😡 Driver वरती परत कमेंट करायची नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 33

  • @surajsurve307
    @surajsurve307 12 дней назад

    श्री स्वामी समर्थ ❤
    रवी भाऊ तुमच्यामुळे ऑनलाईन टिपी काढायला शिकलो.
    धन्यवाद रवी भाऊ.❤

  • @vijaylakhe2205
    @vijaylakhe2205 10 дней назад

    खूप छान व्हिडिओ आणि निसर्ग आणि महत्त्वपूर्ण माहिती👌👍🙏👌👌रविदादा.❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 14 дней назад +1

    Transport driver चा नेहमी आम्ही आदर करतो...या क्षेत्रातील अडीअडचणी कल्पना आहे....दादा तुम्ही मालक व चालक या दोन्ही भूमिका उत्तम करत आहात... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉...

  • @shailesh1306
    @shailesh1306 14 дней назад +1

    मित्रा एक मोठा भाऊ म्हणून सांगतो अशा लोकांना जास्त किंमत देण्यापेक्षा त्यांना दुर्लक्षित करत जा. खरं सांगायचं झालंतर मला खूप फिरायची आवड आहे पण ते काही साध्य होत नाही. त्यामुळे तुझे सर्व विडिओ बघून बर वाटतं. कधी जर पनवेल जवळ आलास तर कळव.
    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @akashbhise575
    @akashbhise575 14 дней назад +1

    भाऊ तु फक्त तुझा आणी तुझ्या फॅमिली चा विचार कर, कारण तु स्वतः चालक मालक आहेस आणी कष्ट हे तु करतो आहेस, प्रामाणिकपणे त्यामुळे तु कोणाकडे लक्ष देऊ नकोस तुला कोण काय म्हणते त्याकडे...Best ऑफ luck 👍🏻👍🏻

  • @vasantyadav1913
    @vasantyadav1913 13 дней назад

    श्री स्वामी समर्थ❤❤

  • @SrinivasanJadhav
    @SrinivasanJadhav 13 дней назад

    जय श्री स्वामी समर्थ❤

  • @devendrapokharkar
    @devendrapokharkar 13 дней назад

    Jabardast 🎉❤

  • @prdipwankhede4041
    @prdipwankhede4041 12 дней назад +1

    ड्रायव्हरची काळजी ड्रायव्हरला जाऊ शकते जाऊ द्या भाऊ खायला यांच्या नादी लागता

  • @Sagargavali5432
    @Sagargavali5432 9 дней назад

    Nice Blog dada

  • @yogeshgaikwad771
    @yogeshgaikwad771 12 дней назад

    रवी भाऊ तूमचे व्हिडिओ खुप भारी असतात पण वाईट कमेंट वाल्याचे नाव तुम्ही घेतात पण आमचे नाव पन व्हिडिओ मध्ये घेत जा कधितरी

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 14 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ......❤❤❤🎉🎉🎉🙏🙏

  • @sudhirshelke7734
    @sudhirshelke7734 14 дней назад +1

    भऊ पुढे चला
    लक्क्ष देऊ नका.
    जय शिवराय.
    जय भवानी.

  • @vaibhavadsul2193
    @vaibhavadsul2193 14 дней назад

    निगेटीव्ह कॉमेंट कडे लक्ष नका देउ भाऊ सोडून द्या बाकी 1 नंबर ❤

  • @SandipPawale-to71182
    @SandipPawale-to71182 9 дней назад

    ❤❤❤

  • @PickupLoverMH10
    @PickupLoverMH10 14 дней назад

    भावा तू काळीज ❤ जिकलंयस i love you भाऊ ✨👌🏼

  • @Sagargavali5432
    @Sagargavali5432 9 дней назад

    Dada

  • @sunilsharma3889
    @sunilsharma3889 14 дней назад

    खुप छान प्रशनाचे उत्तर अप्रतिम दिलेस

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 14 дней назад +1

    मित्रा,
    छान vlog.

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 14 дней назад

    100 & Ok, Aslaya lokankade dhyan deu Nako, all the best ,DADA.

  • @sachin-kolare
    @sachin-kolare 14 дней назад

    Keep smiling always Keep going bro 🎉❤

  • @rsayyed2798
    @rsayyed2798 14 дней назад

    Jawda yachta nawreyacha pagar aasel tawda aapla diesel kharc aahe

  • @adinathpatil6767
    @adinathpatil6767 14 дней назад

    सर्वोत्तम व्लॉग

  • @bhushanvengurlekar1635
    @bhushanvengurlekar1635 14 дней назад

    श्री स्वामी समर्थ हो ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. स्वामी नेहमीच त्याच्या भक्तांच्या पाठीशी उभे असतातच. लोकांच तोंड आपण धरू शकत नाही. धनुष्यबाणा तुन निघालेला बाण हा मागे कधीच येत नाही. हे तितकेच सत्य आहे. अशा लोकांना दुर्लक्ष करून आपण आपल्या प्रवासासाठी पुढे चालत राहायचं असतं. बोलणार्‍यांना हे अजीबात समजून घेण्याची क्षमता त्यांच्या बुद्धीत नसावी. कारण ड्रायव्हरला रस्त्यावर किती अडचणी येतात ते तो कशा फेस करतो हे ह्यांना घरात बसून कसं समजेल. आज ड्रायव्हर आहेत म्हणून तुम्हाला चार गोष्टी दुकानात जाऊन तुम्ही घेऊ शकता. आम्ही नसतो तर गहू तांदूळ ज्वारी भाजीपाला घ्यायला काय शहरांतून शेतात येणार होते का ? ज्या कोणी व्यक्तीनं ड्रायव्हर बद्दल अपशब्द वापरले ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष त्यानं सर्व ड्रायव्हर बद्दलचा जो त्यांना झालेला गैरसमज दूर करून घ्यावा. आणि त्या व्यक्तीला जर आपण चुकलो असे वाटते तर त्यांनी कमेंट मध्ये फक्त सॉरी लिहून पाठवावे. श्री स्वामी समर्थ अशा लोकांना सदबुद्धी दया

  • @vishnukhenat9720
    @vishnukhenat9720 14 дней назад

    Lai Bhari.

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 14 дней назад +1

    भाऊ कुर्डूवाडीत भेटलो असतो मला आधी माहीत नाही मी आता व्हिडिओ बघितला

  • @sachinsuryawanshi8515
    @sachinsuryawanshi8515 14 дней назад

    रवी ड्राइवर मालक तुम्ही सांगली भागात या आल्यावर फोन करत जवाकी

  • @hiteshthakkar15780
    @hiteshthakkar15780 14 дней назад

    रवि भाई 🇮🇳🫡

  • @rafikjamadar357
    @rafikjamadar357 14 дней назад

    Akkalkot Mera gaon hai bhai

    • @Ravi1934vlog
      @Ravi1934vlog  14 дней назад

      Udya ratri yetoy parat akkalkot

  • @Bulero8366SALEEM
    @Bulero8366SALEEM 14 дней назад +1

    भाई अपुन ड्राइवर है जिस टाइम पर रोड पर चलते हैं उसे टाइम पर खड़े आते हैं उसे खड़े को साइड मार कर चले जाना कभी छोटा खड़ा आता है कभी बड़ा खड़ाहोता है तो उसका अफसोस नहीं करने का अपनी जर्नी अपुन चालू रखने का

  • @rajendradongre0932
    @rajendradongre0932 14 дней назад

    ❤❤❤