Rain in Maharashtra : पावसाचा हाहाकार! मंदिर पाण्यात.. 46 बंधारे गेले पाण्याखाली | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #पाऊस # #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain
    Rain in Maharashtra : पावसाचा हाहाकार! मंदिर पाण्यात.. 46 बंधारे गेले पाण्याखाली | Hello Baliraja
    कोल्हापूर जिह्यात पावसाची संततधार सुरूये. यामुळं जिल्ह्यातील नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना पहायला मिळत आहे. चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात तर पावसानं हाहाकार माजवलाय. दुसरीकडं यंदा पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    कोल्हापूर जिह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरूये. यामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ानं वाढ होत आहे. ग्रामीण भागात शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरीसह धरण पाणलोट क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरूये.
    राधानगरी धरणात 41.25 टक्के पाणीसाठा झालाय. यामुळं धरणाच्या पॉवर हाऊसमधून 1 हजार 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय. पंचगंगा, भोगावती, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा, ताम्रपर्णी, दूधगंगा या नद्यांवरील 46 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत.
    -------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •