Aaranyak | Aaranyak Marathi Natak | आरण्यक नाटक | मराठी नाटक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2020
  • Subscribe to Premium to watch latest movies ad-free.
    Subscribe
    Aaranyak
    Plays
    22 Nov 2019
    2h 8m
    Drama
    U
    Share
    Watchlist
    Watch Trailer
    Audio Languages:Marathi
    Subtitles:English
    Aaranyak is a Marathi play starring Dilip Prabhavalkar, Ravi Patwardhan and Pratibha Matkari. The play narrates the aftermath of the epic war of Mahabharata. What happened to Gandhaari and Dhritarashtra? What was Vidhur’s role post the war? Find out on Action pe Reaction.
    Cast:
    Vidhur
    Dilip Prabhavalkar
    Gandhaari
    Pratibha Matkari
    Dhritarashtra
    Ravi Patwardhan
    Creators:
    Director
    Ratnakar Matkari
    ‘आरण्यक’ हे एकेकाळी अनेक जाणकारांच्या प्रशंसेचा विषय झालेलं आणि १९७४ सालच्या राज्यनाट्य स्पर्धेत गाजलेलं रत्नाकर मतकरी यांचं नाटक आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या अखेरीस सादर होत असताना ते बघून काय वाटतं?

Комментарии • 75

  • @prashantkulsange2058
    @prashantkulsange2058 3 года назад +16

    आम्हांला हे सुंदर नाटक दाखविणार्याचे मनोपुर्वक आभार...

  • @sunandapagare4580
    @sunandapagare4580 3 года назад +4

    फक्त हे नाटक पाहण्यासाठी अडीच हजार एपिसोड बघीतले महाभारत चे love for this नाटक and thank you

  • @dipreshsawant779
    @dipreshsawant779 2 года назад +2

    अतिशय सुरेख शब्द रचना

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 3 года назад +9

    कोण कोन हे नाटक 2021 मध्ये बघत आहेत

  • @kavitakale1286
    @kavitakale1286 2 года назад +3

    नाटक अतिशय सुंदर आहे.

  • @shashankbeedkar9377
    @shashankbeedkar9377 3 года назад +4

    ऊतम सादरीकरण परंतु ध्वनी रचना सदोष

  • @meghanaraut10
    @meghanaraut10 2 года назад +2

    सर्वांचे मनापासून आभार. या नाटकात बद्दल खूप ऐकले होते पण आज आपल्या चॅनेल वर बघितले, मनापासून धन्यवाद.

  • @ashishkhare8027
    @ashishkhare8027 3 года назад +1

    , काय उपमा देणार .....सगळ्यात उत्कृष्ट ......

  • @manseesapre9520
    @manseesapre9520 2 года назад +2

    अप्रतिम....

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 Год назад +1

    सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वच कलाकारांचा अप्रतिम सहज स्वाभाविक अभिनय, प्रवाही, ओघवती भाषाशैली. प्रत्यक्ष प्रसंग जीवंत करणारी वातारणनिर्मिती, पात्राची योजना सगळं सगळं मनाला संमोहित करणारे.

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 Год назад +1

    महाभारतानंतरच्या वृद्ध महानुभावांच्या जीवनातील गुंतागुंत आणि जीवनातील नश्वरता भावूक करून गेली. नेत्र ओलावले, उर्वरित जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कथानक सांगून गेला. सहभागी सर्व नाटय कलावंतांना मनःपूर्वक धन्यवाद!........ 🙏🙏

  • @shankarmetangale8412
    @shankarmetangale8412 3 года назад +3

    मि हे नाटक आज सातव्यांदा एकतोय. या नाटकाने आयुष्य म्हणजे काय ते खुप सोप करुन सांगीतल. जगाशी कस वागव ते हि शिकवल. मोह, माया, मत्सर, धन, पद, आप्त - परकीय सर्व काय असतात ते सगळ काही शिकवल. आयुष्याच सार जे काही आहे ते हेच आहे......

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 года назад +4

    रवी पटवर्धन यांस भावपूर्ण श्रद्धांजली

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 года назад +5

    अप्रतिम नाटक

  • @rajendramahajan4525

    Super duper hit drama

  • @mohanlalkapgate454
    @mohanlalkapgate454 3 года назад +2

    फारच अप्रतिम नाट्यप्रयोग सर्व कलावंतांचे अभिनंदन.

  • @suhasbhavsar9014
    @suhasbhavsar9014 3 года назад +3

    अप्रतिम सत्याची अनुभूती आहे. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा .

  • @vinitakhadilkar9331
    @vinitakhadilkar9331 Год назад +2

    One of the best Marathi drama on the after effects of the massive, bloody, painful 18 days battle of Kurukshetra between 100 Kauravas and 5 Pandavas. Brilliantly written and highly talentedly performed by Ravi Patwardhan and Dilip Prabhavalkar. Great epic drama.❤

  • @pradnyapotdar5711
    @pradnyapotdar5711 Год назад +1

    शब्दरचना, शब्दांची फेक सुंदर. नैपथ्य अप्रतिम.

  • @pradnyapotdar5711
    @pradnyapotdar5711 Год назад +1

    अप्रतिम नाटक. कुंतीच्या भूमिकेतील डाँ मीनल परांजपे यांचा अभिनय सुंदर