काजू पिकाला खते देणे Fertilizer application to Cashew
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Application to fertilizer to cashew , Various combinations of Fertilizers , time n method of application .काजू पिकासाठी विविध खतांमधुन मात्रा देणे , खत देण्याची पद्धत ,वेळ, काजू कलमाच्या विस्ताराच्या आत १० - १५ सेमी खोल ३० सेमी रुंदीची रिंग करावी . रिंग किंवा आळे करताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
Very good sir
Thank You
सर काजु कलमास खत नियोजना सर्दभातिल माहिती अप्रतिम
खूप खूप आभारी आहे
Chan mahiti dili Sr ambyachya kalmansathi khat wewastapan sanga
त्याचा स्वतंत्र विडिओ आहे
Ok thanx Sr. Baghto discrimination madhe
nice उपक्रम सरजी
धन्यवाद कमलेशजी
उत्तम माहित दिलीत सर
धन्यवाद
sir khup chan mahiti
Thank you
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏 माझी 4 वर्षाची कलमे आहेत
धन्यवाद
Nice info
Thank you
Hello sir tumhi 5 to 6 options sangtil tatela best option konta ahe tumcha experience Varun
काजू सर्व प्रकारच्या खताला चांगला प्रतिसाद देते
Sir me kokana made ratnagiri itha vangurla 7
2yrs narsari made Shipley tree cha kaju lagvdha kela tr tena tumhi bolta tasa tumcha 1to 5 options madhla konta khhat thik ashela
कोणतेही वापरा फक्त स्वस्त कोणते आहे ते पहा
Sir काजू झाड क्राफ्टींग करायचं असत का? फांद्यांची छाटणी करू शकतो का?
करू शकता पण icu मधील पेशंट सारखं लक्ष द्यावं लागेल . खोड किडा लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल
@@yashwantgavhaneagritech न केलेलच बर राहील.. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Pan shen ghatla ter kalamla rota lagto na
नाही
Lahan kaju kalmana fakta alimadhe khat dyayache aahe ka?
Sir kajula khate bujavayavchi (jaminit gadayachi) nahihit pan aambyala ti bujavavi (jaminit gadavi) lagtat na ?
सर्व पिकांना खते घालून झाल्यानंतर ती मातीने मुजवावी
Kaju pick sodun na?
maze 4 yrs chi ropa ahet mi udya NPK15-15-15 tumhi sangitlelya aale paddhatine denar ahe....dhanyawaad saheb...hi mahiti mi khup shodhat hoto...maze 1200 kaju ahet pun tyanchi wadh hot nahiye...tevha ekane mala NPK dyayla sangitle
Thanks ...Go ahead .... रिंग खोदताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्या . मुळाना चुकुन इजा झाल्यास क्लोरोपायरीफॉस चे द्रावण किंवा मेटारायझियम चा वापर करा
आपला फार्म कुठे आहे ? हि you tube लिंक तुमच्या संपर्कातील इतरांना पाठवा
@@yashwantgavhaneagritech mi 1meter radius madhe ring karen. mala whatsapp karal ka 8169418490
@@yashwantgavhaneagritech chiplun...map war disel raghunanda farms search mara
Sir शेणखत वापरल्याने ओटा हा रोग lagoto अस म्हणतात ... ते खरं आहे काय....कारण मी शेणखत वापरले पण माझी काचू कलम मेलीत
Sir khatavar parat mati odaychi nahi na?
होय
Kajuchi Khate bujavayachi nahit na?
@@nitinkamblee6793 मुजवा
सर रिंग कीती खोल घ्यावी
10 ते 15 सेंटीमीटर
Thank you sir
Pahilya varshi kaju che rop lavtana jar ssp khat available nasel tar dusre kuthe khat zadala ghalaychee........
कुजलेले शेणखत बोनमिल किंवा फिशमिल किंवा गांडूळखत वापरा
1acre mdhe kiti kaju lagwad hoil ??
80
नवीन तंत्र वापरून high density किंवा ultra high density पद्धतीने लागवड करा. जागा फुकट घालवू नका. थोडा त्रास आहे. दर वर्षी prunning करा त्यामुळं झाडे उंच न वाढता बाजूला वाढतील... या बाबतीत vdos आहेत u tube वर ते पहा...
@@meghashamshelar2631 UHD साठी variety वेगळ्या आहेत V 4 किंवा V7 High density साठी प्रतिसाद देत नाहीत
4 year cha var rop astil tr ring chi kholi kiti asavi
10-15 सेमी
Nim khat takale tr chalel kay kajula
चालेल ... सर्व पिकाना वापरु शकता
Mothya kajuna fakta ring madhe khate dyayachi aahet ka?
होय
हॅलो सर शेणखत नाहीये माझ्याकडे अठरा अठरा घातला तर चालतंय आणि युरिया चालेल का
सेंद्रिय खत पाहिजेच शेणखत नसल्यास थोड्या प्रमाणात का होईना इतर कोणतेही सेंद्रिय खत वापरा
Kahitari organic sanga. Kiti vish ghalnar ... Loka ithe cancer ne marayala lagalet tumchya profit payi
खत व्यवस्थापन मध्ये प्रथम सेंद्रिय खत दिलेलं आहे ... Profit मिळवायला माझा कोणताही व्यवसाय नाही. सेंद्रिय खताबद्दल माझे video आहेत.अन् cancer फक्त शेतीतील उत्पन्ना मुळे होतो हे मनातून काढून टाका . तुमचं राहणीमान, औद्योगीकरण हवा पाणी प्रदूषण , धूम्रपान ,मोबाइल चा अतिरेक याचा पण विचार करा. त्यामुळं comments लिहिताना विचार करावा . हे कराच म्हनून मी marketing करत नाही . हा सल्ला कृषि विद्यापीठाच्या संशोधनानुसार आहे.
Shen khata la pryay mhnun sendriy Hortymil khat dil tar chalel ky... ani chalt asel tr 4 year cha zadala praman kiti
चालेल ....3 ते ५ किलो प्रति कलम
शेणखत उपलब्ध नसेल तर बाजारातील किसान गोल्ड किंवा प्रेटोमिल ही सेंद्रीय खत वापरले तर काय होईल
एखादा ब्रॅंड बद्दल मि थेट सांगू शकत नाही
Sir, hi mahiti kontya book mdhun ghetli aahe? Please sanga
हि माहिती एकाच पुस्तकात मिळणार नाही यात गणिती आकडेमोड करुन खतमात्रा काढली आहे
@@yashwantgavhaneagritech sir, mla jra hya pustakache naav sanga
@@manishvengurlekar524आपण vengurle फळ San केंद्र. येथून घेऊ शकता.
शेणखत नसेल तर काय?
गांडूळखत किंवा लेंडीखत
Sir tumcha mob no milel ka?jara savistar bolayche aahe
@@yashwantgavhaneagritech thank u sir
खुप छान माहिती आहे सर , सर 15 वर्षावरील काही काजू कलमाची फांद्या सुकून गेले आहेत, त्याच्यावर काय उपाय आहे.
@@naveshmahadik6571धन्यवाद टी मॉस्किटो नियंत्रण विडिओ आहे हो पहा
Drip irrigation systems मधून कोणती खते द्यावीत
Drip मधून देण्यासाठी १९:१९ :१९ १३:०:४५ अश्या विविध ग्रेडची खते मिळतात ... युरिया पण देवू शकता
शेणखतामुळे खोड किडा लगतो आपला अनुभव काय आहे
Sir. Rota chi utpatti shenkhat nahi. Apan bindhast vaparaa. Mi vaparato. Ani jivamrut dya
10*26*26 दिलं तर चालेल का
चालेल
Desription box madde khatache praman ka nahi dile
Video मध्ये दिले आहे