ज्या सर्विस सेंटरला आपल्याला सर्विस मिळत नाही त्या ठिकाणी कोणतीही वस्तू खरेदी करू नका रागाच्या भरात एक सोडून दोन ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे फायदा सर्विस सेंटर वाल्याचा झालेला आहे
आम्ही भारतीय आहोत व भारत निर्मिती वस्तु घेतो पण ब-याच ठिकाणी मधले शायनर कर्मचारी ग्राहकांची किंमत करतात व दुखावतात या गोष्टी वरीष्ठांपर्यंत पोहचत नाही हे बरोबर नाही
एकदम छान व्हिडिओ भावा ❤❤
बरोबर! पहिले आपल्या विक्री कार्यकर्त्यांना रीतभात शिकवा! कुणाच्या दिसण्यावरून एखाद्याची लायकी ठरवू नये!!
Yu
खुप छान
खूप सुंदर आज शेतकरी विषय कोणी तरी बोलतंय तुम्हाला खूप यश मिळो श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ज्या सर्विस सेंटरला आपल्याला सर्विस मिळत नाही त्या ठिकाणी कोणतीही वस्तू खरेदी करू नका रागाच्या भरात एक सोडून दोन ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे फायदा सर्विस सेंटर वाल्याचा झालेला आहे
महाग वस्तू चार वेळा बघूनच घेणार शेतकरवर सर्व धंधा आहे हाकलून काढा शिष्टमूलिना❤❤❤❤❤😂😂
कस्टमर बोल
आम्ही भारतीय आहोत व भारत निर्मिती वस्तु घेतो पण ब-याच ठिकाणी मधले शायनर कर्मचारी ग्राहकांची किंमत करतात व दुखावतात या गोष्टी वरीष्ठांपर्यंत पोहचत नाही हे बरोबर नाही
Good Mahindra ad.
खूपच छान. ❤❤❤
Ragacha bhara mada apla nukasan karu naka kese ohar agenda sa kared lo or uska samana kada vo ja o
Aek nbar set 🎉🎉
1:15
👌👌👌👌👌
Tractor mechanic Sudha showroom wali manager kimat dekhna hi to
👌👌👌👍👍👍
सर मॅडमला हाकलून द्या लय और स्मार्ट पणा करते
Ok mahindra mazi pasnti आहे dhanyvad
Malka pyksha kutara shan
बरोबर