देवी तुझ्या चरणावरती व्हायले मी जिवन.... | प्रतिक तानाजी पाटील | Pratik Tanaji Patil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 27

  • @maheshyejare7771
    @maheshyejare7771 12 дней назад +1

    देवा ती आला आला चोर आला नंदाचा पोर आला ही गवळण पोस्ट करा Instagram वर परवा बागितली काय आवाज लागलंय एक नंबर plz. तेवढी इच्छा घ्या मनाव 😅

  • @MarutiShelar-f5y
    @MarutiShelar-f5y 8 дней назад

    🎉❤🎉
    गाणं छान आहे दादा मला खूप आवडलं

  • @ushahasabe
    @ushahasabe 19 дней назад

    हे खरे आहे देवा चरणावरती वाहिले आहे तुमचं जीवन खूप सुंदर आहे गाणं आणि तुमचा आवाज ऐकुन मनाला बरे वाटले अप्रतिम आहे देवा ❤❤❤❤हासबे चव्हाणवाडी❤❤❤❤

  • @GayatriParit-g3r
    @GayatriParit-g3r 19 дней назад +1

    दादा छान छान गाणं झाले आहे दादा माझ्या मनात होते ते गाणं आणि आवाज पण अतिशय सुंदर डोळ्यांत अश्रू आले आहे हे गाणं ऐयकुन दादा खुप छान ❤❤❤❤❤❤

  • @SandipPatil-h4s
    @SandipPatil-h4s 19 дней назад

    Apratim voice pratiksaheb dada🙏❤

  • @KarunaMethe
    @KarunaMethe 14 дней назад

    दादा आवाज छान आहे 🎉

  • @AnnapurnaKamble-r2q
    @AnnapurnaKamble-r2q 19 дней назад

    खुप छान दादा इचलकरंजी

  • @PqndurangHarekar
    @PqndurangHarekar 19 дней назад

    गाणं एकदम मस्त गान्यांची चाल पण मस्त.❤ जाधेवाडी, मुंबई

  • @NUTANSUTAR-dl7rm
    @NUTANSUTAR-dl7rm 19 дней назад +1

    खुप छान आहे अस कोणत गाण नाही जे कि आवडत नाही अस माझ लक्ष तर तुम्ही कधी नवीन काय कधी पाठवतात त्याची मी वाट बघतोय आम्ही ❤❤❤❤😊😊❤❤❤❤

  • @MarutiShelar-f5y
    @MarutiShelar-f5y 8 дней назад

    गाणं छान आहे ‌ माझ्या आवडीचं गाणं आहे

  • @madhurichoudhary1431
    @madhurichoudhary1431 19 дней назад

    की दिवस वाट पाहिली हे गाण दादा तुझा आवाज त आयकाल आज खूप भारी वाटतय खूप मस्त. Thank you

  • @PqndurangHarekar
    @PqndurangHarekar 11 дней назад

    प्रतिक जी नविन नविन गाणी टाका ना.बघायला फार आवडतात.pl
    जाधेवाडी, मुंबई.

  • @manishawagharalkar
    @manishawagharalkar 19 дней назад

    खुप दिवसांनी गाण ऐकलं दादा खूप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Shiv57921
    @Shiv57921 18 дней назад

    दादा शरणात 🙏

  • @ChayaBhorle
    @ChayaBhorle 19 дней назад

    खूप छान दादा 🙏🌹🙏

  • @abhya8138
    @abhya8138 19 дней назад

    Nice❤❤

  • @poojadudhale-4601
    @poojadudhale-4601 19 дней назад +1

    Khop mast aahe ❤❤❤❤❤❤❤

  • @PrernaKegare
    @PrernaKegare 18 дней назад

    👌👌

  • @vidumadar6036
    @vidumadar6036 19 дней назад +1

    Mast❤❤

  • @DeepakKumbhar-js1xd
    @DeepakKumbhar-js1xd 19 дней назад

    Deepak❤❤मुंबई

  • @SainathShelake-i7u
    @SainathShelake-i7u 19 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @ManuKore-y2u
    @ManuKore-y2u 18 дней назад

    दादा नमस्कार, रेनुकाचा आहेव चुडा फोडा. पुर्ण गाणं ऐकायचं आहे. Please पाठवा

  • @MarutiShelar-f5y
    @MarutiShelar-f5y 5 дней назад

  • @shitalchougale7994
    @shitalchougale7994 19 дней назад

    खूप छान दादा 💐💐🙏🙏🙏🙏

  • @rajkolhapurkar
    @rajkolhapurkar 14 дней назад

    👌👌👌