भाग-१ केवळ १५ मिनिटांचा वेळ द्या ! विषय - संख्या विरुद्ध सांख्य !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • संघशक्ती कलौयुगे !
    कलियुगात ज्याची संख्या जास्ती तो जिंकणार !
    सांख्यानो सावध व्हा !

Комментарии • 40

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 6 дней назад +7

    इतके परखड आणि परिस्थिती नुसार मांडलेले विचार समजायला सुद्धा ते pachwaychi हिम्मत लागते म्हणुनच निंदकाचे घर असावे शेजारी असे समजून गुरुजी हे जे janjagrutiche व्रत तुम्ही सुरू केले आहेत त्यात क्रुपया खंड पाडू नये ही मनापासून कळकळीची विनंती धन्यवाद

  • @kalpananakil8522
    @kalpananakil8522 6 дней назад +4

    आपल्या वक्तृत्वातून भारतीय संस्कृतीबद्दल खरी तळमळ जाणवते.

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l 5 дней назад +1

    आपले विचार चांगले आणि योग्य आहेत.असेच चालू असु द्या.🙏

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar3106 6 дней назад +2

    आम्ही आवर्जून ऐकतो, आम्हाला आवडतं... सत्य हे सडेतोड असतं.. धन्यवाद.

  • @warudatta
    @warudatta 5 дней назад +1

    तुमच व्याख्यान ऐकत रहाव असं वाटत.❤👍👌💐

  • @user-jf3rz4cw5m
    @user-jf3rz4cw5m 6 дней назад +2

    शेवटी आपणच भाषा प्रभु जय श्रीराम

  • @mangeshvartak3636
    @mangeshvartak3636 6 дней назад +1

    🙏 मी आवर्जून ऐकतो. स्पष्ट विचार आणि तेव्हढीच स्पष्ट मांडणी. धन्यवाद 🙏

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 3 дня назад +1

    हिंदु ही संस्कृतीही आहे, धर्मही आहे.

  • @kallukalleholkar6222
    @kallukalleholkar6222 6 дней назад +1

    ekdam mast vishleshan

  • @maheshkshirsagar2615
    @maheshkshirsagar2615 6 дней назад +2

    नमस्कार आणि धन्यवाद.

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 4 дня назад

    अत्यंत सुंदर विवेचन!
    धन्यवाद!

  • @milindmunje21
    @milindmunje21 6 дней назад +1

    प्रणाम करतो

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 5 дней назад

    खुप छान...आणि चिंतनशील विस्लेषण...

  • @shailakale4778
    @shailakale4778 6 дней назад +1

    खूप छान बोलता. धन्यवाद
    हिंदुना म्हणजेच सांख्यांना ऐकवत रहा .. नमस्कार

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 6 дней назад +1

    मस्त....🎉

  • @ashasawant948
    @ashasawant948 4 дня назад

    मार्गदर्शक विवेचन. धन्यवाद.

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 5 дней назад

    खूपच सुंदर प्रत्येक ठेकाने जात काढतात

  • @pradyutg
    @pradyutg 6 дней назад +2

    ❤दारू बद्दल केजरीवालांची मानसिकता, हेतू सुद्धा काहीसा तळीरामासारखाच असावा.😂

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 6 дней назад +1

    ❤❤❤

  • @anilparanjape7051
    @anilparanjape7051 5 дней назад

    खूप छान 🙏👌

  • @psakolkar4825
    @psakolkar4825 5 дней назад +1

    सर, मला इतकेदिवस प्रश्न पडला होता की तत्त्वज्ञानाचा जो अद्याय तो समजायला जो अवघड तो सान्ख्ययोग भगवतगितेत लगेच दुसऱ्याच स्थानी का ? यांचे उत्तर आज कळाले. खूपखूप धन्यवाद.

  • @sandeeptatkare7318
    @sandeeptatkare7318 6 дней назад

    चांगले विचार

  • @user-ut4pb8zd7b
    @user-ut4pb8zd7b 5 дней назад

    जय हिंद

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 5 дней назад +1

    येणाऱ्या ने येत जावे आणि सर्व घेत जावे 😂😂😂😂😂😂

  • @viveksapre8
    @viveksapre8 3 дня назад +1

    संख्ये चे महत्त्व मुसलमानांना कळली आहे म्हणूनच मुसलमान स्त्री आभिमनाने सांगते मला ७ , १० मुले आहेत. नवऱ्याला ४ बायका आहेत.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 дней назад

    धर्म म्हणजे संस्कृती, संस्कृती म्हणजे धर्म किंवा धर्माचे दुसरे नाव संस्कृती असं म्हटलं तर बरोबर होईल का?

  • @pradyutg
    @pradyutg 6 дней назад +2

    😂 सुशील कुलकर्णी म्हणून पत्रकार आहेत ते बहुतेक हेतू पुरस्सर मराठवाड्यातील मराठी बोलीत बोलतात. तरी ही ब्राह्मण म्हणून शिव्या खातात.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 5 дней назад +1

    आडनावाचे काय घेऊन बसलात 😂😂😂😂😂

  • @PrathameshDeshpande-z8y
    @PrathameshDeshpande-z8y 5 дней назад

    ह्याचे unedited version म्हणजे पूर्ण व्हिडिओ कुठे मिळेल....इथे limitations येतात ह्याचा मला अंदाज आहे..आपले मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहे..कृपया कळवा

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye  5 дней назад

      प्रत्येक प्रवचन भाषण १५ मिनिटांचे भाग पाडून अपलोड होतील. १ तास सलग प्रेक्षकांना मिळत नाही तेवढा span of attention कमी झाला आहे.

  • @hazariprasad474
    @hazariprasad474 5 дней назад

    जात ह्या विषयावर आपण इतके surakshatmak कां होतो? संध्या न करणे हे दुसऱ्यांना प्रसन्न करण्या साठी चे वाक्य आहे. स्पष्टीकरण देऊन कंटाळा नाहीं का येत?

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 6 дней назад +1

    ही जी भाषा तुम्ही बोलता ती. ब्राह्मणा शिवाय कुणीही बोलत नाही ही जी भाषा जो. कोणी बोलेल तो ब्राह्मण आपोआप ठरेल अशीच स्थिती आहे नागपूर

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 6 дней назад

    सर तुम्ही धर्मांतरा वर का बरं बोलतं नाही. गोदी राज मद्ये महाराष्ट्र व संपूर्ण भारतातील बहुजन हिंदू समाज स्वतःला असुरक्षित का समजत आहे,? महाराष्ट्राची गोदी हाहा लूट करत आहे त्यावर बोला की.🗡️🚩 BJP स्पॉन्सर प्रवचन आहे हे. 🗡️🚩

  • @vijaykumarkumbhar7752
    @vijaykumarkumbhar7752 6 дней назад +1

    Tq sir

  • @pradyutg
    @pradyutg 6 дней назад

    ❤दारू बद्दल केजरीवालांची मानसिकता, हेतू सुद्धा काहीसा तळीरामासारखाच असावा.😂