आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे आणि खूप जबरदस्त आहे पूर्वी लोणावळा ते भीमा शंकर असा ट्रेक केला होता त्याची आठवण झाली धन्यवाद दादा, अप्रतिम शूटिंग आणि पाणी पाहिले आणि मन भरून आले खूपच सुंदर मिलिंद बापट पुणे 🎉🎉🎉
सुरेख!!सुरेख!!!! निसर्ग इतक्या जवळून अनुभवत असताना,"सुख म्हणजे नक्की काय असतं??" ह्या प्रश्नाचं लगेच उत्तर मिळतं,"हाच की"!! फक्त ओढ आणि पेशन्स हवेत. व्हिडिओ सुरेख, लेखन उत्तम आणि चित्रिकरण तर अप्रतिम........
Ti Bhimashankar chi ghanta ahe ti lokhandi nahi, Bell-metal chi ahe, Chimaji Appa yanchya Vasaichya mohime nantar ti tyanni dileli ahe mhanun tyavar 1727 lihila ahe. Baki video Masta!
दादा, दर रविवारी व्हिडिओ अपलोड करत जा.... सुट्टीचा दिवस सार्थकी लागतो.... कामामुळे फिरणे जमत नाही पण तुमच्या व्हिडिओ मधून च गडकिल्ले बघतो....❤
दादा!!! जरा पोरांच्या मागण्या करा मान्य, आणि येऊंदेत दर रविवारी एक प्रवास वर्णन!!
😊🙌🙌
खूप खूप धन्यवाद
hahaha... ho
राणावाटा चा विडिओ म्हणजे मन सुखवणारी गोष्ट
खूप खूप धन्यवाद
आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे आणि खूप जबरदस्त आहे पूर्वी लोणावळा ते भीमा शंकर असा ट्रेक केला होता त्याची आठवण झाली धन्यवाद दादा, अप्रतिम शूटिंग आणि पाणी पाहिले आणि मन भरून आले खूपच सुंदर
मिलिंद बापट पुणे 🎉🎉🎉
💕💕💕
वासोटा किल्ला आणि नागेश्वर होऊन जाऊद्या एकदा.🙏
मस्त व्हीडीओ
खूप
् खूप छान जास्त छान एवढेच आणखी लय छान
खरच खुप सुंदर वीडियो आणि लेखन👌
सर धन्यवाद तुमचे❤
खुप खुप सुन्दर व्हिडिओ!!! वाटच बघत होतो....
अगदी प्रत्येक व्हिडिओ प्रमाणेच!हा व्हिडीओ आणि वर्णन अप्रतिमच!!!❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम सुंदर खुप आवडला video
सुरेख!!सुरेख!!!!
निसर्ग इतक्या जवळून अनुभवत असताना,"सुख म्हणजे नक्की काय असतं??" ह्या प्रश्नाचं लगेच उत्तर मिळतं,"हाच की"!!
फक्त ओढ आणि पेशन्स हवेत.
व्हिडिओ सुरेख, लेखन उत्तम आणि चित्रिकरण तर अप्रतिम........
खूप खूप धन्यवाद
Only trekking no bakwaas. this is the only real trekking channel. Same like bhatkanti show of MIlind Gunaji.
खूप खूप धन्यवाद
Sir tumche video khupch Apratim astat🔥🔥🔥👍💪
Finally raanvata cha video ❤❤
मस्त!! ❤
Nice Video Sir ❤🎉
Quality content man
तुमचा आवाज म्हणजे रविवारची Engery
खूप खूप धन्यवाद
सुंदर 👌
खुप छान
सुरेख व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे 📷
मस्त ❤❤
छान प्रवास वर्णन तुमचा आवाज खूप छान आहे त्यामुळे video बघायला मज्जा येते
खूप खूप धन्यवाद
Om Namah Shivay!!!!
Nice video
Keep inspiring and provid a nature vibes ❤😊
खूप खूप धन्यवाद
Aaj tumhala bhetlo teen hath nala photography exhibition madhe❤
👍👍👍
हर हर महादेव 🔱
😊😊😊😊😊😊
Dada tumacha video Shan ashto 😊😊😊😊
😍
❤❤
❤
Video sathi एवढ जिवावर cha pravas😊
Hahahaha
Next trek plz?
Bhimashankar clean hotel कोणात आहे in affordable price for family
Me jaun alo khup vela yaveli mala sambar disl tithr
दादा आमचा इथे येऊन पण गेला आम्हाला कळलं पण नाही
दादा जेव्हा गेलता तेव्हा तारीख काय होती नक्की कमेंट करुन सांगा ❤❤❤ बाकी व्हिडिओ एकदम मस्त आहे
24-28 July
रविवार सार्थकी लागला!
खूप खूप धन्यवाद
मस्त व्हिडिओ. बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर अजुन छान होईल.
Ti Bhimashankar chi ghanta ahe ti lokhandi nahi, Bell-metal chi ahe, Chimaji Appa yanchya Vasaichya mohime nantar ti tyanni dileli ahe mhanun tyavar 1727 lihila ahe. Baki video Masta!
Vat pahat hoto videos chi❤
धन्यवाद
❤️❤️
❤❤❤
❤️❤️❤️