काका तुमची गोष्टी सांगायची पद्धत फारच छान आहे, सर्व काही व्यवस्थीत समजत. फक्त एकच विनंती आहे, जर तुम्ही तुमचा वेग अगदी थोडासाच कमी केला तर सर्व काही व्यवस्थीत लक्षातही राहील.
एकच इतिहास 2 वेला दोन वेगळ्या पद्दतीन सांगत आहेस नुसतं व्हिए साठी काही करत कबे खाली लिंक देतो हा पण विडिओ तुजा च आहे ना बे ruclips.net/video/LMPoVfIWu8M/видео.html
हो, पण त्या दोन्ही गोष्टींतला संदेश वेगवेगळा आहे. एका कथेत हंबीरराव मोहितेंचा आपल्या संख्या बहिणीऐवजी सत्याचा-शंभूराजांचा पक्ष घेतला अशी मुख्य रचना आहे तर दुसऱ्या कथेत शंभूराजांचा असामान्य आत्मविश्वास आणि धैर्य मांडलेलं आहे.
पण मग सर ही गोष्टत हिरो तर बदलत आहे ना एक कडे हबीराव मोहिते तर दुसऱ्या गोष्टीत राजे महत्व अधिक आहे पण ही गोष्ट कुठेच दिसत नाही 100 मावळे घेऊन संभाजी राजे कधी गेले होते म्हणून तुम्ही जो पहिला विडिओ टाकला तो अगदी योग्य आहे त्या गोष्टीच सर्व श्रेय हाभिराव मोहिते याना जात त्यांनी सखा भाचा सोडून स्वराज पाहिले पाहल हे मधात संभाजी राजे 100 मावळे घेऊन गेले हे नवीनच ऐकण्यात येत आहे
हंबीरराव मोहीतेंनी स्वार्थ नाही तर सत्याचा साथ दिला. अशा निष्ठावंत योद्ध्यांला माझा मानाचा मुजरा.
Yb 9:18 9:20
काका तुमची गोष्टी सांगायची पद्धत फारच छान आहे, सर्व काही व्यवस्थीत समजत. फक्त एकच विनंती आहे, जर तुम्ही तुमचा वेग अगदी थोडासाच कमी केला तर सर्व काही व्यवस्थीत लक्षातही राहील.
ही कहाणी नसून एके काळी झालेली सत्य गाथा आहे
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
जय शिवराय
Jay jijau jay shivray jay sambhaji raje jay bhavani mata
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhu raje
Very good story telling... Etihas dolyasamor ubha rahato.
Nice
फितुर आणि राजा बनण्याची ईच्छा आणि गददार असल्या मुळे युद्ध हारली सर्व एकत्र असते तर काय झाले असते
सत्याचा, चांगुलणाचा, निष्ठेचा जय होवो रहावो.
Excellant story sir thanks.
Thanks
Sir ya nanatar Kai zala te next video madhe sanga please ...
Story is nice! TV serial based on this ?
Hambirrao mohite yana maza manacha mujra
Annaji datt gaddar hota
Thanks dear Mahesh🙂
2
एकच इतिहास 2 वेला दोन वेगळ्या पद्दतीन सांगत आहेस नुसतं व्हिए साठी काही करत कबे खाली लिंक देतो हा पण विडिओ तुजा च आहे ना बे ruclips.net/video/LMPoVfIWu8M/видео.html
साहेब, माझे दोन्ही विडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार.
सर मी तुमचे सर्व विडिओ पाहत असतो पण ही एकच गोष्ट आहे ना तुमाला नाही वाटत का
हो, पण त्या दोन्ही गोष्टींतला संदेश वेगवेगळा आहे. एका कथेत हंबीरराव मोहितेंचा आपल्या संख्या बहिणीऐवजी सत्याचा-शंभूराजांचा पक्ष घेतला अशी मुख्य रचना आहे तर दुसऱ्या कथेत शंभूराजांचा असामान्य आत्मविश्वास आणि धैर्य मांडलेलं आहे.
पण मग सर ही गोष्टत हिरो तर बदलत आहे ना एक कडे हबीराव मोहिते तर दुसऱ्या गोष्टीत राजे महत्व अधिक आहे पण ही गोष्ट कुठेच दिसत नाही 100 मावळे घेऊन संभाजी राजे कधी गेले होते म्हणून तुम्ही जो पहिला विडिओ टाकला तो अगदी योग्य आहे त्या गोष्टीच सर्व श्रेय हाभिराव मोहिते याना जात त्यांनी सखा भाचा सोडून स्वराज पाहिले पाहल हे मधात संभाजी राजे 100 मावळे घेऊन गेले हे नवीनच ऐकण्यात येत आहे
पण सर तुमच्या संदेश माजा सारख्या बराच जणांना कळत पण नाही ना त्या मुळे खार कोणतं हे समजत नाही ना
Dr.saheb, maharani mata Nirdosh hotya,cut karshtan baki saglynche hote, mafee asavi ,Jai shivray
Anaji Dato mul panhala nahi jinkla kolpe kondi farjand ya Param pratapi mahan yodhan jinkla tumhi Dato Che Nate waik distay
Mi tyavar ek swatantr video banvaka ahe. Kondaji var chadhale hote, doke annaji datto che hote. 300 lokana gheun to tyaveli khali tayarit ubha hota
Tya mohimeche nertutva Annaji Datto karit hota, plan tyachach hota
Krushna Dudhate... ☑️