Tanaji Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 663

  • @madhukarpatil4115
    @madhukarpatil4115 День назад

    मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकतो आहे खुपच सुंदर सादरीकरण केले आहे अगदी सोप्या भाषेत

  • @pramodnaik3916
    @pramodnaik3916 4 года назад +24

    खरच मनापासून ऐकावी अशी मधुर वाणी आहे तानाजी मामांची... दैवावर मोजकाच वीसंभुन असणारा मी... यांच्या कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण बेभान होऊन जातो... आभारी आहे... एक नेसरीकर

    • @pravingholap3993
      @pravingholap3993 3 года назад +8

      आई अंबेचा उदो उदो ' - मामा खरोखर आप न आपल्या वाणीतून रेणूका मातेची गाणी व रसाळ कथा ऐकवली आनंद वाटला माता रेणूका आपणास उदंड आयुष्य देवो व पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना . रामकृष्ण हरी

  • @jyotiawalesakat1450
    @jyotiawalesakat1450 2 года назад +59

    या कार्यक्रमासोबत माझ्या लहानपणी च्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत.थंडी च्या दिवसात हा कार्यक्रम कसबा सांगाव या माझ्या गावी आवर्जून आयोजित केला जायचा. माझे पप्पा खूप श्रध्देने सगळ करायचे.तेवढ्या थंडी मद्ये ही सगळे गावकरी आवडीने बघायचे अगदी शेवट पर्यंत...आज परत पाहून खूप छान वाटलं..ty for uploading..it's very nostalgic🖤

  • @sanjaykambale7290
    @sanjaykambale7290 2 года назад +18

    खुप छान माऊली आपला आवाज आयकताना हृदय भरून येत आपोआप डोळ्याच्या कडा ओल्या होतात. जय रेणुका माता

  • @rajubille3030
    @rajubille3030 2 года назад +14

    तानाजी मामा आम्ही तूमच्या कथा लहानपणी खूप वेळा ऐकलेल्या आहेत धन्य आहात तूम्ही आजही आम्ही तूमच्या कथा यूटूब वर पाहतो गावी आल्या नंतर तूम्ही बांधलेल्या रेणुका मंदिर ला दर्शन घेण्यासाठी येतो

  • @vstatus2002
    @vstatus2002 Месяц назад +1

    उत्कृष्ट समाज प्रबोधन आहे.❤

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 21 день назад

    मी लहान असताना.. कॉलेज मदे असताना तुमचे कार्यक्रम ऐकायचे.. आमच्या गल्लीत..रंकाळा टॉवर एरियात कुठेही असले कि रात्री तर रात्री सार्वजणी मिळून जायचो....खूपच भारी वाटायचे.. गाणी कथा अप्रतिम तानाजी मामा... ❤️❤️😢❤️❤️पण मामा लग्नाला एवढी वर्ष झालीत त्रास आहे.... ही दुनिया लयी वाईट आहे मामा भोळ्या भाबड्या लोकांना विकून खाईल.... बुद्धी द्या वाईट लोकांना 🙏🙏लग्न उद्वास्थ करतील.... पोरबळ सुद्धा होऊन देणार नाहीत... ही दुनिया लयी वाईट... मामा...😢🙏🙏वाईट लोकांपासून रक्षण kar गं आई रेणुका... प्रशुराम नाही गं मला आई तूच माझं नवऱ्याचं पोरीचं रक्षण kar kar 🙏🙏🙏🙏🙏🙏 59:22

  • @nandaajgekar4657
    @nandaajgekar4657 3 года назад +1

    Tanaji mama tumche jagran ktha aamhala khup aavdtya. Tumhi ya karykrmatun samaj prabhodnache Kam Katya aahat . Tyasathi tumhala dhnyavad karte .

  • @ganeshsawat0945
    @ganeshsawat0945 2 года назад +2

    तानाजी मामा कथा खूपच छान आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @seemapathak6147
    @seemapathak6147 4 года назад +5

    👌khup chan.
    Koti koti Namaskar tumhala manapasun🙏
    Janjagruri, Devbhakti, sadhepana,aaplepana, sarwanchi man jinknare tumhi Shree Tanaji Patil Mama, koti koti pranam tumhala🙏🙏 aani tumchya sampurn sahkari kutumbala. Jay Yallama Mata! Jay Renuka Devi! Udo Udo Ambabai matecha!

  • @vishalgawade59
    @vishalgawade59 Год назад +1

    देव मामा खूप छान तुमचा आवाज खूप छान आहे खूप भारी गाणी म्हणता

  • @aarohinalawade5501
    @aarohinalawade5501 4 года назад +13

    khup chan👌 devmama.
    चरनी साष्टांग नमस्कार देवा..
    मामा तुम्ही आनी प्रतीक दादा दोघे सोबत असला की स्टेज भरूंन पावतो..
    खूप छान वाटत कार्यक्रम बघायला..

  • @YuvrajPatil-j8f
    @YuvrajPatil-j8f Месяц назад +1

    तानाजी. मामा. तुम्हला. कोटी. कोटी. प्रणाम. तुमी. माझे. देव. आहात.

  • @dadatapkir1238
    @dadatapkir1238 5 лет назад +3

    तानाजी मामाच्या कथा खुपच छान आहे. आपल्या मुळे ते अनुभवले. आपले धन्यवाद

  • @ArunaPatil-x8p
    @ArunaPatil-x8p 13 дней назад

    खूप छान आहे ❤

  • @ghanshyamalone8806
    @ghanshyamalone8806 4 года назад +7

    आपल्या कार्यक्रमातील पब्लिक व गर्दी पाहून व प्रतिसाद जबरदस्त.. वा मानले तुम्हाला.. तुम्हाला खूप शुभेच्छा..

    • @balasahebhthorat3786
      @balasahebhthorat3786 3 года назад

      Mmmmmm

    • @Pritu_009
      @Pritu_009 2 года назад +1

      आमच्या कोल्हापूरात खूप प्रसिद्ध आहेत तानाजी मामा

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 3 года назад +35

    आईचा उदो उदो तानाजी मामा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम कथा आवडली माझ्या वडिलांना आहे रेणुका माता माझ्या माहेरची आहे रेणुका आई

    • @minakshiwaghmare4318
      @minakshiwaghmare4318 3 года назад +7

      तानाजी मामा यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏

    • @minakshiwaghmare4318
      @minakshiwaghmare4318 3 года назад +3

      जग कसा भरवण्याची पद्धत मला सांगू शकता का

    • @DevaiShingade
      @DevaiShingade 11 месяцев назад

      L l.v.ll.v
      ..v m​@@minakshiwaghmare4318

    • @harshadhulahule1598
      @harshadhulahule1598 10 месяцев назад +1

      1a

    • @harshadhulahule1598
      @harshadhulahule1598 10 месяцев назад +1

  • @audumbarmore3006
    @audumbarmore3006 2 года назад

    तानाजी मामा कथा खूपच छान आहे उदंड आयुष्य लाभो

  • @rajendrakamble5546
    @rajendrakamble5546 2 года назад

    Khup chan ktha aahe.tumchi bhcti mi mnapasun krte tanaji mama.

  • @VaishaliKarde-f5f
    @VaishaliKarde-f5f Год назад +1

    Khupc sundar aahe kadha ☺☺

  • @kiranjadhav-gf8rt
    @kiranjadhav-gf8rt 5 месяцев назад +1

    आई यल्लामा देवीचा उधो उदो ❤

  • @bongarde8829
    @bongarde8829 10 дней назад

    मामा तुमच्या कथा खूप छान आहे उद गे उदे ग आईं उद्दे उद

  • @vishalgawade59
    @vishalgawade59 Год назад

    देवा खूप छान कथा आहे खूप छान डोळ्यातून पाणी आले देवा 👏👏👏

  • @YuvrajPatil-j8f
    @YuvrajPatil-j8f Месяц назад +1

    माजी. रेणुका. माता. आई. तुझे. उदो. उदो.

  • @santoshgawade3868
    @santoshgawade3868 Год назад

    अप्रतिम यल्लम्मा देवीचा जागरण कार्यक्रम यांच्यातुन समाजप्रबोधन चे काम करतात.

  • @shubhangirajdeep1544
    @shubhangirajdeep1544 3 года назад

    Khup chan mama tumche sgle video pahile khup chan ahe

  • @श्रीशक्तिद्वार

    जय जगदंब अलख निरंजन बेटा तान्हाजी सुखी आणि समृध्द रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत लक्ष्मीवंत धैर्यवंत ऐश्वर्यवंत बलवंत औदार्यवंत शिलवंत आई-वडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 21 день назад

    आमच्यात देवी नाही तरीही मी देवस्थान पाहून आले पण मी लिंब नाही नेसला मामा कोण म्हणाले कि देवी च वार येईल.. देवी घरी नाही नको.. तर मी नाही नेसला लिंब मामा.. मी addhyni आहे मला नाही कळत.. 🙏🙏मामा या लेकराला भेटायची इच्छा आहे.. लग्नाला येकोणीस वर्ष झालीत... मी तुम्हाला पाहिलंय ऐकलंय... 🙏🙏मामा लग्नाआधी... जय हो मामा तुमचा... उदो उदो आई चा 🙏🙏🙏🙏🙏🙏आशीर्वाद द्या मामा

  • @marutikalke432
    @marutikalke432 5 лет назад +48

    तानाजी मामा पाटील तुम्ही माझ्या कोल्हापूर जिल्हयाच्या अनेक तालूक्यात पुष्कळ ठिकाणी देवीच्या कथा, गाणी सांगितलेली आहेत ,मामा तुमच्यासारखा कथा सांगणारा पुन्हा जन्माला येणे कठीण तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई यलम्मा देवी चरणी माझी प्रार्थना ...
    मुंबई शहर पोलीस ... ⭐⭐⭐

    • @dinkarpatil1739
      @dinkarpatil1739 5 лет назад +1

      मामा तुम्ही महान आश्चर्यकारक आहे,आणि तुम्ही परमेश्वराचे बाळ आहात मी तुम्हांला नमस्कार करून आभार मानताे.

    • @job4uonly
      @job4uonly 5 лет назад

      तानाजी पाटील मामा छान

    • @amitnalawade8076
      @amitnalawade8076 4 года назад

      E

    • @amitnalawade8076
      @amitnalawade8076 4 года назад

      C;

    • @jyotikolhe5131
      @jyotikolhe5131 4 года назад

      @@dinkarpatil1739 दो क्ष

  • @rahulshetake223
    @rahulshetake223 3 года назад

    एक नंबर देवा मस्त कार्यक्रम झालाय..

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 3 года назад +5

    प्रतीक दादा सुद्धा खूप छान सांगतात कथा

  • @satishatyalkar284
    @satishatyalkar284 5 лет назад +11

    मामा तुम्हाला आई रेणुका माता उदंड आयुष्य देवो आणि मामा तुमच्या या कलेला मी व बुगटे आलुरच्या वतीने आपल्याला त्रिवार सलाम🇮🇪🇮🇪🇮🇪

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад +1

    गर्दी पाहता आपण किती लोकांना भक्ती मार्गी लावत अहात हे दिसुन येतय.
    धन्य अहात आपण। आपल्या नतमस्तक आहे मी. आशिर्वाद असावा माऊली.
    💐💐💐💐💐

  • @suniladnaik6049
    @suniladnaik6049 Год назад +1

    उंद गं आई उद उद तानाजी मामा यांना उदंड आयुष्य लाभो हीच देवाची चरनी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @lalasolalaso4576
    @lalasolalaso4576 26 дней назад

    तानाजी पाटील तुम्हाला कोटिकोटी प्रमाण

  • @bramhabhosale3591
    @bramhabhosale3591 5 лет назад +4

    खूपच छान कथा सांगता मामा तुम्ही, तुमचं आवाज पण खूपच छान आहे , तुम्हच्या सारखा कथा सांगणारा दुसरा कोणी होणार नाही, म्हणून तुम्हाला उधन्ड आयुष्य लाभो , हि माझी श्री यालाम्मा देवीच्या चरणी लाख लाख दंडवत 👌💐

    • @prakashgajabar3025
      @prakashgajabar3025 5 лет назад

      मझायकडे ये मी सांगतोय यापेक्षा भारी

  • @amolavchar7198
    @amolavchar7198 2 года назад

    तानाजी मामा कथा फार सुंदर वर्णन केली आहे अमोल अवचर वालवड ता कर्जत जि अ नगर

  • @chandrakantbhosale7879
    @chandrakantbhosale7879 3 года назад +2

    आई राजा ऊधो,ऊधो तानाजी मामा आईचा
    जोगवा कार्यक्रम फारच छान आवडला आशीवाद आसुद्यावा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vinoddongare3949
    @vinoddongare3949 5 лет назад +4

    छान सुंदर लेख आहे तुमचा ....🙏🙏💐💐💐

  • @vilaslingappazinge2277
    @vilaslingappazinge2277 4 года назад +11

    श्री प्रतीक तानाजी पाटील देव मामा छान कथा सांगता तुम्ही तुमच्या पुढल वाटचालीस देवी यल्लमा देवी उदंड आयुष्य देवो हिच देवीचरणी प्रार्थना

  • @bhanudasvagare1525
    @bhanudasvagare1525 2 месяца назад

    Khup chan khrch khup chan

  • @sanjaymisal786
    @sanjaymisal786 5 лет назад +8

    मामा तुमचे विचार छान आहे
    आई रेणुका माता सवाॅना सुखी व आनंदी ठेवू

  • @श्रीसुधाकरपाटील

    तानाजी मामा खुप छान कार्यक्रम शेवटी... सुचना माहिती दिली योग्य मार्गदर्शन नमस्कार मामा..

  • @gopinathpawar8657
    @gopinathpawar8657 4 года назад +2

    एकच नंबर माऊली

  • @pandurangdhumal2631
    @pandurangdhumal2631 2 года назад

    मामा तुम्हाला आई रेणुका मातेच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो 🙏🏻🙏🏻

  • @Red-eye-24
    @Red-eye-24 8 месяцев назад

    Namskar khup chhan dev mama

  • @sonyakumbhar3009
    @sonyakumbhar3009 3 года назад +1

    एकदम मस्त 👍👍🙏🙏

  • @rohitsutar2820
    @rohitsutar2820 4 года назад +2

    Khup Chan mama 👌👌👌👌

  • @jaykamblejk305
    @jaykamblejk305 4 года назад +2

    सर्जेराव पाटील ह्यांनी ही हीच कथा खूप सुंदर प्रकारे सादर केली आहे 😊😊 तुम्ही सर्व अप्रतिम आहात 😊😊 मुंबईत कधी प्रोग्राम आहे

  • @jankataikoli6467
    @jankataikoli6467 5 лет назад +1

    wa tanaji mama slam tumala he aadhunik shrdecha upkram kup chan aawdl mla aai renuka tumala sukhat teude udha ga...aai udh....udh....

  • @VedantGaikwad-b4i
    @VedantGaikwad-b4i 11 месяцев назад

    खूप खूप शुभेच्छा छान🙏🙏🙏🙏

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 лет назад +6

    khup sundarr.🤗🌺🌺🌺🌺kharrch devachya bhakktit tayyg , samarpanala khup mahatava aahe, aani te tumhi kela aahe devemama.🙏

  • @amarkesarkar6678
    @amarkesarkar6678 5 лет назад +11

    रेणूका भक्त ताणाजी पाटिल मामा ।।धन्य आज दिन संत दरुशनाचा। अनंत जन्माचा शीण गेला।। मज वाटे त्यासी अलिंगन ध्यावे।कदा न सोडावे चरन त्यांचे।।

  • @poojadhabale4109
    @poojadhabale4109 Месяц назад

    Mala bhetayach aahe mama ... please kadhi yevu saaga 😢

  • @sandipgawade6190
    @sandipgawade6190 5 лет назад +2

    धन्य तानाजी भाऊ आवाज आणि बोल ऐकून थक्क झालो संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @kalpanasutar2553
    @kalpanasutar2553 2 года назад +1

    खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @dadatapkir1238
    @dadatapkir1238 5 лет назад +3

    धन्यवाद मामा तूमच्या मुळे खूपच माहिती मिळाली. मला तूमच्या कथा खुप आवडली. .आई राजा ऊदे उदे

  • @dipakahire3082
    @dipakahire3082 4 года назад +1

    मामा खूप खूप छान आई आंबा बाईचा ऊद. ऊद

  • @janardhnmali414
    @janardhnmali414 2 года назад +1

    चांगभलं 🌼🙏🏻

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 лет назад +3

    khup sundarr aahe .tumcha aavaaj deve mama tumcha.🤗🙏🌺🌺🌺🌺🌺jai mahalaximi .jai kalubai.jay renuka mata.🌺🙏🤗

  • @kishorshinde1770
    @kishorshinde1770 2 года назад +6

    आमच्या गावचे तानाजी पाटील मामा देव माणूस 🌺🙇🚩

  • @govindmohite5279
    @govindmohite5279 Год назад +2

    कोटी कोटी प्रणाम माऊली 🙏

  • @rajalad2829
    @rajalad2829 4 года назад +4

    गाण्यातून मस्त मार्गदर्शन केले आहे,, अंधश्रद्धा असणाऱ्या लोकांना,, कि देवाला मुलं सोडू नका म्हणून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @anilpawarPawar-mr8gk
    @anilpawarPawar-mr8gk 2 года назад

    Mama kharach khup changala mauli

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 4 года назад +1

    🙏🙏🙏🙏खूप छान कथापाटलांचीसांगितली🙏🙏🙏

  • @waghukachare4930
    @waghukachare4930 2 месяца назад

    तानाजी पाटिल माऊली खुप छान कथा सांगता

  • @mahadevsuryawanshi5888
    @mahadevsuryawanshi5888 3 года назад +2

    छान कथा सागितला

  • @कौतिकदेवरे

    तानाजी मामा तुमचे शिष्य प्रतीक पाटील पण छान गाता तुमच्यासारखेच परंतु तुमच्या कार्यक्रमामध्ये मुरली डांसर का असत नाही याचे उत्तर द्या मुरली डांसर असल्यास प्रेक्षकांकडून भरपूर लाईक वाढतील

  • @vaibhavpote5484
    @vaibhavpote5484 5 лет назад +8

    तानाजी मामा खूप छान कथा सांगितली, तुमच्या दर्शनाची ओढ आहे, मला बळीराम मामा आणि तुमच्या बद्दल खूप ऐकलं आहे भेटायची ईच्या आहे तुम्हाला , त्यासाठी मी आलो ही होतो पण तुम्ही कोण नव्हता तिथे ,मी इचलकरंजी त राहतो

  • @hanumantnagtilak4941
    @hanumantnagtilak4941 4 года назад +1

    Deva khup chan margdarshan ganyacha swarupat kele

  • @marutikalke432
    @marutikalke432 5 лет назад +2

    तानाजी मामा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही यलम्मा देवीची चरणी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने माझी प्रार्थना ... ⭐⭐⭐

  • @kshitijgawade742
    @kshitijgawade742 3 года назад +1

    खूप छान कथा तानाजी मामा धन्यवाद

  • @shivajidhole5003
    @shivajidhole5003 3 года назад +1

    अतिशय सुंदर आहे आवाज नवीन भाग टाका नवीन भाग टाका

  • @bajiraoyadav8952
    @bajiraoyadav8952 2 года назад +1

    खुप छान आहे 🙏🙏

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 2 года назад

    Tanajii mama mi khoop dukhat aahe....😭😭lagnala mazya don varsh hot aahe aani aamhi balasathi praytnn kartoy aani aajun kahich aamhala result nhi he mama tumhi aani pratik dada mla aai honyacha aashirvad dya 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏dya 😭 me paya padte tumchya doghnchya aani mazya navryavr aani mazya ghrchya lonavr tumchi chyaya krupa aani aashirvad rahudya....🙏🙏🙏🙏🙏🙏 mazya navryala aani garchya na kadhich kahi kmi nka padu deu 🙏🙏🙏🙏🙏 mi paya padte mla aai honyach sukh labhu dya 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SPK-L10
    @SPK-L10 4 года назад +7

    तुम्ही कायम आमच्या सोबत राहावं हीच यल्लु आई चरणी प्रार्थना

  • @namratakurane919
    @namratakurane919 5 лет назад +2

    लय भारी नाद खुळा आवाज आहे व छान दिसत आहात 😍😍😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @atulkamble6329
    @atulkamble6329 3 года назад

    Very nice,
    खुप छान बोलता. 🙏🙏👌👌🙏🙏

  • @gangadharsontakke882
    @gangadharsontakke882 5 лет назад +2

    तानाजी पाटील व आपला सर्व संच एकदम छान कार्यक्रम झकास आपल्या सर्व किम चे अभिनंदन.

  • @digambarnikam8062
    @digambarnikam8062 4 года назад +3

    खुप छान मामा 🙏🙏🙏🙏

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 4 года назад +3

    मामा कथा व अनुभव छान सादरीकरण👍👌

  • @SANTOSHPATIL-ll8ok
    @SANTOSHPATIL-ll8ok 2 года назад

    Khup Chan margdarshan Kyla tumi

  • @aniketpatil6190
    @aniketpatil6190 3 года назад

    तुमचे कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात रेणूका देवीच्या नावाने चांगभलं

  • @onkarpatil3756
    @onkarpatil3756 2 года назад +4

    आई रेणुका देविचा उधो उधो🙏🙏🚩🚩

  • @vasantpatil3798
    @vasantpatil3798 4 месяца назад

    अप्रतिम आहे

  • @maheshmane784
    @maheshmane784 5 лет назад +6

    मामा तूमच्या चरणी शिर ठेवायच हाय🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakgatande3818
    @dipakgatande3818 5 лет назад +11

    मी रोज बघतो तुमचे कार्यक्रम मामा

  • @सुरेशकोळी-थ3स

    मामा आपले विचार खुप खुप छान आहेत

  • @prashantkadam432
    @prashantkadam432 3 года назад

    खूप छान आणि पाठांतर खूप छान

  • @premadhav7640
    @premadhav7640 Год назад

    Tanaji mama kiti sundar mahiti detat🙏👌

  • @premmore4561
    @premmore4561 Год назад +3

    आई खूप छान आवाज आहे, तुमचा मना पासून नमस्कार तुम्हाला ❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 года назад +3

    सुंदर जागरण आहे.
    यलूच्या नावानं चागभलं.🌹🌹🌹👋👋👋

  • @skumbhar4471
    @skumbhar4471 5 лет назад +2

    खुप खुप धन्यवाद खुपचं छान

  • @sanjaykilledar2140
    @sanjaykilledar2140 2 года назад +2

    खूप छान आहे

  • @sukumarchougale7461
    @sukumarchougale7461 4 года назад +2

    🌹देवमामा नमस्कार 🌹💐

  • @SantoshPatil-ow8dr
    @SantoshPatil-ow8dr 5 лет назад +3

    जबरदस्त आहे कथा मामा . संतोष पाटील सांगली 👍👌👌👍🌹

  • @ShubhamAdasol
    @ShubhamAdasol 3 года назад +1

    बाहरी बाहरी तानाजी मामा मला खूप आवडलं 🙏🙏🙏

  • @shankardabhade1264
    @shankardabhade1264 Год назад +1

    💐💐🙏🏻🙏🏻💐💐

  • @ishwarpatil6921
    @ishwarpatil6921 3 года назад +1

    Farach Sundar

  • @gaurinavle6036
    @gaurinavle6036 3 года назад +4

    Pratik dada very nice 🙏🙏