साठीनंतर....बायको नवऱ्या कडे दुर्लक्ष करायला लागते...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 95

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 11 месяцев назад +2

    ताई किती छान विषय घेता तुम्ही , असं वाटतं की या वयातही साठीनंतर च्या ,कुणीतरी आपलं बोट धरुन नवनवीन गोष्टींची ओळख करुन देतंय .

  • @snehalkorgaonkar5421
    @snehalkorgaonkar5421 11 месяцев назад +1

    आजचा व्हिडिओ खुप छान आहे, * हा विषय मनापासून आवडला, आणि पटला. मी देखील हल्ली असंच काहीसं वागत आहे. ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या... ते ते सर्व प्रत्यक्षात करून * आनंद घेत आहे.

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 11 месяцев назад +1

    खूप छान मुद्दे मांडलेत आणि अतिशय पटले, अगदी मनातल्या गोष्टी मांडल्यात. छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याची तुमची वृत्ती लाजवाब, स्त्रियांसाठी तुमचे व्हिडिओ खूपच मार्गदर्शक!

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती सांगता तुम्ही.मैत्रीणीशी हितगुज केल्या सारखं वाटलं

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 11 месяцев назад +1

    आजचा विषय मुद्दे सुद व छान सांगितलात, अगदी बरोबर आहे

  • @AnuradhaKoleshwar
    @AnuradhaKoleshwar 11 месяцев назад

    खूपच सुंदर विश्लेषण..

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 11 месяцев назад

    Khup chhan mipanvidhwa aahe ani nehami anadi rahnyasathi prayatn karate Thanku

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 11 месяцев назад +1

    बरोबर सांगितले आहे तुम्ही ताई खरच आता आपल्याला स्वतः साठी आनंद घ्यावा असे वाटते गृहिणी असेल तर तीला तर फारच वाटते कारण ती जास्त बाहेर पडली नसते घरातील सर्वीची करण्यात गेला असतो😊

  • @sakhareaditya
    @sakhareaditya 11 месяцев назад +2

    The most motivating video for Ladies and Gentleman also. Really madam your art of oratory is superb. Three salutes to you. May Ramlalla bless you with more happiness and more healthy life.

  • @sunitadeshpande1275
    @sunitadeshpande1275 11 месяцев назад

    Khup chaan video. Vishay mandani surekh !! dhanyawad.

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 11 месяцев назад

    अगदी बरोबर आहे madam, friends मधे mix zalyavr vel pn खूप छान जातो आणि freshness yeto खूप छान video

  • @sangeetamahajan5368
    @sangeetamahajan5368 11 месяцев назад +5

    आजचा व्हिडीओ खुप छान आहे, ताई तुमचा आवाज खुप गोड वाटतो,ऐकायला,

  • @ManjuCreation123
    @ManjuCreation123 11 месяцев назад +1

    खूप छान वीडियो असतात तुमचे मी रोज बागते तुमचे वीडियो अगदी साडेपणाने राहता तुमी तुमचा साधेपणा तुमचे विचार आजचा व्हिडीओ खुप छान आहे तुमचे वीडियो मधून खूप काही शिकाय सारखे आहे

  • @PT-so8wi
    @PT-so8wi 11 месяцев назад +2

    खूप छान video thanks

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 11 месяцев назад

    अगदी बरोबर बोलता तुम्ही
    नेहमी प्रमाणे विषय छान
    माहिती ही योग्य
    मस्त

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 11 месяцев назад +2

    Ekdam barober bolalat mam hts of 👌👌👌👍

  • @avkulkarni9803
    @avkulkarni9803 11 месяцев назад

    तुमचे सर्व व्हिडिओ मला खूप आवडली आणि त्यातून खूप शिकायला मिळाले

  • @rk8156
    @rk8156 11 месяцев назад

    Khup chan topic ahe mala pn long drive la jayla khup avdte

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 11 месяцев назад

    Khupch chaan video mam

  • @ranjanadounde3420
    @ranjanadounde3420 11 месяцев назад +1

    Kup chan correct correct.

  • @BENDRE49
    @BENDRE49 11 месяцев назад

    It is not possible here in North.

  • @anuradhatibe
    @anuradhatibe 11 месяцев назад

    Very nice vidio and imformation

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 11 месяцев назад +4

    मॅडम आजची साडी व ब्लाऊज छान आहे ❤❤

  • @minakshisrecipes1494
    @minakshisrecipes1494 11 месяцев назад

    खुप सुंदर विषय घेतला आणि छानच

  • @balasahebkale9405
    @balasahebkale9405 11 месяцев назад

    Ahdi मनातले विचार मांडले आहेत ताई

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 11 месяцев назад

    तुमचे विचार खूप पटतात . बोलणं खूप आवडतं ऐकत रहावंस वाटतं

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 5 месяцев назад

    खुप आधार वाटतो तुमचा

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 11 месяцев назад

    खूप छान अनघा ताई तुमचे सगळे विचार मला खूप पटतात खूप छान मस्त एक नंबर ताई

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 11 месяцев назад

    सही 🙏👍 .... आपल्या मनातल्या भावना आपल्याला च कोणीतरी सांगत आहे... आणि ते बरोबर आहे ... गैर नाही .. असा आत्मविश्वास वाढला ... बरीच वर्षे झाली सगळ्यांचे सगळे मनापासून केले ... या पुढे ही करत रहाणार ... कर्तव्यात कमी पडायचे नाहीच ... पण आता थोडे स्वतः साठी ही जगायचे .... अभी नही तो कभी नही ... आपल्या मर्यादा, आब राखून थोडे स्वछंदी रहायचे ... समाजाचे ही आपण देणेकरी आहोत.. फार नाही पण खारीचा वाटा आपलाही असावा... बरिच वर्षे वर्तुळात जगलो आता काही क्षण वर्तुळा बाहेर 😊

  • @ranjanarode4499
    @ranjanarode4499 11 месяцев назад

    खरं आहे ताई.
    मनातलं बोललात.

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 11 месяцев назад

    पंछी बनू,उडते फिरू
    मस्त गगनमे.💃💃
    सध्या चालू असलेला राम मंदिराचा उत्सवही खरंच आनंद देऊन जातोय, एकत्र मिसळण्याचा.👍👍

  • @aparnas5823
    @aparnas5823 11 месяцев назад

    खूप छान

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 11 месяцев назад

    मी रोज तुमच्या व्हीडीओ ची वाट पाहते मला खूप छान वाटतो 2:28

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 11 месяцев назад

    खूप छान विडिओ 💐🙏🏻

  • @queenroopali
    @queenroopali 11 месяцев назад

    Lovely saree and blouse ❤

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 11 месяцев назад

    खुप छान मॅडम माझे पन तीन ग्रूप आहै त आम्ही सगळ्या जणी खुप छान मझ्या करतो माज वय 55 आहे

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 11 месяцев назад

    खूप छान वाटले तुमचे Aaikun बरे वाटले विषय पण छान शोधला❤

  • @sunilhumane498
    @sunilhumane498 11 месяцев назад

    Khup chhan,kharech ahe

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 11 месяцев назад

    Kiti chhan aahe vishay. Tumhala ks kalat manatal😅

  • @mangaladhote1697
    @mangaladhote1697 11 месяцев назад

    Agadi barobar ahe madam

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 11 месяцев назад

    Namaste Medam 🙏

  • @varshavernekar9487
    @varshavernekar9487 11 месяцев назад +1

    Saving investment badal sag kharcha karnapaksha saving best

  • @vivekmadan182
    @vivekmadan182 11 месяцев назад

    खूप सुंदर मेसेज होता मॅडम

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 11 месяцев назад

    Khup Sundar vidhy mandla tai tumi. Thank you ❤

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 11 месяцев назад

    अगदी बरोबर फारस सिनेमा ला जात नाही आपण पण फिरायला जातो पण मैत्रिणींबरोबर छान वाटते आपण म्हणजे गृहिणींना वेळ काढावाच लागतो गप्पा 👍👍👌👌👌🌹🌹❤

  • @nandinisthalekar4270
    @nandinisthalekar4270 11 месяцев назад +1

    Good morning Madam.

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 11 месяцев назад

    मॅम कृपया नमस्कार सांगण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही ते सुरू करून पूर्ण करा

  • @suchitasawant668
    @suchitasawant668 11 месяцев назад

    Mazya manatalac bolàta

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 11 месяцев назад

    Chup chha n tai

  • @arunadhumal6702
    @arunadhumal6702 11 месяцев назад +4

    Madam baher jatana mask aani skarp laun gele tar tras honar nahi

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 11 месяцев назад

    व्हिडिओ छान असतात धन्यवाद

  • @BENDRE49
    @BENDRE49 11 месяцев назад

    Exactly. We must mix with people of diffent occupation.

  • @hemanginisalvador8981
    @hemanginisalvador8981 11 месяцев назад

    खूप छान मेसेज,थंक्स ताई,शुभ सकाळ

  • @kavitaachhra3672
    @kavitaachhra3672 11 месяцев назад

    Agdhi Shambar %Khara aahe

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 11 месяцев назад +4

    मॅडम मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. तुमचे विचार आणि साधे पणा मला खुप आवडते.
    कमेंट मी पहिल्यांदा च करतेय.
    मी एक हाऊस वाईफ आहे वय वर्ष 55मुलांची लग्न झालीत प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यात बिझी आहे.
    मी आधी पासुनच अबोल स्वभावाची. कधी चार भिंतीतुन बाहेरच नाही पडले. माझ घर मुले नवरा हेच माझ विश्व होतं
    पण हल्ली मी महिला मंडळ जाॅईन केलं मैत्रीणी पण मिळाल्यात छान.
    पण माझ्या नवर्याला माझं बाहेर जाणं किंवा सहलीला जाणं अजिबात आवडत नाही. कुठे ही गेलं तरी त्यांच खाण पिण्याची व्यवस्था करुन जावं लागतं त्यांनी आता पर्यंत घरात कुठला काम पण केलेलं नाही. ते हाताने जेवण सुध्दा वाढुन घेत नाही.
    तुम्ही अशा नवर् यांसाठी पण एखादा व्हिडिओ टाका ना.

  • @manasiramade7640
    @manasiramade7640 11 месяцев назад +1

    आजचा व्हिडिओ खूप छान !

  • @SuvarnaPatil-b1k
    @SuvarnaPatil-b1k 11 месяцев назад

    Khup chan❤

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 11 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे मॅडम तुम्ही बोलताय ते,❤तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या,रोजचा विडिओ पाहिल्यावरच दिवसाची सुरुवात करतेय ❤

  • @LEENAmestryLGM
    @LEENAmestryLGM 11 месяцев назад +1

    Hii mam

  • @BENDRE49
    @BENDRE49 11 месяцев назад

    So very true 👍

  • @SunandaKakade-q4j
    @SunandaKakade-q4j 11 месяцев назад

    Video chhan aahe ❤❤

  • @manishagupta4181
    @manishagupta4181 11 месяцев назад

    Khare aahe School che college group kahich kamache nastaat

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 11 месяцев назад

    💕💕💕💕💕

  • @ritaveg5774
    @ritaveg5774 11 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 11 месяцев назад

    अगदी खर आहे तुम्ही आम्हाला खूप छान मैत्रीण मिळाल्या आहेत,मी दोन तीन दिवस वाडीला आले होते आणि इचलकरंजी ला येवून अचानक भेट देणार होते पण वातावरण गारठा जरा तब्येत बरी नसल्याने राहिले. परत कधी तरी आले की नक्की भेटायला येणार आहे.❤❤

    • @shamalimohite8544
      @shamalimohite8544 11 месяцев назад

      मॅडम कुठे राहतात? मला त्यांना मनापासून भेटायचे आहे

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 11 месяцев назад

    👌

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 11 месяцев назад

    खरंच बोलतात तुम्ही मॅडम अगदी मनातलं पण ते घरातल्यांना कधीच कळत नाही ते मात्र सगळे बोलतात .चिडतात

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 11 месяцев назад

    विडीयो चे शिर्षक खुप काहि सांगून जाते.एकदम सही शिर्षक.👍

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 11 месяцев назад

    छान व्हिडिओ

  • @SuvarnaPaigude
    @SuvarnaPaigude 11 месяцев назад

    🙏🙏🌹🌹

  • @SunandaKoli-z2s
    @SunandaKoli-z2s 6 дней назад

    मी रिटायरमेंट टीचर आहे मला एवढे जास्त मैत्रिणी नाहीत आमच्या गावातल्या बायका सुद्धा मिसळत नाहीत तेव्हा मी तुमच्या ग्रुपमध्ये येऊ शकते का

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 дней назад

      तुम्ही कोण होता ते विसरा...आपोआप सर्व जणी मैत्रिणी होतील

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 11 месяцев назад +3

    घसा आणि खोकल्याची ढास येत आसेल तर रामदेव बाबांची दिव्य कांथामृत वटी घ्या छोट्या गोळ्या आसतात चोखायचा मला पण यानेच फरक पडला

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 11 месяцев назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 11 месяцев назад

    Ekdam chan vishay,, ya vayat maitrinich jast javalchya vatat aani khari majja tyanchya barobarch asate, sarkha navara bayko boar hot😂

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 11 месяцев назад

    Please wear mask

  • @kalpanauchil3154
    @kalpanauchil3154 11 месяцев назад +1

    Mam, your views are so relevant to most of the women issues, I am eagerly waiting for your video.😊

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 11 месяцев назад +2

    मॅडम एकच मुल असन . दुसरा चांस नसेल घ्यायचा तर . या विषयावर व्हिडिओ करा ना.

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 11 месяцев назад

    देवाच्या कृपेने मला मात्र कधीच असं म्हणावं लागलं नाही कारण मिस्टर येण्याच्या आतच मी घरी आलेली असते 😊

  • @BENDRE49
    @BENDRE49 11 месяцев назад

    We should learn to be independent. . Men don't mind . They co -operate .

  • @SunandaKoli-z2s
    @SunandaKoli-z2s 6 дней назад

    मला मैत्रिणी नाही मी तुमच्या ग्रुपमध्ये येऊ

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  6 дней назад

      @@SunandaKoli-z2s मैत्रिणी बनवा....तुमचा स्वभाव असा करा की तुमच्याशी इतरांना मैत्री करावीशी वाटेल...

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 11 месяцев назад

    खूप छांन माहीती दिली धनवाद

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo 11 месяцев назад

    🎉😢

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 11 месяцев назад +1

    Good morning mam❤🌹🙏

  • @sunitapawar3457
    @sunitapawar3457 11 месяцев назад

    Me jithe rahate tithe sarv muslims rahtat mhanun mala kontach san maitrinin sobat sajara karta yet nahi me ektich sajare karte kay karu me ithun nighu hi shakat nahi ,(demographic change)

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  11 месяцев назад +1

      तुम्ही त्यांना सामील करून घेवू शकता

  • @ramanishirodkar2517
    @ramanishirodkar2517 11 месяцев назад

    छा न् वा t ले आई कु न्(sorry) 😊

  • @yogitabhor2120
    @yogitabhor2120 11 месяцев назад

    Madam tumcha phone number milel ka?

  • @sangeetamahajan5368
    @sangeetamahajan5368 11 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @ashabawalgave151
    @ashabawalgave151 11 месяцев назад

    ❤❤