेतकरी राजा होनार

  • @fakeemail2493
    @fakeemail2493 2 года назад +5

    5:27 ह्यांची तोंड बघितली की , खुंटीला बांधलेली म्हैस पण खुंटी उपटून पळेल , अणि यांना bussineman पाहिजे..🤣

  • @abhishekshelar1734
    @abhishekshelar1734 4 года назад +122

    20 रूपयाची मेथी 15 रूपयाल मागनारी ही लोक 100 रूपयाचा बरगर सहज खातात.
    पण एक दिवस असा येईल, शेतकरीच राजा असणार...
    मग म्हणतील शेतकरीच पाहिजे.
    चांगला विषय मांडला. धन्यवाद मराठी कीडा

  • @prathameshkhandave8962
    @prathameshkhandave8962 4 года назад +38

    भावा धन्यवाद जवानांसाठी आणि शेतकर्यासाठी बोलण्या साठी
    मी एक शेतकरी आहे.... Brand Is Brand

  • @naturevideo4788
    @naturevideo4788 5 лет назад +653

    मी सुधा ग्रॅज्युएट आहे जॉब करत होतो पण मला ते आवडले नाही आणि जॉब सोडला आणि शेती करायला लागलो आणि शेती बरोबर 1 जोड धंदा म्हणुन बंदिस्त शेळीपालन करतोय.

    • @True_Business_Ideas
      @True_Business_Ideas 5 лет назад

      Mast bhai

    • @ashokkotule8534
      @ashokkotule8534 5 лет назад

      Mast

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 5 лет назад +13

      आनंद वाटला जी मुलगी तुझ्या profession ला सन्मान दिलं तिच्याशीच लग्न कर. शेतकरी आहेत आणि सैनिक म्हणून जग चाललंय अभिमान आहे tuzha मित्रा.👍👌

    • @vishwanathgaddi4546
      @vishwanathgaddi4546 5 лет назад +1

      Mitra tu aahes mhanun aamhi aahot jay jawan jay kisan jay maharashtra

    • @pramodmalodepatil8773
      @pramodmalodepatil8773 5 лет назад +2

      Lagn झाल्यावर job sodla na tu

  • @nareshkokre4764
    @nareshkokre4764 2 года назад +3

    व्हिडिओ खुप आवडला कारण सैनिक आणि शेतकरी हे आपल्या समाजातील खुप महत्वाचे घटक आहेत.

  • @motivationalguru1670
    @motivationalguru1670 5 лет назад +28

    07:05
    सर्वात उजव्या बाजूची मुलगी खूप emotional झाली...
    पण भाऊ नकोस काळजी करू एक दिवस असा येईल की शेती असेल तरच मुलगी लग्न करायला तयार होईल...
    आणि पुन्हा देशाचा राजा शेतकरीच होईल...
    जय जवान जय किसान

  • @Dattu_Kangralkar10
    @Dattu_Kangralkar10 3 года назад +753

    ज्या दिवशी भाकरी सुध्दा पिझ्झा सारख्या आँर्डर कराव्या लागतील ,त्या दिवशी शेतकरयांची खरी किंमत लोकांना कळेल...

    • @kishorkowe4454
      @kishorkowe4454 3 года назад +6

      बरोबर आहे

    • @Shri1770
      @Shri1770 3 года назад +3

      अगदी बरोबर

    • @aniketchore8637
      @aniketchore8637 3 года назад +2

      बरोबर भाऊ. 👍

    • @Vipeendeshmukh7077
      @Vipeendeshmukh7077 3 года назад +3

      1 no. Bhava khup chan bola tu 👌👌
      Lv kr ch krtel भाकरी chi order muli

    • @printeralltypes24
      @printeralltypes24 3 года назад +2

      मस्त भावा

  • @sachinmane3749
    @sachinmane3749 2 года назад +73

    धन्यवाद मराठी किडा 🙏
    हो आणी सैनिका बरोबर लग्न करायला खूप धाडस लागत ते कुणाचा पण काम नाही प्रत्येक सैनिका जीवनात एक मुलगी असते पण प्रत्येक मुलीच्या जीवनात सैनिक नसतो

  • @avinashsurve2046
    @avinashsurve2046 Год назад +2

    खरचं, डोळ्यात पाणी आले भावा...😥
    तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले🤝
    आणि मला गर्व होतोय, मी एक सैनिक असल्याचा... 🙏

  • @ruddhup2836
    @ruddhup2836 4 года назад +91

    भावा जिथं तू शेतकरी आणि सैनिक हे नाव काढलस तिथं च मन जिंकलस😍😍😍

  • @omkarshinde5438
    @omkarshinde5438 3 года назад +78

    भावा आमच्या मालाला योग्य दर जर मिळाला तर आम्ही आमचे काय देशाच सुद्धा कर्ज फेडु शकतो मला गर्व आहे शेतकरी असल्याचा🙏🙏धन्यवाद भावा🙏🙏

    • @pankajprasad9661
      @pankajprasad9661 3 года назад

      Jai jawan jai kisan 👍👍🙏🙏

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 3 года назад

      शेतकरी राजा आहेच पण त्याच्या मालाला हमी भाव नाही. कष्ट शेतकरी करतो आणि मलिदा व्यापारी वर्ग खातोय

    • @Yuvi471
      @Yuvi471 3 года назад

      हो ना

  • @yogesh1144
    @yogesh1144 4 года назад +60

    मानल भावा तुला🙂👌👌
    खरच काळजाला भिडेल असा प्रश्न केला .
    मी शेतकरी + सैनिक असल्याचा खुप अभिमान वाटतो 🙂🙏🙏

  • @jaydipjadhav9465
    @jaydipjadhav9465 2 года назад +1

    अगदी खर आहे आज आपण जगाचा पोशिंदा आणि देशाचा रक्षण कर त्याला कुठेतरी कमी लेखत आहोत या एकविसाव्या शतकात कर्तव्य पेक्षा आपली स्टाईल आपले राहणीमानपैसा मोठा होत आहे हे हे आत्ताच थांबलं पाहिजे आणि जो आपले कर्तव्य चोख बजावतो त्याचा सन्मान झाला पाहिजे

  • @vijaypatil3590
    @vijaypatil3590 5 лет назад +100

    सुरज तु खुप चांगले निवेदन करतोस
    मला मराठी किडा खुप आवडतो
    पण आज तुझ्या आजच्या या Video मधे जो प्रश्न विचारलास ना त्या मुळे आज मला तुझ्या व तुझ्या टीम बद्दल खुप अभिमान वाटतो

  • @dipakthombare5141
    @dipakthombare5141 5 лет назад +78

    मस्त भावा !!! मी पण एक शेतकरी आहे आणि शेती हे देखील चांगले profession आहे.टाक रोप लाव कांदा.

  • @Pratikshamukane2025
    @Pratikshamukane2025 3 года назад +274

    मला तर army जीवनसाथी पाहिजे.त्याचे वडील शेतकरी आणि मुलगा देश भक्ती करणार असा परिवार पाहिजे आहे 😍☺

    • @vaibhavjadhav5819
      @vaibhavjadhav5819 3 года назад +5

      Aho pan saravanni ashi apeksha tevali tar kase honar tumche barobar ahe mam
      But mulaga nirvesani , swavalambi, samjun ghenara ashi apeksha asali pahije mulinchi sorry mi thode jastch bolalo karan mazehi lqgnache chalu ahe pan mulinchi police, army asi apeksha ahe

    • @petience.
      @petience. 3 года назад +3

      Pratiksha mam hats off to ur compliment. Bt fouzi se shadi karma aur jindagi jina itana assan nhi hai. .

    • @Pratikshamukane2025
      @Pratikshamukane2025 3 года назад

      @@petience. का बर army सोबत लग्न करु जीवन जगन अवघड आहे.

    • @petience.
      @petience. 3 года назад

      @@Pratikshamukane2025 ha khupch avagad ahe ..fouzi sobt lagan karun khush rahne ye sabki bss ki baat nhi hai..

    • @Pratikshamukane2025
      @Pratikshamukane2025 3 года назад +6

      @@petience. kiti pn avghd rahude mi fkt army var prem kel aahe ani mla jivn sathi army pahije

  • @kunalubale4610
    @kunalubale4610 10 месяцев назад +4

    भाऊ शेतकरी आणि सैनिकांबद्दल भावना व्यक्त केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❣️👏🏻🙏🏻

  • @samadhanborade753
    @samadhanborade753 4 года назад +275

    शेतकरी सारखा ब्रँड कोणीच नाही 99% शेतकर्याचा मुले फौजी आहे 🙏🙏

    • @patel.com2222
      @patel.com2222 3 года назад +2

      Barobar

    • @swapnilsapkal6411
      @swapnilsapkal6411 3 года назад +4

      आरे भावा वागा सोबत वागिनी च शोब तात राड नाही

    • @swapnilsapkal6411
      @swapnilsapkal6411 3 года назад +1

      Java daroj वेगवेगळा बाबुराव लागतो तो टोक लावायला गाडीला

    • @prathmeshgursali8909
      @prathmeshgursali8909 3 года назад +1

      खरंय भाऊ

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj 3 года назад +1

      ekdam barobar

  • @sagarshinde4285
    @sagarshinde4285 5 лет назад +46

    गर्व आहे मला शेतकरी पुत्र असल्याचा. मी माझी नोकरी सांभाळून शेतीकडे पण लक्ष देतो. अगदी मनापासून

    • @VishalPatil-mn2jt
      @VishalPatil-mn2jt 5 лет назад +2

      मला ही गर्व आहे मी शेतकरी पुत्र असल्याचा.मी पण माझी नोकरी सांभाळून शेती करतो सोबत शेती जोड उदयोग करतो

  • @somrane7268
    @somrane7268 4 года назад +180

    आत्ता लग्नाच वय २५ आहे आणि ह्या वयात कुठल्याही मुलांची स्वत:ची कंपनी,फॅक्टरी नसते. आधी स्वत:कडे काय आहे ते बघा. (मला लायकी म्हणायचं होतं)

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Год назад +1

    वास्तव विषय घेतला.
    मित्रा मराठवाडा इतर भागात 30,32, वय झाले
    तरी शेतकऱयाच्या मुलाची जे शेती करतात त्यांची लग्न जुळत नाहीत. फारच वाईट परिस्थिती आहे.
    या विषयावर अजूनही विडिओ करावेत.
    मुलींना ज्या अपेक्षाचा जोडीदार पाहिजे.
    त्याचा तोल मोलाच्या मुली पाहिजेत. पण हा प्रश्न त्यांना कोण विचारात नाही.
    👌🙏

  • @erdhanuwaghmare
    @erdhanuwaghmare 4 года назад +303

    शेतकरी असल्याचं अभिमान आहे भाऊ,
    शेतकरी आणि सैनिक नवरा भेटायला पण लायकी लागते येवढी लायकी नाही यांची 🙏👑🔥

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 5 лет назад +20

    भावा मी स्वतः इंजिनिअर आहे. पण माझे आईवडील शेतकरी आहेत. माझं लहानपण शेती करण्यात गेलं. आजही गावाकडे गेलो की मी शेतीत आईवडिलांना मदत करतो.
    व्यवसाय बदलला... पण आजही शेती करायला मी विसरलो नाहीये.
    मला अभिमान आहे मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा.❤️

  • @prakashgore8483
    @prakashgore8483 5 лет назад +120

    माझ्याकडे एकच हृदय ♥ आहे भावा🎈 किती वेळा जिंकणार 🚀

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 года назад

    खरंच भयानक वास्तव आहे.... ज्या लोकांनमुळं आपण जीवंत आणि सुरक्षित आहौत त्याच लोकांना आपल्या समाजातील एक खुप मोठा वर्ग जाणिवपरपुर्वक दुर्लक्षित करतोय.

  • @sushantsalunkhe170
    @sushantsalunkhe170 5 лет назад +33

    भावा तुझ्या अश्याच twist आणि विषयांमुळे मराठी किडा मनात घर करून राहिलाय, कधी तरी भेटण्याची इच्छा आहे तुम्हा सर्वांना i hope पूर्ण होईल...👍👌👍💐

  • @mukeshdabade8219
    @mukeshdabade8219 5 лет назад +216

    Army वाल्यांना लई पोरी मिळतात,
    पण सगळ्याच पोरींना army वाला नवरा मिळणं म्हणे लई नशीब लागत.
    म्हणुन म्हणतो,
    वाघासोबत वाघीनच चांगली वाटते , मांजरींन नाही, कळलं ka.
    Only indian army
    जय हिंद

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 4 года назад +153

    बघा कोरोना काळात सर्व कंपनी बंद business बंद शेतकरी आणि सौनिक प्रामाणिक काम करत आहे जय जवान जय किसान

    • @akashdhage449
      @akashdhage449 4 года назад

      ruclips.net/video/rGARvzLYFko/видео.html
      सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल.
      लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची इच्छा

  • @shubhamchawale9785
    @shubhamchawale9785 2 года назад

    खूप छान भावा अगदी सत्य परिस्थिती सांगितली तू
    मी पन ऐका शेतकऱ्याचा मूलगा आहे .
    आज कालच्या मुलींना सेल्फी वाले मूल आवडतात.
    खरतर प्रत्येक मुलींना श्रीमंत बापांचा मुलगा आवडतो.

  • @hirapadvi7017
    @hirapadvi7017 5 лет назад +81

    भाऊ मी शेतकरी, शेवटी हृदय स्पर्श व्याख्या मांडली ग्रेट.

  • @sudhanshukhandal9976
    @sudhanshukhandal9976 4 года назад +76

    आज शेतकर्‍याच्या दरात BMW उभी आहे राव......आम्हा शेतकर्‍यांच्या नादी नका लागू।
    वावर आहे तर पावर आहे .....🤘😎💪💪

  • @swapnilgaikwad872
    @swapnilgaikwad872 4 года назад +80

    शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणासाठी वाघिणीचे काळीज लागत 💯👑

  • @ajitjadhav4187
    @ajitjadhav4187 Год назад

    धन्यवाद भाऊ मी army मध्ये आहे. सैनिकांन बद्दल भावना व्यक्त केल्या तो आपलं कुटुंब सोडून देशाचं रक्षण करतो. बघू सैनिकाला किती लाईक करतात

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 3 года назад +88

    🙏🏻💥😔खर आहे आम्ही शेतकरी आहे पण आमच्या वाईट परिस्थिती मधे कोणी साथ देणारी नाही ठीक आहे .... जी भेटेल तिला खुश ठेवेल पण मुलींनो एकचं सांगेल आमच्या मालाची किंमत आम्ही ठरवू शकत नाही नाहीतर आम्हीपण श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही 🙏🏻आणि राहिला विषय वेळेचा तर वेळ आम्ही देऊ शकतो तुम्हाला पैसा नाही आमच्याकडे_पण माणुसकी भेटेल 👍🏻all the best all girl's विचार बदला देश बदलेल 🇮🇳🙏🏻

  • @official.akash_1718
    @official.akash_1718 4 года назад +45

    मी एक शेतकरी वाघाचा मुलगा आहे आणि माझं स्वप्न फक्त आणि फक्त आर्मीच आहे..
    ।।जय जवान जय किसान।।

  • @tejasjadhav7401
    @tejasjadhav7401 3 года назад +127

    गर्व आहे शेतकरी असल्याचा
    शेतकरी 𝙟𝙤𝙗 वाल्यांना विकत घेऊ शकतो

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 года назад +2

      वावर आहे तर पॉवर आहे भावा ..

  • @rahuldethe6261
    @rahuldethe6261 2 года назад

    शेवट खुप छान केला भाऊ. शेतकरी आणि सैनिक यांच्या मुळच आपण जगतोय. Absolutely right bro... 👏👏👏

  • @RyLucknow1
    @RyLucknow1 5 лет назад +197

    वाईट तर वाटले ..कारण मी स्वतः या देशाचा सैनिक आहे.. Thanks..

    • @weekendstuff641
      @weekendstuff641 4 года назад +2

      Dada tumache contact details miltil ka.basicaly I'm an civil engineering student but as a proffession mala Indian army madhech Kam karayacha ahe apla margadarshan milala tar khup mothi madat hoil mala

    • @Pooja-te9hj
      @Pooja-te9hj 4 года назад +7

      As nahi dada saglya muli sarkhya nasatat maz tr swapn aahe army man shi lagn karaych

    • @rajeshshinde6639
      @rajeshshinde6639 4 года назад +1

      Jay Hind

    • @namaratagade8059
      @namaratagade8059 4 года назад +1

      Proud of you dada.

    • @nikitaraut605
      @nikitaraut605 4 года назад +1

      जय हिंद

  • @ankushshewale2215
    @ankushshewale2215 5 лет назад +83

    भाऊ आम्ही शेतकरी आहोत😍
    आमच्या बद्दल भावना व्यक्त केली त्या बदल धन्यवाद🙏

  • @rahulghodke5523
    @rahulghodke5523 5 лет назад +18

    आयुष्यातला पहिला विडिओ जो मी पाहताना भावूक जालो सलाम मराठी किडा

  • @santoshhud9831
    @santoshhud9831 2 года назад +1

    भाऊ प्रथम मी धन्यवाद करतो कि तुम्ही शेतकर्यांचे आणि सैनिकाचे भावना व्यक्त केल्या त्याच बरोबर शेतकरयांची आधांगिनी होयाला वाघाचं काळजी लागतं .

  • @Kokya4412
    @Kokya4412 3 года назад +244

    अभिमान आहे की मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो 😎🔥

  • @amolingavale4892
    @amolingavale4892 3 года назад +534

    वाघाबरोबर वाघीण चांगली दिसते, शेळी मेंढी नाही . 👉Jay Javan 💂Jay Kisan 👳

  • @akashbhau2728
    @akashbhau2728 5 лет назад +463

    भावा शेतकरी आणि आर्मी वाल्या सोबत गावाकडच्या वाघीणीच शोभतात,अश्या शहरातल्या मकडीणि नाही.
    आणि या शहरताल्या मुली नवर्या च्या पैशाशी लग्न करतात,
    त्यांच पैशावर प्रेम असत ,
    बोलतात बग कश्या लखपती पाहीजे म्हणे,

  • @k.nkunchatwad4571
    @k.nkunchatwad4571 2 года назад +11

    Hands of for last part🥰🎉
    Proud of you bro
    Love from Indian Army.

  • @tukaramdhanedhar4242
    @tukaramdhanedhar4242 5 лет назад +194

    भाऊ आह्मी शेतकरी आहोत
    ✌✌🚩🙏
    आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला

  • @vikramshivprabha164
    @vikramshivprabha164 4 года назад +49

    पुर्ण व्हिडिओ पाहुन हसलो पण शेवटी डोळ्यात पाणी आलं

  • @samadhanharale3798
    @samadhanharale3798 5 лет назад +36

    भावा तु 1 नंबर प्रश्न विचारला आहेस त्याचा विचार करायला कोणी तयार नाहीत
    जय जवान जय किसान

  • @RaghuRokada98
    @RaghuRokada98 2 года назад +1

    लई भारी शेतकरी आणि सैनिक 💪💪💪🔥 ज्याच्याकडे वावर त्याचाकडेच पॉवर 💪 आणि सैनिक 💪 जहाँ सुरक्षा नहीं वहां पर यमराज खडा 💪 जय जवान जय किसान 💪🔥💪