मी रंगनाथ बुरली,धारवाडला राहतो. तुझे प्रवासाचे व्हिडिओ कायम पाहतो. छान वर्णन करतो. छानच असतात. या वंदे भारताला रेट मात्र जबरदस्त आहे.सामान्याना परवडणारे नाही.
I regularly watch videos on your channel and enjoy listening to Marathi and the rural feel in your videos. Kindly spread a word of cleanliness among Indians . Dirty is the first word foreigners say about India. Simply declaring Jai Maharashtra without any love for keeping Maharashtra clean is just a hollow slogan.
Nice train. However Railway should start 16 coach Kolhapur Mumbai Vande Bharat which is long pending demand. Since Mumbai Goa Vande Bharat always running to the capacity it is time now Railway should introduce 16 coaches VB on this route . This can be easily done by presently running Nagpur Sikandrabad VB ...which is running at very low pax patronage ..it can run as 8 coach service. & Mumbai Goa VB should run with 16 coaches
कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन journey cha video बनव एक no ट्रेन जर्नी एक अजून video बघायचा आहे तो म्हणजे पुणे ती श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात च आशा आहे की तो लवकर bhayla मिळेल 😊
आम्ही फौजी मांढरे तालुका वाई जिल्हा सातारा... आमच्या तालुका जिल्हा बद्दल काय बोलायचं तेवढ कमीच ऐतिहासिक वारसा लाभलेला डोंगरभाग त्यात आई काळूबाईच मंदिर स्वर्ग म्हणतात ना ते इथेच...
Cleaning करण्यापेक्षा ट्रेन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. स्वच्छतेच्या मानसिकतेचा अभाव असल्याने कचरा करणे यात धन्य मानणारेच अधिक दिसतात.
💯
सोलापूर वंदे भारत पेक्षा नाश्ता आणि जेवण फारच छान आहे.
मी रंगनाथ बुरली,धारवाडला राहतो. तुझे प्रवासाचे व्हिडिओ कायम पाहतो. छान वर्णन करतो. छानच असतात. या वंदे भारताला रेट मात्र जबरदस्त आहे.सामान्याना परवडणारे नाही.
Barobar aahe
धन्यवाद भुषण.
Tyanchya sathi dusrya train ahetach 😊
Vande Bharat
👌 👏 Ekdam Sundar ..
Thanks God bless you
Bhashan 👍
🙏🙏🌹🌹🪔🪔🪔🪔 जय माता दी🙏🙏.श्री स्वामी समर्थ❤❤ so niece video bhau.
Jai Mata Di
I regularly watch videos on your channel and enjoy listening to Marathi and the rural feel in your videos.
Kindly spread a word of cleanliness among Indians . Dirty is the first word foreigners say about India. Simply declaring Jai Maharashtra without any love for keeping Maharashtra clean is just a hollow slogan.
❤❤ लय भारी ❤❤
तुझ्या व्हिडिओ मुळे खुप छान माहिती मिळते.धन्यवाद
👌👌👌👌👌chan video dada 👍👍amhi mirajkar. Mazhya ghara javalun gela dada tumhi.
Ho
3:56 कलियुगातील राक्षस आहेत काही, ज्यांना विकास, आनंद, भरभराट पाहवत नाही !
जिथं जिथं सुख शांती विकास असेल तिथं तिथं है राक्षस सत्यानाश करतात
@ आमचं बेळगांव आपलं बेळगांव
हर हर महादेव ❤
सुरक्षित प्रवास दिसत आहे त्यामुळे समाधान वाटते.
खुप चां प्रवास भूषण सर, बेळगाव रेल्वे स्टेशनवर तुम्हाला भेटण्याची संधी मी गमावली 😔
Ohh 😦
हुबळीला गेला होता तर श्री सिद्धारूढ स्वामीच्या मठात जायला पाहिजे होत, खूप छान आहे.
Next time janar aahot
खूप छान माहिती धन्यवाद
👍😊
Bhushan,tumacha sobat khup firalo,shaili chhan aahe,kipit up
Khup chan video.
Thank you ☺️
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
Dhanywad
सुरक्षित प्रवास दिसत आहे.
Very Nice Vlog, especially of beautiful Ghat Section. Also, showing food & services of our new Vande Bharat. Awaiting your next video.
Thanks a lot 😊
कोल्हापूर पूणे वंदे भारत एक्सप्रेस
Nadach khula bhushan Dada
भूषण, तुझी बोलायची शैली श्रमेश बेटकर (हास्य जत्रा मधील कलाकार) शी खूप साम्य आहे.
व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
Good Video
मस्त
Nice Video ❤❤🎉🎉
भावा विडिओ लय लेट टाकला.
Nice
Khup chan Vlog!❤
Dhanywad
खूप छान ❤❤❤
Dhanywad
Tuze Maharashtra st bus che board me pahile. Saujyanya bhushan gawade. Great job bhava
@@sandeeppanhalkar8275 Dhanywad 😊
Nice 😊😊
Nice video
खुप छान ट्रेन ..
.आणि प्रवास विडीयो
परंतु प्रवासभाडे जादा असल्याने रिस्पॉन्स दिसत नाही.
सामान्य माणुस तर यापासून दुरच राहिल
छान छान छान
आपले बेळगाव रे भाऊ
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
SRI SWAMI SAMARATH 🌹🙏 NATHKHOLA JABARADATS VDO DADA👌👍
Shree Swami Samarth
Nice train journey. Coaches colour mst ahe.primimum train mde food ghena comulsary nasta na skip karu shkto na
Ho skip karu shakto
Ammcha Belagavi
👍
Nice train.
However Railway should start 16 coach Kolhapur Mumbai Vande Bharat which is long pending demand.
Since Mumbai Goa Vande Bharat always running to the capacity it is time now Railway should introduce 16 coaches VB on this route .
This can be easily done by presently running Nagpur Sikandrabad VB ...which is running at very low pax patronage ..it can run as 8 coach service. & Mumbai Goa VB should run with 16 coaches
#आपलं बेळगांव ❤
सातारकर 💯💯✨ जय हो ✨माण
@@vishalkandatilevalpil2266 😎
Aamhi belgaavkar ❤❤❤❤
Amhi satarkar
Mahbleshwar
Happy journey bhau 🙏
😊🙏🏻🙏🏻
आम्ही सांगली कर... मिरज जवळ आहे
Best 👍
🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
मला वाटलं की भूषण आम्हाला दाखवणार सापुतारा.
Next time sure 👍
Bandra madgaon express journey after change in monsoon time table in kokan railway
Belgav jay maharastra
साताऱ्यात ही train नाही थांबवली तरी चालेल.....हीचा सातारकरांना काही उपयोग नाही.....ST महामंडळ याच्यापेक्षा फास्ट आहे😂😂😂😂😂.
अगदी बरोबर.....कराड मध्ये सुद्धा नका थांबवू.....काही उपयोग नाही तिचा😂😂👍👍
@@kah-cv5kz अरे काही उपयोग नसला तरी हौस म्हणून एक-दोन वेळा तर नक्कीच वंदे भारत ने प्रवास करता येईल लोकांना.👍👍
@@Abhoi-hm3rs बरोबर....सातारा, सांगली च्या लोकांना फक्त एक - दोन वेळाच उपयोगाला येईल ही ट्रेन, तेही हौस म्हणून😅😅.
Khup lamb ahe Satara Railway Station,main city pasun ...Ani khup chalava lagta main road te railway station paryant
Belagavi- nashik aambari ustav volvo9600 blog banava
Soon
aamcha Belgavi aapla Belgavi ❤❤❤❤
🙏🏻
❤❤❤
👍
20:27 KR COACH❤️
👍
कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन journey cha video बनव एक no ट्रेन जर्नी एक अजून video बघायचा आहे तो म्हणजे पुणे ती श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात च आशा आहे की तो लवकर bhayla मिळेल 😊
Same train aahe timing same
Bhau Please Ahmednagar to Shegaon Bus Journey MH 14 LB 0040
🌹🌹
ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ 🚩
🙏🏻🙏🏻Dhanywad Love from Mumbai
🎉
आम्ही सातारकर..
😊😊
Ek aplya koknatlya kotekamthe gaav malvan chya bajula ahe titi ek da ja navratrit shree devi Bhagwati mandir kotekamthe
सांगली to hubli तिकीट किती
मिरज ला क्रॉस झालेली ट्रेन बहुतेक गोव्याकडे जाणारी किंवा गोव्याहून येणारी असावी कारण त्यावर कोरेदपरे मार्किंग होतं.
Yes
kolhapur chi lok ahet h ghaniyardi galich ghan karnyat ek numbar
Jara laykit bola kolhapur vishayi samajla ka
शब्द संभाळून वापरा.
# Apl Belgaav ❤
आमचं बेळगाव ❤
#AmachBelgaumApalBelgaum❤
👍👍
सातारा जिल्ह्यात कंदी पेढे प्रसिद्ध आहेत.
Video only for Maharashtrians?
Wai Satara
आम्ही सातारकर
तिकिटाचा दर खूप जास्त आहे भाऊ थोडं कमी करायला रेल्वेला
आम्ही सातारकर #_MH11..❤
ही गाडी रोज किती नंबर platform वरून सुटते
2
रस्त्यावर होणार्या चारचाकी वाहनांच्या अपघाताची संख्या
याची आकडेवारी लोकांना दाखवा.
या गाडीचे ऐन वेळी तिकीट मिळते का?
Pune kolhapur vande bharat video yenar ka
Maybe 🤔
@@Bhushan_The_Explorer kolhapur la gelat ki tikde loni dosa, misal, non veg food review hi kru shakta.... 👍👍
मी सातारकर 🙏🏻
😊👍👍
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांना दंड वसूली करा.
# Belgavi
Koregaon taluka
आम्ही मिरजकर
बोला ना नीट
पुणे ते सातारा तिकीट किती ?
वंदे भारत खाजगी आहे की सरकारी?
Indian Railway Owned aahe ji Premium Category madhe yete
Kiti hi chan/clean suvidha kara, public maintain karat nahi..kachada sagala tak-taath...v.sad...
Kolhapur Pune vandebharatcha pravas dakhava ekada
रस्त्यावर कोणाला बसवले आहे याकडे लक्ष द्या.
आम्ही फौजी मांढरे तालुका वाई जिल्हा सातारा... आमच्या तालुका जिल्हा बद्दल काय बोलायचं तेवढ कमीच ऐतिहासिक वारसा लाभलेला डोंगरभाग त्यात आई काळूबाईच मंदिर स्वर्ग म्हणतात ना ते इथेच...
तुम्ही अक्कलकोट ते वेंगुर्ले हा रूट करावा एसटी प्रवास
आधार कार्ड तपासून प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे.
पंढरपूर निजामाबाद प्रवास
Saaf safai keli ka finally
Ho mag 👍👍
मी मिरजकर
Yatana koyna express ❤
आम्ही कराडकर MH50🎉🎉