5 किलो कैरीचे अचूक प्रमाणासह 2 वर्षे टिकणारे चविष्ट लोणचे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 19

  • @rajashrikale7720
    @rajashrikale7720 Год назад +3

    Bahut testy aachar bana hai👌👌mai aap ki recipe flow karti hu👍

  • @thegodofwind19056
    @thegodofwind19056 2 года назад

    Khupach Chan tai

  • @rajashrikale7720
    @rajashrikale7720 2 года назад

    Thank you 🙏

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад

      रेसिपी आवडल्यास चॅनेल ला नक्की subscribe नक्की करा 😊

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 года назад +1

    ताई मला कैरीचं आंबट लोणचं ची रेसिपी हवी होती, रेसिपी दाखवली तर बरं होईल

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад

      सध्या लेखी रेसिपी देते ताई दाखवायला ..... जमलं तर नक्की प्रयत्न नक्की करेल 👍🏻

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад +2

      कैरीचे आंबट तिखट गोड लोणचे (kairiche ambat god lonche recipe )
      घटक
      2 किलो कैऱ्या
      1 वाटी मीठ
      2 चमचा हळद
      30 ग्रॅम ग्रॅम बडीशेप
      30 ग्रॅम ग्रॅम जीरे
      125 ग्रॅम ग्रॅम मोहरीची डाळ
      1/2 किलो तेल
      1/2 चमचा हिंग
      8 लवंग
      5 इंच दालचिनीचा तुकडा
      1/2 किलो गूळ
      सर्व प्रथम कैरी स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करून घ्याव्यात.नंतर परत एकदा कापलेल्या फोडी धूऊन घेऊन त्यात अर्धा वाटी मीठ आणि हळद लावून ते चार ते पाच तास तसेच ठेवून द्यावे...
      कैरीचे आंबट तिखट गोड लोणचे
      चार ते पाच तासानंतर आंब्याच्या फोडींना एका सुती कापडावर पसरून छान सुकवून घ्याव्यात.नंतर एका कढईत बडीशेप जीरे आणि १२५ ग्रॅम मोहरीची डाळ एक मिनिटं पर्यंत वेगवेगळे भाजून घ्यावे आणि नंतर एकत्रितपणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
      कैरीचे आंबट तिखट गोड लोणचे
      आता अर्धा किलो तेल घेऊन छान वाफ येई पर्यंत गरम करून घ्यावं आणि गॅस बंद करावा. तेल थोडे कोमट झाले की त्यात हिंग, लवंग,मिरे,दालचिनी तुकडा घालून जीरे मोहरीची डाळ आणि आणि बडीशेप ची जाडसर पावडर घालावी. मग अर्धा वाटी मीठ,हळद,तिखट घालावं आणि छान मिक्स करावं...
      शेवटी सुकवून ठेवलेल्या कैरीच्या फोडींवर तयार मसाला, चीरून ठेवलेला गूळ आणि मोहरीची डाळ घालून छान मिक्स करून घ्या... दोन दिवस ते तसंच भांड्यात ठेवावं.रोज सकाळी लोणच्याला हलवून घ्यावं दोन दिवसानंतर तयार लोणचं चिनीमातीच्या अथवा काचेच्या बरणीत भरून ठेवून द्यावं. झाकणावर एक कापड बांधावा त्यामुळे लोणचे खराब होणार नाही...👍🏻

    • @shilpamahajan3616
      @shilpamahajan3616 2 года назад

      धन्यवाद ताई

  • @karunamishra6747
    @karunamishra6747 2 года назад

    Mam pani wala achar bataiye

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 2 года назад

    Awesome,mam, फोडी करून मग हळद मीठ घालून ठेवले नाही तरी चालेल का, तसेच लोणचे मुरते का

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад +1

      धन्यवाद 😊.. हो हळद मीठ घालून.... न घालता रेसिपी प्रमाणे तुम्ही जरी बनवले तरी 💯💯 मुरेल 👍🏻ही आमची पारंपारिक रेसिपी आहे.. आजी पासून असेच बनवतो, आतापर्यंत... फेल गेलेली नाही, चविष्ट लोणचं नक्की बनवून बघा 😊

    • @suhasinijedhe1571
      @suhasinijedhe1571 2 года назад

      Thanks for sending me ur Reply, Gód bless you 🙏👍🙏

  • @karunamishra6747
    @karunamishra6747 2 года назад

    Kitane din kapada badhana h

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад

      Hamesha ... Jab tak achar jar me he tak kapda bandhe taki achar me hava pas ho sake 😊

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 2 года назад

    तुम्ही माझी कंमेन्ट delete केली का

    • @RRcooking102
      @RRcooking102  2 года назад

      कोणती कंमेंट..?