जायकवाडी धरण किती भरलं बघा | Jayakwadi Dam Update | जायकवाडी धरण अपडेट | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #Jayakwadi #जायकवाडी #जायकवाडी_अपडेट #जायकवाडी #Jayakwadi_Update #Jayakwadi_Dam_Water_Level
    जायकवाडी धरण किती भरलं बघा | Jayakwadi Dam Update | जायकवाडी धरण अपडेट | Hello Baliraja
    आज शुक्रवार ९ ऑगस्ट.. जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आले आहेत. सद्या किती क्युसेकने आवक येत आहे. तसेच जायकवाडी धरण किती भरले आहे. हे आपण पाहुयात. त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राइब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    आज सकाळच्या अपडटेनुसार, जायकवाडी धरणात ७ हजार १५७ क्युसेकने पाणी जमा होत आहे. तर जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा १२९९.३१४ दक्षलक्ष घनमीटर इतका आहे. यात जीवंत पाणीसाठा सद्या ५६१.२०८ दक्षलक्ष घनमीटर इतका झाला आहे. सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण २५.८५ टक्के भरले आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण ३३.६९ टक्के भरले होते. सद्या जाककवाडी धरण संथ गतीने का होईना हळूहळू भरतं आहे.

Комментарии • 8

  • @FishingHuntersIndia
    @FishingHuntersIndia Месяц назад +9

    आवक ढसाळली 😭😭😭

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 Месяц назад

    Chan काम 🎉

  • @raosahebpandav4951
    @raosahebpandav4951 Месяц назад

    Wait and watch everything is on the track 👍👍👍 Sabkuch achha hi hoga.... From paithan, Chhatrapati Sambhaginagar, Maharashtra 🙏.

  • @shaikhwaseemsrk6303
    @shaikhwaseemsrk6303 Месяц назад +1

  • @toufiksoudagar8752
    @toufiksoudagar8752 Месяц назад +3

    100 टके भरनार

  • @damodharshinde2069
    @damodharshinde2069 Месяц назад

    कृ पाणी लेवल व साठा आवक फुटांमध्ये सांगण्यात यावी.बॉटम लेवल 1521असून स्टॉप लेवल 1519 आहॆ. त्या पैकी किती भरले ? ते सांगावे.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 Месяц назад

    नगर मू ळा धरण लवकरच भरण्याच्या मार्गावर असून त्यामधून लवकरच जायकवाडीला पाणी सोडले जाईल