गणपतीची मिथके आणि सत्यकथा - इतिहासकार अशोक राणा | Ganpati History myths true story | Marathi Darshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • गणपतीची मिथके आणि सत्यकथा - इतिहासकारअशोक राणा | Ganpati history myths true story
    #marathidarshan #ganpati #ganpatimyths #ganpatitruestrory
    #ashokrana #marathidarshan
    Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos.
    " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
    या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
    आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
    Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
    Disclaimer :
    The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Комментарии • 157

  • @RushiMisal-nj3zp
    @RushiMisal-nj3zp 2 месяца назад +24

    ,,बाहेर देशात गनपतीला ऐलीफेंटा बुद्धा म्हण तात सर जय जिजाऊ जय शिवराय

    • @yogeshmhatre1053
      @yogeshmhatre1053 2 месяца назад +1

      Right ! Mhanun ganpatichi puja keli pahije.

    • @kirank29
      @kirank29 2 месяца назад +1

      ​@@yogeshmhatre1053Ganaptichi puja Buddha mhanun karaychi ka mg?

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 Месяц назад +1

      Ho

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 Месяц назад +1

      बाहेरील देश बुद्धांना ओळखतात गणपतीला नाही

    • @vikasrokade6390
      @vikasrokade6390 14 дней назад

      @@yogeshmhatre1053म्हात्रे तू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अति क्षुद्र ह्या पैकी कोणत्या वर्णात येतो?नावा वरुण तू मला क्षुद्र वाटतो! …क्षुद्र म्हणून ब्राह्मण तुम्हाला काय दर्जा देतो माहित आहे ना…?जर तुला असे वाटत असेल मी हवेत गोळ्या मारतोय तर स्वतःचे धर्म ग्रंथ वाच…आणि मी चुकीचा निघालो तर मला शिव्या घाल आणि खरा निघालो तर कधी ब्राह्मण धर्माचा पुल्का बाळगू नको..बुक रेफेरेंस हवे असेल तर नक्की कळव…..

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 2 месяца назад +5

    अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @AnilJadhav-vv9ks
    @AnilJadhav-vv9ks 8 дней назад

    Best histrekar saty barobar anly

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 месяца назад +12

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 2 месяца назад +10

    अशा,,कथा,,सांगणारे,,कथाकार,,लोकांच्यां,,अकलेची,,परिक्षा,,करत,,असेल,,व,,ती,,लोक,,जर,,त्या,कथाकाराची,,कथा,,ऐकून,,त्याच्यावर,,विश्वास,,ठेवून,,धार्मिक,,होउन,,अधंश्रधाळू,,झाले,,की,,कथाकाराचें,,पोट,,भरण्याचे,,धंधे,,जोरात,,चालून,,पोटाची,,चिंता,,मिटत,,असेल,,,,धनानंदकी,,जय,हो,,

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 2 месяца назад +22

    नागपंचमी हा बौद्धाचा सण आहे

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 2 месяца назад +2

      Nag wanshi lokancha

    • @Asokathegreat
      @Asokathegreat 2 месяца назад +3

      नागवंशी लोक बौद्ध होते ना मॅडम

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 2 месяца назад +4

      @@Asokathegreat nag wanshi people accepted buddhism

    • @kirank29
      @kirank29 2 месяца назад +1

      ​@@SwatiGawade852Buddhism la apan Gautam Buddha pasun grahit dharto. Pn tya purvi jhalele 5 Buddha cha ullekh shilaalekh var ahe.
      Buddha che family mhanje khattiy kinva kshretriy raje suddhodhan chi family hoti. Tar Buddha cha gharane Nagvanshi navte ka?

    • @user-zu6gu7us7s
      @user-zu6gu7us7s Месяц назад

      😂😂😂😂😂

  • @RushiMisal-nj3zp
    @RushiMisal-nj3zp 2 месяца назад +9

    लाहान मुलाचे शिरछेद करुन मंगा हितिचा शिर छेद करुन मंगा लहान मूला चा धडावर हिती चा मुडक कस बसेल हेतर ऐखादा जनावराचा डाॅकटर रच सागु वक्तों जय जिजाऊ जय शिवराय

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493 2 месяца назад +15

    अत्यंत अचूक विश्लेषण...गणपतीला जर शिर लावायचं होतं तर त्याचंच शिर का नाही लावलं...धर्माच्या नावाखाली लोकांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवणं सुरु आहे...सगळं काल्पनिक आहे... देवाच्या नावाने लूटमार सुरु आहे.

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 Месяц назад +2

    गणेश सांभाळून रहा बाबा,,,
    हे दोरीवाले जीवावर उठतील तुझ्या 👍

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 2 месяца назад +7

    अशोक राणा यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची गणपतीची कुळकथा वाचली आहे का?

  • @AnilJadhav-vv9ks
    @AnilJadhav-vv9ks 8 дней назад

    Ashok rana sar parnam

  • @ashokkamble8571
    @ashokkamble8571 7 месяцев назад +8

    पारव़ती अंगावरील मळा पासून गणपती झाला तर बाळ हे जऩमताना 1/कींवा 2किलोचं असेलच तर पावती अंगावर एवढे मळ होते का? का ती अंघोळ करतनव्हती का?

    • @kirank29
      @kirank29 2 месяца назад

      मळ किंवा मल फक्त अंगावार असतो का ?
      मल-मूत्र हा शब्द ऐकला का कधी? मल म्हणजे शि किंवा विष्ठा असा अर्थ पण लागतो. म्हणून फक्त अंगावरचा मळ काढून गणपती बनवला असे म्हणता येत नाही.

  • @jagannathpohekar2363
    @jagannathpohekar2363 5 месяцев назад +9

    हे obc ला कळेल का ???

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 7 месяцев назад +17

    महात्मा फुल्यांची गणपती वरील कविता जरूर वाचावी
    भटा देतो लाडू , अंत्यजाशी लाथ l
    नाकाने फुकितो शेंबूड गणू l
    .........कवितेच्या शेवटच्या दोन ओळी

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm 8 дней назад

    सर तुमचा अभ्यास विश्लेषण खूप छान असते पण तुम्ही विडिओ प्रसारणाची ऑडिओ क्लिपची ji पद्धत वापरता ती योग्य वाटतं नाही त्यामुळे एवढी चांगली माहिती देत असूनही फॉलोवर फार कमी आहेत ही पद्धत फार रटाळवाणी वाटते तुम्ही ही बदलून मुलाखत पद्धतीने जर विषय समजून सांगितलं तर खूप छान वाटेल

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 2 месяца назад +7

    Lord Budha is also called Ganapati!!!

  • @pinaklaul9116
    @pinaklaul9116 7 месяцев назад +19

    जापान, कंबोडिया मध्य गणपती ला ऐलीफंट हेड बुध्दा म्हटलं जात,

    • @yogeshmhatre1053
      @yogeshmhatre1053 2 месяца назад

      Right, mhanun ganpatichi puja keli pahije

    • @kirank29
      @kirank29 2 месяца назад

      ​@@yogeshmhatre1053Ganpati la Buddha samjun puja karta ka tumhi?
      Mg Buddha chi pn puja karavi lagel?

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 Месяц назад

      ​@koni bandi kelibudh hech stty aahekirank29

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Месяц назад

    फ़ार छान माहिती दिली सर् जय savidhan

  • @user-po6qr2zc3g
    @user-po6qr2zc3g 2 месяца назад +2

    कथा म्हंजे काल्पनिक कथा ईतीहास कशी होऊ शकते सर जय जिजाऊ जय शिवाजी

  • @sanjaygangurde4526
    @sanjaygangurde4526 2 месяца назад +12

    बुद्ध कालीन गण प्रथा होती शाक्य आणी कोलीय

    • @kirank29
      @kirank29 2 месяца назад

      Right. गण व्यवस्था ..

    • @babajipawar9604
      @babajipawar9604 2 месяца назад

      यूट्यूब वर बुद्ध रश्मी चैनल पहा मग कळेल .

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 24 дня назад

      ​@@babajipawar9604science journey bgha

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 месяца назад +4

    *सर*
    *या सर्व बौद्ध कथा आहेत. आणि त्या सत्य कथा असून वैज्ञानिक अर्थ ही आहे. परंतु कालांतराने त्या कथांचे काही भामट्यानी पुनरलेखन करून. लोकांच्या मानत अंधश्रद्धा पसरविल्या व त्या लोकांच्या मानत ठासून भरल्या.*

  • @27Kant
    @27Kant Месяц назад +1

    बुध्दाच गणराज्य सांगायला विसरला राणा सर.

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад +4

    गणपति जन्म कथा वर
    सदगुरु ओशोंचे प्रवचन ऐका। यूट्यूब वर सर्च करुन।
    बामणांनी सोडलेल्या पुडया म्हणजे पुराण।
    😅😅😅😅😅
    महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्याईमुळे भारतातील लोकं बुध्दीमान झालेत।
    😅😅😅😅😅

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Месяц назад

    फ़ार छां

  • @manojanandniranjane5357
    @manojanandniranjane5357 Месяц назад +1

    जगन मिथ्या हा शब्द इंग्रज भारतात आल्यानंतर रूड झालेला आहे

  • @vijayspalsanbkar8341
    @vijayspalsanbkar8341 20 дней назад +1

    भारत सोडून तुम्ही इतर ठिकाणी बघाल तर गणपती याला एलिफंट हेड बुद्धा असे संबोधले जाते श्रीलंका म्यानमार कंबोडिया जपान थायलंड या देशांमध्ये गणपतीला एलिफंट हेड बुद्धा असे बोलले जाते..

  • @vaibhavkadam9288
    @vaibhavkadam9288 2 месяца назад +6

    सर कुराण आणि बायबल वर पण विश्लेषण करा. हिंदूना च टार्गेट किती दिवस करणार.

    • @niyas8560
      @niyas8560 2 месяца назад

      ते सुद्धा पूर्ण काल्पनिक कथानी भरलेला आहे
      गूगल exmuslim sahil
      Zafar heretic

    • @vaibhavkadam9288
      @vaibhavkadam9288 2 месяца назад +1

      @@niyas8560 yes exmuslim sahil che pn videos bagitle ahet mi.

    • @SOLVED101
      @SOLVED101 Месяц назад

      @@vaibhavkadam9288 ANI SCIENCE JOURNEY ?? RATIONAL WORLD ??

    • @pirajisolanke2616
      @pirajisolanke2616 Месяц назад

      ह्या मुर्खांना पक्क माहीत आहे की ते लोक ह्यंच काय करतील हे अती शहने भारतीय सहिते जी १० हजार वरषांपूर्वीपासून मौखिक होती त्याच काहीच न्यान न घेता काहीही बकवास करतात,हा शाणा विठ्ठलाला गुरख्याचा पुतळा म्हणतो,दक्ष पुत्रिला पार्वती म्हणतोय सतीही शाण्याला माहीत नाही,
      रामसेतू,द्वारका सारखे अन गिनात पुरावे असून रामायण महाभारत काल्पनिक गोष्टी आहेत म्हणतो,इराण च्य पार भारतीय साम्राज्ये होते आपले वेद तिकडे गेले हे स्पस्ट झाले असून हा म्हणतो एरानियन म्हणजे आर्यन त्याला सांगा इराण हा शब्द नंतरचा त्याला मेसोपोटेमिया म्हंटले जायचे,
      एक उघडा प्रश्न करतो,दुसरा जो उघडा,नागडा ही आहे उत्तर देतो.
      सत, असत काय ह्याला काय माहित
      वेदात अंकुचान पावलेल्या बिंदुचा स्फोट होऊन विश्व निर्माण झालं, अणुबॉम्ब तयार करनारा भगवतगिता वाटतो, विमान बनवणारा भारतीय विमान शास्त्र च अहवला देतो ,सूर्याचे , दृव तर्याचे अंतर सांगणाऱ्या आपल्या ग्रंथांना हे मूर्ख लोक नाहीच समजू शकत ते अमेरिका,युरोप चे लोक समजले,
      इंगर्जनी लिहिलेल्या इतिहासात डिग्री घेणारे लोक आपल्याच धर्माचा अपमान करतात,ह्यांच्या बुद्धी वर बुरशी येते....

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 Месяц назад

      Karan hinduchya n mulech musalman aale
      e mhanun

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 2 месяца назад +3

    Mithya is original sanskrit word of origin

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad4993 2 месяца назад +4

    प्रधान मंत्री नेहमी खोटे बोलतात

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 2 месяца назад +4

    शंकर भगवान म्हणजे भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान होतं तर, गणपती हा त्याचाच मुलगा आहे हे त्याला माहीत नसावं...?

  • @vandanaransing7512
    @vandanaransing7512 Месяц назад +1

    बुद्ध ची माता माया चा स्वप्न मधे हाती आला व तिला हाती नी पूजले हार घालून तर म्हल्सुमी केलं तसे बुद्ध धम्म वाचन करा व त्रिपटक वाचा सगळे समजेल

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 2 месяца назад

    Good 👍

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 9 дней назад

    Je jasa aahe tasa sweakara v jaganyacha aanad ghya.

  • @santoshkokane6625
    @santoshkokane6625 9 месяцев назад +6

    गणाचा अधी पती (समुहाचा सेनापती)गणपती हे कोणत्या काळात होत यांचे विश्लेषण झालेले नाही कृपया ते ही करावे हि विनंती...

    • @user-rc9xl5vr8c
      @user-rc9xl5vr8c 2 месяца назад +5

      मौर्य काळात

    • @ShreeRam-zt8ev
      @ShreeRam-zt8ev 2 месяца назад +3

      मौर्य काळ

    • @dashrathpatil5455
      @dashrathpatil5455 2 месяца назад +1

      "गणपती बाप्पा मोरया", या तिन शब्दातच इतिहास दडलेला आहे.

    • @sandhyakhedaskar8865
      @sandhyakhedaskar8865 Месяц назад +1

      ​गणांचा अधिपती सम्राट म्हणजे गणपती, गणातील जनतेची काळजी घेणारा पालनकर्ता‌ कोण अशोक म्हणून आदराने त्याला बोलले गेले बाप्पा आणि असा गणपती बप्पा कोण? तर मौर्य किंवा मोरया. (गणपती बाप्पा मौरया ज्यात लपविला सम्राटांचा सम्राट अशोक मौर्या )

    • @Apex_predator_2024
      @Apex_predator_2024 25 дней назад

      ​@@sandhyakhedaskar8865 नागरी संस्कृती आली नव्हती त्या पुर्व काळात शिवपुराण कथा तंतोतंत जुळते.

  • @rameshviveky4246
    @rameshviveky4246 2 месяца назад +2

    अरे बाबा चुकीचा इतिहास सांगू नका . बौद्ध देशामध्ये जाऊन अभ्यास करून या. आपल्या देशातील गणपति हा बौद्ध राष्ट्र थायलंड जपान ,कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशातील एलिफंट हेडेड बुद्धा आहे. कारण हत्तीला बौद्ध धर्मात अत्यंत मानाचे स्थान आहे. जगभरात असलेल्या प्रत्येक बौद्ध लेण्यांमधून हत्तीच दिसतील. उगीचच फालतू ज्ञान पाजळू नका.

  • @yashwantkeluskar9074
    @yashwantkeluskar9074 6 месяцев назад

    Good
    explanation

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 месяца назад +1

    ज्ञानाच्या जोरावर शक्तिशाली बनलेल्या मानव गणाने शक्तीचे रूपक हत्तीच्या प्रतिकृती ने दाखवली असावे.

  • @nirmalavaijwade8801
    @nirmalavaijwade8801 7 месяцев назад +1

    Namaste namaste sir ji

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 9 дней назад

    Ganapati Dattak Putra Hota Ka
    Jya Samuhache Chinha Gajmukh Hote

  • @sukhadabapat3144
    @sukhadabapat3144 2 месяца назад +1

    समोरासमोर ठेवून बोलणे जास्त प्रभावी ठरले असते

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 11 месяцев назад +1

    Very nice explanation Thank u so much 👍🙏👌

  • @tulshiramsonawane8156
    @tulshiramsonawane8156 11 дней назад

    वड आडनावाचे अनेक लोक आहेत आमच्या भागात.

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 2 месяца назад +3

    Agadi barobar pan he kunala sangital tar te aapalyala hindu virodhi tharavtat

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 19 дней назад

    गुरुजी नमस्कार, म्हणजे हिंदू देवदेवताना बदनाम करणारे कथा करणारे विद्वान,🙏🚩

  • @user-fy7jr2ou7r
    @user-fy7jr2ou7r Месяц назад +1

    अशोक सर मिथ हा शब्द पली आहे आपण आणखी अभ्यास करायला हवा
    2) जेव्हा शिव का मारण्यासाठी आलेला आडी हा आला तेव्हा शिव ल बरोबर समजले पण पार्वतीने तयार केलेल्या गणपती ला ते मात्र शिव ल समजले नाही या वरून हा बोध होतो की हे सर्व मिथ आहेत, आपण विषय बोला

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Месяц назад +1

    आपल्या देशात इतके देव कसे काय असतात, मग जर हे देव आहेत रे इतर देश का पुजा करत नाहित

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh Месяц назад

      गण पती म्हणजे मनुष्य गणाचा पती म्हणजे राजा पण तो कसा होता हे माहीत नाही म्हणुन हतीची मूर्ती पुजली जात असेल

  • @rameshwankhede3572
    @rameshwankhede3572 2 месяца назад +1

    Science journey channel bagaha

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu Месяц назад

      सायन्स जर्नी चॅनल रेशनल वर्ड ❤

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 7 месяцев назад +1

    Scientifically explanation 👍👍 Sir.....

  • @user-rz3bw8xq9v
    @user-rz3bw8xq9v Месяц назад +1

    दुसऱ्या चा.धर्मचा.ऊचापती.करूनी.आपले..पाहावे

    • @popatchand3814
      @popatchand3814 Месяц назад

      तुम्ही जानवे धारी आहात का?

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 2 месяца назад +5

    इससे साफ समझ में आता है गणपति एक काल्पनिक कथा पर बनाया गया है

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 2 месяца назад

    लोक कथा या तर्काच्या आधारावर टिकत नसतात पण समाजात बोध व मूल्य निर्माण करणारे असतात.असे वाटते.

  • @mygrandmothersrecipes4786
    @mygrandmothersrecipes4786 7 месяцев назад +3

    मुख्य विषय सोडून बाकी च खूप झाल.

  • @user-cz1zm7mi8m
    @user-cz1zm7mi8m 8 месяцев назад +2

    It is total andhasradha why people's trust

  • @gautamawhad528
    @gautamawhad528 2 месяца назад +1

    1 TOONE KA SIR 10 KG BODY PE FIT KIYA AUR 200 GRAM CHUVE PAR BITHA DIYA .ANDH BHAKT KO 2 GRAM KA BHI DIMAG NAHI RAKHA .JAI PAKHAND JAI ANDHBHAKT.

  • @insan-8087
    @insan-8087 Месяц назад +1

    Elephant budhha is ganpati simple😊

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Месяц назад

    Elephant budha in abroad, it's mythology

  • @anupamameshram4982
    @anupamameshram4982 Месяц назад

    शाक्यगण,देवगण, राक्षसगण, कोलीयगण ह्या सगळ्यांच जो प्रधान पुरूष म्हणजे पती गणांच मूखीया गणपती

  • @kailasbarahate
    @kailasbarahate Месяц назад

    युरोपियन देशात पृथ्वी सपाट आहे हीच समज बरेच वर्षे चालली आणि त्या विरुद्ध कुणी बोलेले त्यास शिक्षा हैत असे परंतु कालांतराने पृथ्वी गोल आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आणि चंद्रावर ही माणुस गेलाय.

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 2 месяца назад +19

    हिमालयाची पुत्री पार्वती ही नदी स्वरूप आहे. तिचा मळ म्हणजे गाळ. त्या गाळापासून माती पासुन बनवलेला तो पुत्र होता. हत्तीचे डोके हे बुद्धिमत्तेचे रूपक आहे. आज अनेक संशोधन झाले आहेत त्यात हत्तीची memory अनेक वर्षे असते तो जुने मार्ग एकदाच जाऊन ते आठवतो. पाण्याचे साठे आठवू शकतो. कळपात नाते संबंध घट्ट असतात. हत्तीचा कळप कुणाचा मृत्यू झाल्यास दुःख व्यक्त करून दफन करण्याचा प्रयत्न करतात. हत्ती धुडगूस ही घालतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची प्रथम पूजा नैवेद्य गावाबाहेर ठेवण्याच्या प्रघातातून गजानन देवतेचा मानवाने आविष्कार केला असावा. मानवाचे अनेक गट प्राण्याची नावे व शिरे घेऊन ओळख प्राप्त करून घेत. आफ्रिकेत असे अनेक गट आहेत. मराठी अनेक आडनावे ही त्याचेच द्योतक आहे.

    • @shivajitpue5144
      @shivajitpue5144 2 месяца назад

      Apan ganpati jchi katha khari manavika.

    • @kirankeni8323
      @kirankeni8323 2 месяца назад +4

      हत्ती दफन करण्यासाठी कुठले अवजारे वापर करत होते, भाऊ भारुड हा इतिहास नसतो तर जत्रेतील यात्रेतील गम्मत जम्मत असते,..!

    • @DuBadu-ye3kf
      @DuBadu-ye3kf Месяц назад +1

      Nice story to cover up

    • @sopan880
      @sopan880 Месяц назад

      गणपतीला एक दंत कोणी बनवले?

    • @chetanredkar3447
      @chetanredkar3447 Месяц назад

      तुम्ही आता सांगितलेली कथा हा आपल्या पुराणातल्या उणिवा झाकण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. बरं तुमची गोष्ट खरी मानली तरी.. पार्वतीची आंघोळ आणि तिचा संरक्षण करणारा तिचा मुलगा हे तुमच्या कथेत कसं बसवाल? या अशाच प्रकारे वेदांतून ब्राह्मणी विज्ञान पाझरत पण एक शोध लागला तर शपथ.

  • @VijayG-yl9eh
    @VijayG-yl9eh 2 месяца назад +1

    Budhalach Ganapati ashtvinayak bolalya gele ahe tumhi Pali granth study kara shilalekh lihun ahet

  • @sandeepnerurkar4918
    @sandeepnerurkar4918 2 месяца назад

    Parvati maal is 6 shadrutu. Washing of mind not body so lot of dirt. You require 3rd eye to destroy this dirt. When mind becomes clean you become wise symbol.is elephant.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 2 месяца назад

    रवी शंकर महाराज याने पण विस्लेशन केले होते.

  • @ganeshmalaharikoli
    @ganeshmalaharikoli 8 месяцев назад +2

    सर नमस्कार सर मला ब्रम्ह विष्णू महेश आणि दुर्गा या देवतांची मिथके पाठवा मला पिल्ज सर

  • @DhanrajDhanvij
    @DhanrajDhanvij Месяц назад

    गणपती अनौरस असावा असं शंकराला वाटलं पण शंकरला देव असुन समजलं नाही

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 Месяц назад

    इतिहास्काराचा संबंधच नाही। इतिहास आणि आध्यात्मिक सत्य यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पौराणिक गोष्टींचा खरा अध्यात्मिक अर्थ वेगळा असतो. तो फक्त ईश्वर साधकांना माहीत असतो. इतर फक्त वायफळ बडबड आहे

  • @vinitalade3722
    @vinitalade3722 2 месяца назад

    Buddha chya janmache pratik ahe ganpati tyache brahmni keran 9 th century medhe zale

  • @user-cb3bo7ld2t
    @user-cb3bo7ld2t Месяц назад +1

    भारतीय दैवी संस्कृती बाबत यांचे ज्ञान पहाता ते यांच्या कुवतीबाहेर असल्याचे दिसते.. तसेच
    त्यांचा फोनवरून विचारणारा शिष्य पण कार्टून चित्राप्रमाणे खोटी जिज्ञासा दाखवताना दिसतो.....

    • @ravisanas9943
      @ravisanas9943 Месяц назад

      दोघेही कार्टून आणि विकृत मानसिकतेचे पण आहेत, यांनी स्वतः बदनामी केली देवाची आणि म्हणतात लोक करतात, करण त्यावेळी जे घडल त्याची कारणे आणि परिस्थिती या मूर्खांना माहीतच नाही..,अशा निर्बुद्ध ,नास्तिक घटकांमुळेच धर्माचा नाश होतो, त्यामुळे असल्याना भीक घालायची नाही,सरळ दुर्लक्ष करायचं..

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Месяц назад

    आम्ही फुलेंची कविता वाचली आहे नाकाने फुकीतो शेंबूड गणू

  • @NilimaPrabhu
    @NilimaPrabhu Месяц назад

    Doghe scintist vha

  • @chetanmore8518
    @chetanmore8518 7 месяцев назад

    मुळ विषयाकडे जा सर खुप बोर केले गणपती वर बोलेच नाही

  • @mnstar39
    @mnstar39 Месяц назад

    Techya pekshya vakran shikva😂😂😂

  • @mrhiramanwadhave4271
    @mrhiramanwadhave4271 Месяц назад

    तुम्ही ईतीहास कार आहात की पजारी

  • @swayamprabhagaikwad2285
    @swayamprabhagaikwad2285 2 месяца назад +2

    गणपती ची माहिती हवी असल्यास गणेशपुराण , शिवपुराण आणि इतर अनेक ठिकाणी आहे हा कोण भामटा खोटी माहिती देणारा ? असे खोटे बोलणे तात्काळ बंद झाले पाहिजे .

    • @dhairyasheelgaikwad4993
      @dhairyasheelgaikwad4993 2 месяца назад +4

      पुराण कथा खोट्या आहेत

    • @VijayG-yl9eh
      @VijayG-yl9eh 2 месяца назад

      Bramhan lokani tar har ek Granthat fake kalpnik granth lihun swatala shresht banun dharmacha thekedaar banala ani mandiratil arbo rupaye daan dakshina cha Malak zala ahe yanche kahi ASI purave milat nahi

    • @kirankeni8323
      @kirankeni8323 2 месяца назад +1

      तर्क नावाचा शब्द आहे या जगात,!...

    • @sandhyakhedaskar8865
      @sandhyakhedaskar8865 Месяц назад

      बौद्ध राष्ट्रातील एलिफंटबुध्दा

  • @nitinshastri4142
    @nitinshastri4142 2 месяца назад

    वडाची साल पिंपळाला लावून नको ते अर्थ सांगून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न देवगण राक्षसगण मनुष्यगण हे माणसाच्या जन्माच्या वेळेसच्या ग्रहांची नक्षत्रांची स्थिती जन्म ठीकाण आणि आई वडील यांचे कर्म यांनुसार जन्माला येण्याऱ्या अपत्याची वृत्ती ठरते त्यानुसार ज्योतिष क्षात्रास मनुष्याचा गण ठरतो

  • @pradipdongare6575
    @pradipdongare6575 Месяц назад

    शंकर ला.सगळ समजलं पाहिजे ते देव होते

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande2874 2 месяца назад

    U r cheater