कोरडवाहू कापूस एकरी खत मात्रा# Dryland Cotton Fertilizer Dose
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- कोरडवाहू कापूस एकरी खत मात्रा# Dryland Cotton Fertilizer Dose
कोरडवाहू खताची मात्रा कधी व किती द्यायची यामध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
या व्हिडिओ मध्ये शेणखत, मुख्य, दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा पुरवठा कधी व किती द्यायचा याची माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
डॉ एस बी पवार 09422178982
Kami kara ki rao
कोरडवाहू शेती साठी सोयाबीन
आणि तुरी साठी खत व्यवस्थापन कोनत वापरू
पूर्ण व्हिडिओ पहा. कापसाच्या खताची माहिती त्यात आहे.
@@dr.tukarammote3231 ok