मार्लेश्वर - श्रावण सोमवार दर्शन ❤️🙏 | Shri MARLESHWAR MAHADEV Mandir Sangmeshwar Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मार्लेश्वर - श्रावण सोमवार दर्शन ❤️🙏 | Shri MARLESHWAR MAHADEV Mandir Sangmeshwar Konkan
    मंडळी सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात बरेचसे भक्त व्हावे श्री महादेवांच्या Mahadev मंदिरात दर्शन घ्यायला जातात कोकणातलं रत्नागिरी जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात लपलेला श्री मार्लेश्वर असे एक सुंदर देवस्थान किंवा सुंदर ठिकाण आहे. तर मंडळी आज आपण मार्लेश्वर MARLESHWAR Mahadev Mandir दर्शनाला जाणार आहोत. मार्लेश्वर महादेव मंदिर हे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेले आहे.
    कसे पोहचाल (How to Reach at Marleshwar) -
    मार्लेश्वर ला पोहोचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक संगमेश्वर रेल्वे स्थानक आहे . संगमेश्वर रेल्वे स्थानकातून संगमेश्वर एसटी डेपो अंदाजे चार किलोमीटर आहे संगमेश्वर ते देवरुख असा एसटीने प्रवास करावा लागतो . त्यानंतर देवरुख एसटी डेपो मधून Marleshwar जाण्यासाठी श्रावण सोमवारी नियमित बस देवरुख एसटी डेपोतून आहेत.
    Travel Tips -
    मंडळी तुम्ही पावसाळ्यात मारलेश्वरला जात असेल तर त्या ठिकाणी काही खबरदारी घेण्याच्या गोष्टी आहेत . पावसाळ्यात जर तुम्ही मारलेश्वरला जात असाल तर मारलेश्वर च्या धबधब्याखाली कृपया जाऊ नका. मार्लेश्वर धबधबा अतिशय जोराने वाहत असल्यामुळे तेथे कोणताही अपघात होण्याची शक्यता आहे. श्रावण सोमवार सोडला की इतर वेळी एसटी बस फार कमी वेळेत असतात तर जाण्याअगोदर एसटीच्या वेळापत्रकाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देवरुख एसटी डेपो मध्ये मिळेल.
    Best Time to Visit - भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ -
    श्री क्षेत्र मार्लेश्वराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळा . पावसाळ्यात इथला डोंगरदऱ्या जलप्रवाहाने वाहू लागतात आजूबाजूचा हिरवा निसर्ग उत्तुंग असा सह्याद्री आणि त्या सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलेला श्री मारलेश्वर हे सगळच दृश्य काही नयन रम्य असतं
    Place - Shri Marleshwar Mahadev Mandir, Sangmeshwar Taluka, Ratnagiri, Maharashtra
    राहण्याची सोय -
    जर तुम्ही पर्यटक म्हणून मार्लेश्वर ला भेट देत असाल तर राहण्यासाठी उत्तम सोय हे देवरूख मध्ये होऊ शकते. देवरुख हे शहर मार्लेश्वरपासून अगदी जवळच आहे. त्यामुळे देवरूखला अनेक राहण्यासाठी हॉटेल्स आहेत त्यापैकी पार्वती पॅलेस हे नावाजलेला हॉटेल आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 54