धन्यवाद खूप छान अनुभव आहे मला वाटते अशा पोस्ट आपल्या सरकारला वारंवार देत रहा जेनेकरून हि प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी शाळांना जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात यावे खूप छान होइल पुन्हा गरिबांची मुल शिकू लागतील
ही सत्य परिस्थिती आहे.तसे पहाता या इंग्लिश मिडीयम शाळेतील शिक्षकांना खूपच माज चढलेला दिसत आहे.या व्हिडिओत गावातील स्वाभिमानी पालकांने हेड मास्तरांचा चांगलाच समाचार घेतला आहे आणि माज उतरविला आहे. धन्य ते पालक आणि त्यांची विचार प्रणाली! जय श्रीराम! जय शिवराय! जय हिंदुराष्ट्र!
खूप छान संदेश दिला तुम्ही आशिष सर, कृपा करून एक व्हिडिओ असा बनवा की,( सरकार ने असा GR काढला पाहिजे की प्रत्येक सरकारी पगार घेणारा व्यक्ती मग त्यामध्ये कर्मचारी , अधिकारी असो किव्हा नेता, मंत्री असो या सर्वांनी आपली मुले ही सरकारी शाळेतच शिकवली पाहिजेत तसेच यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी दवाखान्यातच उपचार केला पाहिजे.) यावर व्हिडिओ बनवा प्लिज... तेव्हाच शिक्षण आणी आरोग्य याचा झालेला बाजार लोकांना समझेल...🙏🏻
सर त्या पेक्षा जर सरकाने सरकारी शाळा प्रायव्हेट शाळेच्या level च्या केल्या तर लोक आपले मुलं प्रायव्हेट शाळे पेक्षा सरकारी शाळेत टाकतील आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली सरकार. आणि मी हरियाणा मधली एक गोष्ट ऐकली ती म्हणजे तेथील प्रायव्हेट शाळा धारक मुलांना मासिक पैसे ₹५००० + देत आहेत मुलं शाळेत एडमिशन घेतील म्हणून. आणि त्या नंतर तेच पैसे दोन तीन पट करून ते त्यांच्या काढूनच काढून घेतात.
खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर.अप्रतिम ही वस्तुस्थिती आहे.मी पंत जि.प.शिक्षिका आहे.माझे विद्यार्थी जि.प.शाळेतूनच डाॅक्टर, इंजिनिअर, बॅंक मॅनेजर, आणि ,स्वातंत्र्य सैनिक झालेत.मराठी शाळेतून खूप छान संस्कार केलेत . भविष्यात आई वडिलांना, समाजाला चांगली सेवा देतील. आज ही कुठे ही मुले भेटले तरी पायावर वाकतात .मोठे झाल्यावरही जि.प.शाळेतील संस्कार विसरले नाहीत.इंग्लीश मेडियमच्या शाळेतील मुलांच्या बापाला आधीच बूटं पुसायची सवय असते.म्हणून पुढचे भविष्य काय विचारायचे. जो माणूस बनवू शकत नाही ते कसले शिक्षण.
पिल्ल्या ....छान काम केलंस ...मुद्दा चांगला उचलला ....आम्ही सगळे भावंडं सरकारी शाळेतच शिकलो ...आता पालकांची मानसिकता बदलली अन शिक्षणाचा बट्याबोळ झाला ...असो ...तुझे आणि टीमचे अभिनंदन ...पुढचा व्हिडीओ कधी ...? -डॉ अविनाश वानखडे , पुसद
खूपच चांगला व्हिडिओ बनवला दादा आपण सत्य परिस्थितीवर आधारित असा व्हिडिओ आहे हा हे वास्तव लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांना लोकांनी सरकारी शाळेतच नाव टाकायला पाहिजे
अगदी बरोबर आहे सर तुमचं म्हणणंपरंतु यानालायक राजकारण यांनी शिक्षणाचा अगदी बट्ट्याबोळ केलेला आहेखरागुणवंत धारक शिक्षक पाच आणि दहा हजारावर काम करतोयआणि ज्यांची लायकी नाही शिक्षक बनण्याचीते 50 आणि 60,000 वर काम करत आहेतकशाला लोकसरकारी शाळेत मुलांना पाठवतील
खुप छान लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.मराठी शाळेमध्ये जे शिक्षण जे संस्कार मुलांना शिकवण्यासाठी मिळते ते इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये नाही.तिथे फक्त पैसा पाहिजे सरकारने तेच शिक्षण सरकारी शाळेमध्ये मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
अगदी बरोबर सत्य परिस्थिती आहे सर, जे सरकार इंग्लिश स्कूल चालऊ शकत नाही असे सरकार लवकरच बरखास्त करायला पाहिजे. खाजगी शाळा ही फक्त मोठ्या आणि धनवान लोकांसाठी आहे गरिबांसाठी नाही.
❤तुम्ही खूप अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. खुप खूप आभार. दिल्ली व पंजाब मध्ये पालक अपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये घालायला धडपडत आहेत हे सुध्दा लोकांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे.❤
एकदम झकास सर जिल्हा परिषद शाळा वाचविणे हे बहुजन समाजाला अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आपण आपले मुल व मुली सरकारी शाळेत पाठवू जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤
खूप छान प्रयत्न आशिष, गिरीश आणि हरिष, सर्व टीम चे मनापासून अभिनंदन!! शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत चे बाजारीकरण आपण जवळून अनुभवत असतो, ज्यांना हा बाजार परवडतो, त्यांचे ठीक आहे पण ज्यांना नाही परवडत ते या बाजारीकरणाला भुलतात, इंग्रजी शाळांच्या छान छान रंगीबेरंगी पणाला आकर्षित होतात आणि भल्या पहाटे उपाशी पोटी ऑटोरिक्षा भरून शाळेत येतात आणि सायंकाळी ऑटो भरल्यावरच घरी परततात, भूक लागली की कुरकुरे आणि चिप्स खाऊन अर्धवट इंग्रजी शिकतात आणि मराठी विसरून जातात. कुरकुर्यांचा मसाला जसा जिभेची चव तात्पुरती वाढवतो आणि तात्पुरती पोट भरल्याची जाणीव होते, तसेच या इंग्रजी शिक्षणाचे झाले आहे. शिक्षण विभाग ही जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत काय शिकवतात, टाचण वह्या पूर्ण आहेत का, पाठयक्रम आधारित पुस्तके नीट शिकवली जातात का या कडे लक्ष देत नाहीत. लिहावं तितकं कमी आहे, पण तुम्हा सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाने या विषयावर गामभिर्याने विचार होऊन एकाही इंग्रजी शाळेने काम केले तर विद्यार्थी आणि पालकांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा इंग्रजी शाळेला मिळतील !!
योग्य व्हिडिओ बनविला. सत्य परिस्थिती सांगितली. शेतकऱ्याच्या पोरान शेतीच केली पाहिजे ही मानसिकता बाळगणारे व्यक्ती यांना समजायला हव की त्याला पण वाटतं की आपला मुलगा पण चांगला अधिकारी बनला पाहिजे. आपल्या सारखे उन्हातान्हात काम करून हाल अपेष्टा नाही झाली पाहिजे याकरिता शेतकरी आपल्या मुलाला योग्य शिक्षण देण्याचा निर्धार मनात ठेवणारा व्यक्ती असतो हे समजले पाहिजे.....❤
दादा तुम्ही जे दर्शवले आहे ते सत्यता आहे, मी शिक्षक आहे आणि त्यांना सुद्धा ६५ म्हणजे किती होतात माहिती नाही राजकारणात लोक बरोबर नसल्यामुळे अशी परिस्थीती आली आहे
एक चांगला संदेश ! विचार करायला लावणारा आहे पण या जगात हे स्वार्थी लोक विचार करतील अशी अपेक्षा ठेवणं खूप दूरवर ची संकल्पना आहे. (ता.क.-शिक्षणाचा बाजार झाला आहे)
Sir या विषयावर अजून व्हिडिओज पाहिजेत खरच RUclips अशा कमी गोष्टी पहावयास मिळतात. Thank you for public awareness. खूप शुभेच्या अशाच आगामी आणखी व्हिडिओज साठी.
नमस्कार बोबडे जी, खूप छान प्रयत्न,खरच सर्व मराठी शासकीय शाळेतील शिक्षकांनी आणि कर्मचारी वर्गाने आपली स्वताची मुलं जरी मराठी शाळेत पाठवली तरी शाळा सुरू राहतील,
आम्ही स्वतः शिक्षक आहोत आणि आमची दोन्ही मुले जी. प. सरकारी शाळेत शिकत आहेत. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही आमच्या शाळा वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. सुरुवात स्वतःपासून केली आहे. आधी केले मग सांगितले
Aho teacher Tumi pahile sanga ki tumchya gharche mean land madil Kam kadi sampte Ani Tumi school made jata ni kay kartay. Ani kiti vajta jata Ani mulana teach karta ki land made je kamgar ahet tyana phone Karun ase kar, tase kar, mi alochn ni Tumi land made jata. Ase ahet attach teachers. Laj vatali pahije tumala teacher manun ghenesh. U contact to me ula shikavto teacher kay asto
खुप छान संदेश. 👌👌👌 आता तर English medium शाळाच नाही तर international schools उभ्या आहेत. पैसा कमवून खाल काय ?? शेतकर् याचा शेतातलं अन्न वर त्याचाच अपमान करताय. वावर हाय तर पाॅवर हाय हे लक्षात ठेवा. जय भवानी 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय छत्रपती शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद खूप छान अनुभव आहे मला वाटते अशा पोस्ट आपल्या सरकारला वारंवार देत रहा जेनेकरून हि प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी शाळांना जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात यावे खूप छान होइल पुन्हा गरिबांची मुल शिकू लागतील
Brobr aahe dada😂
❤😊
शेतकरी दादा brobr
या व्हिडिओ व्दारे खूप छान संदेश दिला. तुमचे त्रिवार अभिनंदन
सरकारी शाळेला सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. खुप छान संदेश दिला
सोई सुविधा सरकारी शाळेत भरपूर आहे त
ही सत्य परिस्थिती आहे.तसे पहाता या इंग्लिश मिडीयम शाळेतील शिक्षकांना खूपच माज चढलेला दिसत आहे.या व्हिडिओत गावातील स्वाभिमानी पालकांने हेड मास्तरांचा चांगलाच समाचार घेतला आहे आणि माज उतरविला आहे.
धन्य ते पालक आणि त्यांची विचार प्रणाली!
जय श्रीराम! जय शिवराय! जय हिंदुराष्ट्र!
Maj mean ye teacher naliche kide ahet v Favarni karun kay hote sarvana mahit ahe Ram Ram Satya hai karaych
सत्य परिस्थिती वर बोलणार फक्त एवढा शेतकरी दिसला त्यांना आमचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
भाऊ डोळ्यात पाणी आल, खूप छान😂🙏👍👌
खूप छान संदेश दिला तुम्ही आशिष सर, कृपा करून एक व्हिडिओ असा बनवा की,( सरकार ने असा GR काढला पाहिजे की प्रत्येक सरकारी पगार घेणारा व्यक्ती मग त्यामध्ये कर्मचारी , अधिकारी असो किव्हा नेता, मंत्री असो या सर्वांनी आपली मुले ही सरकारी शाळेतच शिकवली पाहिजेत तसेच यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी दवाखान्यातच उपचार केला पाहिजे.) यावर व्हिडिओ बनवा प्लिज... तेव्हाच शिक्षण आणी आरोग्य याचा झालेला बाजार लोकांना समझेल...🙏🏻
सर त्या पेक्षा जर सरकाने सरकारी शाळा प्रायव्हेट शाळेच्या level च्या केल्या तर लोक आपले मुलं प्रायव्हेट शाळे पेक्षा सरकारी शाळेत टाकतील आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली सरकार.
आणि मी हरियाणा मधली एक गोष्ट ऐकली ती म्हणजे तेथील प्रायव्हेट शाळा धारक मुलांना मासिक पैसे ₹५००० + देत आहेत मुलं शाळेत एडमिशन घेतील म्हणून. आणि त्या नंतर तेच पैसे दोन तीन पट करून ते त्यांच्या काढूनच काढून घेतात.
खूप छान वाटले
अतिशय सुरेख व्हिडिओ बनवला, आजच्या चालू स्थितीवर आहे... 🌹 🌸
खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर.अप्रतिम ही वस्तुस्थिती आहे.मी पंत जि.प.शिक्षिका आहे.माझे विद्यार्थी जि.प.शाळेतूनच डाॅक्टर, इंजिनिअर, बॅंक मॅनेजर, आणि ,स्वातंत्र्य सैनिक झालेत.मराठी शाळेतून खूप छान संस्कार केलेत . भविष्यात आई वडिलांना, समाजाला चांगली सेवा देतील. आज ही कुठे ही मुले भेटले तरी पायावर वाकतात .मोठे झाल्यावरही जि.प.शाळेतील संस्कार विसरले नाहीत.इंग्लीश मेडियमच्या शाळेतील मुलांच्या बापाला आधीच बूटं पुसायची सवय असते.म्हणून पुढचे भविष्य काय विचारायचे. जो माणूस बनवू शकत नाही ते कसले शिक्षण.
खूप छान
पिल्ल्या ....छान काम केलंस ...मुद्दा चांगला उचलला ....आम्ही सगळे भावंडं सरकारी शाळेतच शिकलो ...आता पालकांची मानसिकता बदलली अन शिक्षणाचा बट्याबोळ झाला ...असो ...तुझे आणि टीमचे अभिनंदन ...पुढचा व्हिडीओ कधी ...?
-डॉ अविनाश वानखडे , पुसद
धन्य वाद,,जेव्हा, ईगरज.होते.तेव्हा.त्या ना.पलवून.लावले.आता.त्याची.भाषा.शिकायला. आपल्या च,मानसाना,पैसे.मोजावे,लागतात
खूपच चांगला व्हिडिओ बनवला दादा आपण सत्य परिस्थितीवर आधारित असा व्हिडिओ आहे हा हे वास्तव लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांना लोकांनी सरकारी शाळेतच नाव टाकायला पाहिजे
अगदी बरोबर आहे सर तुमचं म्हणणंपरंतु यानालायक राजकारण यांनी शिक्षणाचा अगदी बट्ट्याबोळ केलेला आहेखरागुणवंत धारक शिक्षक पाच आणि दहा हजारावर काम करतोयआणि ज्यांची लायकी नाही शिक्षक बनण्याचीते 50 आणि 60,000 वर काम करत आहेतकशाला लोकसरकारी शाळेत मुलांना पाठवतील
खुप छान लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.मराठी शाळेमध्ये जे शिक्षण जे संस्कार मुलांना शिकवण्यासाठी मिळते ते इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये नाही.तिथे फक्त पैसा पाहिजे सरकारने तेच शिक्षण सरकारी शाळेमध्ये मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
खूप छान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.
अगदी बरोबर सत्य परिस्थिती आहे सर, जे सरकार इंग्लिश स्कूल चालऊ शकत नाही असे सरकार लवकरच बरखास्त करायला पाहिजे. खाजगी शाळा ही फक्त मोठ्या आणि धनवान लोकांसाठी आहे गरिबांसाठी नाही.
एकदम खर आहे हे सर्व.आता सध्या हीच परिस्थिती आहे . मुल शाळेत चाले आहे पण धड इंग्रजी नाही धड मराठी नाही अस झाल आहे.एकदम मस्त केला व्हिडिओ .👍
❤तुम्ही खूप अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. खुप खूप आभार. दिल्ली व पंजाब मध्ये पालक अपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये घालायला धडपडत आहेत हे सुध्दा लोकांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे.❤
एकदम झकास सर जिल्हा परिषद शाळा वाचविणे हे बहुजन समाजाला अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आपण आपले मुल व मुली सरकारी शाळेत पाठवू जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤
खुप खुप आणी खुपच छान विडीओ excellent motivationl video
अतिशय सुंदर विडिओ आहे, खरोखर खासगी शाडेनि शिक्षनाचे बाजरी करण केले आहे,
जबरदस्त साहेब. तुमच्या कार्याला सलाम उघडा आता डोळे.
अतिशय चांगला प्रयत्न आहे इंग्लिश शाळेमुळेच शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे
खूप छान प्रयत्न आशिष, गिरीश आणि हरिष, सर्व टीम चे मनापासून अभिनंदन!! शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत चे बाजारीकरण आपण जवळून अनुभवत असतो, ज्यांना हा बाजार परवडतो, त्यांचे ठीक आहे पण ज्यांना नाही परवडत ते या बाजारीकरणाला भुलतात, इंग्रजी शाळांच्या छान छान रंगीबेरंगी पणाला आकर्षित होतात आणि भल्या पहाटे उपाशी पोटी ऑटोरिक्षा भरून शाळेत येतात आणि सायंकाळी ऑटो भरल्यावरच घरी परततात, भूक लागली की कुरकुरे आणि चिप्स खाऊन अर्धवट इंग्रजी शिकतात आणि मराठी विसरून जातात. कुरकुर्यांचा मसाला जसा जिभेची चव तात्पुरती वाढवतो आणि तात्पुरती पोट भरल्याची जाणीव होते, तसेच या इंग्रजी शिक्षणाचे झाले आहे. शिक्षण विभाग ही जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत काय शिकवतात, टाचण वह्या पूर्ण आहेत का, पाठयक्रम आधारित पुस्तके नीट शिकवली जातात का या कडे लक्ष देत नाहीत. लिहावं तितकं कमी आहे, पण तुम्हा सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाने या विषयावर गामभिर्याने विचार होऊन एकाही इंग्रजी शाळेने काम केले तर विद्यार्थी आणि पालकांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा इंग्रजी शाळेला मिळतील !!
योग्य व्हिडिओ बनविला. सत्य परिस्थिती सांगितली. शेतकऱ्याच्या पोरान शेतीच केली पाहिजे ही मानसिकता बाळगणारे व्यक्ती यांना समजायला हव की त्याला पण वाटतं की आपला मुलगा पण चांगला अधिकारी बनला पाहिजे. आपल्या सारखे उन्हातान्हात काम करून हाल अपेष्टा नाही झाली पाहिजे याकरिता शेतकरी आपल्या मुलाला योग्य शिक्षण देण्याचा निर्धार मनात ठेवणारा व्यक्ती असतो हे समजले पाहिजे.....❤
खूपच छान संदेश दिलं आशिष दादा❤
🎉🎉, very fine Sir, जय जवान जय किसान
👌👌👌👍👍👍खूप छान सादरीकरण व जनजागृती..
दादा तुम्ही जे दर्शवले आहे ते सत्यता आहे, मी शिक्षक आहे आणि त्यांना सुद्धा ६५ म्हणजे किती होतात माहिती नाही राजकारणात लोक बरोबर नसल्यामुळे अशी परिस्थीती आली आहे
एक चांगला संदेश ! विचार करायला लावणारा आहे पण या जगात हे स्वार्थी लोक विचार करतील अशी अपेक्षा ठेवणं खूप दूरवर ची संकल्पना आहे.
(ता.क.-शिक्षणाचा बाजार झाला आहे)
खुपचं छान व्हिडिओ बनवला गरज, आहे अशा विचारांची
Sir या विषयावर अजून व्हिडिओज पाहिजेत खरच RUclips अशा कमी गोष्टी पहावयास मिळतात. Thank you for public awareness. खूप शुभेच्या अशाच आगामी आणखी व्हिडिओज साठी.
अतिशय सुंदर विषय मांडला, धन्यवाद 🎉🎉
जबरदस्त विडिओ, धन्यवाद आशिष भाऊ 🙏🙏🙏
अतिशय सुंदर बोबडे भाऊ. तुम्हास नमन
एक नं सर्जी एकदम चांगला संदेश दिला तुम्ही
खूपछान संदेश दिला आहे भाऊ तुम्ही❤
अप्रतिम खूप छान मुद्दा उचलला आहे
This is a real story 🙏🙏👌👌
Ashish, This is one of your BEST Video which explains todays worst condition of Education Business in our country. Go ahead. Hats off to you.
नमस्कार बोबडे जी, खूप छान प्रयत्न,खरच सर्व मराठी शासकीय शाळेतील शिक्षकांनी आणि कर्मचारी वर्गाने आपली स्वताची मुलं जरी मराठी शाळेत पाठवली तरी शाळा सुरू राहतील,
१००% खरे आहे . सरकारी शाळेत मुलाना न शिकवणाऱ्या सरकारी नोकराची सरकारने माहिती घ्यावी .
या शाळेत शिक्षण घेतल्या नंतर काय बनतो तर, आई वडील, गाव, देश, सामाजिक कार्य, संस्कार हीन, स्वार्थी बनतो.
Khup Chan. Sadhyachya paristhitiwar video.dhanyawad.
This is real story 👏
GIRISH KAKA 🔥🔥🔥🔥🔥🔥 Mahool Acting , WE want to see you more .😎❤🙌🙌🙌👏👏👏💥💥
भाऊ अगदी बरोबर आहे तुमचं
एकच नंबर आहे.जि.प.शाळेतील शिक्षण उत्तम आहे. पालकांनी आपली धारणा बदलली पाहिजे.
खुपच सुंदर संदेश, समाज हित आहे
9:28
Aashish bhau khup changla mudda uchla ah salute dada
अतिशय सुंदर संदेश दिला आहे. ही वस्तुस्थिती आहे.
खुप छान संदेश sir
Very good information
Khup chan👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🙅🙅🌺🌺🌹🌹🌿🌿
Ajun hi ase video banvat chala khup khare ahe aple mahanne mala khup bare vatle khupach🌷🌷🚩
खरोखर ऐकून मला मनापासून आवडला****❤❤❤❤असा व्हिडिओ सरकारला पाठवा🎉🎉🎉 हार्दिक अभिनंदन
खुप छान content, सद्याची सत्य परस्थिती👍
Good jab bhau 1 namber
सत्य परिस्थिती मांडली जबरदस्त भाऊ.
Khupch Chan sandesh deela Hy tume khupch match 🙏🙏👍👍👌👌💯💯
खरी वस्तूस्थिती आपण मांडली अभिनंदन सरजी
खूप छान विडिओ बनविला सर, 👌🏿👌🏿खरोखर आजचा युगात हाच प्रकार सुरु आहे.
Lagl bhai manala jabrjast.samor hech ghdnar ahe.mi pn shetkarychach porga ahe mi pn education filled mdhech kam krnych suru ahe.garib poransathi.khup msst vtl.nice.
खूप छान सर खूप छान संदेश दिला आहे
खुप छान संदेश दिला सर🇮🇳🇮🇳 जयहिंद जय महाराष्ट्र
अगदी योग्य आहे हा व्हिडीओ🌷🌷👏👏👍👍
Khupp ch chan aani khupo motivational video ahee ❤
खरच हृदय स्पर्श करणारे व्हिडिओ 🙏🙏
खरंच छान अनुभव सांगितले मराठी लोकांनी ठरविले पाहिजे मी मराठी शिक्षण मराठी माध्यमातूनच
अगदी खरी परिस्थिती दाखवली धन्यवाद
खूप छान,
असेच संदेश देणारे कार्य आपले कडून निरंतर चालू राहो...
सत्य परिस्थिती वर आधारित व्हिडिओ बनविला आहे. खूपच छान
Ekdam kharay bhau, khup chan sandesh dilay tumi, yoy are the great
Ata pryntch sarvt best one.
Sadhyachi khri paristithi mandli 👍👍
मस्त सर चालू घडामोडी वर सत्य परिस्थिती मांडली I salute you
Chan vidio
भाऊ ! व्हिडिओ जबरदस्त .
❤❤❤
Aashish bhau khup chyan pane shixan pddhatee baddal sangitle .dhanywad.
Great Ashish Sir real fact of education over all in Maharashtra 🎉🎉
जबरदत वीडियो बनिवीला आशीष bhau
खुप छान संदेश आहे सर.
आम्ही स्वतः शिक्षक आहोत आणि आमची दोन्ही मुले जी. प. सरकारी शाळेत शिकत आहेत. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही आमच्या शाळा वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. सुरुवात स्वतःपासून केली आहे. आधी केले मग सांगितले
Aho teacher Tumi pahile sanga ki tumchya gharche mean land madil Kam kadi sampte Ani Tumi school made jata ni kay kartay. Ani kiti vajta jata Ani mulana teach karta ki land made je kamgar ahet tyana phone Karun ase kar, tase kar, mi alochn ni Tumi land made jata. Ase ahet attach teachers. Laj vatali pahije tumala teacher manun ghenesh. U contact to me ula shikavto teacher kay asto
चांगली आहे जी.प. शाळा मैडम
Nice
खुपच छान माहिती दिली, धन्यवाद.
खूप छान संदेश दिला गरिबांना जगण्याचा अधिकार आहे म्हणून शिक्षकांना सांगा तुमची पोर पहिली मराठी शाळेत घाला 👌🌹
एकदम बरोबर आपणही जबाबदार आहोत..
Khup chan. He 100% khare Aahe
Khajgi shalet fakt Lutalut chalu Aahe
खूपच छान video बनवला सर धन्यवाद
खुपच छान व्हिडिओ बणविला साहेब 👍
खूप छान संदेश दिला आहे
एकदम मस्त खूप छान 👌👏
Kharach khup changala video ahe sir 🙏🙏🙏
अहो खुप छान माहिती दिली हे खाजगी ईंग्रजी शाळा लुटारू टोळी झाली आहे लक्ष देत रहा गावकर्यांनी
खुपच छान माहिती दिली आहे
खूप छान संदेश दिला 🌹🌹🌹🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup सूंदर संदेश दिल ashish bhau ne
Khupach chyyan vishay getla aahe, sarkari nokri karnaryanai tyanchi mule sarkari shyaletach shikavli pahijet , municipality karmachari grampanchyayet etc karmacharyanchyai mule ,tasech dr ,practicing a dvocates etc tarach sarvana education saman milel
बहोत जबरदस्त 👍👌✌️
Vastav mandal apn khup khup dhanyawad, khup mothi shokantika ahe he thambaylach pahije, shikshnacha darja sarkhach thevla pahije
Khup divsani serious topic mst jmle bhau
खुप छान भाऊ अनुभव आला आहे जीवनात मुल शीकवतांना
Very nice VIDEO 👍👌🙏 LAY BHARI BHAU
Aaj paryant cha saglyat best motivate video.. ✅💯
Wah wah sir ase vichaar asave.
खुप छान संदेश. 👌👌👌 आता तर English medium शाळाच नाही तर international schools उभ्या आहेत. पैसा कमवून खाल काय ?? शेतकर् याचा शेतातलं अन्न वर त्याचाच अपमान करताय. वावर हाय तर पाॅवर हाय हे लक्षात ठेवा.
जय भवानी 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय छत्रपती शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर आहे अशी कोणीतरी सबक शिकवायला पाहिजे व्हिडिओ व्हिडिओ एकदम बरोबर आहे