उत्तर प्रदेश राज्य मोठे आहेत त्या राज्याचे विभाजन वमोठे राज्य सरकार विभाजन करून स्वतंत्र व्यवस्था सक्षम केली पाहिजे विकास होईल कर्मचारी वाढतील पालकमंत्री वाढतील पालकमंत्री वाढतील जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आयुक्तांकडे वाढ होईल रेल्वे स्थानके नविन रूट जलद गतीने सुरू केली पाहिजे
जेव्हा 12 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्यासा भंडारा जिह्याचे विभाजन दोन वेळा होऊ शकतो तर, 60 लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून 5 नवीन जिल्हे तयार व्हायला पाहिजे 😊
तालुका ची संख्या वाढली म्हणजे अजुनही एखाद्याला सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आमदारकी देता येईल.आणि नविन जिल्हा निर्माण झाला तर एखाद्याला खासदारकी दिल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार.
पुणे जिल्हाच विभाजनाची सर्वात जास्त गरज ही माहेश लांडगेला आहे कारण त्याला जोपर्यंत शिवनेरी जिल्हा वेगळा होत नाही तोपर्यंत त्याला खासदार होता येणार नाही.. कारण आमच्याकडे प्रतिस्पर्धी खूप आहेत.... त्यात आढळराव् सोनवणे आशाताई बुचके बेनके कोल्हा
गरजे नुसार जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अस्तित्व देत वेगळा जिल्हा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. प्रस्तावित उमरखेड जिल्हा महागाव, पुसद, ढानकी, शेंबाल पिंपरी यासह उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणला जावा, ही मागणी आहे.
अगोदर विदर्भ वेगळा झाला पाहिजे, मग आपोआपच 11 चे 30 जिल्हे होतील 🙏 खालील जिल्हे निर्माण होणे अपेक्षित आहे अमरावतीतून अचलपूर, वरूड नागपुरातून कामठी यवतमाळातून वणी, पुसद चंद्रपुरातून चिमुर गढचिरोलीतून वडसा भंडारयातून साकोलि वर्धा मधून हिंगणघाट वाशिम मधून कारंजा अकोल्यातून मुर्तिजापुर
वणी ते यवतमाळ हे अंतर 120 किमी आहे, एकतर वणी जिल्हा वेगळा पाहिजे, नाहितर जवळच्या चंद्रपुर जिल्ह्यात जोडला जावा, वणी हे जिल्हा होण्याच्या बाबतीने परिपूर्ण आहे, एक मोठी बाजारपेठ असुन 1 लाख लोक संख्येचे शहर आहे
नविन जिल्हे . जाले पाहिजेत . कारण त्यामुळे . जनतेची . चांगली.. सोय . होईल व .जनता . सुखी व समाधानी होईल पण हे सरकार करेल का जिल्हे करण्यासाठी . अंतुले साहेबासारखा निर्णय घेणारा मुख्यमंत्री हवा .. ज्यानी लातूर जिल्हा सभेत जाहीर केला राजकारण . झाले तर . कोणताही जिल्हा होणार नाही
It's ok but what about the revenue all can be adjusted money can't. To be very informative Ratna gari district has poorest revenue so It will be ideal to think prayer to bifercation. I am extremely sorry to know this is the projection of extremely learnad honarable ex.cm of maharastra .Jai Hind.
आमचं पिंपरी चिंचवड बारामती मध्ये टाकू नका म्हणजे झाले।चला बारामती होत नाही,WOHHh.हो पण जिल्ह्याचे ठिकाण बारामती करू नका, नाही तर आम्हाला स्थानांतरकरावं लागेल.
प्रत्येक गावाला तालुका घोषित करा व प्रत्येक तालुक्याला जिल्हा घोषीत करा .म्हनजे आमदार खासदाराची संख्या वाढेल. व त्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
😂
खूप महत्वाचा विषय आहे जिलहे नवीन झालेच पाहिजेत
Rorrororokrororororo4rororor 9roro
जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चाळीसगाव जिल्हा व्हायला पाहिजे कारण चाळीसगाव करांना येऊन जाऊन 200 किलो मीटर अंतर आहे
❤
जिल्हा कमी करावेत, दळवळण साधन उपलब्ध आहेत, तालुका सक्षम करावे गरजेचे आहेत
सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून पंढरपूर जिल्हा व्हायला पाहिजे...
Agree 👍
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका अहमदनगर ला जोडावा.
अहमदनगर मधील जामखेड तालुका बीड जिल्ह्यात जोडावा.
पुणे, अहमदनगर या दोन जिल्ह्यांच विभाजन करून बारामती जिल्हा झालाच पाहिजे
यात भ्रष्टाचारा मोकळे रान मिळेल,मतदारांचे हाल पुढार्याना फायदा,सरकारी कामकाजात करणारे अधिकारी गब्बर,गरीबांना वाळी कोण ?
योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत
श्रीरामपूर संगमनेर शिर्डी २० की मी मधे ३ जिल्हे वा वा दोन तालुके मिळून एक
Ekdam chhan, Good news, Thanks.
Gondiya & Bhandara jilyache Vibhajan karun Tumsar Jilha banvinyat yave, Nagpur Jilyache Vibhajan karun Ramtek, Umred Jilha banvinyat yave. & New Tahasil che Nirman karave.
विधानसभा निवडणुकीपुरवी नवीन जिल्हे निर्माण व्हावे तसेच नांदेड येथे महसूल आयुक्तालय व पोलीस आयुक्तालय मंजूर करुन कार्यान्वित करण्यात यावे
उत्तर प्रदेश राज्य मोठे आहेत त्या राज्याचे विभाजन वमोठे राज्य सरकार विभाजन करून स्वतंत्र व्यवस्था सक्षम केली पाहिजे विकास होईल कर्मचारी वाढतील पालकमंत्री वाढतील पालकमंत्री वाढतील जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आयुक्तांकडे वाढ होईल रेल्वे स्थानके नविन रूट जलद गतीने सुरू केली पाहिजे
छत्रपती संभाजीनगर चे विभाजन करून पिशोर आणि देवगाव जिल्हा निर्मितीसाठी जुनी मागणी आहे.
असे झाले तर विकासाच्या दृष्टीने चांगले होईल
Very good information Jai hind
सर्वात गरज नगर जिल्हा विभाजन करण्याची गरज असताना इथ काय भलतच पिठ दळत आहेत .
Veri good sar❤
विदर्भ पाहिजे, जिल्हे राहू दया.
जेव्हा 12 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्यासा भंडारा जिह्याचे विभाजन दोन वेळा होऊ शकतो तर, 60 लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्याचे विभाजन करून 5 नवीन जिल्हे तयार व्हायला पाहिजे 😊
तालुका ची संख्या वाढली म्हणजे अजुनही एखाद्याला सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आमदारकी देता येईल.आणि नविन जिल्हा निर्माण झाला तर एखाद्याला खासदारकी दिल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार.
कशाला पाहिजे नवीन जिल्हे चार ते पाच जिल्हे झाले पाहिजे त्याच्यावरती नको
किनवट जिल्हा झालाच तर विदर्भ मधील जवळ चे गाव जोडले जातील का
Ho
Umarkhed. Taluka
नवीन जिल्हे व्हावेत परंतु जिल्ह्य़ाचे परिसीमन करताना जनतेची राय/मतं जरूर घ्यावेत
Superb.informstion.O.K.THANKS. RAPID FOLLOW UP SHOULD BE DONE..
तालुक्याचे ठिकाण त्यातील गावांना पंधरा km अंतरावर असावे ज़िल्हा चाळीस ते पन्नास km अंतरावर असावा
Kinwat zilla jhala pahije
पुणे जिल्हाच विभाजनाची सर्वात जास्त गरज ही माहेश लांडगेला आहे कारण त्याला जोपर्यंत शिवनेरी जिल्हा वेगळा होत नाही तोपर्यंत त्याला खासदार होता येणार नाही..
कारण आमच्याकडे प्रतिस्पर्धी खूप आहेत....
त्यात आढळराव्
सोनवणे
आशाताई बुचके
बेनके
कोल्हा
गरजे नुसार जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अस्तित्व देत वेगळा जिल्हा होणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. प्रस्तावित उमरखेड जिल्हा महागाव, पुसद, ढानकी, शेंबाल पिंपरी यासह उमरखेड जिल्हा अस्तित्वात आणला जावा, ही मागणी आहे.
उमरखेड, जिव्हा आवश्यक
अगोदर विदर्भ वेगळा झाला पाहिजे, मग आपोआपच 11 चे 30 जिल्हे होतील 🙏
खालील जिल्हे निर्माण होणे अपेक्षित आहे
अमरावतीतून अचलपूर, वरूड
नागपुरातून कामठी
यवतमाळातून वणी, पुसद
चंद्रपुरातून चिमुर
गढचिरोलीतून वडसा
भंडारयातून साकोलि
वर्धा मधून हिंगणघाट
वाशिम मधून कारंजा
अकोल्यातून मुर्तिजापुर
वणी ते यवतमाळ हे अंतर 120 किमी आहे, एकतर वणी जिल्हा वेगळा पाहिजे, नाहितर जवळच्या चंद्रपुर जिल्ह्यात जोडला जावा, वणी हे जिल्हा होण्याच्या बाबतीने परिपूर्ण आहे, एक मोठी बाजारपेठ असुन 1 लाख लोक संख्येचे शहर आहे
नाही ते उद्योग कोणी सांगितले यांना,जी कामे करायचीय ती राहिली बाजूला,भंगार सरकार.
जेवढा जिल्हा छोटा असेल तेवढं सरकारी योजना जनतेला लवकर मीळतील सरकारी कामाचा बोजा कमी होईल
कोणत्या तारखेला होणार आहे
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जिल्हा
होणार का /
wardha nagpur yavatmal, aani chandrapur ch vibhajan karun hinganghat district zala pahije..
जय आदिवासी
किनवट गोंडी 💐💐🙏
बारशी.तालुक.व.वैराग.तालुककरनेधाराशिव.लाजोडावा.सोलापरचे.लोक.भट.आहत
Very nice one
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून दर्यापूर ला जिल्हा करावा
विकास होईल तालुका विभाजन करून स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे मराठवाडा विभाग विकास झाला पाहिजे.
आहिल्यानगर विभाजन बारामती जिल्हा नव्हे बारामती नवीनच राज्य निर्माण
सोलापूर che विभाजन करून पंढरपूर जिल्हा तयार करण्यात यावा
Nice ❤️👌❤️💯
कोल्हापूर जिल्हा विभागुन गडहिंग्लज जिल्हा करावा....
आम्ही महाराष्ट्रात राहनार
अचलपूर जिल्हा करायला हरकत नाही दर्यापूर अचलपूर ला जोडू नये
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे.
pune nagar dist ch vibhajan karun hinganghat dist zala pahije..
कोई जरुरत नहीं. है. ओ सभी पैसा किसान कर्जमुक्ती मे लगाओ
Nagpur jilhache Vibhajan ka nahi ?
अशी भविष्यवाणी करणे चुकीचे ठरेल कारण न्यायालयाने निर्णय दिला तरच अशा बातम्या तांत्रिक दृष्ट्या योग्य ठरतात.अन्यथा त्रासदायक ठरू शकतात.
Very. Fine
नगर जिल्ह्याचे विभाजन नको,पुढा्रयांचे विभाजन करा
नविन जिल्हे . जाले पाहिजेत . कारण त्यामुळे . जनतेची . चांगली.. सोय . होईल व .जनता . सुखी व समाधानी होईल पण हे सरकार करेल का जिल्हे करण्यासाठी . अंतुले साहेबासारखा निर्णय घेणारा मुख्यमंत्री हवा .. ज्यानी लातूर जिल्हा सभेत जाहीर केला राजकारण . झाले तर . कोणताही जिल्हा होणार नाही
सातारा जिल्ह्यातील विभाजन व्हायला पाहीजे.
nagpur chandrapur dist ch vibhajan karun chimur zala pahije...
पूसद.जिलहालवकरा 3:19
What about सोलापूर?????
j district bannyacha like nahi te dist honar aahe ka.. yamadhale ardhe jasti honar nahi..
Bhusawal jilha kara kaaran bhusawal madhe kontehi kaam hot nahi
Karad Jilaha Honarr ka?
प्रशासनाचा खर्च वाढला तरी चालेल, पण जनतेचा पैसा वाचेल.
Aurangabad jilyat vaijapur 100 k.mi.war aahe tari ya jiyahchi suddha nirmiti karnyat yavi....
मोठं मोठे अधिकारी वाढतील .
पगार वाढले, बांधकाम वाढतील
नागपुर जिले मधिल काटोल जीला बनविण्याची जानकारी नाहीं याची वर्षनिवर्ष मांगनी झालेली आहे।
It's ok but what about the revenue all can be adjusted money can't. To be very informative Ratna gari district has poorest revenue so It will be ideal to think prayer to bifercation. I am extremely sorry to know this is the projection of extremely learnad honarable ex.cm of maharastra .Jai Hind.
Shrirampur , Shirdi, Sangamner District
बीड जिल्हाच विभाजन करून अंबाजोगाई व्हायला पाहिजे कारण अबाजोगाई करणा शंभर किलोमीटर जावे लागते
Bhau jila zala pahije amcha aheri taluka cha vikas nhi ahe road nhi ahe lokana kup trash hot ahe
पंढरपुर जिल्हा असावा
कोल्हापूर जिल्यात चंदगड जिल्हा झाला पाहिजेत
🙏भुसावळ🙏जिल्हा 😊होयाला पाहिजे
Beed ch Ambajogai ha dsarvat agodar Kara anek varshachi magni pralambit aahe
बीड जिल्ह्यात अंबेजोगाई ची जिल्हा निर्मिती सर्वांत अगोदर व्हायला पाहिजे कारण बऱ्याच वर्षा पासून हा प्रश्न प्रलंबीत आहे
नाचता येईना आता अंगण सरळ करूया
( सगळे प्रयोग करून झाले) साम,दाम दंड भेद आता शेवटचा प्रयोग गाजरपुंगीचा
Maharashtra Mahadesh Maza. Malegaon la jilha banava
Thanks
Good news
गेल्या १० वर्षा पासून हेच पाहत आहे
are ha tar June post kelele you tube post kathan karit aahe kahi Tari Manalapan vatavyas pahije hote
जिल्ह्याला जसा एक कलेक्टर असतो त्याप्रमाणे जिल्ह्यालाही एक आमदार असावा
Sangli zilha vibhazan honar ahe ka
रत्नागिरी मध्ये चिपळूण जिल्हा होयला पाहिजे
bhusawal,, hingangaht,, baramati,, chimur,,shrirampur,, pusad,, he aadhi vhayla pahije district...
इलेक्शन लाडले आता कोण देणार
Vidhrbha wegala kara
अकोले तालुक्यातील आदिवासी भाग इगतपुरी तालुक्याला जोडणे बाबत मागणी व्हावी.
आमचं पिंपरी चिंचवड बारामती मध्ये टाकू नका म्हणजे झाले।चला बारामती होत नाही,WOHHh.हो पण जिल्ह्याचे ठिकाण बारामती करू नका, नाही तर आम्हाला स्थानांतरकरावं लागेल.
Jarawandi तालुका झाला पाहिजे
शिवनेरी जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील डोंगराखाली असलेली २० गावे शिवनेरी जिल्ह्यात जोडावे.
कृपया खामगांव जिल्ल्या बद्दल चॉकलेट देऊ नका, गेली वीस वर्षे पासून निवडणूक आली की हे चॉकलेट जनतेला देण्यात येत असते. त्यावर जनतेचा विश्वास नाही.
अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे
Parli vaijnath District be declared we demanded for parli District
पुसद जिल्हा झालाच पहिजे
नवीन आणि विभाजन दाखवले च नाही
Chandrapur madhun warora jilha zala pahije
Khoti mahiti dene Tala kharya bapache asap tar
बर आसूदया
कराड जिल्हा झाला पाहीजे
चंद्रपूर जिल्ह्य़ात अजुन दोन तालुके झाले पाहिजे गडचांदूर, घुगुस
प्रशासनाचा खर्च वाढवायचाआणि भ्रष्र्टाचारची कुरणे तयार करावयाची
खरे आहे नवीन कार्यकर्ते नवीन नेते नवीन कमिटी... भरा ट्टॅक्स
बरोबर आहे जिल्हे वाड झाली की खर्च आलाच
@@ashoklole7077 ❤
रत्नागिरी.मानगड.... मंडणगड..... काय