ब्रेकिंग: या पक्षाकडून निवडणूक लढवणार मनोज जरांगे लाईव्ह | MANOJ JARANGE LIVE PRICE COMPARISONS
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- ब्रेकिंग: या पक्षाकडून निवडणूक लढवणार मनोज जरांगे लाईव्ह | MANOJ JARANGE LIVE PRICE COMPARISONS
#sharadpawar #devendrafadanavis #manojjarangepatil #sundarnagar #jarangepatil
#devendrafadanavis #ManojJarangePatil #LIVE #ManojJarangePatil #chaganbhujbal #manojjarangepatil #DHANAJAYMUNDE #PANKAJAMUNDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali
#maziladkivahiniyojanamaharashtra #maziladkibahinyojanaonlineapply #maziladkibahinyojanaapplykaisekare #maziladkibahinyojanaonlineformkaisebhare #maziladkibahinyojanaformkasabharava #maziladkibahinyojanaonline #maziladkibahinyojanaeligibility #maziladkibahinyojnaand #maziladkibahinyojnaandrew
#manojjarangepatil #jarangepatil #pankajamundhe #dhanjaymundhe
#maziladkibahinyojna
manoj jarange patil,manoj jarange today live,manoj jarange patil speech,manoj jarange,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil family,manoj jarange patil status,manoj jarange patil today news,manoj jarange patil interview,ma Sanjay Raut latest speechnoj jarange patil latest news,manoj jarange patil live news today,manoj jarange news,manoj jarange patil live,manoj jarange patil kirtan,manoj jarange patil today live,manoj jarange patil hindi news
chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal latest speech,chhagan bhujbal on manoj jarange,chhagan bhujbal cm,chhagan bhujbal bjp,chhagan bhujbal news,chhagan bhujbal live,chhagan bhujbal angry,chhagan bhujbal bolbhidu,chhagan bhujbal interview,chagan bhujbal interv,chagan bhujbal mulakhat,bolbhidu chagan bhujbal,chhagan bhujbal vs jarange patil,chagan bhujbal latest news,chhagan bhujbal exclusive mumbai tak
obc aarakshan news today maharashtra, abp majha live,obc,obc sabha,indapur obc sabha,obc sabha at indapur,obc reservation,indapur,chhagan bhujbal obc sabha,obc elgar meeting in indapur today,maratha vs obc,abp majha,chhagan bhujbal indapur sabha,cm eknath shinde vidhan sabha,indapur obc melava live,manoj jarange sabha,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal on obc sabha,ajit pawar vidhan sabha,manoj jarange patil sabha today live,maharashtra vidhan sabha live a
chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal latest news,chhagan bhujbal on manoj jarange,chhagan bhujbal indapur sabha,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal today speech,chhagan bhujbal live,chhagan bhujbal news,chhagan bhujbal indapu\
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
दादा उमेदवार उभे करताना अपक्ष नको एका बॅनर खाली सर्व उमेदवार उभे करावे लागतील नसता अपक्षांचा पुढे भरवसा नसतो
Tu kuthun ubha rahato
@@dnyaneshwarmahajan5813000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
महाराष्ट्राचा बिहार चालू झालेला आहे
OBC समाज मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. उगाच जाती जाती मध्ये तेढ निर्माण होतय.
भुजबळ78 वर्षा चे आहेत. वडिलांसारखे आहेत
संस्कारांचा अभाव
एकच पर्व देशी सर्व
भाजपा ने 10 टक्के दिले 🚩 दुसऱ्या पक्षांनी काय दिलं? OBC मधूनच आरक्षण पाहिजे असा अट्टाहास का?
फुकटात खाताय हरामचे म्हणून
Jarange, tu, स्वतंत्र, ladh, tu, sarvale, bhri, panshil,
रंग बदली सरवड
पाच पनास नाही पूर्ण 288 विधान सभेच्या जागा लढवा ही पुन्हा पुन्हा विनंती आहे.💐💐💐💐👏👏👏👏👏 .👏👏👏💪💪💪💪💪💪💪💪💪 . एक मराठा कोटी कोटी मराठा
Jarange, yahi, mokka, hai, chatile, mati, lav, sarvacha, fadshya,pad,
Sharad, chya, nadi, lagu, nako, tujha, ghar, pusacha, potira, karun, takel,tujha, savdhan, raha,
160 आमदार आहेत तरीही समाधान नाही
किती वर्षे फुकट खाताय तरी समाधान नाही
❤marate aai tireye he stesivay jagu sakete nahi seta geleyevere vede hotate khedeyte belutedare an aalutedaravere aatera peged kativere hamele karuene dadagiri karetate bhujebey sahede zidabad. Jay obc
Bajara la gheun ja
आमदाराला मोठं व्हायचं की जरांगे लाच आमदार व्हायचं हे कळेल का
जरांगे पाटील स्वतः चा पक्ष काढा. नाहीतर अपक्ष म्हणून निवडुन आलेले सत्तेच्या बाजरात विक्री साठी तयार असतील
Jantecha, maila, khayale, nivarnuk, idhar, tyasathi, tar, uposhnach, natak, hot,
Sarhya, majarchodachi, njar, jantechya, mailyavar,
जातीला कशासाठी पुढे घालतो जरांगे स्वतः लढ😂😂
फालतू कॉमेंट्स करू नको तुला काय तू एकटा समाजाचा बालक नाहीस तुला नसेल पटत तर घरी जाऊन झोप
भाजप ने 10 टक्के दिले. Congres ने नाही दिले. तरी विरोध का
50% च्या वर दिलेले आरक्षण कोर्टात टिकत नाही त्यामुळे त्यांनी 10% दिले हे गाजर आम्हाला दाखवू नका
धर्म निरपेक्ष, सेक्यूलर देशात कुठे ही जातच आडवी येत आहे.
जे मागितलेच नाही ते देऊन काय फायदा तू एक गोष्ट मागितली आणि तुला दुसरी दिली तर चालेल का पाणी मागितले आणि विष दिले तर चालेल का
सत्तेत पुरे मराठे कोण कोणाला आरक्षण धावे हेच कळेना
आरक्षण म्हणजे नोकरीसाठी नाही
भुजबळ स्वप्नात बी येतोय काय
वाटोळ करणारा😊 स्वप्नात पण येणारच
जरांगे पाटील तुम्ही किती ओरडले तरी निवडून येत नाही तुम्हाला सत्तेची हाव झालेली आहे
Hake sarkhch nivdun yenar
साहेब तुम्ही खाजगी संस्था शिक्षण संस्था या सरकारी करण्यासाठी आंदोलन सुरू करा तुम्ही करु शकता साहेब असे केलात तर सर्व समाजाला मोफत शिक्षण मिळेल
लोकसभेत नेमक काय झाल समजले नाही.
E w s ला कारणिभुत कोण आहेत पाटील.
जरांगेपाटिल बरोबर, सत्य बोलले बोलतात.
कुठल्याही नात्याने कार्यकर्त्यांचे पोर काय करतात ह्यांनी विचारच केलाच नाही.
वावर गेलं आता काय तर निवडणूक दिशा भुलकरने आहे 🎉🎉
काय माय मराठी माय मराठी लावले रे
थोड्या शिव्या द्यायच्या नाहितर विसरुंंन जासील
एकच पर्व बीसी सर्व
नीट लिहा शीख पहिले फुकट खायची सवय पडली ना
मनोज दादा मुळे असंख्य कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत त्यातील अनेक युवक आता नोकऱ्यांमध्ये सामील होत आहेत ही लहान उपलब्ध नाही हे सर्व काम मनोज दादा मुळे झालेले आहे हे कोणी विसरू नये
Fuknya je kunabi ahe tyanla kunbi sartifikit milatech
हाड हाड हाड.
@@keshavdbodke3405बुडाची आग होतोय का
छगन ची जास्तीत जास्त धास्ती घेतली धनाजी संताजी सारखं.......
धर्म निरपेक्ष, सेक्यूलर देशात कुठे ही जातच आडवी येत आहे.
एक मराठा लाख मराठा आरक्षण हे भेटलच पाहिजे
Sc,st,obc नी जरांगेच विचार ऐका अणी जागृत व्हा
ऊठ पळ भुजबळ कसं वाटलं
मनोज दादा तु छगन भुजबळ चे भारे बांधनार का तु
छगन भुजबळ तुझ्या आईचा नवरा आहे का
खताच पक्ष काढा. ❤
40 वर्षांपासून समाज आरक्षणासाठी लढत आहे यापूर्वी कोणत्याही शासनाने त्याची दखल घेतली नाही तथापि या 10 वर्षात आरक्षणासाठी या सरकारने प्रयत्न तर केले याचा पण सर्वांनी विचार करावा
या वाळवंटातील मिथुन ला कधी समजावं ही गोष्ट 😂
छगन भुजबळ साहेब जिंदाबाद जय ओबीसी
जरांगे पाटील जरांगे पाटील तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका व गोरगरीब मराठा समाजाच्या माणसाला उभे करू नका आपलं एकच लक्ष मराठा आरक्षण
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
अभिमन्यू सारख घेरल सारयानी देवेंद्र फडणवीस साहेबांवर
आदी नोकरीत त्यांनाच पहिले प्राधान्य आहे मगं 90% मार्क घेतली तर मराठा समाजाला सरकार वार्यावर सोडणार का
, माकडाच वय 60वर्ष झाल म्हणुन त्याला बाप समजायच ❓
@@rameshjadhav5556 तुझा बाप सत्तर वर्षाचा झाला म्हणजे माकड झाला काय
अरे भाऊ तू कोणालाच काही होऊ देत नाही सगळे भेसळ करून ठेवली तो बाकी काही केलं नाही
हा महाराष्ट्रचं वाटोळं करणार. सत्ता नको
म्हणणारे ज्यांना सत्तेत बसवतात त्यांच्यावर बाॅस म्हणून अंकुश ठेवतात शेवटी काय तर सत्तेच्या वेसणी यांच्या च
हातात आणि वर ठासून सांगणार मला
सत्तेची हाव नाही. आज नाही तर उद्या
याचं उत्तर महाराष्ट्राला मिळेलच.
बरोबर आहे.
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
सर्व जातीमधील जे गरीब आहेत सुशिक्षित आहेत जमीन नाही अशांना वेगळे आरक्षण द्यावे व वशिलेबाजी व भ्रष्टाचार बंद करा आतापर्यंत मागिल सत्ता धैर्याने हेच केले म्हणून गरीब हे पिढ्यानपिढ्या गरीब च राहिले
अगदीं बरोबर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा मराठा एक जुटीचा विजय असो
Jarange la पाणी पिताना पण भुजबळ दिसतात भुजबळ यांच्या धास्तीने जरंगेला जेवण पण जात नाही
दोघाशिवाय नावाचं आठवत नाही
अरेबाबातुचकंफ्मंमध्येबोलतोएकदाम्हणतोधनगरमुस्लीमअजूनइतरलाहीआरक्षणद्याम्हणतोएकदाचठरवतुबाबाकुणाच्याखाद्यावरबंदुंकठेवतो
Are yala kay akkal ahe .Ha fakta सगळ्यांना मुर्खात काढत आहेत.तू काय करतो हे सगळ्यांना माहीत आहे.
तू तुझा बाप तू काही समाजाचा आणि आमचा मालक नाही बडबड करतो काय चाटू
मनोज दादा आणि कायम तुमच्या सोबत आहे तुम्ही म्हणता तेच करू
मनोज दादा आपला स्वत्रत पक्ष काढा आणि 288 आमदार लढवून निवडून आणू
Right 100 p
समाजाचे कल्याण जसा देवच करू शकतो तसा दादा समाजासाठी काम करत आहेत त्यामुळे सगळ्या त मोठे पद आहे
Right 101
अपक्ष म्हणून निवडून आणायचे आणि मग ते काका कडे पाठवावे हा डाव.
नक्की आरक्षण साठी की सत्तेसाठी 🤔🤔
चंद्राबाबू नायडू सारखाच दिसायला.
Jai Hari Vidhan sabha Manoj Dada jarange patil Ji Navin marhata peanl tyarkra Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata 🙏🌺🌺🙏
सर्व मराठा समाजातील आमदार खासदार यांनी सर्व पक्षातील आमदार व खासदार या सर्वानी मराठा समाज बांधवाना ओबीसी मध्येराहूण आरक्षण मिळण्यासाठी राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्या पाठीसी एकजुटीने उभे राहून पुढील कार्य केल पाहिजे एक मराठा कोट मराठा महाराष्ट्रात मराठा समाज बांधव जिकडे जातील तिकडे विजय निश्चित रूप से यह एक सत्य है
महायुतीने.जर.शेतकर्याला.मदत.केलीतर.ओबीसी.सर्व.महायुतीलाच.मतदान.करतील.व.महायुती.निवडुनयेईल.हे.नक्की.
❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ते सर्व शरद पवाराना सांग छगन नाव घे ऊ नका शरद च घे त्याच्या नावावर शिमगा कर
Jrangeni जातीयवाद वाढवला आहे
एक मराठा परिवार,लाखो मराठा परिवार
गरीब मराठा ज्याला 2 ते 3. एकर कोरड वाहवू जमीन आहे 900 sq feet चे घर आहे अश्या गोर गरिबांच्या मुलांना आरक्षण नोकरी डायरेक्ट देवून टाकावे
जात जात करून देशाची वाट लावणार सगळे नेते.
जय श्री महाकाल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद दादा
खरच दादा समाजाची खुप काळजी करतात आपल्या मराठा समाजाने मोठ्यांना मोठं करायचं सोडून द्या एक व्हा
💐🙏🙏🙏👌
!! जय शिवराय!! एक मराठा लाख मराठा
गप्प बस रे,
आता आपले निष्ठा कोणाच्या विस्तवावर आहे ते सांगाल का
आता शेवटचा धक्का लावा, एकदा का ईलेक्शन संपल की ५ वर्ष सगळे विसरून जातील
साहेब आपण योग्य बोलत आहात . आरक्षण न भेटल्याने देशी चपटी घेत असेल तुम्ही चुकीचे काहीच बोलत नाहीत पण आजकाल सलाईन मधून दारू घेणे खूप प्रमाणात वाढत आहे याचे कुठे तरी बंदोबस्त करा फक्त मनोज पाटील आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Bhajbul is a great leader in Maharashtra ❤
काम करा, कसल्या टक्केवारी घेताय, बुध्दीच्या जोरावर या वरती.
शिवाजीमहाराजाचे धनजी संताजु सेनापती मोगल सैन्या त्याच्चा घोड्याला विचारायचे पाण्यात तुम्हाला धनाजी संताजु दीसतो का त्यावेळी घोडे पाणी प्यायचे त्या प्रमाणे जरागेला जळी स्थळी सर्व ठिकाणी भुजबळ दिसतात
अरे बापरे
हा तर कोणाचं काम करत आहे
सर्व आधी कारी करायचं सहा कोटी प्र लेकु घरी एक तरी अधिकारी करा लहान नौकरी करायची नाही
मी मराठा, आरक्षण वादी, मराठा समाजाला आरक्षण मिळु नये,असे मराठा आरक्षणाला विरोध करणारेच मराठा समाजाचे शत्रू आहे.आणि मराठा पक्षासाठी निष्ठा दाखविणारे आणि पक्षनेत्यांचे हाजी,हाजी करणारेच मराठा समाजाचे आरक्षणाला विरोध करणारेच मराठा समाजाचे हितशत्रू आहे, यांना भुईसपाट व
नेस्तनाबूत करणे हे आता आपले आद्य कर्तव्य आहे.
मराठा हैबतराव
कुणाकडून ही उभा रहा पण पाच वर्ष महाराष्ट्र तील जनतेचे हाल होणार नाही याची काळजी घे नाही तर तुला महाराष्ट्र माफ करणार नाही आरक्षाणा साठी गरीबांचे नुकसान करू नका आरक्षण तर नक्कीच मिळेल
हा काय कामाचा नाही
Pankaja tai is a bjp great leader inaharashtra
Chapti 90 ml tango qtr fuga ganga kaju badam❤
जरागे मनोज दादा च्या भाग्यात मुख्यमंत्री पद आहे घर बसल्या येईल त्या शिवाय आरक्षण मिळणार नाही
दादा आगेबढ
Only say jarange don't patil
आता जाती साठीच फक्त
Bjp zandabad no cong no rashtra wadi no udhav .
Cong no
शिक्षण घ्या मोठे व्हा, बोलणे वागणे सुधारा
सर्व मराठा जर कुणबी झाले तर एवढे टक्के वारी तर मराठा समाजाला किती जागा मिळणार
एक मराठा कोटी मराठा
आरे 150 मराठायचे आहेत 50 च काय
एक मराठा कोटी मराठा
आता कस पाटिल म्हणतील तसच
Jay shivay
एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. सरकार ऊघडा डोळे बघा नीट. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत/अडचण नाही. तसेच मराठ्यांनी/कुणब्यांनी सरकारला १० % वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे आरक्षण अगोदर रद्द करा. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. ही आता आर या पारची लढाई आहे जी मराठा/कुणबी जिंकणारच कारण मराठा/कुणबी आता स्वस्थ बसणारंच नाहीत.
हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे.
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय#मराठा