भलत्याच गैरसमजांनी वाट लावलेला 'भारी' विषय ! फर्जंद स्पेशल !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 апр 2024
  • प्रचंड उत्सुकतेचा पण सखोल माहिती नसलेला एक महत्त्वाचा विषय
    भलत्याच गैरसमजांनी वाट लावलेला 'भारी' विषय! फर्जंद स्पेशल!!
    शहाजीराजांच्या चार फर्जंदांचे रहस्य!
    फर्जंद, दासीपुत्र, अक्करमाशी, लेकावळे, कडू म्हणजे काय?
    हा विषय हलक्यात घेण्यासारखा नाहीच!
    शिवरायांच्या एकूण सर्व आठ बंधूंपैकी चार भाऊ हे शहाजीराजांच्या नाटकशाळेचे पुत्र होते. यांना फर्जंद असेही म्हटले जाते.
    पण फर्जंद म्हणजे काय हे समजण्यासाठी...औरस आणि अनौरस मुले म्हणजे काय?...
    लग्नाच्या पत्नींचे आणि बिनलग्नाच्या ठेवलेल्या स्त्रीयांचे प्रकार कोणते?... तसेच दासीपुत्र, अक्करमाशी, लेकावळे, कडू संतती म्हणजे काय? हे सर्व माहिती असेल तरच शहाजीराजांचे फर्जंद हे कोणत्या प्रकारचे पुत्र होते ते कळते!
    सर्वांच्या प्रचंड उत्सुकतेचा पण सखोल माहिती नसलेला एक महत्त्वाचा विषय सादर केला आहे.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #फर्जंदम्हणजेकाय #शहाजीराजांचेफर्जंद #शिवरायांचेभाऊ

Комментарии • 207

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 3 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 3 месяца назад +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @dilipadhav4577
    @dilipadhav4577 4 месяца назад +1

    माहिती खुपच उद्बोधक आहे

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 4 месяца назад +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 4 месяца назад +1

    खूपच नाविन्यपूर्ण माहिती. जय शिवराय.
    👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 4 месяца назад +1

    खूप छान माहिती. धन्यवाद.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 месяца назад +2

    खूप छान व नवीन माहिती.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад +1

    सर, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +2

    खूप छान माहिती जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 4 месяца назад +2

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती मिळाली 🙏

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 4 месяца назад +1

    खुपच छान ❤❤

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 4 месяца назад +1

    खूपच छान माहिती व विश्लेषण आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 3 месяца назад +1

    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 месяца назад +1

    छान छान माहिती

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @anantathakare8542
    @anantathakare8542 3 месяца назад +1

    अतिशय छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 4 месяца назад +1

    छान व्हिडिओ असतो सर

  • @nareshdangare6718
    @nareshdangare6718 4 месяца назад +1

    धन्यवाद सर

  • @amarsinhrajejadhavrao1048
    @amarsinhrajejadhavrao1048 3 месяца назад +1

    अप्रतिम माहिती

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 3 месяца назад +1

    Veary good information karnatak state

  • @pratikranalkar6569
    @pratikranalkar6569 3 месяца назад +1

    सुंदर विवेचन सर...!!

  • @sandeepkotwal1657
    @sandeepkotwal1657 4 месяца назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @vinayakbhosale3668
    @vinayakbhosale3668 4 месяца назад +1

    Excellent Sir ji.

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 4 месяца назад +1

    Bahot khoob Pravinji 👍🙏

  • @sudeshthorat490
    @sudeshthorat490 4 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 4 месяца назад +1

    भोसले साहेब अतिशय अभ्यासपूर्ण हा लेख आणि तळमळीने हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद कृपया असेच व्हिडिओ पाठवत रहा

  • @ssg2703
    @ssg2703 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत साहेब..🙏🙏🚩🚩

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 3 месяца назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण. यापूर्वी कधीही न ऐकलेली माहिती मिळाली.

  • @ramakantgarad2498
    @ramakantgarad2498 4 месяца назад +1

    छान माहिती आहे

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 месяца назад +2

    महत्त्वपूर्ण माहिती...शिवकालीन कुटुंब आणि समाज व्यवस्थेविषयी अप्रतिम माहिती दिली आहे... धन्यवाद 🎉

  • @bolder99
    @bolder99 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत. 🙏🏼

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 3 месяца назад +1

    सर, कितीतरी शब्दांची उकल व संदर्भ आपल्या अभ्यासामुळे आम्हाला समजले.आपणांस मनापासुन धन्यवाद.🌹🙏

  • @RajendraPatil-sq4pe
    @RajendraPatil-sq4pe 3 месяца назад +1

    छान माहिती मिळाली

  • @sanjaybirar2692
    @sanjaybirar2692 4 месяца назад +1

    खूप अभ्यास पूर्ण संदर्भा सह माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
    फर्जद चा अर्थ आज कळाला

  • @chikya_821
    @chikya_821 4 месяца назад +1

    खुप छान माहिती 🙏🏻

  • @rajendrashelke2348
    @rajendrashelke2348 4 месяца назад +1

    Excellent presentation with documentary proof.. Very informative , thank you Sir .

  • @vinodkpareek
    @vinodkpareek 4 месяца назад +1

    छान महिती

  • @kedaratutube
    @kedaratutube 3 месяца назад +2

    खरोखर नेहमीप्रमाणेच भोसले सरांची उपयुक्त माहिती.
    राजघराण्यातील वंशांची अनिश्चितता बघता आणि वंश सातत्य टिकवण्यासाठी फर्जंद उपयुक्त होते एका वेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकला यातच सरांचे यश अधोरेखित होते

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 3 месяца назад +2

    वा ,वा,खरा इतिहास अभ्यासक, जाणता इतिहासकार

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 3 месяца назад +4

    सर, कधी न वाचलेली ,न ऐकलेली ऐतिहासिक माहिती दिली. धन्यवाद सर.

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 4 месяца назад +1

    सुंदर विशलेशन छान माहिती मिळाली पूर्वी फर्जंद हा शब्द वाचायचो पण काही महिती. नसायची आता त्याचा अर्थ समजला
    धन्यवाद सर 🙏

  • @Chayaalibag
    @Chayaalibag Месяц назад +1

    Khup Chan mahiti.

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z 4 месяца назад +1

    धन्य धन्य माझी कर्तुत्व वान भूमि, व कर्तुत्व वान इथली मानसे, उपकारी भूमि परोपकारी भूमि, या भूमि च्या कर्तुत्वाला तोडच नाही, या अश्या जुन्या लोका च्या महत्व कांक्षी भूमिके मुले तर महाराष्ट्र भूमि श्रेष्ठ आहे तीचा जुन्या काला पासुन विकास झाला

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 4 месяца назад +1

    Jai

  • @digambarsutah
    @digambarsutah 4 месяца назад +1

    आवडले. समाईक केले

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 3 месяца назад +1

    सर, मी पहिला व हा भाग ऐकला खूपच प्रभावी आहे.आजच्या सामाजिक गोंधळात अंत्यत महत्त्वाचा आहे.कारण गभ्रपात आणि संभाव्य धोके यासाठी हामला महत्त्वाचा वाटतो!!!!!धन्यवाद सर, आपले सगळेच भाग आजच्या परिस्थिती योग्यच आहे !!!!!😊

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 4 месяца назад +7

    धरले तर चावते व सोडले तर पळते,
    इतका विषय महत्वाचा होता ,
    तुम्ही हे धाडस दाखवलेत,
    सर खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 4 месяца назад +3

    अलिकडच्या काळातील अनभिज्ञ पिढीला सदर उपयुक्त माहिती आहेच ।सदर माहिती आपल्या घराण्याचे द्रुष्टीने विशेषतः विवाहाचेवेळी माहित असली पाहिजे ।

  • @mahesh125773
    @mahesh125773 4 месяца назад +1

    thanks a lot for informative share

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @balasahebjedhe446
    @balasahebjedhe446 4 месяца назад +9

    अतिशय अभ्यास पूर्ण व पुराव्यानिशी माहिती देत आहात ही एक समाजच आहे. सर आपले मन:पुर्वक धन्यवाद.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @tushardhere9429
    @tushardhere9429 3 месяца назад +1

    छान

  • @krishnajoshi8538
    @krishnajoshi8538 4 месяца назад +1

    🙏

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 4 месяца назад +1

    Mahatvachi mahiti,adhicha prasarit karat raha,hardik shubhecha ❤❤👌👌👌👌👌

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 4 месяца назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती आणि आभ्यास पुर्ण दिल्या बद्दल शतश आभार सर अशाच नव नविन माहितीचा शोध घेऊन आम्हा इतिहास प्रेमीना माहिती देण्यास आई भवानी तुम्हाला बळ आणि यश देवो ही भवानी आई चरणी प्रार्थना

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 месяца назад +1

    छानच हो प्रवीण जी❤❤❤

  • @shrikantgijare9053
    @shrikantgijare9053 4 месяца назад +1

    👍👌

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 4 месяца назад +2

    खुप सुंदर माहिती आज पर्यंत माहिती नवती धन्यवाद भोसले साहेब 🙏🙏🙏🙏

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 4 месяца назад +1

    🚩🚩🚩🚩👍👍👍

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 4 месяца назад +2

    Excellent and very clear information Mr. Bhosale! Thank you, not anybody else knows these things. Your research is good and recorded I think, it came from Muslim culture of polygamy or excessive desire of men to enjoy women and produce sons. I have three sons from two wives. They are step brothers but more than real brothers! That is the most happy thing for me. But two real brothers don't talk with eachother! Amazing life. 😀

  • @kesharmasurkar4997
    @kesharmasurkar4997 4 месяца назад +2

    फारच महत्त्वाची माहिती सांगितली सर.
    आपल्या सखोल ज्ञानसागराला माझा सलाम.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @LeenaYadav-iu9xn
    @LeenaYadav-iu9xn 3 месяца назад +1

    😀👌

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 4 месяца назад +1

    Khup Chan mahiti ....ashi abhaspuran konihi sanganar nahi ....sar... Apanas ...salam .....or ....manacha ...mujra ....mi apale ...sarve ...video ..pahto ....sandeep ...Andheri ...

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 4 месяца назад +2

    धन्यवाद भोसले सर अत्यंत गुढगम्य माहिती सांगितलात आपण जे आजच्या पिढीला अनाकलनीय आहे.बर्याच लोकांच्या मनात अशा गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते मात्र ती मिळत नाही.म्हणून आपण फर्जंद,लेकुळे,अक्करमाशी, दासी पुत्र,अनावरस संतती या बाबतीत थोडक्यात पण स्पष्ट शब्दात माहिती दिलात.
    धन्यवाद.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 4 месяца назад +2

    अजूनही मराठी शिकावे, फारच बारिक सारिक बारकावे समज❤

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +3

      नक्कीच अजून शिका. कारण पुढे अजून अवघड विषय येणार आहेत.

  • @anilpawar2862
    @anilpawar2862 3 месяца назад +8

    तुकाराम महाराज ,रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यातील गुरू शिष्य नात्यासम्बन्धीचा वीडियो तयार करावा ही नम्र विनंती

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 2 месяца назад

      ruclips.net/video/uz8x3kCi3mA/видео.htmlsi=Q5xQbx2aCQpg83Cc
      रामदास व छत्रपती शिवाजी महाराज संबंधांवर हा व्हीडीओ भारी आहे

  • @vasantnaik4723
    @vasantnaik4723 4 месяца назад +1

    Sir mase mhanje Kay je vajnat vaprat hote

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 4 месяца назад +4

    आक्कर माशी म्हणजे, तिन पिढ्यांचा मुहुतूर, आजोबांचा मुहुतूर, त्यांच्या ही मुलाचा परत मुहुतूर, आणि पुन्हा त्याच्या ही मुलाचा मुहुतूर अशा प्रकारे तिसर्‍या पिढीची उत्पती ''ती "पिढी आणि पुढील पिढ्यांना अक्करमाशी म्हणतात।

    • @sachinkale2898
      @sachinkale2898 3 месяца назад +1

      ❤❤❤😊

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 3 месяца назад

      Muhurur mhnje ky

    • @subhashpatil-kl4wk
      @subhashpatil-kl4wk 3 месяца назад

      Premature 7month
      Normal 9 month
      Mudh 11 month

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @savaleramgodase3391
    @savaleramgodase3391 3 месяца назад +1

    Atyant mahatvachi mahiti aapalya chanel madhun milate. Dhanyawad.....
    Godase s.k. sangamanerkar.....
    Late principle swami vivekanand college panacea.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @ramj4557
    @ramj4557 3 месяца назад +4

    कायदेशीर पत्नी पासून झालेल्या मुलांच्या मृत्यू नंतर,किंवा घात झाल्यानंतर घराणे टिकवण्यासाठी गादीवर घेतलेली उदाहरणे यावर एक अभ्यासपूर्ण व्हीडिओ तयार करा।

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 3 месяца назад +1

    संत रामदास व शिवाजी महाराज संबंध विषयी vdo तयार करा.

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 4 месяца назад +23

    मराठवाड्यात कडू व तुझा पाट लावला ही शिवी ऐकला मिळते. शिवाय 11 मासि हा शब्दही मिळतो. पाश्चिम महाराष्ट्र मध्ये हे शब्द नाही मिळत.

    • @shubhamindia8965
      @shubhamindia8965 4 месяца назад +5

      कमितला किवा कमीचा ठेवलेल्या बाईचा मुलाला म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 4 месяца назад +3

      माझ माहेर कर्नाटक च्या बॉर्डर ver आहे तिथे कडू शब्द वापरतात शिवी म्हणुन

    • @sanjaysalunkhe2822
      @sanjaysalunkhe2822 4 месяца назад

      पश्चिम महाराष्ट्रतात सगळेच जातीवन्त 96 कुळी हिंदू मराठे आहेत. बाकी तुम्ही बोलता तिथे हे अस बोलत असतील तर नक्कीच तुम्ही बोलल्या प्रमाणे असू शकत.😂😂

    • @nik9643
      @nik9643 3 месяца назад +2

      western Maharashtra madhe Tyala Mohatracha bolale jate

    • @RamdasTalekar-ws5ec
      @RamdasTalekar-ws5ec 3 месяца назад

      अरे बाबा मराठा मधे 5/7/11/12/96/92/कुळी ह्या जाती आहेत त्यात दासी पुत्र किंवा लावारिस मराठा यांना 11/12/कुळी नक्की माहिती काढून बघा.

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 3 месяца назад +1

    नवीन माहिती मिळाली

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d 4 месяца назад +1

    Bhosaleso, aapale sbhyaspurna mahiti,vivechan khup mahatvache aahe ! Krupaya Dhivashahi baddal ek pustak lihave va tyala shasan manyata milaun tyacha abhyasakramat samavesha karava ki jyamule zalele va honare anavashyak vad thambatil ,talayil . Dhanyawad !

  • @maheshshevate9950
    @maheshshevate9950 3 месяца назад +1

    सर याचा आधीच्या भागाची लिंक पाठवा प्लिज

  • @SHARYAT
    @SHARYAT 3 месяца назад +1

    सर संभाजी महाराजांच्या पहिले पुत्र मदन राजेंची माहीती बघा की पूर्ण मी पण खूप शोधतोय पण पूर्ण माहिती नाही भेटत

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 4 месяца назад +2

    Narveer Tanaji Subhedar yanche putra Veer Rayba Malusare yanchi samadhi hi tyanchya sharirache 4 organ ladhtana मिरवडी दौंड(पुणे )yethe tutun padle tithe Rayba malusare yanchya avyavanchya 4 samadhya ubhya kelelya aahet Ase Tanaji Malusare yanche thet 13ve vanshaj Kunal Malusare sangtat .itihasat ya ghatnechi nond aahe ka? aaple kay mat aahe yavarti jarur sangavae.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 4 месяца назад

    मी मराठीत मास

  • @avinbhave
    @avinbhave 3 месяца назад +2

    सर , फार छान माहिती देता. पण या प्रकारचे वंशजांना पिढ्यानपिढ्या हेटाळणी, अवहेलना सहन करावी लागत असणारच. म्हणून समाजात जातीअंताच्या चळवळी सुरू झाल्या असाव्यात पण मधेच समाजात काही कडवट, कर्मठ लोक उपजतात व पुन्हा समाजात दुफळी माजवू पाहतात. म्हणून आपले विवेचन महत्त्वपूर्ण आहे.

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 3 месяца назад

      बरोबर

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 4 месяца назад +4

    फर्जंद म्हणजे मुलगा हे ठाऊक होते ,पण आतापर्यंत मी त्याला अनौरस पुत्र समजत होतो. पण आज त्याचा खरा अर्थ कळला .

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @shaligramchavan1213
    @shaligramchavan1213 4 месяца назад +5

    छ.शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले होते असा उल्लेख येतो.कृपया ह्या संभाजी राजांचे कोणी वंशज होते किंवा कसे या बाबत सविस्तर माहिती द्यावी.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @swapnilmhatre9276
      @swapnilmhatre9276 22 дня назад

      शिवबंधू संभाजी महाराजांच्या पुत्राचे नाव उमाजी राजे होते.

  • @jitendraborse8628
    @jitendraborse8628 3 месяца назад +3

    नाशिक जिल्ह्यात अकरमाशि शब्द आयकायला भेटतो सोलापुरात कडूचा तर नांदेडात शाळुचा शब्द आयकायला मिळतो पंरतु या सर्वांचा अर्थ एकच आहे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @natureenvironment8725
    @natureenvironment8725 3 месяца назад +1

    सर, शिवरायांचा आणि संभाजी राजांचा मृत्यू कसा झाला याचे विस्तृत वर्णन करा 🙏

  • @prashantmmvlog5539
    @prashantmmvlog5539 4 месяца назад +1

    सर थोरल्या संभाजी राजे यांचे वंशज कुठे असतात

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 3 месяца назад +1

    फर्जंद शब्दाचा अर्थ आज कळला . आदिलशहाने शहाजी राजांना सन्मानार्थ हा किताब दिला होता .

  • @user-iu6ot6bi6d
    @user-iu6ot6bi6d 4 месяца назад

    वारसाहक्क बाबांची माहीती सारवतरीक नाही अपवाद आहे

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 Месяц назад +1

    Jast mule asne he ya kalachi garaj ahe.

  • @AmitaPatil-vk5ug
    @AmitaPatil-vk5ug 3 месяца назад

    Lekarvale Mhanje Aekhady mansane Aekhadya vivahit shree gila pahilya Nvryapasun mulga aahe lgna kele asta tya mulacha mage nvin bapache nav lavle jate Tya mulala v tyachya mulbalana Lekrvale mhantat

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 4 месяца назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे मला एक प्रश्न विचारायचा आहे जो मी कमेंट मध्ये प्रश्न लिहू शकत नाही

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 3 месяца назад

    सिंहच्या कळपात सुध्दा , दुसरा सिंह कळपातील छावे ठार करतो .

  • @raju3093
    @raju3093 4 месяца назад +2

    आमच्या गावात कडू वा कडव्या ही शिवी दिले जाते...आणि लेकावले देखील शब्द प्रयोग आहे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 22 дня назад +1

    ग्वाल्हेर चे महादजी शिंदे हे नाटक शाळेचे पुत्र होते असे ऐकले आहे. कृपया प्रकाश टाकावा.

  • @wagheshwar
    @wagheshwar 4 месяца назад

    फर्जंद ही पदवी होते. शहाजी राजे ही फर्जंद होते

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +6

      इतके सांगून पण पूर्ण कळले नाही का?

  • @sachinkelkar9648
    @sachinkelkar9648 2 месяца назад

    मोहतराची बायको हा शब्द मावळात मी अनेक वेळा ऐकला आहे

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 4 месяца назад +1

    शहाजी राजे यांना सुध्दा farnjand असा उल्लेख येतो
    त्यावर प्रकाश टाकावा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад +1

      तो किताब होता. व्हिडिओत सांगितले आहे की

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 2 месяца назад +1

    साहेब आताच्या काळात पण काही लोकांना ऑरगजेब जवळचा वाटतो हिंदू पेक्षा त्यांना मुघल जवळचे वाटतात तर हे पण मुघली फर्जद आहेत का जे आता हिंदू विरोधी जात आहेत सर सांगा जरा,,,,,

  • @pritiingole9399
    @pritiingole9399 4 месяца назад

    Mg kondaji farzand he shivaji Maharaj yanche bhau ch mhanayche ka

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      याआधीच्या व्हिडिओत सांगितले आहे. बघा

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 3 месяца назад +1

    jyanchya barobar aapan lahanpani ekatr khelalo bhandalo aani punha ekatr aalo tech aaple khare bhau...bhale te raktane bhau nasatilahi...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @DrMPrad
    @DrMPrad 3 месяца назад +1

    Muddesud ani savistar mahiti

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 месяца назад

      As kahi nahi ata he changla ahe, taspan konta hi janmlela mul he anauras nasta, tyat tya mula cha kahi dosh nasto, swata Bharata cha Kayda sudha hech sangto ki mul konta ch anauras nasta

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 3 месяца назад

    मुस्लिमानानी हे सर्व धर्म प्रसारासाठी स्विकालेले दिसते आहे