कपाशील युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती / कापूस खत व्यवस्थापन /Kapus khat niyojan
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2022
- कपाशील युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती / कापूस खत व्यवस्थापन /Kapus khat niyojan
कपाशील युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती / कापूस खत व्यवस्थापन /Kapus khat niyojan
#कापूस
#kapus
#cotton
kapus khat vyavsthapn
kapus pikala urea cha vapar kevha karava
कापूस पिकाला युरिया चा वापर केव्हा करावा
कापूस खत व्यवस्थापन
Kapus lagvad purn mahiti
Kapus khat vyavsthapn
Kapus pahili favarni
Kapus dusri favarni
Kapus tisri favarni
Kapus lagvad samprun mahiti
Kapus pikala khatcha dos
Kapus pahil khat vyavsthapn
Kapus pikala favarni
कापूस पीक पूर्ण माहिती
कापूस पहिली फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कपाशीला कोणती फवारणी करावी
कृषिमित्र विशाल कापूस पीक माहिती
कपास उत्पादन वाढण्यासाठी उपाय
कृषिमित्र विशाल
कापूस पीक माहिती
कपाशीला खते कोणती टाकावी
कपाशील कोणती फवारणी घ्यावी
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
Facebook:- / vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
Business Collaboration:-
krushimitravishal@gmail.com
Very good
Very nice information 👍👍🌹🌹🙏🙏
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद
Vishal bhau mi kds 726 chi perni keli ahe ani mi pahilya phavarnit icl compani che starter 11-36-24 +sagarika + alika vaparle ahe ata mi icl company che booster 8-16-39 + amligo + saaf vapernar ahe chalte ka.
Ho dada mast rahil
Ye try
dada amchya kapsachi lagwad 20 jun chi aahe. aata pratyek jhadache 20-30 bonde aahet. kapsala pate phul kami aahe ssp khatamadhye acari urea kiti takava
Atta naka taka
विशाल भाऊ आम्ही ४ by ३ लागवड केली आहे
पहिला डोस कोणता द्यावा ,लागवड ४जून
दादा चॅनल वरती या सर्व माहिती मिळेल
Amruth pattern che video kara
नकीच
Sir kapasila dusara dose sulfer boster o uriya dili tar calel ka
Ha
Dada आभाळी वातावरणात जर कपाशीला टॉनिक फवारणी केलं तर ते पिकाला चांगल्याप्रकारे लागू होते का.
हो
Dada 1 महिन्याची कपाशी आहे . Actra आणि नीम ऑईल 5 दिवसां पूर्वी फवारले होते. परंतु वार चालू असल्याने काही झाडे हुकले आणि त्यांवर रोग तसाच राहिला. मग आता लगेच दुसरा कीटकनाशक फवारणी करावी वाटते . मग confidor घेऊ का pronto घेऊ
Confidor ghya dada
dada urea +magnesium sulphate +pottash mix krun taku shkto ka plz reply dya
Ho
@@krushimitravishal ok bhau
दादा कपाशीच्या पहिल्या खता मध्ये फक्त SSF घेतलं दुसऱ्या खता मध्ये कोणतं खत देऊ
102626 ghya
18.18.10 pahila dosh vapru sakto ka Sir.
हो
Aamhi gelyaa varshi yuriyaa taskalyane aamacaa kapus khup vaadhala hotaa
प्रमाण योग्य पाहिजे
Aamhi 1 ekar la 1 pot yuriyaa takalaa hotaa
Besal dosa sobat
90 दिवसाची कपाशी झाली आहे आता युरिया एकरी30कीलो टाकले तर कपाशीला काही परिणाम होईल का
Ho pategal hoil
नानो लिकविड युरिया कशाप्रकारे वापरावे
फवारणी
Dada mazhe कापूस pik 13 divsache ahe Ani tan he कपाशी मध्ये खूप वाढल आहे कापूस 4 पाणी आहे कुठल तननाशक वापरू की निंदन लावू कृपया सल्ला द्या
घासा
@@krushimitravishal किती मिली घ्यायचं दादा प्रती पंप
Hitweed Ani targa super Marl tr chalel ka dada
Je dakhavat ahe te konte seed ahe
659
कपाशीला फुलपाती साठी फवारणी किती दिवसांनी करावी? आणि कोणते टॉनिक वापरावे
45 दिवसात सुरु होते
TATA bahhar
या सर्व वेळी आपण नॅनो युरिया फावरल तर चालेल का
नाही
Dada koni koni mhanate yuriyaa kaapsala takalyane kaapusa jastch majato yavar aapal kaay mat aahe please saangaa 🙏🤷♂️
योग्य प्रमाण
युरिया टाकले नतंर फवारणी कोणती करावी आणी कीती दिवसांनी करावी
Kadhihi chkte
विडिओ मध्ये असलेला कापूस हा बेडवर दिसतोय तर मग अंतरमशागत/डवारणी कशी करायची
6feet sari ahe dada
ठिबक ने एका एकराला युरिया किती द्यावे.कृपया मार्गदर्शन करावे.
ruclips.net/video/-ZGMXvxy-LI/видео.html
किती एकरामध्ये 150 किलो युरिया
1
🙏👍👍👍👍
सर 27 दिवस पावसाचा खंड होता आता पाऊस सुरू झाला तर सर आता कापसाला युरिया टाकावा का पाते सुरु झाले आहे 55 दिवसांचा कापूस आहे
Ho taka
दादा मला कापुस हा बेडवर करायचा आहे तर योग्या नियोजन सांगा त्यात वखर चालला पाहिजे
Nakich tyavr video yeil apla
@@krushimitravishal द्या सर विडिओ
आपण किती एकर साठी किंवा किती बॅग साठी कापसाच्या किती बॅग साठी सांगितले त्याचं काही केलं नाही
Br dada
Kapashi aani tur aahe tananashak sanga bhau
अस तणनाशक नाही दादा
@@krushimitravishal सर कपाशीला किती डोस खतअचे द्यावे व किती दिवसांनी द्यावे व कोणते खत कधी द्यावे पूर्ण माहिती कळवा प्लिज
इतका इरिया टाकल्यास कपाशीच्या वाढ होईल आणि अवरेज घटेल चुकीची माहिती देऊ नका कारण कापसाला फक्त 75 किलो युरिया अवक्षेक आहे तो पण पहिल्या डोसाला
Nahi dada suruvatila urea takava lagto