भाग-३ १३ मिनिटे वेळ काढा राष्ट्रासाठी ! संख्या विरुद्ध सांख्य -डॉ. संजय उपाध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • संघशक्ती कलौयुगे !
    कलियुगात संख्येला महत्व आहे! सावध व्हा !

Комментарии • 8

  • @shrikantchevale4144
    @shrikantchevale4144 17 часов назад

    आपल्याला चांगल्या ज्ञानी लोकांची खूप गरज आहे आपल्या समाजाला.

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 7 дней назад +3

    गुरूजी अतीशय समर्पक उदाहरणे देउन अणि संदर्भ सांगुन मुद्देसूद अणि परिणामकारक प्रवचन करण्याची विलक्षण budhhimatta तूम्हाला लाभली आहे

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 5 дней назад

    समर्पक विवेचन.

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 7 дней назад +2

    शंकराच्या पिंडीवरचा विंचू आहे म्हणून कसा मारावा असा विचार करून चालत नाही. त्याला मारावंच लागतं. तसंच सापाचं झालं.
    खूप छान निरुपण 🙏🙏🙏👍💐

  • @NarendraPrabhu
    @NarendraPrabhu 7 дней назад +3

    सत्य आहे, हा मुद्दा मांडल्याबद्दल आभार.

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 5 дней назад

    Agadi perfect

  • @sumanjoshi7902
    @sumanjoshi7902 9 часов назад

    This poem is by L. Wilson. Trump uses for immigrants in the states!

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 4 дня назад

    किती जपून बोलावं लागतय तुम्हाला !