rohida fort trek | वीर बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवरायांची पहिली भेट याच किल्यावर झाली होती.
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- rohida fort trek | वीर बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवरायांची पहिली भेट याच किल्यावर झाली होती.
या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत, पुणे जिल्ह्यातीला भोर तालुक्यातील एक असा किल्ला, ज्या किल्यावर, पावनखिंड लढावणारे वीर बाजीप्रभू देशपांडे व छत्रपती शिवाजी महाराज याची भेट ज्या किल्यावर झाली तो किल्ला म्हणजे "रोहिडा गड ".
हा किल्ला जेंव्हा शिवारायांनी जिंकून घेतला त्यानंतर त्यांनी या गडाचे नामकरण "विचित्रगड " असे केले..
या व्हिडिओ मध्ये रोहिडा किल्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे, त्याचबरोबर स्टे आणि कॅम्पिंग बद्दल माहिती दिली आहे. पायथ्याशी असणाऱ्या बाजारवाडी या गावात राहण्याची सोय होऊ शकते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे - यांना आपण चौकशी करू शकता..
rohida fort
rohida fort information in marathi
rohida fort all information
rohida fort history
rohida fort english subtitals
rohida fort anudip travel vlog
vichitragad fort trek
follow us on Instagram:instagram: / anuradha_khandare_anudip
follow us on facebook:/profile.php?id=100095206909493
our video....
Korigad fort: • torna killa | किल्ल्या...
Tung fort : • tung fort | tung killa...
Tikona fort : • Tikona fort pune | तिक...
Visapur fort : • Visapur fort | विसापूर...
Lohagad fot : • lohagad killa | लोहगड ...
Devgiri fort : • devgiri fort | devgiri...
Malhargad : • मल्हार गड | malhargad ...
Shivneri fort : • shivneri fort | shivne...
Torna fort : • torna fort | तोरणा किल...
my action camera:amzn.to/47DUeKX
my shooting camera:amzn.to/4a3Qkg4
my tripod:amzn.to/3R1SD
#rohidafort #fort #fortsofmaharashtra #maharashtrafort #gadkille #vichitragad
#history #tourism
Khupach chan🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मस्त विडिवो झालंय .जय शिवराय
धन्यवाद 🙏
अदभुत ट्रेक ताई❣️ जय शिवराय 🚩
Nice vlog ❤
Thanks🙏