आमचा आष्टी तालुका सुद्धा आमच्या बीड जिल्ह्य़ापासून जवळपास 100KM वर आहे त्यापेक्षा आम्हाला अहिल्यादेवी नगर जिल्हा फक्त 60KM वर आहे...त्यामुळे आमचा तालुका सुद्धा अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला जोडला जायला पाहिजे...
पण लोकांचा त्याला विरोध आहे कारण कॉप्या करणं बंद होईल. निजामाच्या ज्या हलकट सवयी अंगी चिकटल्यात त्या बदलाव्या लागतील. आयुष्याचा सर्वांगिण दर्जा गुणवत्ता उंचवावी लागेल आणि ते आष्टीच्या लोकांना नको आहे. त्यांचे दुर्गुण इतके खराब आहेत की पुण्या मुंबईत सुद्धा लोक त्यांना हलकट सवयीसाठी ओळखले जाते. उद्धट भाषा सर्वांना एकेरी भाषेत बोलणे परीक्षा पास न करता पैसे भरून नोकरी मिळवणे हे काही नीच गुण त्यापैकी आहेत जे नगर जिल्ह्यात निभावणे शक्य नसल्याने त्यांना नगर जिल्ह्यात सहभाग नको आहे.
तालुके वाढवून हे आमचा MPSC चा अभ्यास वाढवणार पण तहसीलदार, नायब तहसीलदार पदे काढायला जीवावर येत सरकारच्या.. काय चाललय एवढी जास्त पदे रिकामे असताना पदभरती करत नाहीये 😢😢
खुलताबाद तालुका पण वेगळा झाला पाहिजे, पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे खुलताबाद , गंगापूर तालुक्याला विधानसभा जोडून असल्यामुळे खूप अन्याय होत आहे, आम्ही कधीच आमच्या तालुक्याचा आमदार बघितला नाही😢
नवीन तालुके तयार करा किंवा नको, पण राज्यातल्या मंत्र्यांनी जतकडे जरा लक्ष द्यावं मुंबई,पुण्यापासून जत खूपच लांब असल्यामुळे जतला स्वतंत्र विमानतळ आणि रेल्वे स्टेशन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे.
पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका पण बीड आहे पिंपळनेर तालुका निर्मिती ही 1962 पासून मागणी होत असून शासन दरबारी पिंपळनेर तालुक्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे 1962 पासून मागणी होत आहे 1962 तालुका कपूर समिती अहवाल पण दिलेला होता पिंपळनेर तालुका निर्माण करवा पण आजपर्यंत पिंपळनेर तालुका झाला नाही 0:510:510:510:51
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून 277 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्हा तयार करणे खूप आवश्यक आहे. जर नवीन जिल्हा तयार झाला तर त्यामध्ये आपोआपच नवीन तालुके निर्माण होतील. त्यामुळे नवीन तालुक्यांच्या निर्मिती ऐवजी नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे.
18 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त दोन उपमुख्यमंत्री ,तीन राज्य झाले पाहिजे प्रत्येक विभागाचा समतोल विकास होईल, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ , मराठवाडा.मुख्य म्हणजे केंद्र कडून थेट निधी पश्चिम महाराष्ट्र कडे न जाता तो विदर्भ आणि मराठवाडा विभागात येईल.
पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका बीड मध्ये आहे बीड तालुका विभाजन करून पिंपळनेर हा नवीन तालुका निर्माण करावा 1962 पासून मागणी होत आहे आज 62 वर्ष झाले पिंपळनेर तालुका झाला नाही 1962 सली नवीन तालुका निर्मित समिती नेमली होती कपूर समिती होती त्या कपूर समिती ने सुद्धा पिंपळनेर तालुका निर्माण करण्यासाठी कपूर समिती अहवाल शासनाला सादर केला होता परंतु शासनाने आज 62 वर्ष झाली पण पिंपळनेर तालुका झाला नाही ही शासनाचे धोरण आता तरी शासनाने पिंपळनेर व पिंपळनेर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावांना न्याय द्यावा ही शासनाला सर्व जनतेकडून विनंती आहे
वैराग तालुक्याची मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे...बार्शी तालुक्याची विभागणी करून वैराग तालुका निर्मित व्हावा... कारण हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे....😮
आमच्या गावापासून आमचा 'लोहा 'तालुका 60 कि.मी.अंतर आहे .तर जिल्ह्यातील इतर तालुके जवळ आहेत . उदा.नांदेड 27 नायगाव 25 मुदखेड 30 त्यामुळे लोहा,कंधार तालुक्याचे विभाजन करून मारतळा या नवीन तालुक्याची निर्मिती करावी .
नंदुरबार जिल्हाचे विभाजन करून तळोदा नवीन जिल्हा निर्माण करावा यात तळोदा धडगाव अक्कलकुवा व नवीन तालुका मोलगी तसेच शहादा तालुक्यातुन म्हसावद नवीन तालुका तयार करून पाच तालुक्याचा नवीन जिल्हा निर्माण करावा..
जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏
22 जिल्हे एकच दिवशी झाले पाहिजेत हे गरजेचे नाही..पण टप्प्याटप्याने कोणते जिल्हे बनविले जातील यासाठी तरतूद केली पाहिजे.. त्याप्रमाणे त्या नवीन जील्हाच्या मुख्यालय साठी जनमत ऐकून घेतले पाहिजे.. त्यासंबंधित आराखडा आखला पाहिजे.. आपल्याकडे फक्त घोषणाबाजी करण्यात सर्वांना मजा येते..
सध्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हा जत आहे. जत तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. तालुक्यातील काही गावांना जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर जावे लागते.
नवीन जिल्ह्याची गरज आहे त्यात तालुके अजून बनवले जातील हे पण आहे. मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. मागणी आहे जिल्हा निर्मिती त्यात तालुके करावेच लागणार आहेत पण उगीच अती शहाणपणा करून जिल्हा निर्मिती खर्च वाढतच जाणार आहे तो काय कमी होणार आहे का
अरे नगर चे विभाजन करा लय हाल होते राव ते काही राजकरणी नगरमध्ये म्हणजेच पाटील हे राजकारणासाठी जिल्ह्याला विभजित होऊ देत नाही आहे please अहदनगर चे विभाजन करा 😢
कोकण मध्ये रत्नागिरी चे दोन जिल्हा होणार ऐकुण विचार मंनात आला रत्नागिरी चा दोन भाग झाला पण प्रगती फक्त सिध्दुदूर्ग जिल्हाचा झाला. पण रत्नागिरी जिल्हा मागे पडला. मी फिरताना दिसले. गाव अतिशय आदिवासी दिसत होती. 👉🙏👈
अहिल्यानगर अखंड राहनार आहे जय श्री राम जय अहिल्या उलट राहुरी मधून म्हैसगाव आणि वांबोरी , नेवासा मधुन सोनाई , संगमनेर मधुन बिरदेव साकुर , असे तालुके झाले पाहिजे
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका तयार करावा. नवरगाव पेक्षा लहान असणारे गाव तालुका झालेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा नवरगाव ला तालुका करण्यात यावे.
माण हा सातारा जिल्ह्यातील पुर्व बाजू चा मोठा तालूका असून म्हसवड कोर्टाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी म्हसवड हा वेगळा तालुका होने अत्यंत महत्त्वाचे आहे
नवीन तालुके करण्यापेक्षा नवीन विधान सभा / लोकसभा मतदार संघाची मिर्मिती करा 70k - 80k लोकसंख्येसाठी एक विधान सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे. 3L -4L लोकसंख्येसाठी एक लोकसभा सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे
निलंगा तालुक्यातुन रामतीर्थ हे गाव वीभाजन होऊ नये. निलंग्यातच आणावे.कासार सिरसी नवीन तालुक्यात नको.कासार सिरसी हा तालुका र्नाटकाच्या सीमेपासुन 2के.मी.आन्तरावर आहे .आम्हाला शासकीय कामासाठी दुर पडते.
नवीन तालुके, जिल्हे वाढविण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार अधिक पारदर्शक करा. सर्व्हर कार्यक्षम करा. इमारती,शासकीय खर्च वाढवू नका. नाहीतरी हल्ली कंत्राटी स्टाफचीच भरती होत आहे. नेते मंडळी.शासकीय अधिकारी यांच्या मनमानी पणाला आवर घालावा.
जिल्हा निर्मितीसाठी 350 कोटी खर्चा महाराष्ट्र शासन कडे नाही मात्र नाशिक पुणे हायस्पीड ट्रेन साठी पैसे आहेत काय गरज आहे मनमाड दौंड दूहेरी करा यांना मुंबई पुणे नाशिक एवढाच विकास करायचा आहे
आमचा आष्टी तालुका सुद्धा आमच्या बीड जिल्ह्य़ापासून जवळपास 100KM वर आहे त्यापेक्षा आम्हाला अहिल्यादेवी नगर जिल्हा फक्त 60KM वर आहे...त्यामुळे आमचा तालुका सुद्धा अहिल्यादेवी नगर जिल्ह्याला जोडला जायला पाहिजे...
Correct 100 percent
पण लोकांचा त्याला विरोध आहे कारण कॉप्या करणं बंद होईल. निजामाच्या ज्या हलकट सवयी अंगी चिकटल्यात त्या बदलाव्या लागतील. आयुष्याचा सर्वांगिण दर्जा गुणवत्ता उंचवावी लागेल आणि ते आष्टीच्या लोकांना नको आहे. त्यांचे दुर्गुण इतके खराब आहेत की पुण्या मुंबईत सुद्धा लोक त्यांना हलकट सवयीसाठी ओळखले जाते. उद्धट भाषा सर्वांना एकेरी भाषेत बोलणे परीक्षा पास न करता पैसे भरून नोकरी मिळवणे हे काही नीच गुण त्यापैकी आहेत जे नगर जिल्ह्यात निभावणे शक्य नसल्याने त्यांना नगर जिल्ह्यात सहभाग नको आहे.
आमचा अकोले तालुका आदिवासीबहुल आहे.आम्हा नगर जिल्ह्य़ाचा काहिच फायदा नाही.आमचा जिल्ह्य़ा नाशिक मध्ये घ्यावा.
एकदम बरोबर.. जामखेड बीड मध्ये जायला पाहिजे आणी आष्टी नगर मध्ये यायला पाहिजे 👍
@@Party_Line hoy...
तालुके वाढवून हे आमचा MPSC चा अभ्यास वाढवणार पण तहसीलदार, नायब तहसीलदार पदे काढायला जीवावर येत सरकारच्या.. काय चाललय एवढी जास्त पदे रिकामे असताना पदभरती करत नाहीये 😢😢
खुलताबाद तालुका पण वेगळा झाला पाहिजे, पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे खुलताबाद , गंगापूर तालुक्याला विधानसभा जोडून असल्यामुळे खूप अन्याय होत आहे, आम्ही कधीच आमच्या तालुक्याचा आमदार बघितला नाही😢
नवीन तालुक्यापेक्शा नवीन देश निर्माण केले पाहिजेत म्हणजे प्रत्येकालाच पंतप्रधान, खासदार, आमदार होता येईल. प्रत्येकालाच पोटभर मलीदा खाता येईल.
Tumchy gandith bot😂
🤣 अगदी खरं आहे
छोटे छोटे देश च जास्त प्रगतशील आहेत
अहमदनगर देशाचा पंतप्रधान कोण असेल ?
😝@@balasahebgargund4924
नवीन तालुके तयार करा किंवा नको, पण राज्यातल्या मंत्र्यांनी जतकडे जरा लक्ष द्यावं मुंबई,पुण्यापासून जत खूपच लांब असल्यामुळे जतला स्वतंत्र विमानतळ आणि रेल्वे स्टेशन व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे.
अगदी बरोबर. जत मधील काही गावांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर अंतर जावे लागते.
स्वातंत्र्यपूर्व काळात जत हे संस्थान होते...
पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका पण बीड आहे पिंपळनेर तालुका निर्मिती ही 1962 पासून मागणी होत असून शासन दरबारी पिंपळनेर तालुक्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे 1962 पासून मागणी होत आहे 1962 तालुका कपूर समिती अहवाल पण दिलेला होता पिंपळनेर तालुका निर्माण करवा पण आजपर्यंत पिंपळनेर तालुका झाला नाही 0:51 0:51 0:51 0:51
Actually नवीन जिल्हे झाले पाहिजेत.
त्यापेक्षा, बारामती या नविन राज्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे आणि अजित दादा ला पहिले मुख्यमंत्री केलं पाहिजे 😢😮😅😅😅
देश घोषित करून मोठे साहेब पंतप्रधान झाले पाहिजे त्यात दादा मुख्यमंत्री धरण बंधरे व PHD चा कारभार दादा कडे द्या
😂😂😂
😂😂😂😂
@@Graysharker दादा मग तुम्हाला PM ला घेउन इडली ला सोडून यायला लागत तिथल्या PM बाई कडे
@@Graysharker सिंचन घोटाळ्याच्या पैसा बाहेर काढा या election ला.
मुख्यमंत्री fix 💯
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून 277 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्हा तयार करणे खूप आवश्यक आहे. जर नवीन जिल्हा तयार झाला तर त्यामध्ये आपोआपच नवीन तालुके निर्माण होतील. त्यामुळे नवीन तालुक्यांच्या निर्मिती ऐवजी नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे.
गडचिरोली जिल्ह्यात कोणता मंत्री प्रचार करायला येतो?
ह्यांना तलाठी भरती नीट घेता येईना आणि निघालेत नवीन तालुके करायला
Nahi talathi pahije nahi taluke. Donhi goshti facta malida sathich ahet..
Sahi
18 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त दोन उपमुख्यमंत्री ,तीन राज्य झाले पाहिजे प्रत्येक विभागाचा समतोल विकास होईल, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ , मराठवाडा.मुख्य म्हणजे केंद्र कडून थेट निधी पश्चिम महाराष्ट्र कडे न जाता तो विदर्भ आणि मराठवाडा विभागात येईल.
पिंपळनेर हे गाव बीड जिल्हा व तालुका बीड मध्ये आहे बीड तालुका विभाजन करून पिंपळनेर हा नवीन तालुका निर्माण करावा 1962 पासून मागणी होत आहे आज 62 वर्ष झाले पिंपळनेर तालुका झाला नाही 1962 सली नवीन तालुका निर्मित समिती नेमली होती कपूर समिती होती त्या कपूर समिती ने सुद्धा पिंपळनेर तालुका निर्माण करण्यासाठी कपूर समिती अहवाल शासनाला सादर केला होता परंतु शासनाने आज 62 वर्ष झाली पण पिंपळनेर तालुका झाला नाही ही शासनाचे धोरण आता तरी शासनाने पिंपळनेर व पिंपळनेर आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावांना न्याय द्यावा ही शासनाला सर्व जनतेकडून विनंती आहे
वैराग तालुक्याची मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे...बार्शी तालुक्याची विभागणी करून वैराग तालुका निर्मित व्हावा... कारण हे मध्यवर्ती ठिकाण असून मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे....😮
सोपल साहेब म्हणाले तालुका कशाला जिल्हा करू आपण😂😂😂😂
Vairag barobar barshi zilha vyayala paahije Karan bhum aani paranda 28 km keval due ahet barshipasun
तालुक्यान ऐवजी जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे ❤❤
Jilha nirmiti honar ahe bhau tyamule tar taluke nirmiti karaychi ahe
अहमदनगर चे विभाजन करा अनेक तालुक्यातील लोकांना माहित नाही हे अहमदनगर कुठे 😂😂😂 मी अकोलेकर
आमच्या गावापासून आमचा 'लोहा 'तालुका 60 कि.मी.अंतर आहे .तर जिल्ह्यातील इतर तालुके जवळ आहेत .
उदा.नांदेड 27
नायगाव 25
मुदखेड 30
त्यामुळे लोहा,कंधार तालुक्याचे विभाजन करून मारतळा या नवीन तालुक्याची निर्मिती करावी .
माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...
नंदुरबार जिल्हाचे विभाजन करून तळोदा नवीन जिल्हा निर्माण करावा यात तळोदा धडगाव अक्कलकुवा व नवीन तालुका मोलगी तसेच शहादा तालुक्यातुन म्हसावद नवीन तालुका तयार करून पाच तालुक्याचा नवीन जिल्हा निर्माण करावा..
आमच्या शहापूर तालुक्याचे विभाजन करून नवीन शेणवे तालुक्याच्या मागणीचा प्रस्ताव 1985 पासून रखडलेला आहे
जिल्हा निर्मिती व्हायला पाहिजे....
Ho budget pahije tyasathi.
BJP sarkar hatva , sarv thik hoil
जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातुन पिंपळनेर तालुका करणे फार गरजेचे आहे.तसेच शिरपूर तालुक्यातुन बोराडी तालुका करणे फार आवश्यक आहे.
शिरपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...
जिल्हा/तालुका निर्मिती हा माझा आवडता विषय आहे
मी प्रत्येक मित्राशी या बद्दल चर्चा करत राहतो 😂
नको करत जाऊस 😐
@@thealphaN
🤣🤣
Me pan
नवीन तालुके करा पण त्याचबरोबर नवीन जिल्हे निर्माण होणे महत्वाचे पण अहमदनगर जिल्हा विभाजन करनार नाहीत त्याचे कारण त्यांना माहीतच आहे .
22 जिल्हे एकच दिवशी झाले पाहिजेत हे गरजेचे नाही..पण टप्प्याटप्याने कोणते जिल्हे बनविले जातील यासाठी तरतूद केली पाहिजे.. त्याप्रमाणे त्या नवीन जील्हाच्या मुख्यालय साठी जनमत ऐकून घेतले पाहिजे.. त्यासंबंधित आराखडा आखला पाहिजे.. आपल्याकडे फक्त घोषणाबाजी करण्यात सर्वांना मजा येते..
विक्के पाटिल यानी फक्त म्हणल आहे इतक्या लवकर video कशाला
सातारा जिल्हा ही न फोडता जिल्ह्यात तालुक्यांची निर्मिती करावी.
2011 नंतर जनगणना का झाली नाही? दर 10 वर्षानी जनगणना होते ना? Corona मुळे 2021 मध्ये शक्य झाली नाही पण त्यानंतर ही 3 वर्ष झाली जनगणना होणार की नाही?
2011 chya jangnaane che official number 2014 la jahir zale hote.. Corona mule 2021 che number 2025 kinva 2026 paryant jahir hotil
खूप छान आहे माहिती धन्यवाद 🙏🏻🙏
नवीन जिल्हे देखील व्हायला हवेत
सध्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हा जत आहे. जत तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. तालुक्यातील काही गावांना जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी जवळपास 160 किलोमीटर जावे लागते.
मग तालुका निर्माण केल्यावर सांगली कशी जवळ पडेल तुम्हाला? त्यासाठी जिल्हावेगळा माग ना
@@niranjan3423 जत साठी पंढरपूर जिल्हा प्रस्तावित आहे
बार्शी जिल्हा झाला पाहिजे.वैराग, भूम ,परांडा, वाशी, करमाळा, माढा या तालुक्यासह❤
Nakki hoel
Barshi mdhe aamala nko
@@AKSTUDIOD143 ka
Dharashiv mst aahe
कामावर मानस वाढवली पाहिजेत हे राजकीय लोक तालुका बनवतात फक्त निवडणुकीसाठी
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👌🏽
मराठवाड्यात -76 तालुके आहेत
नवीन जिल्ह्याची गरज आहे त्यात तालुके अजून बनवले जातील हे पण आहे. मुख्य विषयाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. मागणी आहे जिल्हा निर्मिती त्यात तालुके करावेच लागणार आहेत पण उगीच अती शहाणपणा करून जिल्हा निर्मिती खर्च वाढतच जाणार आहे तो काय कमी होणार आहे का
अरे नगर चे विभाजन करा लय हाल होते राव ते काही राजकरणी नगरमध्ये म्हणजेच पाटील हे राजकारणासाठी जिल्ह्याला विभजित होऊ देत नाही आहे please अहदनगर चे विभाजन करा 😢
राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...
कोकण मध्ये रत्नागिरी चे दोन जिल्हा होणार ऐकुण विचार मंनात आला रत्नागिरी चा दोन भाग झाला पण
प्रगती फक्त सिध्दुदूर्ग जिल्हाचा झाला.
पण रत्नागिरी जिल्हा मागे पडला. मी
फिरताना दिसले. गाव अतिशय आदिवासी दिसत होती. 👉🙏👈
अहिल्यानगर अखंड राहनार आहे जय श्री राम जय अहिल्या उलट राहुरी मधून म्हैसगाव आणि वांबोरी , नेवासा मधुन सोनाई , संगमनेर मधुन बिरदेव साकुर , असे तालुके झाले पाहिजे
डोकं ठिकाणावर आहे का
राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...
राजूर गणपती येथे पण नवीन तालुका करावा भोकरदन जिल्हा जालना
नवीन जिल्हे बाबत 1 वर्षा आधी तुमचा व्हिडिओ आला होता पण अजून काही झाले नाही
Karan bhau sarkar madhe MLA nai, news reporter aahe. Dealay ha committiee karun hot aahe.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या तालुक्यातून मोलगी या गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा.
देवनागरी अंकासाठी आभार
खुप सुंदर विश्लेषण केले आपण...
किती नवीन तालुके झाले पाहिजे आणि ते कोणते. प्रत्येकाने आपल्या भागातून एक नाव सांगावे. म्हणजे तेंची संख्या कळेल.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका तयार करावा. नवरगाव पेक्षा लहान असणारे गाव तालुका झालेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा नवरगाव ला तालुका करण्यात यावे.
माण हा सातारा जिल्ह्यातील पुर्व बाजू चा मोठा तालूका असून म्हसवड कोर्टाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांसाठी म्हसवड हा वेगळा तालुका होने अत्यंत महत्त्वाचे आहे
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे ✌️
आम्ही परळी ल पण जिल्हा करू 😂😂
तरी पण आम्ही सगळे बीडकर ❤
Jilha Nirmiti Sadhya Tari Shasan Karnaar Nahi
उद्या
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत तालुका ची फार जुनी मागणी आहे
महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय भौगोलिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित केले पाहिजे
2011 नंतर जनगणना का झाली नाही?या वर व्हिडिओ बनवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी नवीन तालुक्यांची निर्मिती करण्यात यावी....
नगर जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे तयार करा 1) नगर दक्षिण - अहील्यानगर २) नगर उत्तर - साईनगर
Ahmadnagar he
त्यापेक्षा अहिल्यानगर जिल्हा आणि राहाता जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
गंगापूर मतदार संघ स्वतंत्र झाला पाहिजे
तुमचं विश्लेषण खूब छान आहेत पण हे सगळं ऐकून दुर्लक्ष च होणार,,,,,,,
नवीन जिल्हे आणि नवे तालुके यांचे प्रयोजन फारच चांगले आहे खर्च मोठा असला तरी सोई सुविधांच्या दृष्टीने आवश्यक आहे हे राज्य कर्त्यांनी लक्षात घ्यावे .
पुणे ते संभाजीनगर नवीन एक्सप्रेसवे का रखडला यावर व्हीडिओ बनवा सर
पुणे जिल्ह्यातून बारामती हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला पाहिजे...
नवीन तालुके करण्यापेक्षा नवीन विधान सभा / लोकसभा मतदार संघाची मिर्मिती करा
70k - 80k लोकसंख्येसाठी एक विधान सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे.
3L -4L लोकसंख्येसाठी एक लोकसभा सभा मतदार संघाची निर्मिती व्हायला पाहिजे
4l chya हिशोबाने 3500 खासदार होतील, ते योग्य नाही
2026 ला होणार आहे
@@BingeMarathi 2026 ला होईल,888 पर्यंत खासदार ची संख्या जाईल.
आमदाराचा मुलांना आमदार होण्यासाठी जागा नाही नवीन तयार करा आणि एका घरात बा आमदार मुलगा आमदार करा. 😮😮
धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा या शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा.
आमचा तालुका निफाड आहे आणि मतदार संघ येवला 🥹
भारतामधे विविधता खूप आहे
भारतामध्ये 75 राज्यांची गरज आहे
प्रतेक राज्यामधे सोई नुसर जिल्हे आणि तालुके ची गरज आहे
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच विभाजन करुन राशिन तालुका करा
कारण राशिन हे शहर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते !!
351...ani 288 state assembly constituency ✅💯...ani 48 loksabha Assembly....6state assembly forming 1loksabha constituency..,❤❤❤
आम्हाला पलूस हा एक वेगळा विधानसभा मतदारसंघ पाहिजे, सगळे कार्यकर्ते कडेगांवचीच आहे राव आमच्या हित...😢😢
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र म्हसवड तालुका झाला पाहिजे.
👍
@@SanketSonawane1008👍
माणदेश जिल्हा झाला तर अपोपाच करतील
राजकीय दृष्ट्या हे इथल्या पक्षांना परवडणार नाही आहे,त्या मुळे समिती स्थापन केली असली तरी तिचा अहवाल हा बासनात जाणार आहे!
सर्व राज्यांना देश घोषित करण्यात यावे , व जुन्या काळातील रीहासती निर्माण करावे व आमदार खासदार यांना राजे घोषित केले जावे,
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ good decisions by shinde saheb our super hero 😊
या मध्ये इचलकरंजी चा समावेश होणार का???
इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी...
सर शिक्षक भरती आंदोलन वर रात्रीच व्हिडिओ बनवा, कळकळीची विनंती, मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होत आहे
पिंपळणेर हा साक्री तालुक्या मधून नवीन तालुका होणार 👍
Chinmay fans❤❤❤
लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मतदारसंघांची निर्मीती होण गरजेच आहे
किनवट तालुका आमच्या गावापासून भरपूर लांब आहे त्यासाठी ईस्लापुर तालुका होणे आवश्यक आहे
माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली पाहिजे...
निलंगा तालुक्यातुन रामतीर्थ हे गाव वीभाजन
होऊ नये. निलंग्यातच आणावे.कासार सिरसी
नवीन तालुक्यात नको.कासार सिरसी हा तालुका र्नाटकाच्या सीमेपासुन 2के.मी.आन्तरावर आहे .आम्हाला शासकीय
कामासाठी दुर पडते.
मुंबई सह कोकण नवीन राज्य बनवा म्हणजे कोकणावर घाटी लॉबी चा सतत होणारा वर्चस्व आणि शोषण थांबेल .
बीड फुटू नये 🚩🙏
Sir tumhi camera cha maghe board lava Ani tya vr lihun theva mhnje video banvtanni khali baghaycha Kam nhi padnar...
म्हणजे भ्रष्टाचाराला हातभार लावण्यासाठी आमदार तहसीलदार अशी शेकडो पदे निर्माण होणार 😂😂😂😂
आमचा इथे अजून तालुका निर्मितीचा विषयच सुरू झाला नाही
Ashti taluka Ahilyadevi nagar madhe yayla pahije 1001%
आष्टी तालुक्यासह अहिल्यानगर हा जिल्हा झाला पाहिजे... तसेच राहाता या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे...
अहमदनगर जिल्हा आहे तो
नवीन तालुके, जिल्हे वाढविण्यापेक्षा
ऑनलाईन व्यवहार अधिक पारदर्शक करा. सर्व्हर कार्यक्षम करा. इमारती,शासकीय खर्च वाढवू नका.
नाहीतरी हल्ली कंत्राटी स्टाफचीच भरती होत आहे. नेते मंडळी.शासकीय अधिकारी यांच्या मनमानी पणाला आवर घालावा.
बुलडाणा जिल्ह्यातील वर्दडी बुः हे गाव. मराठवाडा विदर्भ सीमेवर आहे. आणि या गावाला. बरेच खेडे जोडलेले आहे. त्यामुळे वर्दडी बुः तालुका व्हावा
इचलकरंजी ला जिल्हा बनवून त्यात👉 शिरोळ, बोरगाव , निपाणी , कागल , हुपरी , हातकनंगले , जयसिंगपुर , उरण - हिन्दूपुर , 32 शिराळा , कुंभोज , कुरुंदवाड , गारगोटी , आष्टा हे तालुके सामिल करा .
विधानसभा कार्यक्षेत्र critetia काय असतो ते पण स्पष्ट करा
पारनेर तालुक्यापेक्षा आमचं निघोज गावं मोठं आहे....लोकसंख्या सुद्धा जास्त आहे...आता तुम्हीच ठरवा कोण तालुका पाहिजे😂😂
निघोज या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
Good information sir👍
नवीन जिल्ह्यांची निर्मिती?
सरकार सदैव सकारात्मक असते जो पर्यंत होणार काही खर नाही😂
गेल्या १० वर्षा पासून सुरू आहे
जिल्हा विभाजन आणि तालुके एकाचवेळी झाले तर सर्व प्रश्न मार्गी लागतील
Molagi taluka in Nandurbar dist pending since last 15 yrs.
नवीन जिल्हे तयार करा अहमदनगर, पुणे जिल्ह्याच विभाजन करून स्वतंत्र बारामती जिल्हा बनवा!!
Kinwat che Islapur(sahasra kund & Mandwai)
भाजपाचे नवीन राजकीय गट तयार करा लयी त्रास होतो राव 😂
रत्नागिरी मध्ये खालगांव-जाकादेवी व्हावा.
नांदेड मधून आणखी 4 तालुक्याचा प्रस्ताव सरकार कडे पाठवला
माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@@prajwalpagar6772 कदापि शक्य नाही
आमचे गाव अनसिंग ला तालुका करायला पाहिजे.
उदगीर जिल्हा झालाच पाहिजे 👍👍👍
ha hotaav
😂
@@RohanKale kay झाल तुला 👍
@@balajimaddewad2879 Kahi Nahi Bhau. Udgir Jilha Kasa Hou Shakto Mhanun Haslo.
@@RohanKale लवकरच होणार जिल्हा उदगीर 👍👍👍
जिल्हा निर्मितीसाठी 350 कोटी खर्चा महाराष्ट्र शासन कडे नाही मात्र नाशिक पुणे हायस्पीड ट्रेन साठी पैसे आहेत काय गरज आहे मनमाड दौंड दूहेरी करा यांना मुंबई पुणे नाशिक एवढाच विकास करायचा आहे
नासिक - पुणे हा साधा रेल्वेमार्ग करावा... हाय स्पीड ट्रेन करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे...
Nice Information