सदाशिव भाऊंचे नेतृत्व कमी नाही पडले युद्धाच्या वेळेस रसद कमी पडली ऐन युद्धकाळात काही सरदारांनी माघार घेत पळ काढला प्रसंगी उपवासी राहत उपासमार करून मराठी मुलुख धैर्याने लढला याची इतिहास अवश्य नोंद घेतली
भाऊ शिंदे आधीच हरले होते, दत्ताजी शिंद्यांची मोहीम मोठी होती.... त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वंश या पेशव्याच्या मोहिमामुळे नष्ट झाला होता पेशवे कारभारी होते .... Peshwyankde पर्याय नव्हता शेवटी युद्धात उतरण्याशिवाय...
@@akshayathavale8526 तुम्हाला पूर्ण माहिती असेल द्या. इतिहास कायम उलगडत राहतो, जशी जशी अधिक पुरावे उपलब्ध होतात तसे. हे श्री. पांडुरंग बलकवडे अभ्यासू आणि अनुभवी इतिहास संशोधक आहेत.
होय, त्या सरदाराचे नाव जरी आपण घेतले तर काहूर माजेल! अलिकडेच त्या सरदारावर फार मोठे पुस्तक लिहिले गेले आहे. त्याच्यात त्याला शूरवीर म्हणून संबोधित केले गेले आहे. वास्तविक पानीपतच्या युद्धात कोणी गद्दारी केली ह्याचे विश्लेषण कोणी करत नाही.उलट सदाशिव राव भाऊंना बदनाम केले जात आहे.
@padmabhushandambe.5483 peshvani sata saymghoshit tabat ghetli hoti kolapur gadi satara gadi gaikwad ya asal marathyacha virodh hota the gret bajirav peshave jikale Karan te chhatrapticha aadnenene ladat hote aani panipatat peshave harle Karan te chhatrapticha gadila navapurate vaparat hote pan pratekshat tech karbhar karat hote
सदाशिव भाऊंचे नेतृत्व कमी नाही पडले युद्धाच्या वेळेस रसद कमी पडली
ऐन युद्धकाळात काही सरदारांनी माघार घेत पळ काढला
प्रसंगी उपवासी राहत उपासमार करून मराठी मुलुख धैर्याने लढला
याची इतिहास अवश्य नोंद घेतली
वीर सदाशिवराव भाऊ जरी मराठी सैन्याचा कणा असले तरी तहासंबंधी अधिकार त्यांना नव्हता. हे सर्व निर्णय नानासाहेब पेशवे पुण्यातून घेत.
ते कमी पडले असते तर आता अर्धा भारत अफगाणिस्थान मधे असता...
@@REVENGERSRAVI1234 खर आहे
Great Podcast and very Informative 🔥🔥✌️
हा इतिहास अभ्यासून नवीन माहिती समोर ठेवल्या बद्दल आपले खूप आभार 🙏
सुंदर, वस्तुनिष्ठ विवेचन
सुंदर अभ्यासपूर्ण वाईट आता महाराष्ट्रत ते धाडसी लोक नाहीत त्यांचा पराक्रमी पणा इंग्रजांनी आणि काँग्रेस ने दाबून टाकला
01:40 काही पण, पहिल्या बाजीरावाने कधीच बाजारबुंनगे स्वतः बरोबर ठेवले नाहीत तर ते सैन्याचा अविभाज्य भाग कसे होतील. सैन्याच काम लढायच आहे व्यवसाय नाही.
अब्दाली मुघलांवर हल्ला करायला आलेला मग महाराष्ट्रातून पेशव्यांनी मुघलांचे रक्षण करायला जाण्याचे कारण काय ???
@@paragmagar8719 बजारबुंनगे म्हणजे logistics department
Mulat pehshwyanmule yuddhat har zali....jar shinde ani maratha sardarani netrutwa kel aste tar yuddha jinkle asto
भाऊ शिंदे आधीच हरले होते, दत्ताजी शिंद्यांची मोहीम मोठी होती.... त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वंश या पेशव्याच्या मोहिमामुळे नष्ट झाला होता पेशवे कारभारी होते ....
Peshwyankde पर्याय नव्हता शेवटी युद्धात उतरण्याशिवाय...
Happy itihaas kahitari vegla vatla mulama nit basla nahi
ह्यांना फारशी माहीत नाही इतिहासाची
@@akshayathavale8526 तुम्हाला पूर्ण माहिती असेल द्या. इतिहास कायम उलगडत राहतो, जशी जशी अधिक पुरावे उपलब्ध होतात तसे. हे श्री. पांडुरंग बलकवडे अभ्यासू आणि अनुभवी इतिहास संशोधक आहेत.
bhaartiya madhye ektechi kami & banduk,tofa he hyachya adhi hi parabhavache karan tharte.
dakshinet nizam che purn paripatya na karta uttaret jokhim ghenyachi kahi garaj navhti.
चुकीचा इतिहास सांगू नका युद्धाच्या आदल्या रात्री आपले सैन्य घेऊन कोण सरदार माघारी आला तू परत आल्यामुळे बाकीच्यांचे मनोधैर्य खचले
होय, त्या सरदाराचे नाव जरी आपण घेतले तर काहूर माजेल! अलिकडेच त्या सरदारावर फार मोठे पुस्तक लिहिले गेले आहे. त्याच्यात त्याला शूरवीर म्हणून संबोधित केले गेले आहे. वास्तविक पानीपतच्या युद्धात कोणी गद्दारी केली ह्याचे विश्लेषण कोणी करत नाही.उलट सदाशिव राव भाऊंना बदनाम केले जात आहे.
@@tkva463 dada toh sardar kon hota ? Please naav sanga na , amhala kahich mahit nahi ahe
Marathyana Rajaput ani Jatani ajibat madat keli nahi.
अर्धवट माहिती
Abdaline Reserve fauj thevaleli hoti. Tyamule Abdali ha varchad tharala. Ani Abdalila Doabatil rohilaya muslamanakadun danagota milat hota.Ya ulat Bhauchya sainyala rasad milat navhati karan Pune Te Panipat he antar tya kali khoop lamb hote.
Aani bayka gheun gelele
Marathacha nahi peshve harle peshvanchyat netrutv shamta navati
हरले की पेशवे आणि जिंकले की मराठे? 😅
एवढे होते तर स्वतः छत्रपती का गेले नाहीत?
@padmabhushandambe.5483 peshvani sata saymghoshit tabat ghetli hoti kolapur gadi satara gadi gaikwad ya asal marathyacha virodh hota the gret bajirav peshave jikale Karan te chhatrapticha aadnenene ladat hote aani panipatat peshave harle Karan te chhatrapticha gadila navapurate vaparat hote pan pratekshat tech karbhar karat hote
Kahi vishist itihas lekhkana peshave harne he pachal nasat aani Aaj sudha pachat nahi pan he Satya aahe mhanunch tya yudhat sahbhagi asnarya shinde holkar gaikwad ya gharanani tyacha bayka sukhrup magari aanun la punyat Karan marathe baykana pude karat nahit aani tyanatar peshvaicha shevat karun ya sardarani peshvaichi sata kadun gheun chhoti chotti sagan matane rajygadya nirman kelya tyani ragunath peshave britishana samil zalyavar tyache kale krutya olkhale hote
Aani peshave harale he lapvnyasathich itihasat marathe harale panipat hya tisrya yudhat marathe pal kadnaryatle nahit tyana aasha hoti ki parat peshave ladayla yetil mhanun te titech rahile dushamnacha hadit road maratha jat he orignal marathech aahet kadachit peshvyacha bayka mhatari nasate aani tar panipat madhun palun yave lagale nasate peshvye senikana
Dilli che hi rakhta
Rakhito MAHARASHTRA maza
Panipat che uddha he Kahi jan Brahmin Dweshatoon pahatat.He chukiche aahe.
काही मराठा सरदार माघारी आले होते ऐ 😮
@@Asdfgh-dc7pu ho peshvyacha bayka mule mhataryaba vachvaychya hotya
10.30 इस्लाम खतरेमे है
ह्यांना कोणत्याही इतिहासाचे ज्ञान नाही.
मा. श्री. बलकवडेजी हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे विद्यमान सचिव आहेत.
प्रत्येकवेळी तुमच्या मनातील कल्पना हा खरा इतिहास असू शकत नाही
तुम्हीच लढायला एक कमी पडले होते
यांना नेमक ओळखत कोण 😁
@@kamblesandeep86 अरे सगळे ओळखतात आणि तुम्हीही ओळखता
@@kamblesandeep86 ह्यांना ओळखत नसशील तर बौद्धिक दिवाळखोरी आहे तुझी. बाकी काही नाही.
ज्यांची गणना माणसात होते ते ओळखतात.
जनावरांचे माहीत नाही
Malharao holkar yudh sodun palala hai hi Karan hote
Malharrav holkar mule marathi baika vachalya nahitar tya afaganani gheun afaganistala gele asate.
Jase shivaji maharaj hushari dakhun agratun palun ale hote tyach padhtine holkar yani marathi striya vachvanyasathi gele hote.
Panipat chi khari mahiti have asel tar vishwas patalana bolava
Suja uddola abdali barobar hota tyani marthyana sath dili nahi karana tyacha bapala najib aani holkarani palavun lavale hote Delhi madhun
ruclips.net/video/sm6lL2PDRuQ/видео.htmlsi=J24QuRM5IRU2XFnE
पूर्ण मुलाखत