डाॅ. खूप छान विषय घेतलात.हा विषयावर चर्चा होत नाही .तुमचे सगळेच विषय अफलातून असतात.मी सुध्दा माझ्या मुलासुनेच्या खोलीत कधीच गेली नाही.बाहेरूनच हाक मारते.चहा किंवा काही खायला जरी केल तरी बाहेनच आवाज देते.आई आपल्या खोलीत येत नाहीत हे दोघांनाही माहित आहे.मुलाच्या लग्नाला सोळा वर्ष झाली.दोन छान गोड नाती आहेत .आता अस झालय कि त्याच तिघी मला काही काम असेल तर खोलीत बोलावतात.मी पण तेवढ्या पुरती जाते.कधी मुलगासून नाती गप्पा मारायला ये म्हणून बोलावतात.आमची खूप मजा येते.तरी सुध्दा बाहेरूनच हाक मारायचा परिपाठ कायम आहे.माझ्या नवर्यालाही तेच सांगितल.पहिल्यांदा त्याना पटल नाही नंतर मात्र पटल. सुचला म्हणून एक विषय---सुनेच्या मैत्रीणी किंवा माहेरचे नाते वाईक आले तर खाण पिणे करण्या व्यतिरिक्त जास्त लुडबुड करू नये.तीच करत असेल तर करु द्याव.
खूप छान विषय घेतलात, अगदी पटलंय,उगीच लुडबूड न केलेलीच बरी.कारण आपण सुना होतो तेव्हाचे दिवस आणि आता आपल्या सुना आल्या आहेत ते दिवस ,यात खूपच फरक झाला आहे.
विषय चांगला. पण गरजेपुरती माणसं सुनेला चालतात .मुलींच्या आईचा सासर घरात वावर वाढतो आहे. आजच्या मुलींना काहीच करायचं नसते.व त्या करत नाही म्हणून सासुबाईंना करावे लागते. जावयाला बायकोची आई चालते .पण स्वतः ची आई परकी वाटते. हे वास्तविक सत्य आहे
सगळ्यात सोपा उपाय सुनेने लग्न करुन येताना आपल्या आईवडिलांच्या कडून स्वतः साठी वेगळे असे फ्लॅट घेऊन यावे म्हणजे सुन मुलगा आणि आईवडील यांच्या मध्ये नातं छान राहिल !
आई वडील मुलगा आणि सून यांच्या पासून दूर राहतील अर्थात ज्यांची घर देऊ शकतात त्यांनी द्यावे नसेल देऊ शकत तर देऊ नका पण मुलांच्या आई वडील वर बंधन घालू नये कारण त्यांना सुध्दा कष्ट करून आयुष्याच्या उत्तरार्धात घर घेतलेले किती तरी कुटुंब असतात आणि आपल्या महाराष्ट्रात हुंडा तर एवढा कोणी मागतील असं तरी मला वाटतं नाही नसेल देऊ शकतील तर समजून रहावं एवढीच माफक अपेक्षा बाकी काही नाही
Tai तुमची सगळी लेक्चर्स आवडतात मला पण आजचे तुमचे मत अजिबात पटत नाही हल्ली मुलींना सुनेला मुलीला मदत केलेली आवडते उलट्या कौतुकाने सगळ्यांना सांगतात माझी सासू खूप helping aahe
इतकी privacy हवी तर वेगळ राहणे बरे. 2 बेडरूम च्या घरात त्या बेडरूम मध्ये नाही जायचं हा एक जाच वाटतो. मोठय़ा स्वतंत्र घरात ठीक आहे. पण एक अंतर येतं बघा नात्यात. पण तुम्ही अगदी practical बोललात. नाती टिकण्यासाठी अंतर ठेवावं लागत.
Now a days, flats are costly. People try to live in coexistence with set mental boundaries and feel psychological safety. Psychological safety is an illusion but most of us believe it to be real. Our role as Sasu is to help continue the illusion.
माहेरचे लोक व सारखे फोनवर बोलणे ,सतत माहेरी जाणे आवडते .स्वतःच्या नवर्याला सतत तूतू मैमै करणं ,काहीच काम न करणं ,सतत भांडण करणे अशा प्रव्रुतीची सून असेल तर आपल्या डोळ्यासमोर मुलाचे होणारे हाल ,घरातलं वातावरण एकमेकांशी न बोलता अपराधीपणा वाटतो अशावेळी सासूसासर्यांनी काय करावं .
tumhi farach chaan pane articulate keli sagli thought process .. right from the morning when the sasu comes with a cup of tea in the bedroom for her son, to cleaning his room/checkign for clothes in the washroom to wash and then trying to take control of the entire kitchen
खूप छांन सांगीतल धनवाद माज्या नंनदा आणी माजे नाते मैत्रीनी सारखे आहे आणी सासूबाई खूप खूप चांगल्या होत्या चैवतीस वर्स जाली रोज आटवन येते त्या वारल्यााआहेत धनवाद सूनेशी पण मैत्रीनी सारक नात आहे
जस प्राणी पक्षी यांची पिल्ले मोठे झाले की आपल्या आपल्या मार्गाने मोकळे होतात तसच माणसाला सुद्धा एक सामाजिक प्राणी असूनही थोडं तरी वेगळे पण पाहिजे असते स्वतःची फॅमिली झाली की ,हे नैसर्गिक रचना आहे ,ह्याला सगळ्यांनी थोडे समजून घेतले पाहिजे असं मला वाटत।. Human behaviour samjun ghen khup imp ahe hya sathi.👍
मला एक गोष्ट लिहावीसी वाटते ती म्हणजे सून लग्न होऊन आल्या आल्या च जर सासूला स्वयंपाक घरात नका येऊ मीच सगळं करते म्हणत असेल तर त्या सासूने काय. करावे नुसतं हॉल मध्ये जाऊन बसावे का तिला वाईट वाटणार नाही का? उत्तर पाहिजे अर्थ सांगा.
छान सांगितले तुम्ही मॅडम exact माझी सासू अशीच वागली आहे माझ्याशी व मी असे tharvle आहे की मी असे माझ्या सुनेशी वागणार नाही, परंतु jr ज्या ठिकाणी आपला जो nvra असतो तो jr खूप mamj boy असेल Tr तुम्ही काय म्हणाल याच्यावर meas टॉपिक vegla आहे मला कधीच pryvcy मिळाली नाही आणि nvra mamj boy आहे
Anaghatai I made a search for this kind of talk on Hindi RUclips channel. They are far lagging. Nothing found. Really proud to say Marathi channels are so ahead. Contribution of Pune (I believe you are Puneit) person. Insightful observation about human ego and fears and blindspots.
छान मुद्दे घेतलेत.काही काही विचार फार योग्य आणि पटणार आहेत,काही नाही.आजकालच्या मुलींची जीवनशैली फार बदलली आहे.मुलगा सुनिता जरा वेगळा संसार करत असतिल तर लुडबुड करू नये हेच खरे मुलीकडे सतत जाऊ नये आणि यात आपण आपली लक्ष्मणरेषा ठरवुन घ्यावी. तयाचा संसार त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. एकत्र रहात असू तर सासू सुनेने सकाळ संध्याकाळ वाटून घ्यावी म्हणजे दोघी खुश. कारण बाई 25 वर्षाचा आपला संसार एकदम दुसरीच्या हाती देऊ शकत नाही.किचनमध्ये काम केल्याशिवाय बसायला चैन पडत नाही.
थोड हे अति ch वाट्ते. हे ठीक आहे की interfere करू नये. पण अगदीच parkya सारख राहणार असेल तर. Vegle ch रहा ne छान. हे आवडत नाही ते आवडत नाही असे झाल नाही पाहिजे. मग family का बोलतो. तुमचे मुद्दे काही बरोबर वाटले. पण काही थोड अति वाटले.
लग्नानंतर मुलगे पुणपणे बदलून जातात आम्ही सर्व सुविधा देवूनही काही उपयोग नाही आई वडीलांना मान उरलेले नाही कधी कधी वाटते बाई घरी होती तेच बाहेर पडले काही ठिकाणी मूल जन्माला नाही घालायचे कामाला महव
Chan vishay ghetala pan mi ak sasu pahili to sunela khali zopun swata mulajaval zopayachi. Tasech sunela jevan karanyasathi tandul dal bhaji kadhun dhyayachi yala kay mhanave asha gharat ti sun, kiti divas tikel. Asha sasu la kay mhanave. Asha dhavaladhaval karanarya sasava asatat. Chan mahit dili. 🙏
Swatahachyach gharat sasune (aaine) parakya sarkha ka rahava or rahayla lagava ? lagnach karu naka, best! Hya vicharnmadhe, nate sambandhanmadhe adkaaylach nako. adhi sun and mag zaleli sasu ch nehemi suffer hot aste. Mala nai vatat, konachi aai hya ashya dwidha manasthit adakaavi! Aai vadilansobat raha, tyanchi seva kara, tevdha pure ahe!
खुपचं जास्त छान माहिती दिली धन्यवाद माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे जर एकत्र राहायचं असेल तर कसं रहायचं मी तुमचे विडिओ नेहमी बघते आवडतात मला लाईक करते मी कमेंट पहिल्यांदा च करत आहे
डाॅ. खूप छान विषय घेतलात.हा विषयावर चर्चा होत नाही .तुमचे सगळेच विषय अफलातून असतात.मी सुध्दा माझ्या मुलासुनेच्या खोलीत कधीच गेली नाही.बाहेरूनच हाक मारते.चहा किंवा काही खायला जरी केल तरी बाहेनच आवाज देते.आई आपल्या खोलीत येत नाहीत हे दोघांनाही माहित आहे.मुलाच्या लग्नाला सोळा वर्ष झाली.दोन छान गोड नाती आहेत .आता अस झालय कि त्याच तिघी मला काही काम असेल तर खोलीत बोलावतात.मी पण तेवढ्या पुरती जाते.कधी मुलगासून नाती गप्पा मारायला ये म्हणून बोलावतात.आमची खूप मजा येते.तरी सुध्दा बाहेरूनच हाक मारायचा परिपाठ कायम आहे.माझ्या नवर्यालाही तेच सांगितल.पहिल्यांदा त्याना पटल नाही नंतर मात्र पटल.
सुचला म्हणून एक विषय---सुनेच्या मैत्रीणी किंवा माहेरचे नाते वाईक आले तर खाण पिणे करण्या व्यतिरिक्त जास्त लुडबुड करू नये.तीच करत असेल तर करु द्याव.
धन्यवाद ताई.आपण सांगितलेले मुद्दे बरोबरच आहेत.
खुप छान विषय निवडलात. आपण सुना असताना असले काही नव्हते.
खूप छान विषय घेतलात, अगदी पटलंय,उगीच लुडबूड न केलेलीच बरी.कारण आपण सुना होतो तेव्हाचे दिवस आणि आता आपल्या सुना आल्या आहेत ते दिवस ,यात खूपच फरक झाला आहे.
खूप छान दोन हजार साठची पीढी कुठेही सामाऊन जाते. साठ ते सत्तरची पिढी
खूप छान माहिती दिलीत मॅडम मुलांच लग्न होण्याच्या अगोदर हुशारीने वागायला...😊
खूप छान विषय! Very relatable as I have 2 sons. मी ह्या टीप्स लक्षात ठेवीन!
😊👍
अगदीच बरोबर आहे हे, खूप छान मार्गदर्शन केलेत...
धन्यवाद.
ताई जेव्हा काही विषय मनात विचार येतात तेव्हाच तूमचा व्हिडिओ येतो 🎉धन्यवाद
एव्हढी प्रायव्हसी हवी असेल तर वेगळा संसार थाटला तर अधिक सुखाचे.
Sasavani marun jave kinva melyapramane jagave ase manayache kay tumala aho sunana je pahije te thyana milavave lagel aami aamache jivan jevadhe jamel titakecha adjust karanar sagale nahi nahi tari sagale premane rahatoy kuni sangitale tumala he?
Yes
Madam diet. Sanga kesavishai
तुमचे मुद्दे पटले धन्यवाद ताई
Kharch tumhi jo vishy mandlat tyachi sadhya khupch garj aahe dhanyavad
काही गोष्टी पटतात अलिप्त राहणं केव्हाही चांगलं पण त्या सोन्याचा स्वभाव बघून वागावे मला तरी असं वाटतं 👍🌹
विषय चांगला. पण गरजेपुरती माणसं सुनेला चालतात .मुलींच्या आईचा सासर घरात वावर वाढतो आहे. आजच्या मुलींना काहीच करायचं नसते.व त्या करत नाही म्हणून सासुबाईंना करावे लागते.
जावयाला बायकोची आई चालते .पण स्वतः ची आई परकी वाटते. हे वास्तविक सत्य आहे
Javayala nandayala aapalya ghari gheun jave na ya aaya kashala yetat aandan manun muli barobar
अगदी खरं
सगळ्यात सोपा उपाय सुनेने लग्न करुन येताना आपल्या आईवडिलांच्या कडून स्वतः साठी वेगळे असे फ्लॅट घेऊन यावे म्हणजे सुन मुलगा आणि आईवडील यांच्या मध्ये नातं छान राहिल !
म्हणजे तुह्मी privacy च्या झपाड्या खाली हुंड्यात फ्लॅट ची मागणी केली की oh 😂😂 वा , असली privacy सगळ्यांना पाहिजे असेल मग।
आई वडील मुलगा आणि सून यांच्या पासून दूर राहतील अर्थात ज्यांची घर देऊ शकतात त्यांनी द्यावे नसेल देऊ शकत तर देऊ नका पण मुलांच्या आई वडील वर बंधन घालू नये कारण त्यांना सुध्दा कष्ट करून आयुष्याच्या उत्तरार्धात घर घेतलेले किती तरी कुटुंब असतात आणि आपल्या महाराष्ट्रात हुंडा तर एवढा कोणी मागतील असं तरी मला वाटतं नाही नसेल देऊ शकतील तर समजून रहावं एवढीच माफक अपेक्षा बाकी काही नाही
💯%✅ 🤣🤣🤣
Tai तुमची सगळी लेक्चर्स आवडतात मला पण आजचे तुमचे मत अजिबात पटत नाही हल्ली मुलींना सुनेला मुलीला मदत केलेली आवडते उलट्या कौतुकाने सगळ्यांना सांगतात माझी सासू खूप helping aahe
Thank you mam....खुप मोलाची माहिती दिलीत् .
इतकी privacy हवी तर वेगळ राहणे बरे. 2 बेडरूम च्या घरात त्या बेडरूम मध्ये नाही जायचं हा एक जाच वाटतो. मोठय़ा स्वतंत्र घरात ठीक आहे. पण एक अंतर येतं बघा नात्यात. पण तुम्ही अगदी practical बोललात. नाती टिकण्यासाठी अंतर ठेवावं लागत.
Now a days, flats are costly. People try to live in coexistence with set mental boundaries and feel psychological safety. Psychological safety is an illusion but most of us believe it to be real. Our role as Sasu is to help continue the illusion.
खुपच छान महिती दिली 🙏🏽🙏🏽
Very true
Best thought
What if we are in a joint family in the same house. And if both son and daughter in law are working?
Sunder
Sunder sunder.
Very nice. Useful
तुम्ही जे विचार मांडले आहेत ते खुप खुप समर्थक आहेत ठाणे
Tumche vichar patale
तुम्ही जी माहिती दिली ती खूप सुंदर आहे धन्यवाद
खरंच छान माहिती अगदी बरोबर
खुपच छान
माहेरचे लोक व सारखे फोनवर बोलणे ,सतत माहेरी जाणे आवडते .स्वतःच्या नवर्याला सतत तूतू मैमै करणं ,काहीच काम न करणं ,सतत भांडण करणे अशा प्रव्रुतीची सून असेल तर आपल्या डोळ्यासमोर मुलाचे होणारे हाल ,घरातलं वातावरण एकमेकांशी न बोलता अपराधीपणा वाटतो अशावेळी सासूसासर्यांनी काय करावं .
Same माझीच कथा 👍
ताई सध्या असेच घरोघरी चालू आहे तोंड दाबून बुक्यांचा मार चालू आहे
@@rajanizade6468 😊👍
तुमचे बोलणे खरे आहे.
@@anjalishingre8819 सगळे खरे आता करायचे काय ?
Ekdam barobar bolalat mam
खूप छान माहिती मैम ❤❤
Akdam barobar kaku
Dhanyavad
मॅडम तिला स्वतःचे आईवडील तीची माणस चालतात हो बेडरूममध्ये आली गेली,राहीली झोपली तरीही, मग याला आपण फक्त प्रायव्हेसी कस समजणार
Khup chan subject ghetlat nice 👌👌👌👌
Khup velevar mahiti milali tai dhanywad
ķahi मुद्दे बरोबर आहे.पण घर sasu che aste aani tinech gharat saglikade wavrayche nahi. aamchya pidhine aadhi sasu che aaikle aani aata suneche aaikayche.pan he sadhan gharat ch hoil .jithe jaga ch lahan aahet tithe kay?
अगदी खरं सांगितले स्वतः हून जाऊन काही करू नये तरच आपली किंमत राहते
you just spoke my heart out.. I have had the same feelings lately .
tumhi farach chaan pane articulate keli sagli thought process .. right from the morning when the sasu comes with a cup of tea in the bedroom for her son, to cleaning his room/checkign for clothes in the washroom to wash and then trying to take control of the entire kitchen
As much as I want to like this video a 1000 times, I do not think a majority of sasus can digest this and act accordingly
खूप छांन सांगीतल धनवाद माज्या नंनदा आणी माजे नाते मैत्रीनी सारखे आहे आणी सासूबाई खूप खूप चांगल्या होत्या चैवतीस वर्स जाली रोज आटवन येते त्या वारल्यााआहेत धनवाद सूनेशी पण मैत्रीनी सारक नात आहे
प्रायव्हसीचे फ्याड खूपच वाढले आहे मुली
काहीच ऐकत नाहीत मोकळीक मिळाली मण्यून
Nice information kaku.
जस प्राणी पक्षी यांची पिल्ले मोठे झाले की आपल्या आपल्या मार्गाने मोकळे होतात तसच माणसाला सुद्धा एक सामाजिक प्राणी असूनही थोडं तरी वेगळे पण पाहिजे असते स्वतःची फॅमिली झाली की ,हे नैसर्गिक रचना आहे ,ह्याला सगळ्यांनी थोडे समजून घेतले पाहिजे असं मला वाटत।. Human behaviour samjun ghen khup imp ahe hya sathi.👍
खुप छान माहिती दिलीत. एकदम बरोबर आहे. मी आशीच वागते. मी तर म्हणते मी माहेरी आले.😂😂😂😂
right
मला एक गोष्ट लिहावीसी वाटते ती म्हणजे सून लग्न होऊन आल्या आल्या च जर सासूला स्वयंपाक घरात नका येऊ मीच सगळं करते म्हणत असेल तर त्या सासूने काय. करावे नुसतं हॉल मध्ये जाऊन बसावे का तिला वाईट वाटणार नाही का? उत्तर पाहिजे अर्थ सांगा.
करु द्या...हवी तर मदत करा
आपण परकं व्हायचं का
वेगवेगळे रहात असू तेव्हाचा हा विचार आहे. एकत्र रहात असू तर प्रश्न वेगळे असतात. स्वतंत्र संसारात हा विचार एकदम योग्य आहे.
खरंच लूडबूड नकोच, मदत हवी असेल तरच करावी.
Khare aahe
मुलीचे आई वडिल आजकाल मुलींकडे राहतात व मुलांचे आईवडील पाहुणे होतात
Ekdam barobar
किती खरं बोलत आहात ताई
Real fact
छान सांगितले तुम्ही मॅडम exact माझी सासू अशीच वागली आहे माझ्याशी व मी असे tharvle आहे की मी असे माझ्या सुनेशी वागणार नाही, परंतु jr ज्या ठिकाणी आपला जो nvra असतो तो jr खूप mamj boy असेल Tr तुम्ही काय म्हणाल याच्यावर meas टॉपिक vegla आहे मला कधीच pryvcy मिळाली नाही आणि nvra mamj boy आहे
❤
Anaghatai I made a search for this kind of talk on Hindi RUclips channel. They are far lagging. Nothing found. Really proud to say Marathi channels are so ahead. Contribution of Pune (I believe you are Puneit) person. Insightful observation about human ego and fears and blindspots.
अतिशय उत्कृष्ट विषय,पण सास्वाना ते पटत नाही😢 त्यांना आपल्या बाबू विषयी अति प्रेम ,एखाद्या सासूचा insult झाला की भांडण व नेहमी गैरसमज😢
Angha mam is from ichalkaranji (Karnataka)
@@WATERPOWER-p1t oh she is Anaghakka, from Karnataka. Ichalkaranji is gobbled by Karnataka...
That's true.100. per.
Please share your exercise for core muscles
Thank you mam
किती परकेपणा आहे.
☔🚖📱🙋 हाॅलो शुभ संध्याकाळ 🥀🥀🥀 तुमचे विडिओ मार्गदर्शन करणारे आहेत 🐍🐍🐍🥇🥈🥉🌷🌷🌷🌷🌴🌴🌴🌴🌿🌿🌿
१००% बरोबर आहे, याचे अनुभव आलैत
Tumche mahnne aagdhi barobar aahe karan aata chya kalat aasech rahne yogya aahe khup barobar bolat
मॅडम अगदी बरोबर बोलल आहे.😊
I agree too your thought
तुम्ही खूप छान छान विषय चर्चेला घेता. आणि सांगताही खूप खुमासदार. त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते.. धन्यवाद.
Chan mudda ,pn ektra kutumb asel tr kay krave ,mazi sasupn ahe ani navin lagn zaleli sun ahe mazi sasu khup kam kart rahte mazi sandwich sarkhi gt ahe
Saghdyath best ,mulga,sunela thoda vegda thevun dyacha.te tyancha kartol,tyana jawabdari geu de,tyancha sansar te kartil,apan aplya ghari mast rahicha,jaycha,apla jeevan apan mast jagaycha,te tyancha ghari Suki,apan aplya ghari Suki
छान मुद्दे घेतलेत.काही काही विचार फार योग्य आणि पटणार आहेत,काही नाही.आजकालच्या मुलींची जीवनशैली फार बदलली आहे.मुलगा सुनिता जरा वेगळा संसार करत असतिल तर लुडबुड करू नये हेच खरे मुलीकडे सतत जाऊ नये आणि यात आपण आपली लक्ष्मणरेषा ठरवुन घ्यावी. तयाचा संसार त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. एकत्र रहात असू तर सासू सुनेने सकाळ संध्याकाळ वाटून घ्यावी म्हणजे दोघी खुश. कारण बाई 25 वर्षाचा आपला संसार एकदम दुसरीच्या हाती देऊ शकत नाही.किचनमध्ये काम केल्याशिवाय बसायला चैन पडत नाही.
हें बरोबर
Chan vishay ghetala dhanyavad
Kashala pahije aashi sun jawal jila aapan aaplyach gharat ghabrayche ?????
खूप च सुंदर ❤️अप्रतिम. शब्द च नाहीत. एवढे विचार तुम्ही करतात. किती सुंदर ❤️
Khup chan video👌👌👍👍👍
तुमची व्हिडिओ आम्हाला खूप आवडली
अगदी खरं आहे
Madam usha tambe yani kelelya comments she me manapasun sahmat aahe.... Agdi barobar aahe. Khre aahe.
थोड हे अति ch वाट्ते. हे ठीक आहे की interfere करू नये. पण अगदीच parkya सारख राहणार असेल तर. Vegle ch रहा ne छान. हे आवडत नाही ते आवडत नाही असे झाल नाही पाहिजे. मग family का बोलतो. तुमचे मुद्दे काही बरोबर वाटले. पण काही थोड अति वाटले.
🎉 asa.
Mazi sasu n dir tr agdi pahilya divsapasun nehmi interfair karayachet mla pn nh aawdle hote aamhala kdch privacy milayachi nh khar ah madam tumche
@@krishnaterian जी लोक वाईट विचार ठेऊन करत असतिल तर अगदीच बरोबर आहे. पण niyam सर्वाना सेम ना save.
Agdi barobar aahe. Paristhit aani jamana badlela aahe. Aapan hatch rakhun rahilele bare..👍
Good morning
अगदी बरोबर. आम्ही सुद्धा मुलाचे लग्न झाल्यावर त्यांच्या रूम मध्ये जात नाही.
🙏
आगदी बरोबर बौललात ताई
हो तुमचं अगदी बरोबर 👌✅️
लग्नानंतर मुलगे पुणपणे बदलून जातात आम्ही सर्व सुविधा देवूनही काही उपयोग नाही आई वडीलांना मान उरलेले नाही कधी कधी वाटते बाई घरी होती तेच बाहेर पडले काही ठिकाणी मूल जन्माला नाही घालायचे कामाला महव
Aaj kal 🎉sasu sunene vegle🎉 Rahile taracu utttam
Chan vishay ghetala pan mi ak sasu pahili to sunela khali zopun swata mulajaval zopayachi. Tasech sunela jevan karanyasathi tandul dal bhaji kadhun dhyayachi yala kay mhanave asha gharat ti sun, kiti divas tikel. Asha sasu la kay mhanave. Asha dhavaladhaval karanarya sasava asatat. Chan mahit dili. 🙏
आगदि अगदि अगदि अगदि खरं आहे. हे हुबेहुब माझ्या बाबतित झालं आहे.
वेगळं रहावे प्रत्येकाने आपापली कर्तव्ये करावी
मॅडम
खूप छान
घर सासूच असेल् तर तीने सुने बरोबर कस वागायचं?
Saglech kay flat madhe Rahat nahi mg tyanchyasathi Kay
Aho flat madhe onebedroom asel terrrrrrrr Kay?
Swatahachyach gharat sasune (aaine) parakya sarkha ka rahava or rahayla lagava ?
lagnach karu naka, best! Hya vicharnmadhe, nate sambandhanmadhe adkaaylach nako. adhi sun and mag zaleli sasu ch nehemi suffer hot aste. Mala nai vatat, konachi aai hya ashya dwidha manasthit adakaavi! Aai vadilansobat raha, tyanchi seva kara, tevdha pure ahe!
तूमी खुब छान माहे ती सागता
अगदी. खर...मी पूर्ण घर तिला दिलं आहे.तुमच्या कडून खूप काही शिकता आलं...now I'm happy.❤🎉
सुनेला आई आलेली चालते पण सासु नको असते असो कलीयुग
अगदी खरं आहे 🙏सत्या सांगितलं मॅडम तुम्ही
सत्य आहे माझी सुन तसीच आहे
Tyana kalnar kasha mg ky chukte ky nahi.he mhanje aapanch aaplyala gharatle parke aslya sarkhe zale.
लय भारी
Aamch ass nhi baba aavdl nhi tr krudeyach krtat tr tithk br madt hoty mla.
Ani ho rahaych kiti divas 1 months sgl adjust karwych
खुपचं जास्त छान माहिती दिली धन्यवाद माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे जर एकत्र राहायचं असेल तर कसं रहायचं मी तुमचे विडिओ नेहमी बघते आवडतात मला लाईक करते मी कमेंट पहिल्यांदा च करत आहे
ho khre ahe😢😢
अपना मान सम्मान बनाये रखना है तो इन बातों का अक्षरशः पालन करना चाहिए मैं पूरी तरह सहमत हूं।