Rain in Maharshtra: महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; या जिल्ह्यांना बसणार सर्वाधिक फटका heavy rain
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- #HPNMarathiNews #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst #kokanrain #ratnagiri #mumbairains
Rain in Maharshtra: महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; या जिल्ह्यांना बसणार सर्वाधिक फटका heavy rain
viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
------------------------------
Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
------------------------------
Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
Free Download / Stream: bit.ly/mechano...
Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
------------------------------
Undertow by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/underto...
Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
------------------------------
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
---
⭐ Free Download: ruclips.net/user/au...
---
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
------------------------------
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly - Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews...
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.co...
Whats App:- +91 8007000071
Please update on Ujani and Jaikwadi Dam
Regards
Ashok@pune
ruclips.net/video/zHbMafQpK0I/видео.html
उजनी धरण अपडेट । दौंडकडून विसर्ग वाढला
@@HPNMarathiNewsआता ६ वाजेची अपडेट द्या.
@@HPNMarathiNews😢😢
Wardha (inzala ) paus chalu jordar
फडणवीस मोठ संकट आहे महाराष्ट्र साठी
दोंडाईचा येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे.
आमच्या नाशिक जिल्हयातील मालेगांव, सटाणा धुळे भागात अद्याप पाऊस झालेला नाही खुपच चिंताजनक परिस्थीती आहे... वरील परिसरात केंव्हा पाऊस पडणार आम्हाला कळवा...
सातारा आज कडकडीत उन
सिन्नर साइडला बिलकुल जोरदार पाऊस नाही फक्त पावसाच्या बातम्या आहे.
गेला अर्ध्या तासापासून नगर मध्ये जोरदार पाऊस चालू आहे
नागपुर शहरात पन पानी चालु आहे
परभणी सेलु जोरदार पाऊस सुरु
कुठंय परभणीत भंगार ४वाजता
नाशिकमध्ये चांदवड तालुक्यात प्यायला पाणी नाही आजुन😢
आता दुपारी सव्वा 2ते3पर्यंत वारा सुटला व जोरात पाऊस पडला. 🙏🙏🙏🙏
खर कुठ गावाचे नाव नाही सांगितले
आमच्या राधानगरी तालुक्यात जोरदार पाऊस चालू आहे
वांरगा फाटा परीसरात पाऊस हिंगोली
नागपूर येथे फक्त आभाळच येत असतं परंतु पावसाचे नाव नाही.
Mami la Raag Malhar gayla sanga😂😂😂
. . आमच्या भागात ताई ऊन पडले आहे आमची आई पापड सुकवत आहे त्यावर . .
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात पाऊस पडला नाही रोवणी खोळंबली आहे अजून मुसळधार पाऊस पडला नाही
आमच्या परिसरात पावसाअभावी पीके जळुन चालली आहे. कोपरगाव तालुक्यातील पच्छिम भागात पाऊस नाही
Aamhala paus nko aahe😂
Vaijapur la paus chalu ahe
परळी वैजनाथ जोरदार पाऊस
Maharashtra Roshani
भंडारा जिल्ह्यात एकही पाऊस नाही
असं कसं
nanded🌨🌧
छ संभाजी नगर शेंद्रा मध्ये चार दीवसा पासुन पाउस आला नाही
वाशिम जिल्ह्याचा काय अंदाज आहे
Good information sangli आता पाऊस नाही काल जास्त झाला ता. वाळवा नगरपालिका इस्लामपूर
अकोला जिलामध्ये पाहीजे तसा पाऊस नाही खुप कमी पाऊस आहें
जय श्री राम
नाशिक आता ऊन पडले आहे 15.53 pm 15/7/24
MoholSolapur madhe 1.30 pasun 8.30 parynt chaluch aahe paus
आमच्या कोकणात तर खूप पाऊस पडतोय.
कोल्हापूर इचलकरंजी कडकडीत ऊन पडलंय आज 😂😂😂
परभणी कृषी विधाया पिठात खूपच कमी पाऊस आहे
अहमदनगर ला पा ऊ स चालू आ हे
वाशीम ते येवला जोरदार पाऊस सुरु आहे येवल्या पासून नाशिक पर्यंत एकही थेंब नाही😢
पुणे जिल्हाच्या उत्तर भागात आळेफाटा जुन्नर 6pm रिमझिम पाऊस पडतो आहे
वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस
पैठण मधे आधुनिक.मधून कमी.जास्त. पावसाच्या. सरी.येत. आहे.वातावरण. ढगाळ. आहे.
ता इंदापूर जि पुणे येथे मोठ्या पावसाची गरज आहे मोठा पाऊस झाला नाही
जळगाव मध्ये जोरदार पाऊस चालू आहे
पाथरी तालुका पावसाची दमदार हजेरी लावली आहे
नंदुरबार येथे मागील दोन महिन्यापासून पुरेशा जोरदार पाऊस झालेला नाही
🌷🙏🌷🙏🌷
Paus yeil tar bharamsathh yeil. Nisarga kopato pan yeto. Aatahi manasane zade, pani vachavale nahi, tar yenara kal ghatak asel bamgaluru sarakha. Jungle tayar kara kahi diwas road thambava, pul thambava, uddanpul thambava tyapeksha zade lawane mahatvache sarvansathhi.
रत्नागिरी जिल्ह्यात खूप पाउस पडत आहे
Achalpur TQ. Madhe Un Tapat aahe aahe
कुर्डुवाडी सोलापूर जिल्हा एक तास झाल पाऊस चालू आहे.
आमच्या साक्री तालुक्यात सर्व छोटे मोठे धरण कोरडेच आहेत अजुन पाऊस चांगला नाही
श्रीगोंदा ला भरपूर पाऊस पडतोय
वैजापूर येथे पाऊस पडेल का
Hi❤❤❤❤❤Hi
Sambhaji nagar madi full paus kaal bi Aaj bi paus
Kahipn sagu nka kad kad un aahe
दिवसातून एक ही थेंब पडला नाही..
खामगाव,ता।रिम,झिम,चालुआहे,पारखेड
पुणे मुसळधार पाऊस चालू आहे.
पाऊस चालू आहे
आमच्या कडे खुप पावुस पडला घरामधे पानी शीरल
भुसावल तालुका सकाळी पाऊस पडला 10:00 वाजता
अकोले मध्ये खूप पाऊस पडत आहे
जिल्हा पुणे तालुका शिरूर ला बिल कूल पाऊस नाही कधी होणार आहे
Aaj amchya shrirampur parisarat pause कमी paramanat Aahi
नशीब याला शरद पवार साहेब यांना कोणीही जबाबदार धरले नाही.
आम्ही ढगफुटी ला तयार आहोत 😂😂 पण पाऊस येऊ तर द्या आधी
Nashik niphad la korde vatavaran ahe
कराड मध्ये आत्ता ऊन पडले आहे
अरे नागपूर आता एवढुसा पण पाऊस नाही
राजगुरुनगर येथे आज् पाऊस नाही
धाराशिव सकाळी पासुन पाऊस पडतो
ममदापुर पाऊस चालु आहे
पनवेल मधे दुपार नंतर पाऊस नाही
आज गडचिरोली जिल्ह्यात एक थेंबही पाऊस नाही.नदी नाले कोरडेच आहेत . या खोटे हवामान बातम्या आहे
राहाता तालुका पाऊस नाही
कवठेमहांकाळ तालुक्यात एक थेंब पाऊस पडला नाहीं
आमच्या कडे पाऊस पडला नाही संगमनेर
Purv sinner burbur chalu zali
जरा दमाने घ्या बातमी निट लावा पुण्यात पाऊस पडला नाही
Rahata. Sangamaner madhe madem sorupacha paus zala
शिर्डी परिसर पाऊस नाही
रोज बर्फ पडायला लागलाय खेड मध्ये
Satara Tal.man made paus kadi padnar
Yavatmal district kanzara bu bori Arab yethe khup Pani ahe
Nashik la kasay
Malvan Tarkarli kup paus ahe
Nashik dhule nagar aurangabad parisarat paus nahi kahi andaj sanga😢
आमच्या भागात थेँब नाही ये पावसाचा
कोणता भाग?
आमच्या कडे तर पाऊस नाही काहीच
PCMC showering
पाऊस आला आहे
हवामान खात्याचा अंदाज चुकला 3 दिवस झाले कडक ऊन पडलं आहे 😂😂😂
मग रेड अलर्ट जारी करा, शाळा, शेत, बाजारहाट, आणि गुरे ढोरे, कोणीच घरा बाहेर पडू नये।।।। हवामान खाते।।।
Kolhapur la aj fakt nahi
Akola yeth bilkul paus nahi
दिवसभर पाऊस झाला नाही
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये दिवसातून एक सूत्र पाळी झाली नाही
आत्ता पुण्यात हलका पाऊस पडत आहे, पण जोर नाही
Paus naviye ekde
Nanded kami paus
😅
Aamchya ethe 2 divas lagatar musldhar paus suru hota aaj sakali jra thambla hota aata 2 vajta parat chalu jhala kalyan madhye
Faltu
दोंडाईचा येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे.