मुंबईवरून निघालो कोकणात गावाला 🥰 | गावी आल्यावर सुरू झाली कामे | S For Satish | Ambavali, Mandangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 апр 2022
  • मुंबईवरून निघालो कोकणात गावाला 🥰 | गावी आल्यावर सुरू झाली कामे | S For Satish | Ambavali, Mandangad बायको आणि मुले गावी पोचल्यावर मला आपल्या स्कुटीने गावी जायचे होते. कोकणातल्या गावी स्कुटीवरून प्रवास करून गावी जायची काही मजा वेगळीच असते. सकाळी लवकर उठून लवकर निघालो की दुपारी गावी पोचता येते. आता मुंबई गोवा हायवे छान तयार आहे. पूर्वीपेक्षा हायवेवरील खड्डे बुजवले आहेत. मी कमीत कमी थांबे घेत गावी पोचलो. गावी आल्यावर घरातील कामे केली. मी घरी आलेलो पाहून मुले खुप खुश झाली. मी पनवेल ते माझं कोकणातला गाव असा प्रवास करून घरी पोचल्यावर आराम केला. आईने आमच्यासाठी जेवणात मच्छी तयार केली होती. गावच्या जेवणाची मजा वेगळीच असते. माझा पनवेल ते कोकणातील गाव असा प्रवास तुम्हाला दाखवला आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MumbaivarunNighaloKoknatGavala #GaviAlyavarSuruZaliKame #PanvelToKokanVillageTraveling #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 254

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +18

    छान झाला प्रवास थोडक्यात दाखल ठिक आहे गावी जाऊन कामाला सुरवात गाव म्हटलं की काम असतात त्यात शेतीची काम सुरू होतील आवडला विडियो

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

    • @sonalidave8093
      @sonalidave8093 2 года назад

      Hi pls maza mulila eak support kara,aamchavrti dhukhachi ved aali bhga ha video 🙏🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 года назад +2

    खुप छान वाटत गावाचे वातावरण खुली हवा तो निसर्ग रम्य परिसर तुमच्या बरोबर आम्हाला देखिल गावी असल्या सारखे वाटत

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 года назад +8

    आईच्या हातचं जेवण एकच नंबर 👌👌💞💞

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 года назад +2

    सतीश,बऱ्याच दिवसांनी तुमचा ब्लॉग बघतोय. लॉकडाऊन दरम्यानची तुमची द्विधा मनस्थिती आता प्रचंड सुधारली आहे.कुटुंबाची प्रगतीही दिसतेय.खूप बरं वाटलं पाहून.
    सर्व जण जपून रहा.मी नेहमीच तुमचे ब्लॉग बघतो असं नाही.पण बरेच बघतो.चांगले असतात.
    भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад +1

    छान व्हिडिओ होता, गावाकडे खूप छान वाटत

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 2 года назад +11

    तुम्हाला गावाला गेलेलं पाहून आम्हाला आमच्या गावाची आठवण आली.खरचं खुप छान वाटतं .तुमची तुळस छान दिसत आहे.मस्त मजा करा.तुमचं घर पण छान आहे.

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 2 года назад +16

    Konkan is Heaven 🖤

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @sagarbhonkar6470
    @sagarbhonkar6470 2 года назад +10

    भावा माणगाव मध्ये आपलं खुप खुप स्वागत......

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +2

    मस्त वाटलं.

  • @deveshsharma7465
    @deveshsharma7465 2 года назад +1

    Me Non Marathi Asun Sudhha Mala Apla Sagla Videos Awadtat Dada You Are Doing Great 🥰 Keep it up 🔥

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप छान वहीडीओ आणि दारातल तुलशी वृदावन छान वाटत आता गावचे वहीडीओ बघायला मिळतील

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад +1

    खूप खूप छान आहे गावचे व्हिडीओ

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ 👍🙏

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 2 года назад +2

    लय भारी मस्त

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Super Trip Dada.😁👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @ankithabhandarivloge5486
    @ankithabhandarivloge5486 2 года назад +2

    खुपच छान

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 года назад

    Chan zala gavcha pravas

  • @dharmrajkhanvilkaryhi8859
    @dharmrajkhanvilkaryhi8859 2 года назад +1

    Chan vatle vedio baghun satishbhai

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад

    हा नजारा अगदी चित्रा प्रमाणे रमणीय वाटतो,खूपच छान व सुंदर.

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +1

    Great video

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 года назад +2

    खूप आवडला व्हिडिओ बाईक नी गावी गेले लय भारी वाटला खूपच छान तुमचा गाव पण खूप छान आहे आणि फॅमिली सुद्धा खूप छान आहे

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 2 года назад +1

    Video छान आहे 👌👌👌👍👍👍

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад

    मस्त गाव दाखवले स्कुटरवरुन.. छान माहिती व कोकणचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम दादा..लवकरच गावचा vdo दाखव.

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 года назад +2

    मस्त विडिओ

  • @jitendradalvi8098
    @jitendradalvi8098 2 года назад +1

    Khup chan Satish

  • @prachitavaidya2232
    @prachitavaidya2232 2 года назад +1

    कोकण म्हणजे भुलोकातला स्वर्ग आहे. 👌👌Thanku...& God Bless You

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +1

    Excellent

  • @rupeshraut9756
    @rupeshraut9756 2 года назад +1

    शेवट भारी होता,
    बाबा..... बाबाबा....!

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 2 года назад +1

    Ek dam mest bhau

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 2 года назад

    Kokan sunder👍💓♥️♥️♥️♥️

  • @pratikshagaikwad7733
    @pratikshagaikwad7733 2 года назад

    Bharich

  • @nushlakskitchen
    @nushlakskitchen 2 года назад +1

    Kokan ani fish khup chan

  • @arjunkorgaonkar4905
    @arjunkorgaonkar4905 2 года назад

    Satish bhauchi Maja Don don ghara

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад

    Khup chhan Video

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    खूप छान विडिओ

  • @user-on5bs1iw5m
    @user-on5bs1iw5m 2 года назад +1

    खूप भारी दादा

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 2 года назад

    Bharich🥰

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 года назад

    मस्त व्हिडिओ 👌👍

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y 2 года назад

    एक नबंर👌

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +1

    गाव आम्हाला खूप आवडते 👍

  • @karanpansare1897
    @karanpansare1897 2 года назад

    Nice one Satish

  • @pranalijawale1863
    @pranalijawale1863 2 года назад +1

    So cute

  • @mayurpawar1034
    @mayurpawar1034 2 года назад

    Aai la pahun chan vatl

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 2 года назад

    खुप. छान, विडियो सुदर गाव. माज. कोकण

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 года назад

    येवा कोकण आपलोच आसा,मस्त ब्लॉग बनवलास दादा 🤩👌👍😍

  • @ranjana5463
    @ranjana5463 2 года назад +1

    savitri nadi aamchya mahad varunch jate kal nadi aani savitri nadicha sangam aahe tithe.tumhi jevhahi gavi jata majhe mann aadhi tithe pohchalele asate mahadla. mala gavchi khup aathavan yete.tumche sarv vidio mi pahat aste khup aavdatat mala.

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 года назад

    आई खूप छान आहेत.

  • @sandipkulsange1928
    @sandipkulsange1928 2 года назад

    Khup mst vlog bhau

  • @harshujadhav5669
    @harshujadhav5669 2 года назад +1

    Mala tumche vidieo khup avdtat

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    खुप छान , प्रवास छान झाला असेल, गावाला घरात छान भिंत बांधली आहे, गावी गेल्यावर लगेच काम सुरु झाले, मस्त व्लॉग

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @omkarg069
    @omkarg069 2 года назад +1

    प्रवास छान झालाय 🛵🛵🛵

  • @ranjitguarv8738
    @ranjitguarv8738 2 года назад

    मस्त दादा

  • @suvarnanagpure9316
    @suvarnanagpure9316 2 года назад +6

    भाऊ लाबचा प्रवास आहे गाडी हाळू चालवा तुम्ही वर्ष वहिनी बरोबर का गेले नाही

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @antarasawant7939
    @antarasawant7939 2 года назад +1

    Very nice video Dada

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +1

    Nice 👌👌👌👌👍👍

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 2 года назад +1

    कोकण खरच माझा जीव की प्राण आहे

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 года назад

    Mast video..

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад

    सतीश ,तुझे गावाकडचे व्हिडिओ मला फार आवडतो

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад +1

    👌👌👌

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 года назад +1

    आमचा कोकण खूप छान

  • @poojachavan9424
    @poojachavan9424 2 года назад +1

    Khup chan video👌👌

    • @sonalidave8093
      @sonalidave8093 2 года назад

      Hi tai pls maza mulila eak support Kara,aaxhvarti dhukhachi ved aali ha video bhga ruclips.net/video/e9YaeSdmDQk/видео.html.,🙏

  • @swatikalgude9438
    @swatikalgude9438 2 года назад

    Khup chan aahe tulas

  • @anilahire9475
    @anilahire9475 2 года назад

    भाऊ तुम्ही लय भारी

  • @swaragupta254
    @swaragupta254 2 года назад +1

    Nice

  • @siddhusawant6628
    @siddhusawant6628 2 года назад +3

    सतीश खूप छान.......सुंदर! शेवटी काय कोकण म्हणजे स्वर्ग...... खूप सुंदर शुट करता आपण एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर सारख.असेच गावचे व्हिडिओ टाकत जा.

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 2 года назад +1

    👌👌👌👌👌

  • @rohinikopare6784
    @rohinikopare6784 2 года назад +1

    Very nice know we will get to see beautiful vlog👌👌👍👍👍

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @preranamane3109
    @preranamane3109 2 года назад +1

    Nice vlog

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +4

    Yeva kokan aploch aasa aapla kokan foreign peksha hi bharri aahey it's Heaven dada khup chaan video pravass mast kela aani aangan aata mast chaan vatata gavcha jevaan apratim refreshing video thanks for sharing

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад +4

    सतिश आज रविवारी मि देवगड वरुन बिटकया आंबा मागवला होता तो आलाय थेठ बागेतून आलाय पहिल्यादाच तुझाया सारखा अनिकेत रासमचया चॅनल वरुन त्या ने आॅरगॅनिक आंब्याचा पण टाकलाय ते मुंबई मधनच विकणार १ ते २ डझनाची पेटी ओरिजिनल आंबे मिसेस दिक्षित

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @vishalpokale3928
    @vishalpokale3928 2 года назад +10

    Hi Satish make a video at night time in ur home town...so we can see how is the night time in village and how it looks

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 года назад +1

      Nakki

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 2 года назад

    Khup mast Savitri Nadi...maze gav Mahad 👍 video mast 👍Manasi Mandar Joshi Pune

  • @sanket8593
    @sanket8593 2 года назад

    Sundar

  • @ushap5911
    @ushap5911 2 года назад

    छान

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 2 года назад +2

    सुंदर व नैसर्गिक कोकण,महापुरुषांचा कोकण,कोकणी माणसं साधी सिद्धी भोलीभाली,
    चवळी चटक, आंबे लोणचे,फणस,मावरा मावरा,

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад +1

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @pritisurve7358
    @pritisurve7358 2 года назад +2

    Khup chan mast 👌

    • @sonalidave8093
      @sonalidave8093 2 года назад

      Hi tai.pls maza mulila eak support Kara aamchavarti dhukhachi ved aali ha video bhga ruclips.net/video/e9YaeSdmDQk/видео.html. Replay 🙏🙏

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 2 года назад

    👌👌😊

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 года назад

    धन्यवाद !रस्त्याची माहिती दिलेली उपयोगी येईल

    • @sonalidave8093
      @sonalidave8093 2 года назад

      Hi tai pls maza mulila eak support Kara,aamchavarti dhukhachi ved aali aahe ha video bhga ruclips.net/video/e9YaeSdmDQk/видео.html.🙏🙏

  • @jayendrathakare9824
    @jayendrathakare9824 2 года назад

    दादा तुमचे व्हिडिओ छान असतात

  • @bhushan1746
    @bhushan1746 2 года назад +2

    First view bhau

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 года назад +3

    छान आहे तुमची फँमेली खुप मेहनती आहे तुम्ही दादा वहिणी आई मुल खूप छान आहे खुप खुप शुभेच्छा तुमच्या परिवारला तुमाचा कुलदेवता सदेहव तुमच्या पाठीशी उभे राहहो हिच इच्छा आहे खुप स्वता सगळी काम तुमची मेहनतीची आहे मेन म्हणजे वहिणी खुप मना पासून काम करते हे मेन म्हतवाच आहे

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 2 года назад +2

    Nice to see all of you'll back to your native place life is really relaxed in the village god bless you'll enjoy your summer vacation

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +2

    घराचे अंगण छान झाले आहे.. आता प्रदनु पण व्यवस्थीत खेळू शकतो 👍👍👍

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @anitarevale3172
    @anitarevale3172 2 года назад

    Nice video

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 2 года назад +6

    Kokan is heaven ❤❤

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 2 года назад

    छान व्हिडिओ झाला घरचा परिसर छान बनवला आहे आईंनी तुलशी वृंदावन पाहुन प्रसन्न वाटले असे वाटते की आपण पण यावे तिकडे 👌🥰🥰🥰

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +1

    First view like asd comment

  • @9604012521
    @9604012521 2 года назад

    दादा तुमचे विडिओ छान असतात..

  • @mayakudale3324
    @mayakudale3324 2 года назад

    Mast

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 2 года назад

    Angan aata mast vatat aahe.all video is nice.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 года назад +2

    Happy journey 💗💗

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 года назад +1

    Happy journey 👍

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад +1

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @VaibhavGaming-gl5fh
    @VaibhavGaming-gl5fh 2 года назад

    गाव‌‌, खूप छान आहे 👌

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @pratikshapatil5454
    @pratikshapatil5454 2 года назад

    Khup Chan video dada, ani tulas khup chan keliy aaina pahun Chan vatal aai na 🙏🙏 sanga

  • @chhayapawar1580
    @chhayapawar1580 2 года назад +4

    Vatch bgt hote ajun ka aale nhi video... Tevdyat padlech😅😅😅😅😁

  • @karansinhjadhav
    @karansinhjadhav 2 года назад +2

    Happy journey 👍👍

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 2 года назад +3

    तुझा व्हिडिओ बघून असे वाटते आत्ताच गाडी काढावी आणि गावी जावे खूप ओढ लागते गावी जायची

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 года назад

      माझी मुंबई हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाने नक्की पहा खालील लिंकवर क्लिक करून ..😍👇😍
      ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +1

    Good vlog.Satish dada aanandi aahe.Takrari cha soor nasato kadhich.

  • @ashwinishetkar1134
    @ashwinishetkar1134 2 года назад +1

    Hii from Goa